Тёмный

पंढरीच्या वारीत एकतेचा संदेश देत चालते संत बाळूमामांची पालखी,पहा हा विशेष रिपोर्ट 

News18 Lokmat
Подписаться 4 млн
Просмотров 174 тыс.
50% 1

पंढरीच्या वारीत एकतेचा संदेश देत चालते संत बाळूमामांची पालखी,पहा हा विशेष रिपोर्ट

Опубликовано:

 

14 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 109   
@roshanidabli4956
@roshanidabli4956 4 года назад
आमच्या साठी देखील भाग्याची गोष्ट आहे.आधी माहीतीही नव्हते कि बाळुमामा नावाचे कुणी संत होऊन गेले पण कलर्स मराठी नी बाळुमामा च्या नावानं चांगभलं ही मालीका सुरु केली .तेव्हा कळले. कोटीशः नमन
@ketanjadhav6453
@ketanjadhav6453 4 года назад
बाळुमामांचे कार्य अगाध आहे, अगदी सर्वच अनुभव जसे सांगितले जातात तसे नाहीत. कृपया तुम्ही आदमापूर या गावी येऊन, मामांचे दर्शन घ्यावे. तेथील स्टॉल वर मिळणारे ग्रंथ, चरित्र घेऊन त्यांचे पारायण करावे, वाचन करावे. यातून तुम्हाला संत बाळूमामांची सर्व माहिती मिळेल. शंकर किल्लेदार आणि ऐदमाळे गुरुजींनी सर्व भक्तांचे अनुभव घेऊन, ते चरित्रामध्ये उतरवले आहेत. त्यातून तुम्हाला सुंदर माहिती मिळेल, आणि देवाबद्दल तुमचा असणारा भाव अजूनही सहज आणि व्यापक होईल...😊👌 बाळूमामांच्या नावानं चांगभलं... 🙇‍♂️🙏🙏🙇‍♂️
@amarkamble2923
@amarkamble2923 3 года назад
बाळूमामा नावांनी चांग भल
@paragpathak939
@paragpathak939 3 года назад
जय बाळू मामाच्या नावानं चांगभलं मनोहर मामाच्या नावानं चांगभलं
@santoshanuse3963
@santoshanuse3963 4 года назад
🙏🙏श्री संदगुरूं संत बाळूमामा चा नावाने चागभल🙏🙏
@VanitaMokashi-zw2vb
@VanitaMokashi-zw2vb 5 месяцев назад
Balumamacha Navan Changbhal🙏🙏🙏🙏🙏🙏🙏❤❤
@Mr11mukesh
@Mr11mukesh 3 года назад
आणि तीन वर्षा नंतर हेच गृहस्त वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत भक्ता कडून पैसे उकळले म्हणून मीडिया वाले तुम्हीच या लोकांना प्रसिध्दी देता आणि नंतर टीका करता 🤑🤑🤑
@ganeshkarche5187
@ganeshkarche5187 Год назад
संत बाळू मामाच्या नावान चांगभल
@sourabhkshirasagar8970
@sourabhkshirasagar8970 3 месяца назад
जय बाळुमामा
@tejasmande855
@tejasmande855 3 года назад
बालू मामा नसूण ते ऐक देव आहेत बोला बोला बालू मामाच्या नावानं चागंभल माझा देव बालू मामा
@birudevmasalkar3339
@birudevmasalkar3339 5 лет назад
बाळुमामाचे नाव आखंड मुखात राहावे
@sandipsutar9786
@sandipsutar9786 3 года назад
🌺🙏बाळू मामाच्या मेंढी माऊलीच्या नावानं चांगभलं🙏🌺
@swapnilgadhave7854
@swapnilgadhave7854 2 года назад
🙏🌺
@panditkopnar9699
@panditkopnar9699 3 года назад
