Тёмный

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राम मंदिराची पहिली पायरी चढताच काय घडलं? असा सोहळा होणे नाही! Ram Mandir 

VIRAL IN INDIA
Подписаться 3,2 млн
Просмотров 2,1 млн
50% 1

Ram Mandir Ayodhya Pran Pratishtha #RamMandir #Ayodhya #live मंदिर सजलंय, पूजेची सगळी तयारी झालीय; आता प्रतिक्षा फक्त राम मंदिर प्राणप्रतिष्ठेची…
अयोध्येतील (Ayodhya) प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला आता अवघे तास उरले आहेत. अनेक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर अवघ्या देशवासियांच्या स्वप्नातलं भव्य राम मंदिर (Ram Mandir) सत्यात अवतरलं आहे. आज याच भव्य राम मंदिरात प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची विधीवत प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. तर, आज पहाटे श्रीरामाची वर्षानुवर्षांपासून अयोध्येत असलेली मूर्ती राम मंदिरात आणण्यात आली आहे. गाभाऱ्याचे द्वार खुले करण्यात आले आहेत. प्रभू श्रीरामाच्या भव्य प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यासाठी संपूर्ण अयोध्या नगरी नववधूप्रमाणे सजली आहे.
अनेक वर्षांच्या तपश्चर्येनंतर अखेर सोमवारी प्रभू श्री राम त्यांच्या नव्या, भव्यदिव्य महालात विराजमान होणार आहेत. आज रामललाच्या श्री विग्रहाचा अभिषेक करण्याचा ऐतिहासिक विधी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह संत समाज आणि विशेष लोकांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. हजारो क्विंटल फुलांनी अयोध्या नगरी सजवण्यात आली आहे. अवधपुरीत उत्सवाचं वातावरण आहे. सूर्यवंशाची राजधानी अयोध्या धामसह देशभरातील मंदिरांमध्ये राम संकीर्तन आणि राम चरित मानसाचे पठण केलं जात आहे.
दरम्यान, राममंदिर परिसरात चैतन्याचं आनंदाचं वातावरण आहे. अयोध्येत सध्या रामनामाचा अखंड जप सुरू आहे. कारण सर्वांच्या लाडक्या रामरायाची आज प्राणप्रतिष्ठा होणारेय. आज 12 वाजून 29 मिनिटांनी श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे, आणि ज्या मंदिरात हा महन्मंगल सोहळा संपन्न होणार आहे. त्या नव्याकोऱ्या मंदिरालाही सजावटीचा साज बहाल झालाय. राम मंदिराच्या प्रत्येक भिंतीवर, प्रत्येक कोनावर आकर्षक फुलांची सजावट केली गेलीय. तर बाहेरही आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. या सोहळ्याला अवघ्या देशातीलच नव्हे जगातील रामभक्तांच्या उपस्थितीने वातावरण राममय झालं आहे.
प्रभू श्रीरामाच्या प्रतिष्ठापना सोहळ्याचा मुहूर्त काय?
सोमवारी (22 जानेवारी) राम मंदिराच्या गर्भगृहात दुपारी 12:15 ते 12:45 या वेळेत प्रभू श्रीरामाचा अभिषेक होण्याची शक्यता आहे. राम लल्लाच्या अभिषेक सोहळ्याचा शुभ मुहूर्त 84 सेकंदांचा आहे, जो 12:29 मिनिटं 8 सेकंदापासून सुरू होईल आणि 12:30 मिनिटं 32 सेकंदांपर्यंत असेल. याच वेळेत प्रभू श्रीरामाचा अभिषेक सोहळा पार पडणार आहे. 23 जानेवारीपासून भाविकांसाठी मंदिर दर्शनाची वेळ सकाळी 7 ते 11.30 आणि नंतर दुपारी 2 ते 7 अशी असेल. राम मंदिरात सकाळी साडेसहा वाजता सकाळची आरती होईल, ज्याला शृंगार किंवा जागरण आरती म्हणतात. यानंतर दुपारी भोग आरती आणि सायंकाळी साडेसात वाजता संध्या आरती होईल. आरतीला उपस्थित राहण्यासाठी पास आवश्यक असेल.
#ayodhyamandirstatus #ayodhyanews #ayodhyadham #ayodhyaramtemple #ayodhyadeepotsav #ramlala #rammandirayodhya #rammandirwhatsappstatus #rammandirverdict #maharashtra #mahadevvideo #rammandir #tv9marathi #tv9 #abpmajha #hindu #hindutemple #marathareservation
ayodhya ram mandir pran pratishtha
ayodhya ram #1
प्राणप्रतिष्ठापनेसाठी 22 जानेवारीचाच दिवस का?
