Тёмный

पसायदान - अमिताभ बच्चन यांच्या आवाजात | Pasaydan in Marathi | Amitabh Bacchan 

BhaktiVardhini
Подписаться 76 тыс.
Просмотров 465 тыс.
50% 1

Опубликовано:

 

16 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 677   
@kirtiramdasi4890
@kirtiramdasi4890 3 года назад
अतिशय सूंदर गायली आहे अमितजींनी ही माऊलींची विश्वपार्थना!!!! उच्चार कुठेही चुकलेले नाहीत. अगदी स्पष्ट आणि बरोबर. मुख्य म्हणजे शास्त्रीय राग संगीत शैलीत बांधलेले हे पसायदानाचे version अमितजींनी इतकं छान गायलंय की त्यातून भाषेची आणि संगीताची समज, उमज प्रकर्षाने जाणवते आणि म्हणून मनाला भावते आणि रुचते. सुंदर अमितजी!!!👌👌👌👌👌
@umeshjintikar1292
@umeshjintikar1292 Год назад
सुंदर आवाज.👌👌
@anilkanekar.814
@anilkanekar.814 Год назад
खूप छान गायले आहे.
@sureshsawale4004
@sureshsawale4004 Год назад
गायन सुंदर आहे, त्तात वाद नाही, परंतु, ' चला कल्पतरूंचे आरव' या ओळीत ' चला ' या शब्दाचा उच्चार चुकीचा केला आहे...
@sudhirshirodkar3674
@sudhirshirodkar3674 Год назад
Aaprateem Nikhalas
@sudhirshirodkar3674
@sudhirshirodkar3674 Год назад
Aaprateem Nikhalas Aadwitiya
@HiteshGawle-bm4lj
@HiteshGawle-bm4lj 5 дней назад
अतिशय सुंदर, भावना प्रधान !
@NadkumarKashid
@NadkumarKashid 12 дней назад
अमिताभ बच्चन यांनी गायलेली गणपतीची आरती तसेच पसायदान त्यांच्या मुखातून खूपच सुंदर अशा प्रकारे ऐकायला मिळाली धन्यवाद
@nitinshahane7479
@nitinshahane7479 11 дней назад
खरंच हा माणूस भन्नाट आहे. जगात जे जे उत्तम आहे तिथे त्याला त्याचं योगदान द्यायचे आहे.
@shubhangipalav2609
@shubhangipalav2609 5 дней назад
अति सुन्दर अमितजी ने खुप सुन्दर गायले पसायदान कुठेही उच्चार चुकले नाही ग्रेट अमित जी god bless you
@anitabhale5900
@anitabhale5900 14 дней назад
अप्रतिम. आमिताभजी आपके ऊपर ज्ञानेश्वर माऊली चा आशीर्वाद कायम राहो
@janardannanaware4859
@janardannanaware4859 Год назад
मला खरोखर अमिताभ बच्चन यांचा अभिमान वाटतो. असा सर्व गुण संपन्न अभिनेता होणे अश्यक्य.
@rekhamayekar8730
@rekhamayekar8730 18 дней назад
👌👌⚘🙏🏼🙏🏼
@girishambhaikar9443
@girishambhaikar9443 15 дней назад
व्वा...अप्रतिम.. अमितजींनी अतिशय धीरगंभीर आवाजात मनापासून सुस्पष्टपणे म्हटलं आहे...ते शतायुषी होवोत हीच माऊलींच्या चरणीं प्रार्थना...
