अतिशय सुंदर आणि अप्रतिम मंदिर आहे. मंदिरा पेक्षा मंदिराच्या गाभाऱ्या ची रचना अद्भुत आहे. प्रत्यक्ष आतमध्ये गेल्यावर कळते की देवीची प्रतिमा कशा प्रकारे कोरली गेली आहे. अगदी प्रचंड अशा मोठ्या कातळात अगदी मधोमध कोरून आतमध्ये साधारण दहा फूट आतमध्ये कोरलेली आहे चंदिकामातेची मूर्ती. अतिशय अद्भुत कोरीव रचना आहे. Must visit place.🙏🙏🙏🙏🙏