सोमवार 22 जानेवारी रोजी शुभ मृगाशिरा नक्षत्र पहाटे 3 वाजून 52 मिनिटांनी सुरु होणार आहे. तसेच मंगळवार 23 जानेवारीला पहाटे 4 वाजून 58 मिनिटांपर्यंत हा मुहूर्त कायम राहणार आहे. परंतु 22 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजून 51 मिनिटे आणि दुपारी 12 वाजून 33 मिनिटांपर्यंत अभिजात मुहूर्त असणार आहे. त्यामुळे 22 जानेवारी 2024 चा मुहूर्त हा रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापनेसाठी निवडण्यात आला आहे.
The “ Pran Pratishtha” ceremony will begin at 12.20 p.m. and is expected
Ram Mandir #manojjarangepatil #live #news #streaming #modi #rammandirstatus #ayodhyarammandir
Beed
Jalna
Osmanabad
Nanded
Latur
Parbhani
Hingoli
Ahmednagar
Dhule
Jalgaon
Nandurbar
Nashik
Mumbai City district
Mumbai Suburban district
Thane
Palghar
Raigad
Ratnagiri
Sindhudurg
Akola
Amravati
Buldhana
Yavatmal
Washim
antarwali sarathi sabha
antarwali sarathi live
Antarwali Sarathi
Village in Maharashtra
Wadigodri , Nalewadi
Jalna Beed Highway
Dhule Solapur Highway
Ambad
Georai Gevrai
Beed
Don't Forget to SUBSCRIBE to our RU-vid Channel.
Viral In India Digital News Network (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.
----------------------------------------------------------------------------------------------------------
☛ Please Like, Share, Support & Subscribe - Viral In India Channel
► RU-vid : / viralinindia1
► Facebook : / viralinindiayoutube
► Write us : teamviralinindia@gmail.com
About us: Viral In India (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.
Having permanent full time dedicated and fully equipped team of journalists, web of best network and state of art mechanism to cater top notch quality original playbacks. We've expertise in super finest coverage of regional political events, speeches, cultural entertainment, Exclusive interviews, Wide coverage of social and political Events, Public gathering, Original content, Live streaming programs, Special stories, On Spot real time Coverage, documentary & entertainment package etc..We are bounded to deliver exceptionally brilliant content as original content creator. Stay tuned for all the breaking news in Marathi.

Опубликовано:

 

15 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 1 тыс.   
@user-vc9pw9wo4i
@user-vc9pw9wo4i 7 месяцев назад
अतिशय नाजूक वेळ आहे राव डोळ्यात पाणी आल खूप आनंद होतोय जय जय श्री राम
@ashokamrutkar9899
@ashokamrutkar9899 7 месяцев назад
हिंदूत्व जागृत होत आहे.
@gulabgunjal6017
@gulabgunjal6017 7 месяцев назад
सर्व भारतीयांचे स्वप्न साकार करणारे आपले पंतप्रधान मोदीजी साहेब यांना कोटी कोटी प्रणाम जय श्रीराम 🌹🌹
@vinodramchandravare1707
@vinodramchandravare1707 7 месяцев назад
ज्यांनी बलिदान दिले त्यांना पण प्रणाम
@vrundapatankar23
@vrundapatankar23 7 месяцев назад
Mi
@manevitthal4441
@manevitthal4441 7 месяцев назад
RAM
@Ritedh-o8q
@Ritedh-o8q 7 месяцев назад
​@@vinodramchandravare1707 सत्तासाठी किती लचार आहे मोदी 😂😂😂😂
@PUSHPALATAwalke
@PUSHPALATAwalke 7 месяцев назад
@sangeetathoke9744
@sangeetathoke9744 7 месяцев назад
अंगावर शहारे रोमांच आणि डोळ्यात जीवन सार्थक झालं या भावनेचे अश्रू संपूर्ण देशाने अनुभवले असतील ..यात शंकाच नाही.कोटी कोटी प्रणाम!!!साष्टांग दंडवत!🙏🙏
@prakashkarhad7206
@prakashkarhad7206 7 месяцев назад
करोडो भारतीयांचे....रामभक्तांचे स्वप्न प्रत्यक्षात साकार होत असताना मनाला अति आनंद होतो आहे..... खुप खुप आभारी आहोत मोदीजी आपले.... हे तुमचे कार्य जनतेच्या मनात कोरलं गेलं आहे.... हे कोणीही आजन्म विसरणार नाही🙏 🚩🚩जय श्री राम🚩🚩🙏
@geetaaajegaonkar3346
@geetaaajegaonkar3346 7 месяцев назад
हा अनुभव आम्हाला देऊन आम्हाला धन्य के ले त्या महान मानवाला मोदीजींना कोटी कोटी प्रणाम श्रीराम त्यांना उदंड आयुष्य व आरोग्य देवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना
@vindo_rocks
@vindo_rocks 7 месяцев назад
किती तरी जन्माचे पुण्य.... आज या माणसाने प्रत्येक भारतीयाचे स्वप्न पूर्ण केले...धन्य... जय श्रीराम.
