Yes. बाबासाहेब आंबेडकर आणि भाऊसाहेब देशमुख यांना डोक्यावर न घेणे आमच्या येड पट समाजाला भोवले आहे. बाबासाहेब आणि डॉ. पंजाबराव देशमुख यांचा जुना संबंध. बाबासाहेबांच्या स्वतंत्र मजूर पक्षाच्या मध्यप्रांताचे (CP and Berar) भाऊसाहेब प्रमुख होते. १९२८ चा अंबादेवी मंदिर सत्याग्रह सुद्धा दोंघांनी सोबत लढवला. पुढे घटना समिती मध्ये सुद्धा भाऊसाहेब हे बाबासाहेबांच्या सोबतीला होते.
@@vk9359jaatiwadi hind peksha ingraj kadhihi changle hote te sarvana saman vaagnuk det hote jaatiwadi hind sarkhe magasvargiyancha g tari khat navhte ingraj jase jaatiwadi hind khat hote ani aaj pn khatet
@@anamikbhartiy इंग्रजांनी राज्य करण्यासाठी काही समाजांचे नेते पदव्या आणि मोठेपणा देऊन देशाशी गद्दारी करण्यासाठी ठेवले होते आणि काही समाज फुकट मध्ये स्वातंत्र्य घेऊन आरक्षण भोगत आहेत जेवढा अन्याय झाला नाही तेवढा फुकट खाण्यासाठी वाढवून सांगत आहेत
डा बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान ते बघत होते बाबा नी सागितल मि जरा फिरुन येतो बाबा परत आले बघतात पंजाबराव देशमुख रडत होते तेव्हा पंजाबराव म्हणाले बाबासाहेब तुम्ही गैरेट सरस आहेत मराठा ना आरक्षण दिलं होतं
आज पण तेच होणार आहे कोकणात कारण मराठा आहे त्यांना गर्विष्ठ आहेत ते कुणबी हा खालच्या जातीचे लोक आहेत असे समजले जाते पंजाबराव देशमुख सारख्या नेत्रुत्व करणारे कोणीच नाही उलट म्हणतील की कुणबी व्हायचे काय हे लोक कुणबी लोकांना कमी लेखले जाते
विदर्भातले कुंनबी मराठे हे खरेच मागसले आहेत ते नवद टक्के कुटूंब मंजूर दार आहेत दुसरी गोष्ट म्हणजे पाच एकर जमीनीच्या वर ंकोणालाच जमीन नाही तेच मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्रामध्ये मराठा समाज अती श्रीमंत आहेत काही लोकांना आज देखील सेंबर ते दोनशे एकर जमीनी आहेत कमीत कमी दहा एकर जमीनीच्या खाली आज देखील कोणतेच कुटूंब नाही आणि गावापासून दीलीपरयंत राजकीय खुडची ह्यांच्याकडेच आहे संपूर्ण शिक्षण संस्था त्यांच्याकडेच आहेत शासकीय सेवेत आजदेखील सर्वात ज्यासत संख्या आहे उद्योग धंद्यात देखील कमी नाहीत विविध कारखाने त्यांच्याकडे आहेत म्हणजे उत्पन्नाची साधने सर्वात ज्यासत आहेत इतरांप्रमाणे आज देखील ते सोता कोणतीच कामे करीत नाहीत दलीत बहूजनांचे पुरूष महीला तरूण हेच त्यांचे मजूरी नौकर सालगडी वाटापधत आशा प्रकारे संपूर्ण कामे इतरांकडून करून घेतात आज देखील पाटलीकी टीकून आहे
त्यावेळी काही मराठा समाजातील लोकांनी बाबासाहेब व पंजाबराव देशमुख यांचे ऐकले नाही. आजही मनोज जरंगे यांच्या आंदोलनात बाबासाहेबांचा उल्लेख केला जात असताना दिसत नाही. म्हणून हा तिढा सुटायला उशीर होत आहे.
Yes. बाबासाहेब आंबेडकर आणि भाऊसाहेब देशमुख यांना डोक्यावर न घेणे आमच्या येड पट समाजाला भोवले आहे. बाबासाहेब आणि डॉ. पंजाबराव देशमुख यांचा जुना संबंध. बाबासाहेबांच्या स्वतंत्र मजूर पक्षाच्या मध्यप्रांताचे (CP and Berar) भाऊसाहेब प्रमुख होते. १९२८ चा अंबादेवी मंदिर सत्याग्रह सुद्धा दोंघांनी सोबत लढवला. पुढे घटना समिती मध्ये सुद्धा भाऊसाहेब हे बाबासाहेबांच्या सोबतीला होते.
