भाऊ मी पण लोखंडी रोड च्या साह्याने पाणी पाहतो परंतु माझ्या हातात रोड एक्या साईट ने जातात मग त्याचा आर्थ काय समजावं दोन्ही हातातील अंतर 1 फूट ठेवला तर रोड एक्या साईट ने जातात आणि 2 फूट चा अंतर ठेवला तर दोन्ही रोड एक मेकांना क्रॉस होतात
भाऊ एकदम जबरदस्त माहिती दिली👌. अनेक प्रश्नांची उत्तरे मिळाली, पण आपण परत एक प्रश्न उपस्थित केला, त्याचे उत्तर द्या 🙏. (ज्यावेळी आपण चालत गेले होते तेव्हा नारळ उठले, पण परत आले तर नारळ उठले नाही. काय कारण असेल. धन्यवाद🙏
दादा नमस्ते... मी आज पहिल्याच प्रयत्नात पाणी शोधतांना माझ्या हातात नारळ तडकला. रॉड ने मी माझ्या स्वतः साठी माझ्या घराच्या अंगणात पॉइंट काढला होता.. नारळाचे तपासून पहावे म्हणून प्रयत्न करत असताना नारळ तडकला... हा माझा पहिलाच प्रयत्न आहे... काय निष्कर्ष काढण्यात यावा.. कृपया मार्गदर्शन करावे...
अशा लोकांसाठी मला काम करण्याची इच्छा नाही | १०० शेतकय्रांचे नशीब बदलण्याचा प्रयत्न करत असतांना ३ शेतकय्रासाठी अपयशी ठरलो म्हणजे मी दोशी आहे का | जगातली अशी कोणते मशीन आहे की शेतकय्राला १००% पाणी मिळऊ देऊ शकते चांगल झाल तर आमच वाइट झाल दुसय्राच मी काही कोणाकडुन ५ हजार १० हजार घेतले नाही
दादा ते आमच्या शेतामध्ये 600 फूट दादा बोरिंग केलेले आहे दोन पात्र सांगेल ते तिच्यातला एकच तुटलेला आहे तरी एक फादर कोणी म्हणतं खाली अजून त्याच्याखाली आहे
Bhai sahab agar ghar mein kisi ladiss ke hath se nariyal uthata hai to jameen main nariyal ghuma Lena chahie jameen mein pani jaanch ke liye yah batana ji aapane
Maza pn panadyanvar viswas nahi mi pan 4panadyankadun point pahilanpan konachehi ek jaga aali nahi panadi fakt dhur detat aaplyala mi tar masinbarobr 4 panadi hota tyane tr thya pointvr Pani nahich ase 100%mhanala tari mi point getla tar 2inchi Pani lagle
सर तुम्ही श्याम मानव यांच्या वीडियो मधले आव्हान आहे ते बोलतात हे सगळे अंधश्रद्धा आहे . त्यांना सिद्ध करून दाखवणार का त्यांच्या वीडियो 1 तास 10 मिनिटानंतर बघा
Bhai sahab hamen peene ke Pani ki bahut samasya hai maine abhi do Bor karvaye hain donon mein Pani nahin mila hai aapka aane jaane ka kharcha aur fees alag se Di jayegi Chandigarh mein please apna phone number send karna