श्री संत सद्गुरू देव अवतारी बाळुमामाच्या नावानं चांगभलं
@manesairaj9184
@manesairaj9184 3 года назад
बाळु मामाच्या नावाने चांगभलं मनोहर मामाच्या नावाने चांगभलं
@satyajitbhosale5103
@satyajitbhosale5103 6 лет назад
आदमापूर👌👌👌
@digambergulave8048
@digambergulave8048 2 года назад
मनोहर मामा
@ashwinilonde7054
@ashwinilonde7054 3 года назад
Balumamachya navan changabhal 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@pandubavdhane9484
@pandubavdhane9484 3 года назад
जय बाळूमामा यांच्या नावाने चांगभलं
@nitinnivale7217
@nitinnivale7217 3 года назад
बाळुमामांच्या नावानं चांगभलं 🙏🏻
@गुलाबरावखोबरे
मस्त क हे पायावरी या वारकरी संताचे जय हरी
@sagarshinde8487
@sagarshinde8487 5 лет назад
।। जय मल्हार जय बाळू मामा ।।
@somnathmanepatil1386
@somnathmanepatil1386 5 лет назад
सद्गुरू नमामी
@आम्हीकोल्हापुरकर-झ8ड
बोला बोला श्री बाळुमामा च्या नावान चांगभल बोला बोला श्री मनोहर मामाच्या नावांन चागंभल
@rajendrakumargallve9219
@rajendrakumargallve9219 4 года назад
जय बाळूमामा🙏🙏🙏
@gorakhnavale3972
@gorakhnavale3972 4 года назад
Cag bhal Chag bhal Shire santh shadguru balu mamacha navan Chag bhal 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
@yogeshkundkar9850
@yogeshkundkar9850 3 года назад
बाळूमामांच्या नावानं चांगभलं
@bhosalenik9727
@bhosalenik9727 3 года назад
श्री बाळूमामा प्रसन्न
@nileshbangar1350
@nileshbangar1350 3 года назад
बाळूमामा च्या नावाने चांगभल
@varshakalawade4116
@varshakalawade4116 3 года назад
Sant Balu mama ki jay @ Sant Manohar mama ki jay
@baliramgangthade4717
@baliramgangthade4717 5 лет назад
बाळु मामा नावानं चांगभलं भलं
@mahendrachoudhari7130
@mahendrachoudhari7130 5 лет назад
Khoup sunder 👌👌
@manishapawar9179
@manishapawar9179 4 года назад
Balumamanchy navan changbhal🙇🙇🙇
@bkfilms9455
@bkfilms9455 5 лет назад
बाळूमामाचा नावाने चांगभलं ....
@ajaylade12
@ajaylade12 3 года назад
🙏🙏Jay Sadguru Balumama 🙏🙏
@vikasshinde6805
@vikasshinde6805 3 года назад
बाळूमामाचा नावान चागंल....🙏
@dharamshikawa711
@dharamshikawa711 3 года назад
Shari Sadguru Balumama ChaNavane Chang Bhala
@sanjukolekar9678
@sanjukolekar9678 5 лет назад
Balumamacha navane changbhal🙏🙏
@shubhangiscreation3580
@shubhangiscreation3580 3 года назад
Balumama 🙏🙏
@samadhanbodke2454
@samadhanbodke2454 3 года назад
Balu Mamachya Navane Chang Bhal.....
