Тёмный

पहाटे लवकर उठून अर्चना व बाणाईने केली रथसप्तमी पूजा | Rathsaptami Pooja | सूर्यनारायण | banai 

धनगरी जीवन
Подписаться 479 тыс.
Просмотров 148 тыс.
50% 1

Опубликовано:

 

27 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 196   
@sunandasuryavanshi5334
@sunandasuryavanshi5334 8 месяцев назад
❤❤ बंगल्यात राहणाऱ्या बायांनी.... आदर्श घ्यावा असं दोन्ही जावा... आहेत....खरच.... भाग्यवान आहात तुम्ही सर्व परिवार... खूप गुणवान... लक्ष्मी आलेल्या.... आहेत... तुमच्या घरी.... खूप मेहनती आणि समाधानी.... आहेत.... कौतुक करावे तेवढे कमी,.. छान....असेच सदैव आनंदी रहा सुखी रहा...
@latagaikwad2717
@latagaikwad2717 8 месяцев назад
किती सुंदर सुर्य नारायणाची पुजा बाणाई अर्चना तुमचा संसार आनंदाचा सुखाचा होवो
@vikrantmane6060
@vikrantmane6060 8 месяцев назад
तुमच्यामुळे महाराष्ट्राची सस्कृंती शाश्वत आहे..... तुम्हांला सर्व सुख मिळो हीच सुर्यनारायणाला प्रार्थना..
@VaishaliBorawake-yu5vl
@VaishaliBorawake-yu5vl 8 месяцев назад
प्रत्येक सण किती आनंदाने साजरा करतात या भगिनी, मध्येच संगीत ऐकून प्रसन्न वाटले, खूप छान 🙏🏻❤️
@shirishdhayagude8172
@shirishdhayagude8172 8 месяцев назад
पुढच्या पिढीसाठीचा अनमोल ठेवा!धन्य ती सासूमाई आणि धन्य त्या सूनलेकी.हाके परिवाराच मनापासून अभिनंदन🎉
@geetagurav3414
@geetagurav3414 8 месяцев назад
खूपच छान पूजा केली दोघींनी ❤❤रथसप्तमी ची शुभेच्छा ❤❤
@rameshnarayankale3735
@rameshnarayankale3735 8 месяцев назад
आपली संस्कृती टिकवून ठेवण्याची जबाबदारी ही फक्त अपणासारख्या ग्रामीण आणि मेहनती लोकांनीच उचलली आहे. नाहीतर संस्कृतीच्या नावाने गळे काढणारे फक्त स्वार्थ साधण्यासाठी ओरडतात. हाके पाहुणे तुम्हाला जितके धन्यवाद द्यावेत ते कमीच पडतील. तुम्हाला आणि परिवाराला खूप खूप हार्दिक शुभेच्छा. जय जिजाऊ जय शिवराय जय मल्हार जय अहिल्या.
@sangeetapatil9391
@sangeetapatil9391 8 месяцев назад
इतके कष्टमय जीवन असून किती आनंदी आणि समाधानी, साक्षात लक्ष्मी आहेत दोघी.
@Anushorts-ys1xb
@Anushorts-ys1xb 8 месяцев назад
कौतुक वाटले मला तुमचे ,अशा फिरत्या संसारात पण तुम्ही किती छान सणवार उत्सव करतात 🎉
@NG-hj7zt
@NG-hj7zt 8 месяцев назад
बाळूमामा तुमच्या पाठीशी सदैव आहेत
@amolgurav9700
@amolgurav9700 8 месяцев назад
मी पण पहिल्या वेळी कमेंट करतीये दादा बाळुमामांची सदैव तुमच्या परिवारावर अशीच कृपादृष्टी राहो हीच प्रार्थना🙌👏🙏
@surekhayadav5080
@surekhayadav5080 8 месяцев назад
सगळ्या जगाला जीवदान देणाऱ्या हे सूर्यनारायणा ही जीवसृष्टी तुझी आभारी आहे,तुला कोटी कोटी प्रणाम,मी केलेले हे उपवास दुसऱ्या वर्षी मला मुलगा झाला त्याचे नाव किरण ठेवले.सूर्याच्या तेजा प्रमाणे आपले जीवन तेजोमय व्हावे ही शुभेच्छा दादा.शुभ रथसप्तमी.
