"कंटाळा आला ग मला, अभ्यास करून" हा शब्द किती मनाला भिडून जातो. त्या लहान जीवाला किती त्रास होतोय. खूप सुंदर संवाद. हा संवाद मी मरे पर्यंत संभाळून ठेवेन. काय माहिती अशी गोड भाषा आणि शिक्षकाचे असलेले गोड संवाद परत कधी ऐकू येते की नाही..!
रोज एकदा तरी बघतो हा विडिओ..! खूप खूप धन्यवाद शिक्षक बाईंचे त्यांनी असे विडिओ share केले. काय माहिती, असे संभाषण पुढच्या पिढीला ऐकायला मिळते की नाही..! खूप खूप छान वाटते. आमची मराठी भाषा खरच लुप्त होत चालली आहे. मुंबई पुलिसां शिवाय किंवा काही सरकारी अधिकाऱ्यांशीवाय मुंबईत क्वचितच असे ऐकायला मिळते😊
❤️❤️❤️❤️❤️😘😘😘😘 खुपचं गोड खुप वेळा बघितलाय हा व्हिडिओ तरी परत परत पहावा वाटतो ह्या मुली चे अजुन व्हिडिओ बघायला आवडेल असतील तर upload करा देव तिला खुप यश आणि वैभव,आनंद देवो.
कोल्हापूर ची भाषा ही गोड आहे आणि सोबत तितकीच गोड ही मुलगी आहे. मी नेहमी हीचा व्हिडिओ दिवसातून एकदा बगत असतो आणि माझ्या भाचीची आठवण मला ह्यातून नेहमी येते कोल्हापूर मधील.