अतिशय शाश्र्वत श्रवण करावे असे अप्पासाहेबांविषयी असणारी निस्सीम दृढ अशि गुरूंविषयी भक्तीमय मार्गदर्शन पर निरूपण. किशोर तुझ्या सालस सात्वीक गुरूंच्या सद् भावनेला लाख लाख कोटी सा.दंडवत🙏
ही घटनाच घडली नसती तर जगाला सोरिंबद्दल माहिती झालं नसतं. बैठक काय आहे आता समजल असेल सगळ्यांना... आणि वाईट टीका करणाऱ्यांची काय अवस्था झाली असेल ते त्यांनाच माहिती