धनुभाऊ आज आपल्यात आम्हाला खरोखरच गोपीनाथ मुंडे दिसतात...त्यांचा रुबाब, त्यांची अखंड महाराष्ट्रातली लोकप्रियता, लोकांसाठी रात्रंदिवस अखंड काम करण्याची क्षमता, त्यामुळे आज मनापासुन वाटतं गोपीनाथ मुंडे गेले नाहीत. ते तुमच्या रूपात उलट नव्या जोशात आले आहेत