Тёмный

पवारांकडून ४ नेत्यांना प्रवेश बंदी, दादांसह आणखी ४ नेते कोण ? 4 leaders banned from entry in NCP 

Marathi Mandali
Подписаться 1,5 млн
Просмотров 462 тыс.
50% 1

पवारांकडून ४ नेत्यांना प्रवेश बंदी, दादांसह आणखी ४ नेते कोण ? 4 leaders banned from entry in NCP By Sharad Pawar
सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.marathiman...
सर्वोत्तम ५० मराठी पुस्तकं - www.amazon.in/...
Contact Us:
Email:- business.marathimandali@gmail.com
© Marathi Mandali
Music Credits: www.bensound.com
About Us
Welcome to our Marathi news channel, your trusted source for the latest news and updates from Maharashtra. We strive to deliver accurate, unbiased, and impactful news stories that keep you informed and engaged. From politics to sports, entertainment to culture, we cover a wide range of topics to cater to your interests. Thank you for choosing us as your go-to news channel. Stay tuned for the latest updates and stay connected with Maharashtra. Breakng News Latest News Latest Maharashtra Political Updates Daily News Live Marathi News.
#MarathiMandali #sharadpawar #ajitpawar #ncp

Опубликовано:

 

29 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 349   
@arjuntakik3078
@arjuntakik3078 3 месяца назад
अजित पवार, धनंजय मुंढे , छगन भुजबळ ,सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना पक्षात प्रवेश देऊ नये.
@sureshbansude3263
@sureshbansude3263 3 месяца назад
खरोखरच सर्वाची प्रतिक्रिया आहे, पवारसाहेब या चार नेत्याना तुम्ही पक्षात घेतले तर पक्षाचे वाटोळे होण्यास विलंब लागणार नाही,यावर आपणच विचार करावा पवारसाहेब कळकळीची विनंती आहे
@sanjaynalawade5541
@sanjaynalawade5541 3 месяца назад
100% बरोबर आहे. या कम्नेंटला सर्वांनी लाईक करा.
@v.r.gaming9959
@v.r.gaming9959 3 месяца назад
एकदम बरोबर
@tulabhetto5186
@tulabhetto5186 3 месяца назад
शरद पवार स्वतः ची गँग निवडतो, त्याला महाराष्ट्रचा विकास नको आहे.त्याच्या हयाती मध्ये महाराष्ट्राची तहान भागू शकला नाही.म्हणून तो नेता नसून लुटारू गँगचा मोरख्या आहे.
@bhagwanpatil2468
@bhagwanpatil2468 3 месяца назад
एकदम बरोबर आहे.
@vijaymadhavi1352
@vijaymadhavi1352 3 месяца назад
विधानसभा निवडणूक ही शेवटची निवडणूक त्यामुळे सगळे घाबरून प्रवेश करतील
@vijaykale8940
@vijaykale8940 3 месяца назад
होय.... अगदी मान्य..... यांना माफी नाही.... गद्दारी करणारांना धडा शिकवला पाहिजे......इमान नावाची काही गोष्ट असते.....
@RaghuMunde
@RaghuMunde 3 месяца назад
जरागेदादा मुळे आपले 8 खासदार आले आहेत
@arundeshmukh2927
@arundeshmukh2927 3 месяца назад
पवारसाहेबांची योग्य भूमिका आहे 🙏🚩
@vijaykumarmadke8958
@vijaykumarmadke8958 3 месяца назад
हे अनाजींचे साथीदार राजकारणातून कडेलोट केले पाहिजेत.
@shivaraj-d3t
@shivaraj-d3t 3 месяца назад
फक्त मिडीयाचा खुलासा
@vaibhavjadhav2901
@vaibhavjadhav2901 3 месяца назад
पवार साहेब यामुळेच तुमचं राजकारण महाराष्ट्रात 60\70 जागांच्यापुढे जाऊ शकला नाही कारण तुमचाच भरवसा कोणी देऊ शकत नाही कारण त्यांच कुठच्याही मुद्दयावर ठाम न राहणं धरसोड वृत्ती सगळ्या डगरीवर पाय ठेवुन नाही.
@mahammadjunaid6008
@mahammadjunaid6008 3 месяца назад
Sharad pawar saaheb is real tiger of Indian politics
@rameshm.dhawane7028
@rameshm.dhawane7028 3 месяца назад
या चौघांना पक्षात कधीच घेऊ नका
@VasantDanve
@VasantDanve 3 месяца назад
सगळे सारखे
@purushottamdhande9419
@purushottamdhande9419 3 месяца назад
अमोल मिटकरी चे काय? विधान परिषद मिळाली पण ग्रामपंचायत निवडणुकीत 20-22 मतदान होईल.
