खूप छान होता टर्निंग पॉइंट ......म्हणजे हे बिना तिकिटाचा प्रवास करत नव्ते आता विशाल समो ररुद्र कॉलर आणखीन टाईट होणार.... आणि विशालां रुद्रला सोडून दामिनीचाच. राग येणार.. आणि विशाल राग रागवून तरी किती रागवणार शेवटी लाडकी बहीण आहे खूप खूप छान होता आजचा भाग❤❤❤❤❤❤❤👌👌👌👌👌🙏
अहो ताई खरंच की काय😮 दामिनी प्रेग्नेंट नाही😂 अरे बापरे काय म्हणायचं या बाईला😮 फक्त रुद्र शॉक नाही तर मी पण शाॅक झाली😂😅🤣😆😆😁😄😃😀😆😂🤣 अहो लेखिका ताई तुम्ही खरंच कौतुक च्या पलीकडे आहात खूप सुंदर छान🥰😍🤩
Khup khup khup ch mata bhag aahe hasun hasun pot dukat aahe very very very very very very very very very very very very very very very nice Tai khup khup khup ch beautiful story aahe very nice
आई शप्पथ ताई आजचा भाग इतका भारी होताना की शब्दच नाहीत बोलायला खूप भारी आता काही खर नाही दामिनी आणि रुद्रच विशाल ला कळल्यावर ❤❤❤😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂 आजुन पोट दुखत आहे इतकी हसली आहे मी आज एकच नंबर नाद खुळा 😂😂😂😂😂😂😂😂😂😂❤❤❤❤❤❤❤❤❤
आजचा भाग खूप छान आणि अतिशय सुंदर होता पुढचा भाग लवकर टाका आता पुढे काय होईल ते ऐकायला आवडेल टर्निंग पॉइंट खूप छान वाटला❤❤❤ अतिशय सुंदर विचार करून स्टोरी लिहिली आहे तुम्ही मनापासून खूप खूप धन्यवाद ताई तुम्हाला ❤❤❤❤❤🎉🎉🎉
Hi Tai Today's episode is Very Very Beautiful Lovely Mast Marvel's Fantastic Damini is great Hat,s of her please update next part as soon as possible waiting for eagerly Thanks ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
बापरे कसली आहे ही दामिनी पण म्हणतात ना प्रेमात आणि युध्दात सगळं माफ असतं आता कुणी काही करू शकत नाही कारण लग्न तर झाले आहे आणि दामिनी रूद्रबरोबर तिच्या संसारात खुश आहे ❤❤❤❤❤ पण आता रूद्र ची काॅलर मात्र अजून टाईट होणार कारण मनात आता कोणतेही गिल्ट नाही ❤❤❤❤❤❤❤
1.नबर होता ताई आजचा भाग आणि तुमचा आवाज खुप छान आहे माझी मुलगी 7 वर्षं ची आहे ती जेंव्हा रागाने रडते तेव्हा तुमची स्टोरी अर्जुन मयुरी लावुन तिच्या जवळ मोबाईल ठेवून देते ती तुमचा आवाज ऐकून शांत होते धन्यवाद ताई 🙏🏻🙏🏻