@Ritedh-o8q
@Ritedh-o8q 7 месяцев назад
निवडणुका जवळ आल्या की बरोबर देवाचं वापर करून द्यायचं मोदीन 😂😂😂😂
@prakashdeshmukh4877
@prakashdeshmukh4877 7 месяцев назад
नयनरम्य, मनमोहक. व उल्हासित ,भक्ति मय वातावरणामुळे मन प्रसन्न होऊन जाते. व आम्ही धन्य ,भाग्यवान समजतो. चरणस्पर्श.
@seemadate4037
@seemadate4037 7 месяцев назад
नयनरम्य देखाव्यात सर्व भक्त लोकांपर्यंत आमचा साष्टांग नमस्कार ❤❤😂😢😢 जयश्रीराम 😊
@rajendrakaingade480
@rajendrakaingade480 7 месяцев назад
संपूर्ण भारतीयांचे स्वप्न पूर्ण केले आहे. राम राम सर .
@rajusurvase4831
@rajusurvase4831 7 месяцев назад
भारत देशाचा आदर्श जन सेवक आदरणीय पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी साहेब याना शत शत प्रणाम
@sachinlingale953
@sachinlingale953 7 месяцев назад
गर्व आहे आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वप्न पूर्ण झालं व माननीय प्रधानमंत्री यांचे आभार
@samadhankaninde3462
@samadhankaninde3462 7 месяцев назад
छत्रपती महाराजांनी किती राममंदिरे बांधली..?
@niks9763
@niks9763 7 месяцев назад
​@@samadhankaninde3462 Shivaji Maharaj Kay Tula sangun mandire bandhat hote ka.. tu nakki Mulla aahes... Jara itihas vach.
@praful4383
@praful4383 7 месяцев назад
​@@samadhankaninde3462 प्रत्येक गड़ावर श्री हनुमान ,शिव किंवा तुळजाभवानी चे मंदिर दिसते ते छत्रपती शिवाजी महाराज यांनीच उभारले आहेत ..फक्त येवढाच नाही तर कर्नाटक मध्ये बालाजी मंदिराला सुद्धा शिवाजी महाराज देणगी देत असत .
@मालेगांवकर-ख7फ
@मालेगांवकर-ख7फ 7 месяцев назад
❤ खरच आहे
@rajendrakhandekar2698
@rajendrakhandekar2698 7 месяцев назад
सर्व भारतीयांचे स्वप्न साकार करणारे आपले पंतप्रधान मोदीजी साहेब यांना कोटी कोटी प्रणाम
@smitagawde7775
@smitagawde7775 7 месяцев назад
🙏🙏🙏
@Ritedh-o8q
@Ritedh-o8q 7 месяцев назад
​@@smitagawde7775निवडणुका साठी देवाचं वापर करून घेतला मोदीन आता निवडणुका जवळ आल्या म्हणून देव दिसतात श्रीरामाच्या नावाखाली राजकारण सुरू आहे मोदींच्या लचार कुठेला मोदी हटाव देश बचाव जय श्री राम 🚩🚩🚩
@yashpramodpatil2710
@yashpramodpatil2710 7 месяцев назад
🙏🏻
@lilafchaudhari3432
@lilafchaudhari3432 7 месяцев назад
कोटी कोटी प्रणाम देवा सर्वांचं भलं कर देवा सर्वांचे कल्याण कर देवा रक्षण कर देवा सर्वांचे भरभराट होऊ 🙏🙏
@avdhutahirrao515
@avdhutahirrao515 7 месяцев назад
हिंदुओके के असली ❤ हिरो 🚩हिंदुत्व के महानुभाव ❤ मोदीजी ❤ शत शत नमन 🎉 जय हो सत्य सनातन धर्म संस्कृति की 🚩🚩🚩
@vanitabhogle4034
@vanitabhogle4034 7 месяцев назад
अरे मुखानु सनातन काय करीत बसलात आहे अगोदर काय देव नव्हते का आत सनातन असले का क देशांमध्य फुट पाडून तुम्हीच काय होणार आहे शहाणे व्हाल तर माझ्या देशाच आणी लोकच चागल
@Ritedh-o8q
@Ritedh-o8q 7 месяцев назад
😂😂😂
@anandtondwalkar289
@anandtondwalkar289 7 месяцев назад
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@shakuntalaattarde5444
@shakuntalaattarde5444 7 месяцев назад