@dattagayakwadpatil
@dattagayakwadpatil 3 месяца назад
अमोल मिटकरी ही तर अजित पवार ची र*** आहे😅😅😅
@sanjaydahat1325
@sanjaydahat1325 3 месяца назад
४ मध्ये अजून दोन दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ यांना सुध्दा पक्षात परत घेऊ नये.
@PandurangKarhale-gq9zq
@PandurangKarhale-gq9zq 3 месяца назад
7
@RajendraShinde-e5d
@RajendraShinde-e5d 3 месяца назад
गद्दाराना घेण्यापेक्षा कार्यकर्त्यांना संधी द्यावी
@OmkarPawar-np8yb
@OmkarPawar-np8yb 3 месяца назад
या चौघाणा कधीच घेऊ नका
@popatraowarkhade6406
@popatraowarkhade6406 3 месяца назад
धनंजय मुंडेंना तर घेऊ नका नको नकोच बबनराव गीते ना प्रोत्साहन द्या
@adinathpawar.1906
@adinathpawar.1906 3 месяца назад
Only baban bhaiya
@Venkatesh_karad
@Venkatesh_karad 3 месяца назад
बबन भाऊ ❤
@v.r.gaming9959
@v.r.gaming9959 3 месяца назад
वाल्मिकी आण्णा कराडला संधी द्यावी कारण परळी तील आम जनता अण्णांच्या मागे आहे ते सहजपणे निवडून येणार
@rahulbhoite1914
@rahulbhoite1914 3 месяца назад
अजिबात नाही 💯​@@v.r.gaming9959
@omingole7017
@omingole7017 3 месяца назад
चुकून ही हैना घेऊ नका साहेब 🙏👍
@DipakPatil-tr7xu
@DipakPatil-tr7xu 3 месяца назад
या 4 नेत्याला पक्षात घेऊच नये.दूस-या फळीतील लोकांना आमदार करा.धोकेबाजांना थारा नको.
@madhavsarade6885
@madhavsarade6885 3 месяца назад
पवार साहेबांना एक विनंती आहे एक नवीनच फळी तयार करा असली कुत्री अजिबात नकोस
@haribhaupadwal9629
@haribhaupadwal9629 3 месяца назад
साहेब तुम्ही जो निर्णय घेतला आहे हे चार आमदारांचे तुमच्या खरोखर चांगल नव्हतं तुम्ही चांगले केले मतदारांना ह्या चोराचा राग होता त्या मध्ये वळसे पाटील पाहिजे पाचवा कारण स्वतःच्या मुला प्रमाणे तुम्ही जिव लावला तरी त्याने वर टंगड केलं
@ramakantmahale5365
@ramakantmahale5365 3 месяца назад
घर सोडून अंगण पारखे.. अजित पवार सुशील तटकरे छगन भुजबळ प्रफुल्ल पटेल. असंगाशी संग प्राणाशी गाठ धनंजय मुंडे. शरदचंद्र पवार हेच खरे नेतृत्व उभे राहिले आणि बाजू मजबूत केली तरुणांना प्रेरणा आणि संधी मिळाली आहे.
@bnawale5229
@bnawale5229 3 месяца назад
हे तर खरे बेईमानी, आणि स्वार्थी हीच या बेईमानी ची ओळख.
@manikraokhode7146
@manikraokhode7146 3 месяца назад
सुप्रीम कोर्ट ठरवेल ओरिजनल पक्ष कुणाचा
@ankushdevgude1931
@ankushdevgude1931 3 месяца назад
कोर्टपन लबाड आहे काय ठरवेल कोर्ट
@ramchandrashinde4174
@ramchandrashinde4174 3 месяца назад
ज्यांनी फुस लाऊन बदमाशी केली त्याणा अजीबात प्रवेश देऊ नका
@ashoknaikwade2202
@ashoknaikwade2202 3 месяца назад
अजित दादा पवार यांना चुकून सुद्धा पक्षात घेऊ नका... पक्ष फोडल्यानंतर त्यांची जी स्टेटमेंट आहे ते पुर्णपणे अभ्यासा जनता ही गोष्ट कदापिही मान्य करणार नाही
@changdevpawar3115
@changdevpawar3115 3 месяца назад
कोणालाही घेऊ नये असे वाटते की आपण माघार घेतली याबद्दल जनता नाराज होईल असे सर्वानुमते वाटते
@VasudevShinde-nm2wh
@VasudevShinde-nm2wh 3 месяца назад
अगदी बरोबर आहे आहे या नेत्यांनीच पक्षाचे नुकसान केले आहे
@shankarpachupate2741
@shankarpachupate2741 3 месяца назад
अगदी बरोबर त्या चौघाना चुकुणही परत पक्षात घेऊ नये, ते कधीही धोका देऊ शकतात, विश्वास ठेवू नये
@arvindmenge
@arvindmenge 3 месяца назад
प्लीज तटकरे कधी घेऊ नये
@kirandhumal7567
@kirandhumal7567 3 месяца назад
अजित, सुनील, धनंजय आणि प्रफुल्ल...बाकी कोण?