@ravindrabajare7262
@ravindrabajare7262 13 дней назад
श्री अमिताभ जी आपका आवाज खूब सुन्दर और प्यारा हैं,, मैं आपका 1977 साल से आपकी सभी सिनेमा देखी हैं,, अमिताभ जी आप हमारे दिल में बसे हुये हैं❤🌹💐🙏🇮🇳
@umadeviamkar537
@umadeviamkar537 23 дня назад
नक्कीच..माऊलींच्या.. पसायदानावर..सहजसुंदर पणे... अभिव्यक्त..झालेला..हा.. हिंदी चित्रपट सृष्टीचा..बाप..😊
@sitarajput8312
@sitarajput8312 Год назад
माऊली चा मोह कोणाला नाही पडला. जय ज्ञानेश्वर महाराज की जय. 🙏🙏🙏🙏
@dattatraybirajdar5326
@dattatraybirajdar5326 5 дней назад
अनभिषिक्त सम्राट महानायक अमिताभ बच्चन दि ग्रेट
@mangalvadgaonkar1679
@mangalvadgaonkar1679 6 дней назад
खुप छान गाईले आहे बिग बी नी ❤ खूप छान
@sunilpatil363
@sunilpatil363 13 дней назад
एका अमराठी व्यक्ति कडून अस्खलित , सुस्पष्ट मराठी विश्व प्रार्थना म्हटली जावी ही माझ्या माऊलीची भावपूर्ण ताकद आहे. अतिशय सुंदर, अप्रतिम 🎉🎉राम कृष्ण हरी 🙏 धन्यवाद 🎉🎉
@supriyagaikwad7429
@supriyagaikwad7429 Год назад
परमेश्वराने सर्व प्रकारच्या कला /विद्येचे दान अमितजी यांना दिले आहे. शतश: नमन.🙏🙏
@supriyagaikwad7429
@supriyagaikwad7429 Год назад
पाठीशी सद्येव आहे विघ्नहर्ता गणपती.बरसते जिव्हेतूनी देविमाता सरस्वती. मंदिराच्या शांततेत गाभाऱ्यातून आलेला आवाज.🙏
@vijayabhave2279
@vijayabhave2279 Год назад
👌👌🙏🙏🙏🌹🌹
@varshabapte8742
@varshabapte8742 Год назад
👌👌🙏🙏💐💐
@sarikaborawake6109
@sarikaborawake6109 4 дня назад
खुपच छान मस्त गायले अमिताभ जी अभिनय तर अप्रतिम च गायन खुपच मनाला भावले
@NarsinhMisalolu
@NarsinhMisalolu 6 дней назад
अमितजींनी खूपच छान गायले आहेत. पसायदान गाताना ऊच्चाराकडे ल क्ष न देता आवाजात गंभीरता,आणि भक्ती ठेवून गायले आहे. हे विशेष. अमिताभ द ग्रेट.
@amitmalwade9494
@amitmalwade9494 6 дней назад
अमिताभ बच्चन यांच्या बद्दलच,प्रेम आणि आदर अजून वाढला..त्यांनी मनापासून...म्हणालेले पसायदान ऐकून
@premlatatawhare3949
@premlatatawhare3949 Год назад
🙏🙏🙏अप्रतिम गायले .यालाच माऊलीची कृपा महणतात.🌹🌷🌷🌷🌷
@Shalini-w7j5t
@Shalini-w7j5t 9 часов назад
पसायदान अमिताभ बच्चन यांच्या आवाजात ऐकून खूपच आनंद झाला . अंगावर काटा आला .👃👃👃
@mrs.pratimamahajan952
@mrs.pratimamahajan952 Год назад
अमितजींनी सिद्ध केले की ते अष्टपैलू कलाकार आहेत. जिथे मराठी भाषिक देखील उच्चार करताना चुकू शकतात तिथे हिंदी भाषिक व्यक्तीचे काय! त्यांनी ज्ञानेश्वर माऊलींचे ' पसायदान ' गायला हिंमत केली हेच खूप मोठे आहे. ते सर्व क्षेत्रात प्रथितयश आहेत हे लोकांना माहीत आहे. धन्यवाद अमितजी! 👌👍🙏
@laxmangondhali8096
@laxmangondhali8096 Год назад
अमिताभजी आपके फिल्म देखने केलिये दूरदूर गावतक जाते थे वो क्यु जाते थे उसका आज जवाब मिला भगवान के प्रेमप्रती हिरो तब जागृत था जैसा आज है!और यही आपके लंबे उम्र का राज है!कौकि माऊली का पसायदान वही गा सकता है जिसके मनमंदिरमे भगवान के प्रति प्रेम है!🌹🙏🙏🙏जय ज्ञानेश्वर भगवान माऊली!🌹🙏🙏🙏
@shrikrushnamaharaj485
@shrikrushnamaharaj485 2 года назад
माऊली सर्व विश्वाची साऊली धन्य आम्ही जन्मा आलो आम्हाला माऊली च पसायदान म्हणायला मिळते ऐकायला मिळते ही विश्व् प्रार्थना जीवाचा उद्धार केल्या शिवाय राहणार नाही. माउलींना माझा कोटी कोटी साष्टांग नमस्कार
@savitajade9824
@savitajade9824 Год назад
माऊलींनी सकल विश्वाच्या कल्याणार्थ केलेली ही प्रार्थना, त्यांत योजीलेली रूपकं ,समर्पक शब्दयोजना ऐकली की,मन भरून येतं. आणि मग कळून येतं की, ज्ञानोबांना माऊली का म्हणतात ते. ... श्री सुदेश भोसले यांनी अतिशय भावविभोर स्वरांत सुस्पष्ट अशा उच्चारणासह पसायदान गाऊन आनंदी आनंद केला. .... धन्य धन्य धन्य.