@pravinhandgar4715
@pravinhandgar4715 8 месяцев назад
दादा एकच नंबर देवाची सेवा करतात माझ्या बहिणी👌👌👌👌🙏🙏
@supriyamohite1600
@supriyamohite1600 8 месяцев назад
खूप छान झाली पूजा रानावनात राहून सर्व सन वार परंपरा जपता बाळूमामा सदैव तुमची रक्षा करू
@ashakhachane2734
@ashakhachane2734 8 месяцев назад
खुपच प्रसन्नता येते दादा आपल्या रुढी जपल्या मुळे. बाणाई साक्षात लक्ष्मीदेवी आली आहे आपल्या घरी सर्व सण, वार, पुजा अगदी अचूक करते. आईला, बाबांना साष्टांग नमस्कार करते🙏🙏🙏 तुम्हा सर्वांना❤❤❤❤❤❤सागर ला गोड गोड पापा🥰🥰🥰🥰🥰🥰❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉
@sakshichoukhande9992
@sakshichoukhande9992 8 месяцев назад
राम राम सिदू दादा भानाई वहिनी खूपच छान भानाई वहिनी आणि अर्चना वहिनी मानलं पाहिजे तुम्हा दोघींना इतक्या पहाटे उठून अंधारात पाणी आणून नैवेद्य करून खूप छान रथसप्तमी साजरी केली गेल्यावर्षी सुध्दा भानाई वहिनीने पहाटे उठून रथसप्तमी साजरी केली होती १नंबर खूप छान व्हिडिओ दादा बाळुमामा तुमच्या सदैव पाठीशी आहेत खूप छान व्हिडिओ दादा सासवड
@anupriyashringare6454
@anupriyashringare6454 8 месяцев назад
खूप छान पूजा केली सासू सूनांनी!! रथसप्तमी च्या शुभेच्छा!!मस्त व्हिडिओ!!🌹🙏
@nitinpansare1953
@nitinpansare1953 8 месяцев назад
बाळूमामाच्या नावानं चांगभलं ❤❤ धनगरी जीवन हे खूप कष्टमय आहे ओन्ली धनगर आडगावकर चांदवड
@SantoshPAldar
@SantoshPAldar 8 месяцев назад
आम्ही दिवाळी पाडव्याला असंच दुध उतू घालवतो. या परंपरेमागची कारणमिमांसा शोधली पाहिजे. व्हिडीओ खूप छान
@padmajakulkarni39
@padmajakulkarni39 8 месяцев назад
Khoop Chan pooja 🙏🙏
@nitinkavankar3045
@nitinkavankar3045 8 месяцев назад
छान पूजा केली
@varshakadam2651
@varshakadam2651 8 месяцев назад
Khup sundar dada...
@vedikaarjunwad9906
@vedikaarjunwad9906 8 месяцев назад
खुप सुंदर पुजा रथसप्तमीची.सर्व परिवाराचे खुप कौतुक,रुढीपरंपरांचे पालन करता.सदैव सुखी रहा.
@PratibhaaBiraris
@PratibhaaBiraris 8 месяцев назад
सिद्धू दादा ,आई, बाणाई व अर्चना यांनी रथसप्तमी पुजा अप्रतिम केली ❤पहाटे बासरीचे संगित व बाणाई फुल, ताज पाणि घ्यायला जाने खुप सुंदर दृष्य 🎉🎉🌹🌹
@sunandadrode6978
@sunandadrode6978 8 месяцев назад
सर्व गुण संपन्न हाके परिवार 🎉🎉🎉🎉👍❤️
@शकुतलाबबनरावलोखंडेलोखंडे
खूप खूप छान
@ashascookingnvlog6114
@ashascookingnvlog6114 8 месяцев назад
बानाई शुभ सकाळ खुप कष्टाळू आहे
@swatikamhatre9432
@swatikamhatre9432 8 месяцев назад
Kiti chhan pooja keli masstch
@rajashreemhatre3948
@rajashreemhatre3948 8 месяцев назад
Khupach chaan Pooja Dhanyawad tumha sarvanche
@shital_nisal12
@shital_nisal12 8 месяцев назад
किती छान जीवन आहे समाधानी आहे खूप अस सुख बंगल्यात पण नाही
@shailajabangar1374
@shailajabangar1374 8 месяцев назад
बाणाई,अर्चना.....अंबा अंबिका.ची जोडी.. साक्षात लक्ष्मी विलक्षण भारावून गेले तुमच्या शुभंकर दर्शनाने सर्व देवदेवता प्रसन्न , निसर्ग प्रसन्न. सासू तशी सून न् घरासारखा गुण सासूआत्याबाईचा वसा जावा जावा जोडीनं बसा गोडीगोडीने गाडा हाका गाड्याला गाडा , गाडा जाऊद्या जोडीनं सासूआत्याबाईच्या तोडीनं...🙏🙏🙏 💐💐 तुम्हाला असं पाहून जुनी ओवी आठवली.