सर्व भारतीयांना आंनदी आनंद देणारे नरेंद्र भाई यांना आरोग्य ऐश्वर्य जुग जुगजियो
@sulochanavalsange3760
@sulochanavalsange3760 7 месяцев назад
भारतीयाचे स्वप्न साकार करणारे पंतप्रधानांना कोटी कोटी प्रणाम ❤ ❤
@vilasbankar5409
@vilasbankar5409 7 месяцев назад
Jay shriram
@jayshreerajurkar6215
@jayshreerajurkar6215 7 месяцев назад
Nbhuto nbhvisho Jay sri ram modiji is great koti koti prnam
@madhukarpanchal9347
@madhukarpanchal9347 7 месяцев назад
खूपच छान सुंदर अनुपम्य स्वर्गीय सुखाचा सोहळा प्रत्यक्ष डोळ्याचे पारणे फेडणारा असा हा प्रोग्रॅम बघितला.या सर्व क्षणाचे साक्षीदार बनलो,हे परम भाग्याचे होय❤️❤️🙏🙏❤️❤️
@kamlakarmadavi1728
@kamlakarmadavi1728 7 месяцев назад
Jay. Shree Ram ❤❤राम. रामेती रमे रामे मनोरमे सहत्र नाम तत्तुल्य राम. नाम वरणाने
@rajeshkhasbhaghe8871
@rajeshkhasbhaghe8871 7 месяцев назад
पहला नमस्कार श्री रामला दुसरा नमस्कार राम मंदिर निर्माण केले त्यान्ना जय श्री राम नमो नमो
@kiranawale9557
@kiranawale9557 7 месяцев назад
...ना कोणा एका व्यक्तीचा ,ना एका पक्षाचा,हा रामल्ला चा सर्व भारतीय परिवाचा सोहळा आहे...या दिवसाची सर्व भारतीय डोळ्यांत अश्रू आनुन वाट पाहत होता....❤❤❤
@manasijoshi6857
@manasijoshi6857 7 месяцев назад
हो का ?? ओके
@mhaskudomale5373
@mhaskudomale5373 7 месяцев назад
सर्व भारतीयाचे स्वप्न साकार झाले आहे जय श्रीराम
@Vishvamurti.
@Vishvamurti. 7 месяцев назад
धन्य धन्य आयोध्या नगरी भव्य दिव्य राम मंदिर आणि शूरवीर कर्तबगार देशाचे कर्तबगार मोदी शतशत प्रणाम
@nitinpansare990
@nitinpansare990 7 месяцев назад
*खूपच आनंदी सोहळा... जय श्रीराम*
@uttamraohande2645
@uttamraohande2645 7 месяцев назад
अतिशय आनंद होत आहे. रामाचे आगमन झाले आहे. जय श्रीराम.
@ram-ev5rv
@ram-ev5rv 7 месяцев назад
या पावन पर्वावर अत्यंत प्रसन्न वाटत आहे . जय श्रीराम
@geetapatale9657
@geetapatale9657 7 месяцев назад
धन्य झाले देवा प्रभु श्रीराम लला 🙏🙏 सोबतच सर्वांना सम्रृध्दीचा आशिर्वाद दे❤
@sunitakundargi5110
@sunitakundargi5110 7 месяцев назад
I m very happy ,Modiji ,aapko sadar pranam. Beautiful mandir and amazing flower decorations.Jai shri RAM.JAI SIYA RAM.MURTI IS VERY BEAUTIFUL .❤
@vilassopangandole9195
@vilassopangandole9195 7 месяцев назад
भारतीयांचे स्वप्न पूर्ण करून दिल्याबद्दल श्रीमान मोदीजीचे खूप खूप धन्यवाद व अभिनंदन जयश्रीराम 🙏❤️🚩🚩🌹
@surekhadeshmukh9580
@surekhadeshmukh9580 7 месяцев назад
बापरे खुपच आनंत महत्तवाच काम हाती घेतलय दादा भव्य दीव्य मंदीर भारत माता.की ज्येय 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🔥🏡👨‍👩‍👧😍🔔🌏
@lalitanazar5207
@lalitanazar5207 7 месяцев назад
खरच खूप सुंदर, आपल्या पंतप्रधान, मोदीजींना कोटी कोटी प्रणाम.❤❤❤
@AshwinT24
@AshwinT24 7 месяцев назад
एक अविस्मरणीय आणि नेत्रदीपक सोहळा. जय श्रीराम ❤🙏💐
@user-bu3me2nb9u
@user-bu3me2nb9u 7 месяцев назад
मंदिर निर्माण में भी अभिमान है, सब हिंदू का भविष्यकाळ निर्माण है
@भारतमाताकीजय-थ3म