@shubhampathare2021
@shubhampathare2021 5 месяцев назад
Amitabh bachan यांनी खूप सुंदर गायले आहे हे पसायदान
@sandeshkadam5845
@sandeshkadam5845 Год назад
बच्चन साहब, बहुत हि बढ़िया गाया आपने, आप पे संत ज्ञानेश्वर महाराज कि कृपा बनी रहे और आप को सुदृढ सेहत और लम्बी उमर मिले ।
@shantarambhojane7081
@shantarambhojane7081 Год назад
wah sundarpasaydan gaya amitabhji
@sunilghone2186
@sunilghone2186 Год назад
विश्वाला सामावून घेणारं पसायदान अमितजिनी अतिशय सुंदर आवाजात गाउन अमर केले आहे.
@nilimabalapure9390
@nilimabalapure9390 12 дней назад
एका अमराठी माणसाने गायलेली ही विश्र्वप्रार्थना अप्रतिम गायली आहे
@astromohannikam-patil2067
@astromohannikam-patil2067 Год назад
मूळ हिंदी भाषिक असणाऱ्या अमितजींची प्राकृत मराठीची समज, उच्चार आणि वाचण्यातील गेयता अप्रतिम आहे. धन्यवाद... 🙏
@smitatoraskar2699
@smitatoraskar2699 9 дней назад
अतिशय सुंदर सुंदर सुंदर
@tatyarindhe3574
@tatyarindhe3574 Год назад
अभिताभ जी तुम्हाला लाख लाख प्रणाम
@sharmilakadam4964
@sharmilakadam4964 7 дней назад
धन्यवाद सुदेश भोसले सर ,( गायक , विनोदी कलेचे बादशाह .
@rahulawari3007
@rahulawari3007 14 дней назад
वा अमिताभ सर तुमच्या सारख्या महान माणसामुळे खूप छान वाटत आहे
@ankushshinde840
@ankushshinde840 3 года назад
🏵️🙏🚩🙏🏵️ अमिताभजिंचा भगवद्गीतेचा नववा अध्याय मुखोद्गत आहे हे बऱ्याच लोकांना माहित सुध्दा नाही .... प्रणाम .... 🙏
@yogeshm.patilyt1159
@yogeshm.patilyt1159 Год назад
गीतेचा नववा अध्याय पाठ आहे म्हणे... म्हणजे त्याने भगवान श्री कृष्ण यांच्यावर उपकारच केले म्हणायचे
@ravindrasuryawanshi549
@ravindrasuryawanshi549 11 дней назад
अतिसुंदर आदरणीय अमितजी 🌹🌹🕉️🪷🪷
@mohandhavale8981
@mohandhavale8981 7 часов назад
फारच छान मन पूर्वक आभीनंदन ़
@amy007us1
@amy007us1 5 дней назад
कोणि ही असो देवा साठी आणि माऊली साठी सर्व समान असतात कोणतीही भाषा, धर्म जात
@BhujangraoDhorkule-pk4tn
@BhujangraoDhorkule-pk4tn 9 дней назад
श्री गणेश सुप्रसन्नं!! खुपच सुंदर पसायदान गायीले बच्चनजींनी, आवर्जून सर्वांनी ऐकावेच, अशी विनंती. जय हरी! ‌. जय हिंद! ,,,,,,, माऊली ,,,,,,,!!