@santoshrahate4619
@santoshrahate4619 3 месяца назад
भुजबळ
@trekkingthrills94
@trekkingthrills94 3 месяца назад
छगन 😂
@prakashghadi3264
@prakashghadi3264 3 месяца назад
कोणालाच घेऊ नये त्यांना स्वतःचाच पक्ष काडू देत... पुनः प्रॉब्लेम करू शकतात
@ramghadge5705
@ramghadge5705 2 месяца назад
नवीन कार्यकर्त्यांना संधी द्यावी
@ramghadge5705
@ramghadge5705 2 месяца назад
कोणत्याही गद्दार लोकांना परत पक्षात घेऊ नका
@dattatraymadane
@dattatraymadane 3 месяца назад
छगन भुजबळ सुनिल तटकरे प्रफुल्ल पटेल धनंजय मुंडे
@baburaopatil249
@baburaopatil249 3 месяца назад
चंडाळ चौ कडी.....
@rajendrapavitrakar4804
@rajendrapavitrakar4804 3 месяца назад
मुत्रा दादाला अजिबात घेऊ नका धनुला सुध्दा घेउ नका
@vijaykamble8690
@vijaykamble8690 3 месяца назад
dhanu nahi DHANYA bolayach...gaddar aahe to
@allabakshamulla9282
@allabakshamulla9282 3 месяца назад
शरद पवार हे राजकारणातील मुरब्बी व्यक्तिमत्व कारण आपल्या पक्षातून जाणाऱ्या लोकांचे ठिकाणी दूसरी तितक्याच् तोलामोलाची किंबहुना त्याहुनही सरस माणसे अगोदरच निवडलेली असतात.
@BalwantGangaputra-qo7ys
@BalwantGangaputra-qo7ys 3 месяца назад
तटकरे प्रफुल्ल पटेल अजित पवार घेऊ नका
@dilipsawant6404
@dilipsawant6404 3 месяца назад
अजित दादा नाही ते अजित पवार म्हणूनच वापरतील दादा पद गायब.
@abhayvaskarlily5889
@abhayvaskarlily5889 3 месяца назад
पवार साहेब यांच्या या निर्णयामुळे जनतेला चांगलेच संदेश दिला आहे. या चौघांना कधीच परत पक्षात प्रवेश देवू नये
@SubanaBangar
@SubanaBangar 3 месяца назад
चारही चेहरे आम्हाला माहीत आहेत त्या मध्ये वळसे पाटील जोडा
@ShankarKhande-s4g
@ShankarKhande-s4g 3 месяца назад
यांना घेणे गरजेचे आहे
@ShankarKhande-s4g
@ShankarKhande-s4g 3 месяца назад
यांच्या अनुभवाचा पक्षाला फायदा होऊ शकतो
@ashokkadam6272
@ashokkadam6272 3 месяца назад
अजित पवार यांच्या कडे असलेले आमदार कृपया परत घेऊ नये दुसऱ्या फळीतील नेत्यांना उमेदवारी देण्यात यावी. गद्धाराना परत घेऊ नये त्याने निष्ठावान कार्यकर्ते नाराज होणार.
@sureshbansude3263
@sureshbansude3263 3 месяца назад
पवारसाहेब अजितदादा पवार यांना तर बिलकुल पक्षात घेऊ नका
@MadhukarMagar-k3s
@MadhukarMagar-k3s 2 месяца назад
1:33 1:33 😊
@rameshsangamnere5431
@rameshsangamnere5431 3 месяца назад
अजित पवार, भुजबळ, धनंजय मुंडे, सुनिल तटकरे.