@Appel123-si7qt
@Appel123-si7qt 8 месяцев назад
तुमचया मुळेच‌ महाराष्ट्र ची संस्कृति टिकून आहे सर्व सण किती उत्साही त पणे करतात दोगी जावा खुपच छान बाऴोनों
@vijayakulkarni9451
@vijayakulkarni9451 8 месяцев назад
तुमच्या मुळे हिंदू धर्मातील संस्कृती परंपरा टिकून आहे
@suvarnasable6728
@suvarnasable6728 8 месяцев назад
वहिनी खूप छान एवढ रानोमाळ राहून सुद्धा परंपरा जपून रथसप्तमी सन साजरा करता हे बघून तुमच सर्वांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. खूप छान video 🙏🙏👍👍
@neelamambekar2502
@neelamambekar2502 8 месяцев назад
Khup chan kiti pranatene karata sagala khup chan vatala
@vijayazugare
@vijayazugare 8 месяцев назад
खूपच छान पूजा तुम्हा दोघींची 🙏🙏🌺🌺
@ravikirangiri4331
@ravikirangiri4331 8 месяцев назад
पहिली कमेंट मी केली दादा बाळू मामाच्या नावानं चांगभलं
@anitawaingankar6785
@anitawaingankar6785 8 месяцев назад
खूप छान संस्कृती जपत आहात एकदम मस्त
@ganeshb8245
@ganeshb8245 8 месяцев назад
आई दादा यावेळी जास्त दिवस कसे काय थांबलेत?
@jayashreesandbhor4526
@jayashreesandbhor4526 8 месяцев назад
अप्रतिम विडिओ खरच एक् no dada पहाटे uthun sagli tayari karne farach chhan banai archana tumhi ashach sukhi raha all the best
@shailajawadkar7660
@shailajawadkar7660 8 месяцев назад
Sanskari family khup Chan
@ArchanaChopade-p1f
@ArchanaChopade-p1f 8 месяцев назад
Khupc 🎉🎉🎉hand
@bharatraut6479
@bharatraut6479 8 месяцев назад
दादा आणि बानाई खूप खूप धन्यवाद
@maliniwani207
@maliniwani207 8 месяцев назад
रथसप्तमीच्या हार्दिक शुभेच्छा🎉🎉बाळुमामाकी जय
@archanadandekar6583
@archanadandekar6583 8 месяцев назад
जय श्रीराम, दादा, बाणाई तुम्ही छानच पुजा केली रथसप्तमीची!
