सारी मां बहिनों को इसी तरह मैदान में उछल ते कूदते देखकर मन इतना खुश हुवा की शब्द नही है मेरे पास , लेकिन जिस गांव में जिन भाइयों ने इस इस खेल का प्रयोजन किया है उन सारे सपूतों को धन्यवाद देना चाहूंगा , सारे गावो में इसी तरह मां बहिनों को खेल कूद में आगे बढ़ाना चाहिए , भारत के मां बहनों की तरक्की में ही भारत की असली तरक्की छुपी है । सभी को क्रांतिकारी जयभीम जय संविधान ,,,
कुणीतरी पुढाकार घेतला पाहिजे परसवाडा या गावात नेहमी पुरुष सामने व्हायचे आम्ही पुढाकार घेऊन आयोजन केले, क्लब मेम्बरणी पण मोलाची साथ दिली त्यांच्या मदतीशिवाय हे शक्य नव्हते व इथे खेळणाऱ्या महिलांना माझं सलाम
साडी नेसून कबड्डी खेळतायत, खरच ह्या महिलांचे कौतुक करावे तेव्हडे थोडेच. त्यांना प्रोत्साहन देणार्या पुरूष वर्गाचे ही कौतुक. खूप सुंदर. महिला खर्या अर्थाने सक्षम होत आहेत. स्त्रियांना असेच सन्मानाने वागवा.