राष्ट्रपती महामहीम रामनाथ कोविंद यांच्या हस्ते योग क्षेत्रात "पद्मश्री पुरस्कार" प्राप्त 128 वर्षीय स्वामी शिवानंद यांनी आज तपोवन येथील श्री राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज आश्रमाला भेट देऊन स्वामींच्या महानिर्वाण भूमीचे दर्शन घेतले... याप्रसंगी श्री श्री अनंत विभूषित परम श्रद्धेय स्वामी माधवगिरी महाराज, कंठ भूषण स्वामी संतोष गिरीजी महाराज, संस्थेचे अध्यक्ष मधुकर भाऊ जेजुरकर, चंदू पाटील यांच्यासह जय जनार्दन भक्त मंडळ उपस्थित होते.विडीयो चित्रीकरण श्री मंगेश ठाकरे आणि श्री उमेश अवंकर .
15 сен 2024