अतिशय सुंदर श्री विठ्ठल रखुमाई ची महापूजा प्रत्यक्ष अनुभवता आली. सह्याद्री दूरदर्शन चे धन्यवाद. जाई, तुझे निवेदन अतिशय उत्तम. निवेदनातील स्तोत्र व संतांची माहिती अतिशय चपखल. नमस्कार व धन्यवाद
सह्याद्री वाहिनी चा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. आम्हाला घर बसल्या पूजा पाहायला मिळते. खूप छान!!! जाई मॅम, निवेदन असा usual छान, पण पांडुरंगाला जें गंध विलेपन केलं जात ते शेष नागाचे प्रतीक आहे