प्रत्यक्ष अनुभव घेत आहोत असे वाटत आहे...हाल अपेष्टा सहन करत स्वतःचे हाल करून घेण्यापेक्षा हे पाहणे खूप सोयीस्कर.... धन्यवाद सर्व टीव्ही चॅनल वाल्यांचे !! जय श्री राम !!❤🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@hemangiborate2771
@hemangiborate2771 7 месяцев назад
अतिशय सुंदर आणि आकर्षक, मनमोहक, सोनेरी क्षण.... या क्षणाचे आपण साक्षीदार आहोत याचा अभिमान आहे. जय श्री राम 🎉🎉 माननीय पंतप्रधान आदरणीय श्री नरेंद्र मोदी जी यांना मानाचा त्रिवार मुजरा 🚩🚩🚩🚩🚩🙏🙏
@pratimaprabhu3224
@pratimaprabhu3224 7 месяцев назад
Khoop Sunder video showing our devine creation so beautifully.Dhanyavad 🙏🙏
@suchitasapkal3683
@suchitasapkal3683 7 месяцев назад
. . त
@machhindraantre2468
@machhindraantre2468 7 месяцев назад
आज सर्व भारतीयांचे स्वप्न साकार झाले आहे आपले पंतप्रधान मोदी साहेब यांना कोटी कोटी प्रणाम जय श्री राम
@shalinisali3519
@shalinisali3519 7 месяцев назад
Congratulations to all of you,,sarva bhartiya,,Aamache sarvanche ladake pantpradhan shri Narendra Modiji nna koti koti pranam,,🎉🎉❤❤
@prasadjayshriswamisamrthak7667
@prasadjayshriswamisamrthak7667 7 месяцев назад
Jay Shri Ram Jay Hanuman
@neelamsaraf9039
@neelamsaraf9039 7 месяцев назад
मा.मोदींना कोटी कोटी प्रणाम!तुमच्यासारखे पंतप्रधान आम्हाला लाभले आमचे भाग्य!!तुमच्यामुळे आज हे शक्य झाले.पुढचे मिशन मथुरा!तुम्हाला निरामय आरोग्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना,!!🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🚩🚩जय श्रीराम
@aruntaware4019
@aruntaware4019 7 месяцев назад
सर्व भारतीयांची स्वप्न साकार करणारे भारताचे लाडके पंतप्रधान यांना कोटी कोटी प्रणाम 🙏🙏
@SangitaDonode-tg2hp
@SangitaDonode-tg2hp 7 месяцев назад
Ram ram. Modiji
@RamchandraPrabhu-rw2bt
@RamchandraPrabhu-rw2bt 7 месяцев назад
नमस्कार मोदीजी
@kavidilippatil7396
@kavidilippatil7396 7 месяцев назад
गर्व आहे मला अशा पंतप्रधान होने शक्य नाही मानाचा मुजरा करतो मी
@surekhajoshi8773
@surekhajoshi8773 7 месяцев назад
आपल्या देशांचे पंतप्रधान सुरक्षित त्यामुळे त्यांची जनता सुरक्षित आहे अशा पंतप्रधान मोदींना कोटी कोटी प्रणाम
@shitalghorpade-bm5ik
@shitalghorpade-bm5ik 7 месяцев назад
Jai Shri Ram 🚩🙏🙏🙏🚩🚩
@vasantbari6065
@vasantbari6065 7 месяцев назад
अखिल भारताचे स्वप्न साकार करणारे आदरणीय माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी साहेब यांचे कोटी कोटी आभार. आणि मनःपूर्वक धन्यवाद.
@indukoli7158
@indukoli7158 7 месяцев назад
जय श्रीराम 🙏🙏🙏
@ghodakenilam816
@ghodakenilam816 7 месяцев назад
जय श्री राम खूप खूप छान खूप प्रसन्न वाटते आहे
@SunilJoshi-te4th
@SunilJoshi-te4th 7 месяцев назад
जय श्रीराम 🚩🙏 जय मोदी जय योगीजी 🙏 माझ्या सर्व भारतीयांना खूप खूप शुभेच्छा 🙏
@gauravmkt1
@gauravmkt1 7 месяцев назад
अतिशय सात्विक आणि सुंदर! स्वप्नपूर्ती च्या अनुभूती ने सगळयांनी अश्रूंना आनंदाने वाट मोकळी करुन दिली.