@anandnage9706
@anandnage9706 2 дня назад
खूप छान ❤❤❤❤❤❤❤
@shrikantkantilal3254
@shrikantkantilal3254 Год назад
अप्रतिम गायलात अमित जी महाराष्ट्र संतमहात्म्यांची भूमि असलेले प्रसिद्ध क्षेत्र आळंदी जि.पूणे संत ज्ञानेश्वर महाराज यांनी आपल्या संतपरंपरेत अल्पायुष्यात "ज्ञानेश्वरी"सारखा ग्रंथ लिहीला ज्याने मोठमोठे विद्वान तसेच शास्त्रज्ञ सुध्दा थक्क झाले "पसायदान"हे संस्कृत मध्ये प्रथमच आपल्याला आपल्या आवाजात गायला मिळाले अमित जी हेच मोठं थोर भाग्य आपल्याला लाभंलं आहे हे विशेष!खुप छान खुप सुंदर अमित जी "श्री संत ज्ञानेश्वर माऊली की जय!🌷🙏💥🎵
@ramdasbedre7193
@ramdasbedre7193 3 года назад
विश्‍व प्रार्थना माऊलींनी आम्हाला देणगी स्वरूपात दिली फक्त आम्हाला रोज देवासमोर नमस्कार करून म्हणायची आहे पहा तुमचे कल्याण होणार आहे 👌
@krishnasgodchannel9758
@krishnasgodchannel9758 3 года назад
भारताचा "राष्ट्रीय " आवाज 👌👍💐
@BlokeBritish
@BlokeBritish 9 месяцев назад
The voice of the millenium
@shashikantkulkarni7278
@shashikantkulkarni7278 3 года назад
खूपच छान अमितजी. धीरगंभीर आवाज असल्यामुळे खूप छान वातावरण तयार होते.
@ashishdeshmukh5982
@ashishdeshmukh5982 2 года назад
मला तर सुदेश भोसले चा आवाज वाटते
@vrindagadgil4551
@vrindagadgil4551 Год назад
क्या बात है अमितजी. मराठीचे इतके सुंदर उच्चार आणि आवाजही खूप छान. त्यामुळे पसायदानाचे गांभीर्य आणि पावित्र्य राखले गेले. फारच सुंदर वाह !!!
@BlokeBritish
@BlokeBritish 9 месяцев назад
practice kiya hoga aur kisine guide bhi kiya hoga but well sung
@mayurideshmukh7052
@mayurideshmukh7052 7 дней назад
ऐकताना रडू आले...अतिशय सुंदर
@nishantsonavane7896
@nishantsonavane7896 8 дней назад
एकच शब्द.... "धीरगंभीर"❤
@anilhegade8299
@anilhegade8299 3 года назад
खरच मन एकदम प्रसन्न होत माऊलीचे ।।पसायदान ।।ऐकून खरच , खूप सुंदर आवाज ।। बिग बी
@bhausahebkarale-t8x
@bhausahebkarale-t8x 18 часов назад
Jai Hari Mauli veri veri good psayadan Gaya 🙏
@kanhiyyalalandhale
@kanhiyyalalandhale 8 дней назад
अमिताभ जी हिन्दी भाषिक असून सुद्धा पसायदान सारख्या कठीण शब्द मराठी जाणणाऱ्या व्यक्ती प्रमाणे बोलले खुप खुप आभार अमिताब जी .🙏🙏
@prabhakarparadhi9572
@prabhakarparadhi9572 8 дней назад
*स्वर फारच सुंदर लावलेला आहे, अति उत्तम*
@rajendrakolvankar6187
@rajendrakolvankar6187 14 дней назад
खुप छान म्हटंलय पसायदान 🙏
@charusheela7896
@charusheela7896 Год назад
अमिताभजी, खूप खूप धन्यवाद.अत्तिषय सुंदर आवाजात पसायदान ऐकायला मिळाले. आपण कुठल्याही क्षेत्रात जे काही कराल त्याचे सोने होते. आपणास उदंड आयुष्य लाभो ही ईश्वर चरणी प्रार्थना.
@saisagarmahamuni9959
@saisagarmahamuni9959 3 часа назад
सुदेश भोसले जी नंबर एक❤❤
@कलाप्रेमी
@कलाप्रेमी 2 года назад
माऊली ज्ञानोबाराय आपनास उदंड आयुष्य देवो हिच प्रार्थना 👏
@ashraymoharil1400
@ashraymoharil1400 Год назад
अप्रतिम! " चला कल्पतरु चे आरव" अमितजी कसे म्हणतात ही उत्सुकता होती. मेहनत आणि अमिताभ बच्चन हे समानार्थी शब्दच आहेत जणू! अमितजींकडून ज्यांनी हे म्हणवून घेतले त्यांचेही खूप सारे कौतुक!
@sanjayghubade921
@sanjayghubade921 6 дней назад
अतिशय सुंदर पसायदान गायले सुस्पष्ट आवाजत
@sandeepbhogte7811
@sandeepbhogte7811 3 дня назад
अतिशय मोहक! सुंदर!!