@prakashbharat6189
@prakashbharat6189 3 месяца назад
Yana gunka
@MundeSuryakantBhagwan
@MundeSuryakantBhagwan 3 месяца назад
दिलीप वळसे पाटील, सुनील शेळके, असे अजून अनेक गद्दार आहेत, फक्त रोहित पवार यांनी जी १९ आमदारांची जि यादी लोकसभा निवडणुकीपूर्वी जाहीर केली होती त्या यादिप्रमाणेच तेवढ्याच आमदारांना प्रवेश देण्यात यावा. नाही तर पवार साहेबांवर प्रेम करणारी जनताच साहेबांच्या विरोधात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.😢😮😮
@prakashdongare5084
@prakashdongare5084 3 месяца назад
अजित पवार सुनील तटकरे छगन भुजबळ प्रफुल्ल पटेल यांच्या पक्षात प्रवेश नकोच कारण हे घातकी लोक आहेत फक्त शरद पवार साहेब सुप्रिया सुळे साहेब तुमचे करोडो चाहते महाराष्ट्रात आहे आम्ही खुपच लहान आहोत पण आमचे वडील सागांयचे पवार साहेबांच्या बरोबरीने चालनारा नेता महाराष्ट्रात फक्त एकच आहे ते म्हणजे नितीन गडकरी साहेब
@raosahebpawar2751
@raosahebpawar2751 3 месяца назад
अशी कुत्री पाळण्यापेक्षा नवीन फळीला संधी द्या
@shuddhodhanjivaidya2846
@shuddhodhanjivaidya2846 3 месяца назад
Jai Maharastra, पक्ष सोडून गेलेल्याना पक्षात घेऊ नका, साहेब
@mahendragaikwad220
@mahendragaikwad220 3 месяца назад
Ajit pawar Dilip valse Dhananjay munde
@namdevjadhav5975
@namdevjadhav5975 3 месяца назад
मिटकरी पण घेऊ नये
@sitaramdesale-bb4re
@sitaramdesale-bb4re 3 месяца назад
अजित. पवाराना. घेऊ. नये
@BalwantGangaputra-qo7ys
@BalwantGangaputra-qo7ys 3 месяца назад
छगन भुजबळ धनंजय मूढे घेऊ नका
@baliramawasare9378
@baliramawasare9378 3 месяца назад
कुणाला च घेऊ नये नाहीतर सुपडा साप
@marutijagdhane6804
@marutijagdhane6804 3 месяца назад
ज्यांना प्रवेश बंद त्याना प्रथम पसंती असेल हे बोलायचे असते यालाच राजकारण म्हणतात.
@nandurandhe
@nandurandhe 3 месяца назад
शरद पवार कुठे धुतल्या तांदळाचा आहे त्यांनी त्याने पण गद्दारी केलेली आहे
@bharatchatte845
@bharatchatte845 3 месяца назад
प्रवेश द्या.पण परीक्षेला बसू देऊ नका. त्यांची पक्षा विषयी भावना कळेल.
@narendrasharma8740
@narendrasharma8740 3 месяца назад
छगनलाल धन्या अध्यक्ष सुनिल तटकरे पटेल
@balasahebmagar2913
@balasahebmagar2913 3 месяца назад
पवार साहेब छगन भुजबळ यांना पक्षत घेऊ नये
@balulondhe9023
@balulondhe9023 3 месяца назад
पवार साहेब अगदी बरोबर निर्णय घेतला तुम्ही
@S.A.5109
@S.A.5109 3 месяца назад
भुजबळ साहेब शिवसेनेत असते तर आज खुप मोठे झाले असते .राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे मराठावादी पार्टी .