@snehashinde6604
@snehashinde6604 7 месяцев назад
सर्व श्री राम भक्ताना माझा साष्टांग नमस्कार 💐🙏🙏जय श्री राम 🎉🎉❤
@gokulsurase7408
@gokulsurase7408 7 месяцев назад
सर्व भारतीयांचे स्वप्न साकार करणारे भारताचे पहिले पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबांना कोटी कोटी नमन
@RajendraGopalShedge
@RajendraGopalShedge 7 месяцев назад
॥ श्रीराम जयराम जयजयराम ॥ 🚩🌹🙏🙏🙏🌹🚩 या सोहळ्याचा आनंद त्यांनी संपूर्ण देशा कडून करू न घेतला👏👏👏👍👍👍
@shilabhansali617
@shilabhansali617 7 месяцев назад
Jay shri ram ye to bhot Bohot Badhayi Karey huwa he ye kam .to modiji ke hatshey honatha or ohe karsktey thy qki abhe tak kishi she na huwa or koyi na karshaka bhot Badhayi modijika Mujhey bohot abhiman hey me unko bhot manti hu mujhy lagta he ki abhi tak to unone bhothi kam kiy he apne Janahey ap apne desh ke .pradhan Mantri he tabshe mujhe filng hoti ki me bhot sirmant deshm hu modi ji ke bareme kita likhu utna kam he. Jay shri Ram 🙏🙏
@dadak3141
@dadak3141 7 месяцев назад
हेच ते क्षण... ज्यासाठी कालच्या दिवसाची संपूर्ण देशवासी आतुरतेने वाट पाहत होते...!!🙏🙏🙂 सर्व प्रिंट मिडिया, इकडचा तिकडचा मिडिया हॅकिंग मिडिया इलेक्ट्रॉनिक मिडिया आणि आमच्या नागपुरी जिफरीचा स्पेशल मिडिया या सर्वांचे धन्यवाद...🙏🙏🙂
@trishnakamra7300
@trishnakamra7300 7 месяцев назад
Beautiful temple. Jai Shree Ram
@nilimadeshpande6905
@nilimadeshpande6905 7 месяцев назад
रामजीकाही स्वप्न साकार हो गया। धन्य भाग्य हमारे।😊
@user-hu8ki1nw2s
@user-hu8ki1nw2s 7 месяцев назад
जय श्रीराम
@user-cb1ft3ek4v
@user-cb1ft3ek4v 7 месяцев назад
जय श्रीराम हा सुख सोहळ। ज्यानी यु टुब माध्यमातुन ज्याना पाहणेचायोग आला ते परमार्थ दृष्टीने भाग्यवान जय महाराष्ट जय शिवराय महाराज
@revatikolekar4256
@revatikolekar4256 7 месяцев назад
सर्व सहभागी होणाऱ्या माझ्या बांधवांना वंदन,
@AnjaliJoshi-b3l
@AnjaliJoshi-b3l 7 месяцев назад
खरंच अगदी डोळ्याचे पारणे फिटले हा सोहळा पाहून नतमस्तक झालो डोळ्यातून आपोआप अश्रू वाहू लागले इतका हृद्य सोहळा ❤
@ashakadam1351
@ashakadam1351 7 месяцев назад
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺Jay Shriram jay jay Shriram 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💘💘💘💘💘💘💘
@praful4383
@praful4383 7 месяцев назад
मूर्ती खूप सुंदर आहे अगदी श्री विठ्ठल रखुमाई चा मूर्ती वाणी दिसते❤❤ .. जय श्री राम जय शिवराय
@chandrakantmhamunkar6767
@chandrakantmhamunkar6767 7 месяцев назад
जय श्रीराम।जय श्रीराम।जय श्रीराम।जय श्रीराम।जय श्रीराम।जय श्रीराम।
@shitalbalkawade2734
@shitalbalkawade2734 7 месяцев назад
नर +इंद = नरेंद्र means राजा The feeling of entry of a king.. This is not only geographically Bigger Day but also for India proud MOMENT in this sense this is one of the historical Big Day
@lalitaraghupate8077
@lalitaraghupate8077 7 месяцев назад
असा महान नेता तपस्वी अलौकिक कार्य कोणी ही करू शकले नाहीत.असे मोदी जीने केले तपस्वी योगी मोदी साहेबांना कोटी कोटी प्रणाम
@panduranglangade443
@panduranglangade443 7 месяцев назад
Jay Shri Ram 🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩
@sanjaysonwane8647
@sanjaysonwane8647 7 месяцев назад
युग पुरुष मा.पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी साहेब यांचे कार्य असेच सुरू राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना तसेच सर्व भारतीयांना राम जन्मभूमी कार्याची ओळख करून देणारा हा कार्यक्रम झाला.सर्वांना शुभेच्छा.