बाबासाहेबांनी सर्वांना आरक्षणाचा एका छत्राखाली आणले होते....पण आपल्या काही अति शहाणे आणी गर्वात असणाऱ्या मराठ्यानं मुळे आज आपला गरीब मराठा आरक्षणा पासून दूर राहिला.....आपलेच मराठे आमदारा ची एवढी संख्या असून आपल्याला आरक्षणा साठी काही बोलत नाही....काय कमाचे असले स्वार्थी आमदार....❤
मिशी वर् ताव, msndi वर् thaap, अन् बाई vadaya वर् यां, यात हा समाज पूर्ण नेस्तना भुत झाला.aaj ही घरात काही खाण्यासाठी नसेल तरी तोरा toach, अभ्यास नाही महापुरुष कधीच वाचले किवा समजले नाही, मी मराठा आहे, pan maazae वरील अवलोक abhyaspurn आहे, फार कमी मराठा abhayasu आहे.
काय रे शेंगुळ्या तुझ्या घरच्या बाया बोलवल्या का वाड्यावर मराठ्यांनी नी आईघाल नीट आमच्या समाज्याची बदनामी करू नको नाहीतर लागती सगळे तुला स्वतःला मराठा म्हणतो फुकण्या तू मराठा नाही इतर जातीचा भामटा आहे तुझ्या घरात आहे बघ आधी खायला दाने मंग दुसऱ्याला नाव ठेव
बाईसाहेब, आपण डॉ. पंजाबराव देशमुख दिल्ली येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंगल्यावर मराठा समाजाला आरक्षण मिळावे असे सांगण्यास सकाळीच गेले होते . परंतु जेव्हा त्यांनी पाहिले की डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी अगोदरच संविधान मध्ये मराठा आरक्षणाच्या समावेश केलेला पाहून पंजाबराव देशमुख यांच्या डोळ्यात अश्रू आले, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे आभार मानले होते.याचा उल्लेख का टाळला. की चूकून तसे झाले. नक्की काय झाले?
मॅडम बाबासाहेबानी स्वतः कच्या मसुद्यात मराठ्यांसाठी आरक्षण दिल होत .ते पंजाबरावांनी सांगितलं नव्हतं. एवढंच नाही बाबासाहेबानी मराठ्यांसाठी स्वतंत्र मतदार संघ हि दिले होते पण गांधींनी स्वतंत्र मतदार संघ कोणाला नको यासाठी उपोषण केलं (पुणे करार ) आणि तिथे ते संपुष्टात आले.
बरोबर आहे मॅम तुमचं..👍.मी जातीने SC समजातिल असुन माझे प्रांजळ मत आहे देशातील मराठा समाजातील लोकांना आज आरक्शनाची अत्यंत गरज ती आधीही होतीच पण आपल्याच लोकांना तो हक्क, तो अधिकार हवा नव्हता ..तर आज मुलांच्या शिक्षण क्षेत्रासाठी असो वा दुर्बल घटकांसाठी मराठा आरक्षण मिळायलाच हवे..👍💪
अरे बाळा आरक्षण काही गरिबी हटाव कार्यक्रम नाही तो जातीभेद हटाव कार्यक्रम आहे. तू पाहिलं समजून घे नंतर बोल. मराठ्यांनी जसे आरक्षणना साठी मोर्चे काढले त्याआधी जातीनिर्मुलनासाठी मोर्चे काढायला पाहिजे आणि मग आरक्षणच बंद केलं पाहिजे .कारण आजची त्यांच्याच विरुद्ध सगळ्यात जास्त ऍट्रॉसिटी चे गुन्हे आहेत.समजून घे काहीही बरळू नको
Yes. महामानव बाबासाहेब आंबेडकर आणि भाऊसाहेब देशमुख यांना डोक्यावर न घेणे आमच्या येड पट समाजाला भोवले आहे. बाबासाहेब आणि डॉ. पंजाबराव देशमुख यांचा जुना संबंध. बाबासाहेबांच्या स्वतंत्र मजूर पक्षाच्या मध्यप्रांताचे (CP and Berar) भाऊसाहेब प्रमुख होते. १९२८ चा अंबादेवी मंदिर सत्याग्रह सुद्धा दोंघांनी सोबत लढवला. पुढे घटना समिती मध्ये सुद्धा भाऊसाहेब हे बाबासाहेबांच्या सोबतीला होते.