@umeshdeshmukh231
@umeshdeshmukh231 3 месяца назад
अजित पवार नो एन्ट्री
@rvshinde9419
@rvshinde9419 3 месяца назад
हे पाचपांडव अगोदर सगळे पुढं पाठवुन नंतर हे पाचपांडव येणार
@dukeboy4579
@dukeboy4579 3 месяца назад
Ani ata sharad pawar saheb ajit pawar la ha dailog boltil bghtoch tu ksa amdar hoto te baramati punyat ajit pawar cha pad janar 💯😂
@VyankatKadam-u5s
@VyankatKadam-u5s 3 месяца назад
विश्वासघात करणारे यांना घेऊच नये
@AmolDhaigude-r4g
@AmolDhaigude-r4g 3 месяца назад
छग्या,सुण्या, धन्या, प्रफुल
@dukeboy4579
@dukeboy4579 3 месяца назад
Jyanna sharad pawar sahebanni moth kell te tyanna sodun jaun kay upatnar ahet parat gheu nka yanna 🚫🚨
@raosahebpawar2751
@raosahebpawar2751 3 месяца назад
बेईमानी करणाऱ्याला पुन्हा पक्षात प्रवेश देऊ नये
@AshutoshGhate-tk5iq
@AshutoshGhate-tk5iq 3 месяца назад
अहो साहेब आम्हाला माहीत आहे की आपण अशा लोकांना आपण घेणार नाही 😅😅
@BalwantGangaputra-qo7ys
@BalwantGangaputra-qo7ys 3 месяца назад
नविन उमेदवार त्यांना जागा होईल नविन आमदार निवडुन येतील
@yogirajtate1937
@yogirajtate1937 3 месяца назад
5नेते राकाँ प मधे नको
@rajuchandanshive3441
@rajuchandanshive3441 3 месяца назад
बरोबर घेवूनका माझ जरा जिरूद्या
@Kkamb8253
@Kkamb8253 3 месяца назад
छगन, धनु
@marutipatil1131
@marutipatil1131 3 месяца назад
उद्धव साहेबांनी छगनला बरोबर घेतले तर उद्धव साहेबांच्या अंगलट येईल
@Jagannathshelke-ni3ld
@Jagannathshelke-ni3ld 2 месяца назад
Patel, mundhe, Tatkare, Bhujbal, pawer, should not given entry in shard pawer gut
@धनाजीदेसाई
@धनाजीदेसाई 3 месяца назад
शरद पवार
@AnkushBangale
@AnkushBangale 3 месяца назад
पक्ष पक्षी वापसी करून घेतात घेता तर विधानसभेला पश्चाताप करसाल त्यांना पुन्हा पक्षात घेऊ नका
@sripadkulkarni183
@sripadkulkarni183 3 месяца назад
शरद पवार जसे बोलतील तसे वागतीलच असे नाही. अजिदादांला पण पक्षात घेतील. काही सांगता येत नाही. कारण शरद पवारांच्या नंतर कोण ? हा प्रश्न नक्कीच येतो.
@khansahebdanish2727
@khansahebdanish2727 3 месяца назад
पक्षातून मुतारी गेली म्हणून तुतारी वाजली विषय संपला
@dakusong1511
@dakusong1511 3 месяца назад
शरद पवार यांनी आयुष्यभरात किती पक्षी फोडले व किती पक्षासोबत गद्दारी केली हेही सांगा
@popatraowarkhade6406
@popatraowarkhade6406 3 месяца назад
चार ठीक आहे शरदचंद्र पवार साहेब म्हणतात त्यांना ❤
@raosahebpawar2751
@raosahebpawar2751 3 месяца назад
100% घेऊ नये
@rameshbonde7878
@rameshbonde7878 3 месяца назад
अमोल मिटकरीला पवारसाहेब पक्षात घेवु नका.
@santgajananbabamahavidyala64
@santgajananbabamahavidyala64 3 месяца назад
विदर्भातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे नेते मा. शरदचंद्रजी पवार साहेबांना सोडून गेले, त्यांना साहेबांना मोठे केले आमदार, मंत्री केले, त्यांना साहेबांना पक्षात घेऊच नाही.
@balasahebaher9948
@balasahebaher9948 3 месяца назад
अस्तनीतील सापांचा सुपडा साफ करणे आवश्यक आहे.
@rajendrasawant299
@rajendrasawant299 3 месяца назад
चौघे स्वयंभू आहेत . साहेब स्वयंभूंना पायघड्या घालतात.
@rajendrasawant299
@rajendrasawant299 3 месяца назад
चौघे स्वयंभू आहेत . साहेब स्वयंभूंना पायघड्या घालतात.
@mahadevkale8040
@mahadevkale8040 3 месяца назад
पवारच त्यांना पाठवले तिकडे उगाच तुम्ही टाईमपास करू नका काहीतरी 💯
@ashokrashinkar6370
@ashokrashinkar6370 3 месяца назад
तुम्ही श्री सुनील तटकरे यांना घेतले नाहीत तरी भगवान कोणत्यातरी दुसऱ्या मार्गाने घेतीलच
@janardanpatil6172
@janardanpatil6172 2 месяца назад
पवार साहेबाना नम्र विनंती की, एकाही गद्दारला परत घेऊ नका. दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांना संधी दयावि.