@sumantasawale2003
@sumantasawale2003 7 месяцев назад
I proud of my Honerable Primer Minister 🎉😊
@R.K-s8m
@R.K-s8m 7 месяцев назад
❤ खरंच असा सोहळा होणे नाही 🚩
@prashantrodi3493
@prashantrodi3493 7 месяцев назад
जय श्रीराम 🚩🚩नमो नमो 🚩🚩
@sujataharmalkar5653
@sujataharmalkar5653 7 месяцев назад
Jai shri raam 🍒🍒🍒🍒🍒
@purushottamdhande9419
@purushottamdhande9419 7 месяцев назад
!!!!!!!!!!"HARDEST CONGRATULATIONS AND GOOD LUCK"!!!!!!!!!!!!!
@abhaylokhande7275
@abhaylokhande7275 7 месяцев назад
साहेब मन भरून आलेला आहे मोठं स्वप्न तुम्ही साकार केलेला आहे
@kamlakarmadavi1728
@kamlakarmadavi1728 7 месяцев назад
Jay shree Ram ❤❤
@supriyachakor
@supriyachakor 7 месяцев назад
Jay shri Ram
@nilimajadhav2546
@nilimajadhav2546 7 месяцев назад
So elegant n dignified is our PM.
@prakashkharade9718
@prakashkharade9718 7 месяцев назад
रामकृष्ण हरि जय श्रीराम ज्ञानोबा माऊली तुकाराम
@dnyanedhwarkhadke6825
@dnyanedhwarkhadke6825 7 месяцев назад
पावन अवसर पर हार्दिक बधाई
@dhbhosale8982
@dhbhosale8982 7 месяцев назад
अत्यंत आत्ममग्न आणि गर्विष्ठ माणूस
@user-xt1ri3gg5k
@user-xt1ri3gg5k 7 месяцев назад
जय श्री राम श्री राम जय राम जय जय राम
@dharmashetgaonkar660
@dharmashetgaonkar660 7 месяцев назад
Jai ShreeRam, Great Historical Achievement🌅🌅🌅🌅🌅💐💐💐💐💐🌻🌻🌻🌻🌻🌴🌴🌴🌴🌴🌴
@dnyaneshwarlimbhore9462
@dnyaneshwarlimbhore9462 7 месяцев назад
मोजीचे.सर्व.भारतीय.जणतेसह.आणेक.देशातुन.कैवतुकाचा.वर्षाव..जय.श्रिराम
@rushikeshvaze2123
@rushikeshvaze2123 7 месяцев назад
जय श्री राम
@vijaysuryavanshi2489
@vijaysuryavanshi2489 7 месяцев назад
खरंच खूपच भावुक प्रसंग होता मन भरून आलं होतं
@eknathwagh2113
@eknathwagh2113 7 месяцев назад
सर्व भारतीय जनतेचे स्वप्न साकार व्हावी मा नरेंद्र मोदी साहेब आपणास कोटी कोटी प्रणाम
@amarnangare2758
@amarnangare2758 7 месяцев назад
जय श्री राम🙏🙏
@sangitabagde587
@sangitabagde587 7 месяцев назад
मोदीजी आपल्या मुळेच हे रामराज्य परत आले आमचे सोभग्य की आमच्या जीवन काळात आपण पंतप्रधान आहात. घर घर राम झाला . आपणास शतशात प्रणाम
@balasahebkumbhar5255
@balasahebkumbhar5255 7 месяцев назад
लाचखोरी व भ्रष्टाचार भारत भूमीतून समूळ नष्ट होउन सर्व सामान्य जनतेचा सर्वांगीण विकास व्हावा.ही श्री प्रभू रामचंद्र यांच्या चरणी प्रार्थना.
