Тёмный

पद्मश्री पुरस्कार मिळालेला एकमेव सरपंच. पहा गाव आणि त्या गावचा विकास कसा असेल. Padmashri puraskar 

Incredible Nation अतुल्य राष्ट्र
Просмотров 2,4 тыс.
50% 1

◆थोडक्यात परिचय◆
●पोपटराव पवार हे समाजसेवक म्हणून परिचित●
पवार यांचे काम संपूर्ण देशभरात परिचित आहे. ते समाजसेवक म्हणून परिचित आहेत. त्यांनी गावातील व्यसनमुक्तीचा लढा सुरू केला. ही चळवळ यशस्वी झाल्यानंतर त्यांना गावातील लोकांनी सरपंच होण्याचा आग्रह केला. सरपंच झाल्यानंतर त्यांनी पीकपद्धतीत बदल केला. कमी पाण्यावर येणारी पिकांना त्यांनी प्राधान्य दिलं. शेजारील डोंगरावर वृक्षलागवड केली. तसेच जागोजागी पाणलोटाची कामे केली. त्यातून मोठ्याप्रमाणात पाण्याचा संचय झाला. त्यातून गाव खऱ्या अर्थाने हिरवे झाले. गावाचे उत्पन्न वाढले. तरूणांच्या हाताला गावातच काम मिळाले.
●चराईबंदी, कुऱ्हाडबंदी, कुपनलिका बंदी●
चराईबंदी, कुऱ्हाडबंदी, कुपनलिका बंदी असे विशेष प्रयोगही त्यांनी केले. गावातील सर्वच घरे महिलांच्या नावावर आहेत. सर्व निर्णय ग्रामसभेला विचारात घेऊनच होतात. चित्रपट अभिनेता अमीर खान यालाही या गावाने भूरळ घातली आहे. पवार हे मूळ क्रिकेटपटू आहेत. त्यांनी विद्यापीठ स्तरावर क्रिकेट खेळले आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यापासून प्रेरणा घेऊन त्यांनी कामास सुरूवात केली होती. ती आज तागायत सुरू आहे. ते जलतज्ज्ञ म्हणूनही प्रसिद्ध आहेत.
आणखी असेच एक गाव आहे आणि सरपंच पण असाच आहे
भास्करराव पेरे पाटील
पाटोदा, औरंगाबाद
खाली दिलेल्या लिंक वर क्लीक करून बघा त्या गावचा विकास
आणि सर्वाना share अवश्य करा.
आणि आवडल्यास आमचे महाचिंतनी चॅनेल नक्की subscribe करा
आणखी व्हिडिओ
30 लाख
लोकांनी पाहिलेला व्हिडिओ
• भास्करराव पेरे पाटील प...
20 लाख लोकांनी पाहिलेला विडिओ
खरंच याना मुख्यमंत्री बनवले पाहिजे
• अवसान घातकी राजकारणा प...
8 लाख लोकांनी पाहिलेला विडिओ
• एकदा असे करून बघा। सात...
धन्यवाद

Опубликовано:

 

5 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 3   
@avinashsawant2473
@avinashsawant2473 4 года назад
Super
@akshdeepkapate9922
@akshdeepkapate9922 4 года назад
वा सुंदर
@श्रीकृष्णदर्शन
Sundar vichar. Kara samajsevak
Далее
Пчёлы некроманты.
00:46
Просмотров 24 тыс.