@shubhashkhadake5197
@shubhashkhadake5197 2 месяца назад
पवार साहेबानी कुणालाही पक्षात परत घेऊ नये,तसेच उद्धव ठरे
@krushnakumarsarogade317
@krushnakumarsarogade317 3 месяца назад
मिटकरी, पटेल ,अजित पवार, तटकरे, मुंडे याना परत घेणार नाही, कारण ते थुकल्यालला थुंका परत चाटतील❤
@ramchandrapatil311
@ramchandrapatil311 3 месяца назад
धन्या छग्या अजिबात घेऊ नका
@namdevjadhav5975
@namdevjadhav5975 3 месяца назад
दादा भुजबळ साहेब मुंढे प्रफुल्ल पटेल व नवीन खासदार तसेच पोपटी बोलतो ते घेऊ नये
@kishorpatni27
@kishorpatni27 3 месяца назад
राजकीय विश्लेषण अती सुंदर पण इतर देखील सर्व सामान्य जनतेच्या संबंधित अनेक विषय आहे ते देखील हाताळले पाहिजे राजकीय बातम्या अनेक ठिकाणी ऐकायला सोशल मीडियावर व वाचायला प्रिट मिडीयावर आहे तरी नवीन विषय नवीन समश्या नवीन गाव जिल्हा असे व्यासपीठ असावे
@vankteshgajre-cr5rf
@vankteshgajre-cr5rf 3 месяца назад
विधानसभेच्या निवडणुकीत लुप्त होईल पक्ष कारण कुठलीच विचारसरणी नाही
@vinoddespande4187
@vinoddespande4187 3 месяца назад
अजितदादा यांना प्रवेश देऊ नये त्यांनी साहेबांचे फार नुकसान केले आहें 👍🏻
@bhaskarkapse193
@bhaskarkapse193 3 месяца назад
अजित पवार आणि सोबतची ही मंडळी शरद पवारांच्या मागची किड गेली आहे पुन्हा त्यांना पक्षात घेऊ नये नवीन प्रामाणिक तरुण मुलांना संधी देऊन घडवावे जयंत पाटलांना नवी टीम घ्यावी
@irfansayyad-oz7eh
@irfansayyad-oz7eh 3 месяца назад
अमोल मिठकरी काय जनतेतून निवडून कधीच येणार नाही
@durgagaikwad6136
@durgagaikwad6136 3 месяца назад
अजित पवार हे पुन्हा येतील आणि माफी मागतील
@gajananmali7479
@gajananmali7479 3 месяца назад
पक्ष कोणताही असो स्वपक्षाशी बेईमानी करणाऱ्या नेत्यांना परत पक्षात घेवूच नये.मग नेता कितीही मोठा असो. विशेषता काँग्रेस ने हे धोरण कटाक्षाने ठेवावे.
@YadavMore-cy1gh
@YadavMore-cy1gh 2 месяца назад
Sahrb.. Hya lokanvar.. Visavash... Their.. Naka.. Gadha.. Aahet he 6:01,
@bharatbhange9008
@bharatbhange9008 3 месяца назад
पवार साहेब योग्य निर्णय घेतीलच
@GovindRamchandra-il9xy
@GovindRamchandra-il9xy 3 месяца назад
पण आदरणीय शरदचंद्र पवार यांना दिल्लीत आदरणीय राहुल गांधी यांचे ऐकावे लागणार. राहुल त्यांना जरा ही महत्व देणार नाही. आता महाराष्ट्रात शरद पवार ज्याला लहान माणूस म्हणतात तो नाना आता मोठा झाला. पवार साहेबांनी आता निवृत्त व्हावे नाहीतर असेच सर्व उलटे पालटे पहावे लागणार आहे.
@rameshdeore4754
@rameshdeore4754 3 месяца назад
पवार साहेबांनी घर वापशी करणाऱ्या पैकी चार लोकांना बंधी केली ती योग्य आहे.
@AshokWable-dl3kv
@AshokWable-dl3kv 3 месяца назад
अजिबात घेऊ नका यांना घरचा रस्ता दाखवा आम्ही तुतारी बरोबरच आहोत
@SharadKote
@SharadKote 3 месяца назад
खूप छान निर्णय
@harshawardhanmeshram2515
@harshawardhanmeshram2515 3 месяца назад
प्रफुल्ल patelbekaar नेता
Далее
▼ КАПИТАН НАШЁЛ НЕФТЬ В 🍑
33:40
Просмотров 418 тыс.
titan tvman's plan (skibidi toilet 77)
01:00
Просмотров 6 млн
▼ КАПИТАН НАШЁЛ НЕФТЬ В 🍑
33:40
Просмотров 418 тыс.