@AnilJubekar
@AnilJubekar 7 дней назад
खूपच छान गायन hatts ऑफ अमितजी ❤🎉😊
@sulochanaKushekar
@sulochanaKushekar 9 дней назад
अतिशय उत्तम गायले पसायदान
@supriyamankame4627
@supriyamankame4627 Год назад
अतिशय सुंदर गायलं आहे पसायदान 👌🤲🙏🙏🙏
@ashwiniwaghmare6724
@ashwiniwaghmare6724 3 года назад
खूपच छान 🙏 धन्यवाद माऊली सुंदर आवाज वाटतो
@abhayjoshi3935
@abhayjoshi3935 3 года назад
अतिशय समजून म्हणले आहे अमिताभ is great
@milindlimaye2713
@milindlimaye2713 8 дней назад
खरोखरच अत्यंत सुस्पष्ट आणि स्वच्छ उच्चार , फारच छान
@shriramkadam6922
@shriramkadam6922 Год назад
खुपच छान. प्रत्येका मनुष्यास आदर्श आहे पसायदान.बच्चनजी बद्दल यामुळं मनातील आदरभाव वाढला.
@dilipkhanvilkar6112
@dilipkhanvilkar6112 3 года назад
अतिशय सुंदर काव्य आणि अमिताभजी, आपण खरोखरीच फार ग्रेट आहात.🙏
@chandrashekharbharaswadkar3178
जे खेळांचे व मांदियाळी आलं म्हणजे सगळं आलं मराठी, अतिशय सुंदर म्हटलेलं आहे
@Parmeshwar_gangarde
@Parmeshwar_gangarde 4 месяца назад
🚩🚩साक्षात संत ज्ञानेश्वर माऊलीचा प्रसादरुपी आशिर्वाद लाभला, राम कृष्ण हरी 💐💐🙏🙏
@ashishborde7260
@ashishborde7260 Год назад
संपुर्ण जगासाठी मागीतलेले पसायदान आहे हे . एकच नंबर 👌👌🙏🙏
@deepaksathe2648
@deepaksathe2648 Год назад
Dhir gambhir aavazatle he pasaydaan mastach
@mohansomvanshi1549
@mohansomvanshi1549 4 дня назад
खुपच छान
@hrushikeshshelar
@hrushikeshshelar Год назад
खूप सुंदर! चित्रपटांमध्ये आपल्या विशिष्ट भारदस्त आवाजामध्ये दमदार डायलॉग बोलणाऱ्या अमिताभ जी बच्चन यांच्या आवाजाचे सर्वच फॅन आहेत, पण त्यांनी पसायदानही खूप सुंदर म्हटले आहे. समाधान वाटलं अमिताभ जी बच्चन यांच्या आवाजात पसायदान ऐकायला. 🙏🙏❤️❤️
@vasantwani332
@vasantwani332 8 дней назад
बचनजींनी खुपच सुंदर गायले आहे पसायदान. अप्रतिम. ग्रेट आहेत बचनजी. नमस्कार.
@pratikpatil4361
@pratikpatil4361 6 дней назад
VERYYYYYY beautiful and awesome BEHTREEN 💯Amit ji.. 🙏🏽🙏🏽🌹🌹
@manishkarnik4212
@manishkarnik4212 Год назад
माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर माऊली की जय.. अभिनेता श्री बच्चन साहेबांचे अभिनंदन....शुभेच्छा....! 💐💐💐💐💐💐 💐
@vikramarsulpatil
@vikramarsulpatil 8 месяцев назад
अप्रतिमखूप सुंदर 👌👌👌👌🙏
@SHIVPRASADRAUT-j3i
@SHIVPRASADRAUT-j3i 8 дней назад
अप्रतिम- सुंदर ,अतिशय कर्णमधुर
@dnynashwaradagal1365
@dnynashwaradagal1365 8 дней назад
संत ज्ञानेश्वरमहाराज 🕉️🚩❤️🙏
@p.kalekar6166
@p.kalekar6166 15 дней назад
सुंदर शब्दोच्चारासह. अप्रतिम!
@mohanwakshe5300
@mohanwakshe5300 Год назад
छान आहे प्रयत्न.. सर. खूप गोड... धन्यवाद..