Yes. बाबासाहेब आंबेडकर आणि भाऊसाहेब देशमुख यांना डोक्यावर न घेणे आमच्या येड पट समाजाला भोवले आहे. बाबासाहेब आणि डॉ. पंजाबराव देशमुख यांचा जुना संबंध. बाबासाहेबांच्या स्वतंत्र मजूर पक्षाच्या मध्यप्रांताचे (CP and Berar) भाऊसाहेब प्रमुख होते. १९२८ चा अंबादेवी मंदिर सत्याग्रह सुद्धा दोंघांनी सोबत लढवला. पुढे घटना समिती मध्ये सुद्धा भाऊसाहेब हे बाबासाहेबांच्या सोबतीला होते.
पंजाबराव देशमुख बरोबर होते व बाबासाहेब आंबेडकर ही योग्यच विचारत होते .पण काहीनी ती मोठी चुक केली .पण आता मराठा समाज आरक्षण मागत आहे. तर आता केंद्र सरकार व राज्य सरकार विचार करु शकतात.अनेक कायदे बदलुन नवीन कायदे करतात.मग मराठा समाज आरक्षण मागतोय तर सरकार ने आरक्षण दिले पाहिजे.तर नवीन कायदा का करत नाही ?
Arakshan he baba साहेबांनी दिला आहे म्हणून कोणीच कोणाच्या जातीवर गर्व करू नका कारण आज आरक्षण आरक्षण म्हणता ना ते फक्त बाबा साहेबांचे उपकार आहे सर्व समाजावर
कारण 150 करोडच्या लोकसंख्येत दीड दोन करोड मराठा काही लाडका नाही, व देशात इतर ही समाज आहेत जसे गुजरात चे पाटीदार, राजस्थान चे गुज्जर ते गप्प बसतील का? उगा कळत नसलेलं ज्ञान पाजळवतोयस...😂😂😂😂
आम्हाला नको तर कुणालाच नको हे म्हणणारे काय त्यांच्या बापाने आरक्षण दिले काय खरं दुखणं तर हे आहे की गरिबाला वरी जाऊ बसू देत नाही ही एक गोष्ट सांगायची होती की आतापर्यंत पाटलांनी किंवा मराठा समाजाने बायावर पैसे उडवले आहेत तमाशा उगाच पॉप्युलर झाला नाही महाराष्ट्रत
340 कलम ऑलरेडी wrote by Ambedkar and कुणबी ( मराठा) means शेती करणारा यांना ओबीसी कॅटेगरी already लिस्ट मध्ये होते,त्याच वेळी panjabrao देशमुख भेटले व प्रश्न मार्गी लागला.
त्यावेळेस गरीब मराठ्यांना का विचारलं नाही जामीनदार श्रीमंत मराठ्यांना का विचारलं आणि आरक्षण द्यायच होत तर तशी तरतूद घटनेत करून ठेवायला पाहिजे होती भारत स्वतंत्र झाला तेव्हा सगळेच गरीब होते मोजकेच लोक श्रीमंत होते त्यामुळे तेव्हा सुद्धा खूप राजकारण झालं असावं
😊☝️👍 क्या बात है ताई , खूपच छान. !! आपण अगदी विस्तृत अणि सविस्तर असे अभ्यासू विश्लेषण केले. निदान तुमच्या या थोडक्या पण महत्त्वाच्या विवेचना मुले तरी मराठा आंदोलक बंधूंचा बाबासाहेब आंबेडकरां बद्दल चा दृष्टिकोन बदलेल अशी अपेक्षा..!! 👍🙏💙😊 🙏🇮🇳🌹 जय भीम 🌹🇮🇳🙏 🇮🇳💐💙जय संविधान 💙💐🇮🇳
पाच हजार वर्षे तीन वर्ण जे की ब्राह्मण वैश क्षेत्रीय यांची सेवा करुन अछूत म्हणून सिळे अन्न पाणी वरून वाढले जायाचे कुठल्याही वस्तूला सीवणयाचा आधिकार नव्हता व्हीर नदी नाले तळे ह्यांना स्पर्श करता येत नव्हते शिक्षणाचा अधिकार नव्हता संफती बाळगणे स्वताला पेरण्यासाठी नाहीच पण मेलेल्या मांनसांना जाळण्या पुरण्याईतकी देखील जमीन देण्यात आली नव्हती अंगावर चांगला कपडा घालण्याचा अधिकार नव्हता पायात चप्पल घालण्याचा अधिकार नव्हता कुत्र्या मांजरा चया पलीकडे वागणूक दिली जात होती पं संपूर्ण गावातील लोकांची सर्व घान साफसफाई करावी लागत होती पाच हजार वर्षे येथील दलीत अशा प्रकारे अंनयाय सहन करीत जीवन जगले आया बहिणीच्या ईजती लूटलया जायाचया नाय मागण्यांसाठी कोणाकडे जाणार जे अंनयाय करीत होते तेच घावाचे न्यायधीस होते एवढा अंनयाय सहन करून आता कुठेतरी एक एक पाऊल टाकण्याचा प्रयत्न बाबासाहेबांच्या आशिर्वादाने सुरू असताना सर्व वरीष्ठ जातीच्या पोटामध्ये पोटसुळ उठणे चालू झाले आहे ह्या देशातील संपूर्ण संपतीचे एक वेळा समाण वाटत करण्यात यावे व आरक्षण बंद करावे मग सर्व बरोबरीला येतील कोणालाही आरक्षणाची गरज भासणार नाही