@sahebraopatil4332
@sahebraopatil4332 7 месяцев назад
जय सिया राम जय हनुमान
@sunitasodhani9135
@sunitasodhani9135 7 месяцев назад
विशाल मंदिराचे आमचे श्री रामलालची प्रानप्रतिष्ठा माननीय मोदीजीच्या हस्ते होताना पाहतोय याचे आम्ही सर्व साक्षीदार आहोत याचा आम्हाला गर्व आहे
@PrakashKshirsagar-pu7su
@PrakashKshirsagar-pu7su 7 месяцев назад
Jai.shriram❤🎉
@kalpanajadhav3972
@kalpanajadhav3972 7 месяцев назад
मोदीजी के बारे मे जितनी प्रशासन ना करे कम पड सक्ती है मोदी योग पुरुष है
@seemajathar1628
@seemajathar1628 7 месяцев назад
Jay shree ram Jay shree ram 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@dhaneshpatil1129
@dhaneshpatil1129 7 месяцев назад
Jay shree ram 🚩🚩🚩💥💥
@baluahire-pn2zg
@baluahire-pn2zg 7 месяцев назад
राम मंदिर झाले आनंद आहे पण शेतकरी बेरोजगार महागाई गूंडा राज आमदार खासदार मंत्री पळवा पळवी यांचे काय आहे का उत्तर
@geetakillekar2036
@geetakillekar2036 7 месяцев назад
मोदी साहेब आहेत म्हणुन राम मंदिर आज सुंदर अश्या भव्य मंदिर ऊभ राहील आहे, असे पंतप्रधान आम्हाला हवे आहेत आमच्या देशासाठी
@deelipsawant4692
@deelipsawant4692 7 месяцев назад
सर्व भारतीयांचे श्रीराम मंदिराचे स्वप्न पूर्ण झाले,याच्यासाठी आपले पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी यांचे शतशः धन्यवाद.देव त्यांना निरोगी दीर्घायुष्य देवो .
@geetasawant8493
@geetasawant8493 7 месяцев назад
Tyamule Deshache aayushyaman kami hoyeel ho
@mayagore3716
@mayagore3716 7 месяцев назад
No words to describe 🙏🙏🥺🥺🥺🥺
@devendrapednekar7271
@devendrapednekar7271 7 месяцев назад
सपसे पहले राम मन्दिर के शिल्पकार बाल ठाकरे महाराष्ट्र और बलीदान जो लोगोने दिया ऊनको मेरा सलाम
@nitinsonar9007
@nitinsonar9007 7 месяцев назад
Great❤❤❤❤
@ranjanasupekar7307
@ranjanasupekar7307 7 месяцев назад
सर्व भारतीयाचे स्वप्नं साकार करणारे पंतप्रधान प्रधान मोदी यांना कोटी कोटी प्रणाम.❤❤
@sarojkale1204
@sarojkale1204 7 месяцев назад
खरंंच खूप आनंदाचा क्षण. आज सर्व घरोघरी दिव्यांच्या माळा,दिवे, कंदील,जणु दिवाळीच.प्रत्येक व्हिडिओ बघतांना आनंद अश्रु थांबतच नाहीत .सतत परत बघत रहावे.हा क्षण आज फक्त फक्त फक्त आपले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी त्यांच्यामुळेच सर्वांना बघायला अनुभवण्यास मिळाला .त्यांना आणि त्यांच्या कतृत्वाला खूपखूप नमस्कार ! म्हणून च म्हणतात मोदीजी है तो मुमकिन है.
@sarojkale1204
@sarojkale1204 7 месяцев назад
धन्यवाद धन्यवाद धन्यवाद
@mahendradadas
@mahendradadas 7 месяцев назад
🙏🏻🌹👌❤
@rekhasinkar2732
@rekhasinkar2732 7 месяцев назад
श्री राम जय राम जय राम जय राम
@user-nb8sj3jn9k
@user-nb8sj3jn9k 7 месяцев назад
मनूष्य.जन्माला.येणे.व.मनुष्याला.देव.पणाचे.संस्कार.देणारा.हिंदु.धर्म.व.त्यांचे.आराध्य.दैवत.श्रीराम.चरणी.दंडवत.
@sunandanrao220
@sunandanrao220 7 месяцев назад
Its better Modi takes political sanyas and gets busy in pujas havans. As it is he has no time for victims of Manipur, for wrestlers womens, for farmers, for Dalits. Its better to take the job of priest which suits him well. Temples will prosper and nation will be saved from disaster.
@vandanagavankar2385
@vandanagavankar2385 7 месяцев назад
This is utter rubbish
@vandanavaidya9358
@vandanavaidya9358 7 месяцев назад
Useless comments and faltu attitude
@syeedquthija4749
@syeedquthija4749 7 месяцев назад
Very right...
@praful4383
@praful4383 7 месяцев назад
😂😂 दलितांना अजून कोणती भिक पाहिजे .. अगोदरच मंदिराच्या पैश्याचा टॅक्स मधून आरक्षण भेटते आहे ..अजून काय पाहिजे 😂😂 ७० वर्ष झाली तरी रडतच आहात 😂😂
@nehaha23
@nehaha23 7 месяцев назад
Anti hindu spotted
Далее
Батя всех бургеров на 7000 ккал!
00:55