@millindbhandare9262
@millindbhandare9262 Год назад
Superb👌👌👌👌👌👌🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐💐💐💐💐
@sureshgawade9129
@sureshgawade9129 Год назад
(हे मां भारती तुझे कोटी कोटी नमन)🙏भारत माँ के ३ रत्न बाळासाहेब ठाकरे,मुहसे आवाज निकले और कानुन बन जाये,लता मंगेशकर गाणा गावे और दुनिया के नसमझनेवाले लोग गुनगूनाये, अमिताभ जी,हवासे उनका बाल हिल जाय और अँक्शन हो जाय.ऐसे सुपुत्र तेरा ऐसा वरदान 🙏🙏
@hiradevimukundupasani6324
@hiradevimukundupasani6324 Год назад
Goo.d
@mahendrachoraghe466
@mahendrachoraghe466 14 дней назад
सुंदर स्वर 🙏😊🙏
@21stcenturyAstroVastu
@21stcenturyAstroVastu 6 месяцев назад
Khup sundar, really Big B is very very big in Spiritually also not only in Bollywood. Sant Dybeshwsrchya kripe nai Bacchan nSahebna Dirgayush lsbho hich Mauli chachi amachi Namra prathsna.,
@dattatreydhaware1612
@dattatreydhaware1612 3 месяца назад
🙏माझी संत ज्ञानेश्वर माऊली 🙏
@G.Shree26
@G.Shree26 Год назад
Khupvsundar presentation ahe chan gayan kelet..sir tumhi
@i.am.yogi96
@i.am.yogi96 Год назад
ज्ञानेश्वर माऊली की जय
@ihakudchikar1618
@ihakudchikar1618 Год назад
वाह. जमलं आहे 😊😊😊
@milindrane4995
@milindrane4995 16 дней назад
अमिताभ यांनी छान प्रयत्न केला आहे पण लताजींनी गायिलेल्या पसायदानाला तोडच नाही ❤
@raysofkaraoke5643
@raysofkaraoke5643 16 дней назад
Garaj aahe ka tulna karaichi Tonhi vakti vegalya aahet toghanchi pratibha bhinna aahe
@sandhyasarda4088
@sandhyasarda4088 5 дней назад
Bahot badhiya
@JYOTSNA251
@JYOTSNA251 Год назад
Khupach cchaan Ani sunder
@vaishalighadge5206
@vaishalighadge5206 9 месяцев назад
खुप च सुंदर गायले आहे पसायदान ,🙏
@nalinishinde7803
@nalinishinde7803 15 дней назад
खरा ओरिजनल आवाज
@dikshadeshmukh4220
@dikshadeshmukh4220 Год назад
अमिताभ बच्चन यांनी गायलेले ज्ञानेश्वर महाराजांचे पसायदान अतिशय सुंदर गायलेआहे धन्यवाद अमितजी
@shrinivasmohanpurkar2998
@shrinivasmohanpurkar2998 Год назад
Khup sunder
@santoshdixit6041
@santoshdixit6041 Год назад
खुप सुंदर माऊलींचे पसायदान म्हणले अमिताभ बच्चन यांनी। ज्ञानेश्वर महाराज कि जय।
@mansitoskar842
@mansitoskar842 Год назад
Amitabh ji me tumchi khup moti fan ahe ani tumchya awazat pasydan chan vatte mast sir
@seniorplannerdp-nainadrbha1920
Farach chaan.
@abhijeetkokate9790
@abhijeetkokate9790 Год назад
खूप छान सर
@sangeetarewadkar8798
@sangeetarewadkar8798 Год назад
खूप. सुंदर गायले आहे,,,
@umeshnagmal3434
@umeshnagmal3434 15 дней назад
खूप छान.
@samejkute9076
@samejkute9076 Год назад
Sir kharach khup bari ho sir khup Khup sundar
@dhananjaydeshmukh3222
@dhananjaydeshmukh3222 Год назад
*🚩❤️ॐनमो ज्ञानेश्वरा.......ॐनमो ज्ञानेश्वरा |करुणाकरा दयाळा करुणाकरा दयाळा ||१||* *🚩❤️तुमचा अनुग्रह लाधलों | पावन जालों चराचरीं ||२||* *🚩❤️मी कळाकुसरी काहींच नेणें | बोलतों वचनें भाविका ||३||* *🚩🌹एका जनार्दनीं तुमचा दास | त्याची आस पुरवावी ||४||* *🚩❤️ॐ नमो ज्ञानेश्वरा ॐ नमो ज्ञानेश्वरा ॐ नमो ज्ञानेश्वरा ॐ नमो ज्ञानेश्वरा ॐ नमो ज्ञानेश्वरा परमपुजनीय परमवंदनीय परमश्रध्देय परमपितापरमेश्वर भगवान श्री ज्ञानेश्वर विश्वमाऊली की जय भगवंताचे चरणी कोटी कोटी प्रणाम ❤️🌹🌹🙏🙏🚩🚩*
Далее