@sharadlokhande4818
@sharadlokhande4818 5 лет назад
बाळू मामा
@dattasadgesadge2342
@dattasadgesadge2342 5 лет назад
Sharad Lokhande Balu.Mamacynavan.changdhal
@sambhajigunjal5745
@sambhajigunjal5745 5 лет назад
श्री बाळु मामाच्या नावन चागभल
@kingof_swift1266
@kingof_swift1266 3 года назад
बा ळु मामा च्या नावन चांगभल
@rajupawar1482
@rajupawar1482 4 года назад
Balumamacha navan Chang bhal🌺🌺🌺🌺
@ganeshsawant1371
@ganeshsawant1371 3 года назад
बाळु मामा माझा नमस्कार
@mohitkapadnis3111
@mohitkapadnis3111 3 года назад
बाळू मामांच्या नावानं चांगभल
@santoshpawar3192
@santoshpawar3192 4 года назад
बाळुमामाची दिंडीच्या कार्यकर्त्यांचा फोन नंबर पाठवा कारण त्यांची माहिती घेऊन आम्ही सुद्धा त्या दिंडीमध्ये सामील होऊ
@yuvrajpawar1009
@yuvrajpawar1009 2 года назад
No
@hanmantpujari9098
@hanmantpujari9098 3 года назад
Balu mama chaya navan Chang bhal
@आबाधनगर-ङ6स
@आबाधनगर-ङ6स 5 лет назад
आमचं गुरूवंयॅ आहेत मामा
@aarohi89
@aarohi89 3 года назад
मामाचा अनुभव आला आहे का तुम्हाला
@sanjivanitupe6780
@sanjivanitupe6780 4 года назад
Balumamachya navan changbhal
@dipakkhole8192
@dipakkhole8192 5 лет назад
⛳⛳⛳⛳⛳जय मल्हार जय बाळू मामा जय विरभद्र⛳⛳⛳⛳⛳
@purushottamsargar4120
@purushottamsargar4120 5 лет назад
हि पालखी पुण्यात आल्यावर कोठे मुक्काम करते हे कळेल का
@kingof_swift1266
@kingof_swift1266 3 года назад
👌👌👌👌👌🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
@hanmantkolekar6746
@hanmantkolekar6746 5 лет назад
चांगभल मामाच
@andrapopatlal5425
@andrapopatlal5425 3 года назад
नवीन बातम्या देत जाणे, आजच्या तारखेला काय घडतयं सांगा..
@sarveshpawar7911
@sarveshpawar7911 3 года назад
Manohar mama 🙏🙏❤️❤️
@shivajipatil1424
@shivajipatil1424 3 года назад
Balumama cha navane changbale
@PravinPatil-st1by
@PravinPatil-st1by 4 года назад
Balumamachya navana Chang bhala
@ramshendge5220
@ramshendge5220 5 лет назад
Jay balumama
@rakeshadhav7122
@rakeshadhav7122 4 года назад
बाळूमामाच्या नावानं चागभल
@kamleshwaghere643
@kamleshwaghere643 3 года назад
Balu mamachya navan changbhal
@sarveshpawar7911
@sarveshpawar7911 3 года назад
Balu mama 🙏🙏❤️❤️
@abhijitpatil9319
@abhijitpatil9319 3 года назад
सांगली जिल्ह्यात कोठे मेंढरांचा बगा आलाय‌‌‌ का‌
@Vector_gaming_833
@Vector_gaming_833 3 года назад
Balu Mama 🙏
@ramkrishnahariofficial2950
@ramkrishnahariofficial2950 5 лет назад
Tumach karya mahan ahe balumamacha ashirvad thumala labho
@amolkolekar525
@amolkolekar525 3 года назад
Ha manhor bhamta ahe lokana lutato...
@pravinpatil5303
@pravinpatil5303 4 года назад
Mala balu mama nav aikun hoto pn serial mule mama samjale Manohar mama na dhanwad tumi tya karekram la ithihas sagitla
@ketanjadhav6453
@ketanjadhav6453 3 года назад
त्यांचा कार्यक्रम वेगळा आहे. तुम्हाला खरा कार्यक्रम जाणून घ्यायचं असेल, तर कोणत्याही रविवारी/ अमावास्येला आदमापूर, ता. भुदरगड, जि. कोल्हापूर, येथे भेट द्या आणि तेथून मामांचा चरित्र ग्रंथ घेऊन त्याचे वाचन करा. तुम्हाला खरे संत सद्गुरू बाळूमामा त्या ग्रंथातून कळतील. येथे तर तेच दाखवत आहेत, जे त्यांना दाखवायचे आहे. जय बाळूमामा
@abhishekmbhombe7416
@abhishekmbhombe7416 4 года назад
जय हारी
@madhurabandal5502
@madhurabandal5502 3 года назад
Mala manohar mama mahiti mileka .te कुठे असतात .ghavache nav.mazi Eeccha aahe bhetanechi.