@SangitaPatwardhan
@SangitaPatwardhan 8 месяцев назад
खुपच सुंदर आहे
@supriyakadam5675
@supriyakadam5675 8 месяцев назад
Ashi juni parampara riti samjun sangnayasathin ghari vayaskar manas asavit... Khup chan vatat Ashi shikavani milatey .. khup kahi shikayala milaty aaji aajobanchyakadun... Khup bhari family aahe tumchi.... asch khup khush Raha... 😊😊😊
@alkaborate7128
@alkaborate7128 8 месяцев назад
जीवन कसे जगावे,हे तुमच्याकडून शिकावे.🎉🎉🎉
@sarojawaghmare8375
@sarojawaghmare8375 8 месяцев назад
खुप छान🎉🎉
@swatithomas4371
@swatithomas4371 8 месяцев назад
👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏
@GodhavariChaudhari
@GodhavariChaudhari 8 месяцев назад
छान रथसप्तमी 👌👌👍🥰
@sumedhdabhade956
@sumedhdabhade956 8 месяцев назад
खूप छान pooja झाली
@meenapathan1
@meenapathan1 8 месяцев назад
The great family, God bless you always
@dattakale5071
@dattakale5071 8 месяцев назад
खरंच खूप छान पूजा 👌👌🙏🙏🌹🌹
@jyotibachhav9450
@jyotibachhav9450 8 месяцев назад
खूप छान झाली पूजा👍💐
@nandajadhav7797
@nandajadhav7797 8 месяцев назад
खूप छान वाटलं खूप सुंदर आहे🎉🎉
@varshathorve9830
@varshathorve9830 8 месяцев назад
तुमच्या दोघींमुळे आम्हाला पण पूजेचा लाभ मिळाला ...कशी करावी पूजा हे समजले ...सुंदर व्हिडिओ
@nanakhomane185
@nanakhomane185 8 месяцев назад
🎉🎉
@nandakasbe731
@nandakasbe731 8 месяцев назад
Kiti chan Pooja Keli दोघींनी❤❤❤❤
@nandakasbe731
@nandakasbe731 8 месяцев назад
Aai खूप छान आहे किती मस्त manage karte ❤❤
@SunitaSalgar-h1p
@SunitaSalgar-h1p 8 месяцев назад
बाळू मामाच्या नावानं चांगभलं 🙏🏼🙏🏼🌸🌸
@monalipatil-br8hd
@monalipatil-br8hd 8 месяцев назад
खूप खूप छान केली आहे रथसप्तमी
@poonampatil9149
@poonampatil9149 8 месяцев назад
Ishwara hake bhaunchya parivaratil sarv lahan mothya na lekrana sukhi thev aani tyanch rakshan or.aarogya kayam changal rahudet hi tuzya charani prarthana. 👌👌👌👌👌👍🙏
@anandmk2902
@anandmk2902 8 месяцев назад
खर तर मला या रथसप्तमी बद्दल काही ही माहिती नव्हत,,,, पन या धनगरी जीवन, चैनल , बानाई , हाके दादा मुळे खूप जवळून पाहण्याची संधी मिळाली आभारी मी,,, असेच नवनवीन व्हिडीओ बघायला मिळेल अशी आशा करतो
@shobhadumbare1644
@shobhadumbare1644 8 месяцев назад
Sidhu bhau, pratham बाणाई आणि archana yanche खुप koutuk watate, भल्या पहाटे uthun poojechi tayari केली मस्त पूजा केली किती गुण्या गोविंदाने nandatat दोघी जावा, दोघही खूप samjutdar aahet कुठला make up nahi साध्या saral aahet माता सुख म्हण्जे नक्की काय अस्ते हे tumchya कुटुंबा मधे diste Khup खुश रहा, आनंदी रहा Ashich khup आपली bharbharat होऊ देत hich देवाकडे प्रार्थना 🙏🙏😊😊
@VaishaliNavase
@VaishaliNavase 8 месяцев назад
Nice
@वेडंदेवाचंनादभक्तीचा
दादाना आणि आईना माझा प्रणाम 🙏🙏🙏🙏
@gokulkandalkar2200
@gokulkandalkar2200 8 месяцев назад
Khup Chan dada
@latakamble4977
@latakamble4977 8 месяцев назад
Rarthaspatichi pujecha video khup chhan mast laybhari vatala baghayala maja aali
@samruddhikhule1288
@samruddhikhule1288 8 месяцев назад
ताई तुम्ही किती धार्मिक आहात.
@sanjivanigaikwad8316
@sanjivanigaikwad8316 8 месяцев назад
मस्त च व्हिडिओ 👌👌🚩🚩
@sunitakadam9632
@sunitakadam9632 8 месяцев назад
The great family god bless you family
@sujataloke5186
@sujataloke5186 8 месяцев назад
घराचे छप्पर नसताना छान पूजा केली रथसप्तमी ची बाणाई आणि अर्चनाने..देव तुम्हाला सुखी ठेवो.
