या मुलाखतीला एक वर्ष झाले पण काय फरक पडला का शेतकर्यांच्या अडचणीत, शेतकर्याचे शोषण तर औषध विक्रेता पासूण ते व्यापारी चालूच आहे, अविनाशराव तुम्हि हा व्हिडीओ बनवून पैसे/प्रसिद्धि कमावले..,पण शेतकर्याचे शोषण जोरात चालू आहे
अविनाश आपणास ग्राऊंड लेवेलला जाऊन शेतकऱ्यांच्या समस्या आणि अर्थकारण आणि व्यापाऱ्यांची शोषणवृत्ती यावर फोकस केले याबद्दल धन्यवाद आणि भविष्यसाठी शुभेच्छा 🌹
यशस्वी अभ्यासू शेतकरी कौतुक करतांना अविनाश सर तुमचं पण तोंड भरून कौतुक आहे कारण तुमच्या सरखेच अभ्यासू चॅनल वल्यामुळे शेतकरी नेहमी चर्चेत येतो.तुमची पण साथ खुप महत्त्वाची आहे.साहेब....धन्यवाद
अतिशय सुंदर माहिती मिळाली या व्हिडिओ च्या माद्यमातुन,,, तसेच अविनाश साहेब तुमचं देखील कौतुक जेवढ करावं तेवढं कमीच आहे,,,, कारण तुमच्या माध्यमातून महाराष्ट्र माझा मीडियाद्वारे ही ज्ञान गंगा आज आमच्या शेतकरी मित्रां पर्यंत पोहचत आहे........ सुपर सर,,,,,,I praud of u
अविनाश सर ग्रेट. एक दिवस आमच्या गावाला भेट दिली तर बरं होईल आमच्या गावाच्या खुप खुप व्यथा आहेत.प्लिज एक दिवस नक्की भेट द्या. आमचे गाव गारवाड ता. माळशिरस जि. सोलापूर.आहे