@atulpatil2328
@atulpatil2328 3 года назад
उंदरगांव करमाळा
@commonman-p5s
@commonman-p5s 3 года назад
जास्त जवळ नाही ना गेलीस ?? 😃😃😃
@ganeshgade1926
@ganeshgade1926 3 года назад
हा लबाड मामा आहे
@vbcoachingclasses1116
@vbcoachingclasses1116 4 года назад
Balumama chya navana changbhale
@prasadmukadam1983
@prasadmukadam1983 4 года назад
BALU MAMACHYA NAVANE CHANGBHALA
@kalpanamali6437
@kalpanamali6437 3 года назад
🙏🙏🙏🙏🙏🌷🌷
@ruturajdharav4675
@ruturajdharav4675 5 лет назад
श्री हालसिद्धनाथ महाराज कुर्ली - आप्पाचीवाडी ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-obUtBDD9nTc.html
@amolbaride6826
@amolbaride6826 5 лет назад
बाळू माम च्या नावान चांगभल
@ruturajdharav4675
@ruturajdharav4675 4 года назад
*मनोहर मामा हे कोण आहेत?*
@ketanjadhav6453
@ketanjadhav6453 4 года назад
हे म्हणताना म्हणतात, की बाळुमामांचे थेट वंशज आहे म्हणून. आणि विचारलं, की सांगतात अध्यात्मिक वंशज आहे म्हणून. १ नंबर खोटारडा आहे हा मामा. याने ग्रंथाचे पारायण केले आहे की ते माहीत नाही. याला मामांच्या लीला, मामांचे अनुभव माहीत आहे की माहीत नाही. हे सगळं स्वतःच्या प्रसिद्धीसाठी करतो. हा फक्त स्वतःला सद्गुरू मनोहर मामा म्हणवतो. यांनी कितीवेळा ग्रंथाचे पारायण, वाचन केले आहे ते विचारा. मामांचे अनुभव त्यांना काय आले तेही विचारा जर कधी भेटला तर. मला भेटले कधीही चुकून, तर मी नक्कीच सगळं विचारणार आहे. या भोंदू, ढोंगी मामाला एकदा तरी संत सद्गुरू बाळूमामा यांच्या समाधीस्थळी येऊन जायला सांगा. संत बाळूमामा यांचे ग्रंथ, त्यांचे चरित्र याचे पारायण करायला सांगा. हे खूप जास्त वाढवून चढवून सांगत आहेत. कृपया लोकांनी अशा लोकांच्या नादाला लागण्यापेक्षा सरळ आदमापूरमध्ये येऊन मामांचे दर्शन घ्यावे. तेथून ग्रंथ, चरित्र घ्यावे आणि त्याचे पारायण, वाचन करावे. संत सद्गुरू बाळूमामा महाराज की जय! बाळूमामांच्या नावानं चांगभलं 🙇‍♂️🙏
@shraddhakamble6682
@shraddhakamble6682 4 года назад
@@ketanjadhav6453 pn manus mhne lokanna baghunch tya vyakti baddal sagla sangto... Even extramarital affairs baddal pn ... He khara ahe ka
@ketanjadhav6453
@ketanjadhav6453 4 года назад
@@shraddhakamble6682 संत सद्गुरू बाळूमामांनी लोकांना योग्य मार्ग दाखवला आहे. मामांनी लोकांना योग्य आचरण करायला सांगितले आहे. ग्रंथामध्ये मामांनी अनेक वाट चुकलेल्या लोकांना सरळ मार्गाला आणले आहे. त्यांनी कोणाचा संसार देशोधडीला लावलेला नाही. न बघता फक्त काहीतरी सांगणे, आणि यातून लोकांची दिशाभूल करणे असे काम मामांनी केलेलं नाही. आणि लोक काय सांगतात, त्यापेक्षा ती व्यक्ती आणि त्याच्या आजूबाजूच्या लोकांनी स्वतःच्या जबाबदारीवर खातरजमा करून स्वतःच योग्य वर्तन केलेलं बर. या अशा भोंदू बाबा, मामा, अण्णा यांच्या नादाला लागून स्वतःच्या संसाराची अन कामाची राखरांगोळी का करून घ्यावे?