@MylifeMyrule916
@MylifeMyrule916 8 месяцев назад
Chaan dada
@abhilashkumar9215
@abhilashkumar9215 8 месяцев назад
Sidhu bhau ani banai tai la namaskar. Dodkyach kalvan mst jhal ki.
@kisansharma3783
@kisansharma3783 8 месяцев назад
@sanjivanigaikwad8316
@sanjivanigaikwad8316 8 месяцев назад
छान पुजा केली बानाई अर्चना नी 👌👌🙏🙏🌹🌹🚩🚩
@kisansharma3783
@kisansharma3783 8 месяцев назад
V nice family members ❤❤🎉🎉
@MangalDongare-d4k
@MangalDongare-d4k 8 месяцев назад
दादा मी वाट पहात होते विडीओ ची दोन तीन वेळा पाहिला मोबाईल रथसप्तमी च्या विडीओ कधी टाकता म्हणून ताई मस्त दिसताय आणि पुजा पण मस्त झाली ❤👌👌🙏👍
@poonampatil9149
@poonampatil9149 8 месяцев назад
Sarvgun sampann aahe hake kutumb. Balumama tyanchya pathishi aahet. 👍🙏
@saliyapatel5303
@saliyapatel5303 8 месяцев назад
Dada tumhi lok janglat bhi rahun kiti dharmik ahat 1no 😘🌹⚘️💐
@manoharpawar9991
@manoharpawar9991 8 месяцев назад
खूप छान पूजा केली
@santoshghate6727
@santoshghate6727 8 месяцев назад
राम कृष्ण हरी 🎉
@bhagwat4550
@bhagwat4550 8 месяцев назад
you are a great youtuber proud of you
@savitakadam6532
@savitakadam6532 8 месяцев назад
java java mast rahata pooja chan keli
@SunitaGurav-k5y
@SunitaGurav-k5y 8 месяцев назад
Khup chan 👌🙏
@prachiparab6790
@prachiparab6790 8 месяцев назад
धनाच्या लक्ष्मी आहेत दोघी 🌹🌷🙏🏻👌🏻
@dilipdevkate4223
@dilipdevkate4223 8 месяцев назад
Very nice, 🙏puja yelkot yelkot jay malhar
@shashikalanavale4272
@shashikalanavale4272 8 месяцев назад
Banai sadi khup Chan ahe mazing Aai pan rathsaptmi karaychi
@siddhushingade2864
@siddhushingade2864 8 месяцев назад
सुंदर ❤❤
@kalpana2071
@kalpana2071 8 месяцев назад
खूप सुंदर आहे पुजा
@kamalmohite1295
@kamalmohite1295 8 месяцев назад
रथसप्तमी ची छान पुजा केली बानाई
@truptisapkal4489
@truptisapkal4489 8 месяцев назад
केवढे खडतर जीवन. तरीपण उत्साहात सणसूद ,रितीरिवाज साजरं करतात ह्या स्रिया .ह्या खर्या 'मदर इंडिया' आहेत.
@satishmore3840
@satishmore3840 7 месяцев назад
जुन्या मराठी चित्रपटांची ची आठवण आली , हीच आपली संस्कृती आहे
@hemaanshukitchen5360
@hemaanshukitchen5360 8 месяцев назад
Mast 👌
@gokarnadeshpande-uo8dl
@gokarnadeshpande-uo8dl 8 месяцев назад
खुप छान अर्चना बानाई 🙏👌👌
@ankitaghadshi4888
@ankitaghadshi4888 8 месяцев назад
Khup chana
@nandagurnule8434
@nandagurnule8434 8 месяцев назад
बाणाई ताई खूप छान पुजा केली आहे ताई🙏❤❤❤
@namdevjagtap8980
@namdevjagtap8980 8 месяцев назад
खुप खुप शुभेच्छा
@ranisonawane8677
@ranisonawane8677 8 месяцев назад
Dahi kadhi recipes dakhva tumchi style
@swatikamhatre9432
@swatikamhatre9432 3 месяца назад
Masstch
Далее