Тёмный
No video :(

पत्नीने पतीवरील प्रेम व्यक्त करण्यासाठी गायलेल्या जत्यावरील पारंपरिक ओव्या  

Kusum Bhalsing
Подписаться 119 тыс.
Просмотров 107 тыс.
50% 1

#JatyavarchyaOvya #kusumBhalsing #MarathiSanskruti #Maharashtra #marathi Kusum Bhalsing Unearthing Maharashtrian Tradition आपला महाराष्ट्र परंपरा आणि संस्कृती साठी भारतातच नाही तर जगभरात सुप्रसिद्ध आहे. त्यातलीच एक परंपरा आणि कला म्हणजे जात्यावरच्या ओव्या. जगाच्या पाठीवर हो कला सापडणं अवघडच. लग्न समारंभ म्हंटला की जात्यावर हळद दळताना ओव्या म्हणण्याची महाराष्ट्राची जुनी आणि बायकांची आवडती परंपरा. या ओव्या आपली मराठी भाषा जपतात त्यातला गोडवा जपतात. समाजासाठी समाजातल्या प्रत्येक नात्यासाठी, भावा बहिणी साठी , बाप लेकीसाठी , नवरा बायकोच, नणंद भाऊजईच, माय लेकीच, सासू सूनेच ई. नात खट्याळ आणि मिश्किल स्वरूपात सांगणाऱ्या ओव्या आहेत. त्यातच मनाला भावूक करणाऱ्या ही ओव्या या महाराष्ट्र तयार झाल्या. एवढाच नाही तर देवाचं, निसर्गाचं कल्पकतेने वर्णन करता या ओव्या. याच ओव्या गाण्याची आवड आणि जपण्यासाठी माझ एक पाऊल . आणि तुम्हीही आपली महाराष्ट्राची संस्कृती जपण्यासाठी एक छोटंसं पाऊल उचललं याची मला खात्री आहे. जात्यावरच्या ओव्या ऐकण्यासाठी लिंक वर क्लिक करा. Marathi Folk Music, Maharashtra Cultural Music, Traditional Marathi Music, Rural Maharashtra Songs, Tribal Music of Maharashtra, bhartiya, lagnaache gane jatyavarchi gani, haldichi gani , jatyavarchi ovi, ghanyachi gani marathi, jatyavarchi gani marathi,Grindmill Songs

Опубликовано:

 

9 сен 2023

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 25   
@asmitajanvalekar6157
@asmitajanvalekar6157 5 месяцев назад
Khup sundar kusum tai❤❤❤
@KusumBhalsingTraditional
@KusumBhalsingTraditional 3 месяца назад
धन्यवाद 🙌🙏
@Reshma96k
@Reshma96k 3 месяца назад
Khup mast avaj ahe
@KusumBhalsingTraditional
@KusumBhalsingTraditional 3 месяца назад
धन्यवाद 🙏
@Netra71
@Netra71 4 месяца назад
कुसूम ताई खूप छान ओव्या आहेत मी देखील जात्यावरील ओव्यांचा एक संग्रह प्रकाशित केला आहे. 🙏🙏
@KusumBhalsingTraditional
@KusumBhalsingTraditional 4 месяца назад
खूप खूप धन्यवाद ... नाहीश्या होत चाललेल्या ओव्यांना तुम्ही संग्रह च्या स्वरूपात जतन केले ... खूप छान आणि अभिनंदन. तुमच्या ओव्यांचा संग्रहाचे नाव सांगाल का आणि कुठे मिळेल... मला या ओव्या वाचायला खूप आवडतील.
@geetadawkhar987
@geetadawkhar987 2 месяца назад
शानि अक्का खूप छान, खूप खूप अभिनंदन,..
@KusumBhalsingTraditional
@KusumBhalsingTraditional 2 месяца назад
खूप खूप धन्यवाद..!
@sanjaythokal1368
@sanjaythokal1368 11 месяцев назад
Khup chan
@krushna4572
@krushna4572 5 месяцев назад
Tai khub Chan mi mahnte tumchyasobat
@KusumBhalsingTraditional
@KusumBhalsingTraditional 5 месяцев назад
आपल्या परंपरेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद ... आणि या पुढच्या ओव्या कश्या वाटल्या हे तुमच्या कडून ऐकायला खूप छान वाटेल ... ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-F7lJ5kHLVEI.htmlsi=fAdnqHELy8VOz0Om
@vaishalimokashi5370
@vaishalimokashi5370 10 месяцев назад
Mast
@KusumBhalsingTraditional
@KusumBhalsingTraditional 10 месяцев назад
धन्यवाद 🙏
@user-cf6iy9fi3h
@user-cf6iy9fi3h 5 месяцев назад
Khup chan ahe aawaz tumcha ashyach post karat raha
@KusumBhalsingTraditional
@KusumBhalsingTraditional 5 месяцев назад
खूप खूप धन्यवाद ..!
@KusumBhalsingTraditional
@KusumBhalsingTraditional 5 месяцев назад
या ओव्या कश्या वाटल्या ते नक्की सांगा 🙏 ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-F7lJ5kHLVEI.htmlsi=fAdnqHELy8VOz0Om
@user-ne4qq5sh1d
@user-ne4qq5sh1d 10 месяцев назад
खूपच छान वाटले ऐकुन 😊
@KusumBhalsingTraditional
@KusumBhalsingTraditional 9 месяцев назад
धन्यवाद 🙏 तुम्हाला या माय बापाच्या ओव्या पण नक्की आवडतील ऐकायला .. आणि काह्या वाटल्या तेही नक्की सांगा ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-Jzx9YkY5dW8.htmlsi=k0az6xll0PgA8di9
@asmitajanvalekar6157
@asmitajanvalekar6157 10 месяцев назад
Khup Sundar aawaj aahe
@KusumBhalsingTraditional
@KusumBhalsingTraditional 10 месяцев назад
Dhanyawad 🙏
@asmitajanvalekar6157
@asmitajanvalekar6157 10 месяцев назад
@@KusumBhalsingTraditional 🙏🆗
@KusumBhalsingTraditional
@KusumBhalsingTraditional 5 месяцев назад
या भरतारा साठी चा ओव्या कश्या वाटल्या ते नक्की सांगा ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-F7lJ5kHLVEI.htmlsi=fAdnqHELy8VOz0Om
@digambarghodke5073
@digambarghodke5073 11 месяцев назад
👌👌👌
@kalpanagavhane5106
@kalpanagavhane5106 11 месяцев назад
👌👌😊
@KusumBhalsingTraditional
@KusumBhalsingTraditional 11 месяцев назад
🙏
Далее
Running With Bigger And Bigger Feastables
00:17
Просмотров 91 млн
Running With Bigger And Bigger Feastables
00:17
Просмотров 91 млн