@shraddhakamble6682
@shraddhakamble6682 4 года назад
Ketan sir dilelya mahiti baddal kharach manapasun dhanyavad... Magil kahi mahinya pasun maze aai vadil ya babacha nadi lagle ahe... Mama mhne tond bghun bhavishya sangtat...pn mla ya vr vishvas navta ... Pn aai sobt gelelya bhava kadun kalale ki aai samor jatach aai che naav kay prashna ahet te sagla he manohar mama sansgatat... Pn tumcha margadarshnamule kahi goshti clear zalya.
@ketanjadhav6453
@ketanjadhav6453 4 года назад
@@shraddhakamble6682 तुम्ही एखाद्या अमावास्येला आदमापूर, ता. भुदरगड, जि. कोल्हापूर येथे येऊन जा. रविवारी आलं तरीही चालेल. भक्तांनी भरलेलं मामांचा दरबार तुम्हाला दिसेल. संत बाळूमामांच्या कार्याची महती सांगणारा ग्रंथ तिथेच ट्रस्टच्या मार्फत मिळतो. ते घेऊन तुम्ही त्याच वाचन/ पारायण करा. त्यातून तुम्हाला संत बाळूमामांच्या कार्याची सगळी माहिती मिळेल. आणि मामांच्या इथे काही पैसे वगैरे लागत नाहीत. प्रत्येकाचं गाऱ्हाणं ऐकून घेऊन, त्यावर उपाय स्वतः देतात. दर्शन घेऊन समाधीसमोर सगळं सांगितलं, की देव धावून येतो. हा स्वतःला मामा म्हणणारा माणूस तसा प्रत्यक्ष किती वागतो? त्याने किती वर्षे बकऱ्यात राहून सेवा केली? किती वर्ष आंबील, कण्याचा प्रसाद घेतला? आदमापूरमध्ये कितीवेळा येऊन बाळूमामांच्या समाधीचे दर्शन घेतले, ते मला तर काही माहीत नाही. या माणसावर विश्वास ठेवण्यापेक्षा आदमापूरला एकवेळ अवश्य येऊन जा. तुमची इच्छा पूर्ण होईल. पण भोंदूबाबा मात्र फक्त पैसे उकळतील, चुकीच्या मार्गी लावतील. माझ्या देवाची शिकवण जी आहे, तीच मी तुम्हाला सांगितली. जय बाळूमामा 🙇‍♂️🙏🏻
@praveenbalurgi1666
@praveenbalurgi1666 3 года назад
K .k m
@vikasrathodfuttlaverathod8247
@vikasrathodfuttlaverathod8247 3 года назад
ही
@ysboli3988
@ysboli3988 4 года назад
Yela motion yela koti mallar
@sachinashtekar9819
@sachinashtekar9819 3 года назад
Patan Mara.chor.la
@sachinashtekar9819
@sachinashtekar9819 3 года назад
Chor.mama
@sgaikwad7034
@sgaikwad7034 Год назад
Tuzya aaicha bosada
@ra8208
@ra8208 4 года назад
जय बाळूमामा
@mahendrachoudhari8199
@mahendrachoudhari8199 5 лет назад
बाळुमामा च्या नावाने चांगभल
@sandyg6902
@sandyg6902 5 лет назад
बाळूमामा च्या नावानं चांगभलं
@somanathnanavare9715
@somanathnanavare9715 4 года назад
बाळु मामा
@dadarupnawar7421
@dadarupnawar7421 5 лет назад
जय बाळूमामा
@hanamantgawade469
@hanamantgawade469 3 года назад
जय बाळू मामा
Далее
다리찢기 고인물⁉️😱 Leg Splits Challenge
00:37
Wildest 10 SECONDS OF HIS LIFE 🤯 @TomIsted
00:14
Просмотров 1,1 млн
| Niwaant Katta | Raj Thackeray | Atharva Sudame |
30:19