अतिशय मस्त v log असतात भाऊ. ड्रायविंग करताना काळजी घ्या. कधीही पैशाची अडचण लागली, गाडी विनाकारण अडवून ठेवली तर रात्री 12.0 वाजता सुद्धा फोन करा मदत करू. मी कोल्हापूर ला असतो ह्या भागात असताना काहीही असले तर सांगा. नियम एवढाच आहे फक्त रस्त्यात कुणाला कधी मदत पाहिजे असेल तर करा.
Bhau aamcha uran la jast aahe pagar १३,००० + trip che ase milun ४०,००० trip commission milto kadhi kadhi ५०k ६० ke pan miltat mhanje pir trip ५००₹ commission milto te pan jawal mhanje २० te २५ km..
हेवी लोड ट्रक ड्रायव्हर साठी व्यवस्थित माहिती घेऊन बाहेरच्या देशात ट्राय कर छान पगार मिळतो दादा.आणि व्हिडिओ ड्रायव्हिंग छान आहे तुझी फक्त व्यसन कुठलं करू नको. कारण घरी कोणीतरी वाट पाहत असतात आपली👍🏻👌
RU-vid should start advertising to his channel as soon as possible. Social equality is important thats why i will buy products only if its visible on this channel via ads.
@@tusharsonawane4551 त्यांच्यासाठी नाही हे google add सेन्स साठी टाकलं होतं हरामखोर आहेत जे life style आणि शो ऑफ चे video बनवतात त्यांना लवकर ऍड enable करतात आणि सामान्य माणूस जीवच रान करून व्हिडीओ बनवतो तिकडे लवकर लक्ष देत नाहीत हे
Bahi ata tuz Chanel mast progress krtay taymule thod sayam Thun darroj video upload Krat Ka ek divas ha channel khup mota hoil Karan tuza content khup Ch Chan ahet
जो इस वक्त मेरा कमेंट पढ़ रहा रही है हम सब एक दूसरे के लिए अनजान हैं फिर भी मैं भगवान जी से प्रार्थना करता हूं कि आपकी लाइफ में कोई टेंशन चल रहा है तो दूर हो जाए और हमेशा खुश रहे जय श्री कृष्णा
Bhau saglech driver tujya sarkhe premal naslat mi ata 3 gadyancha malak asun kay urat nhi hapta tar lakhani ahe tyat driver cha pagar an mentions yatach sagla nigun jatay urnar kay tyat