दंडवत प्रणाम बाबा तुमच्या मूळे आमच्या जीवनात खूप आनंद झाला आहे तुमचे सत्संग ऐकायला लागल्यापासून धर्माविषयी खूप खूप आवड वाटायला लागली आहे कारण सुद्धा तुम्ही आहात तुमचे खूप खूप धन्यवाद माझ्या महानुभाव पंथाला तुमच्या सारखे महान व्यक्तिमत्व भेटले आहे बाबाजी तुमच्या चरणी साष्टांग दंडवत प्रणाम