खरोखरचं खुप छान उपयुक्त अशी माहिती दिलीत त्याबद्दल आपलें मनपूर्वक अभिनंदन खुप अभ्यास पूर्वक सोप्या भाषेत समाजावून सांगितलेले आहे पंजाब राव देशमुख साहेबाबद्दल चांगले विचार मांडलेत
Common maratha voters does not accept other cast candidate in mlc and in mp there is mentality in common maratha man that his caste is superior than other castes This mentality knows all maratha leaders who are MLA or mp they know that common maratha voters does not accept other caste leadership
Dr Babasaheb was a visionary leader.During drafting of constitution when Punjabrao Deshmukh saheb went to meet Dr Babasaheb at his residence to tell his demand about OBC reservation,that time Babasaheb we’re taking bath and was in bathroom and Punjabrao Deshmukh saheb sat in a waiting hall. When Babasaheb came out and both started taking tea,that time Babasaheb showed the draft of article 400 which already had mentioned reservations to OBCs and Marathas ,after seeing that Punjabrao Deshmukh saheb started became sentimental and out of gratitude his tears started rolling down from his eyes on the cheeks and he thanked and said to Dr Babasaheb that Babasaheb you are great ,before I could speak to you about OBC reservation ,you already have thought about them and included in article 400. So It was Babasaheb who had mentioned and included all OBC reservation beneficiaries under article 400. Lateron he wrote article no 401,402 etc and lastly he thought about his own community. Lateron due to ego and selfishness on the part of Maratha leadership that time, Maratha community refused the reservation for the Maratha community. But Kunbi OBC accepted it and became beneficiaries under OBC quota. Now why to make cry for today’s scenario. For today’s Maratha brothers conditions,only Maratha leadership was,is and will have to be held responsible. 🙏
बाबासाहेबांनी मांडणी केल्याप्रमाणे ज्या लोकांची जेवढी संख्या त्या लोकांना तेवढ्या टक्केवारी मध्ये शासन आणि प्रशासन शिक्षणामध्ये नोकऱ्यांमध्ये वाटा द्यायला पाहिजे अशी मांडणी केली आहे यासाठी एकच उपाय जातीनिहाय जनगणना करणे आणि प्रत्येक जातीला त्यांच्या संख्येच्या प्रमाणामध्ये प्रमाणामध्ये वाटा म्हणजे आरक्षण देणे हा उपाय आहे
अजूनही 96 कुळी मराठा समाजाच्या पाटलांच्या पाटिलकीच्या पाट्या गेल्या पण त्यांच्या अंगातून पाटिलकी मात्र जात नाही आहे. स्वतःला इतरांपेक्षा आपण विशेष आहोत असे समजतात.घरी एकर भर जमिनीचा तुकडा राहिला नाही, पण पाटिलकी मात्र अंगातून जात नाही . अशी अवस्था आहे मराठा समाजाची.
तुम्ही सांगितले ते सर्व योग्य आहे, महत्त्वाचे म्हणजे इथल्या मराठा राजकारन्यानी स्वतः च्या स्वार्थासाठी गरीब मराठा लोकांचा जीव गमवावा, एकही मराठा आमदार, खासदार स्वतः चा पदाचा राजीनामा दिला नाही याचा अर्थ की त्याना तुमचे काही देने घेण नाही