आजच्या घडीला शुद्ध लेखनाचे नियम सांगणे अत्यंत आवश्यक आहे जे.आपण केले आहे. आपला हा उपक्रम असाच चालू ठेवा सर म्हणजे मराठी भाषेचे लेखन शुद्ध आणि सुंदर होईल.
Iam from English medium we had Marathi compulsory subject ,no teacher taught us these rules l am understanding this now at the age of 68. very useful video.Thanks
सर, सलाम ... लहानपणी तुमच्यासारखे शिक्षक आम्हाला पाहिजे होते.... आज माझ वय 62 वर्षे, पण तुमचे व्हिडिओ आवार्जून पहातो, खुप ज्ञान प्राप्त होते... धन्यवाद..
Khupach Chan samjvta sir tumhi,me majhya mulala Marathi sathi classes lavnar hoti,pan aata me swata tyala tumchya sangnyapramane explain karte aani tyach lekhan aani niyam baddal chi mahiti khupach prakare samjun aata tyala out of marks yetat aani to dusrya students la correct pan karto😂 thank you so much
आपला हा video सुध्दा खूपच सुंदर रीतीने मराठी व्याकरणातील नियम समजावण्यात यशस्वी ठरला आहे. पहिल्या नियमानुसार माझे नाव रुपाली असे लिहावे.. परंतु मी दहावीत असताना माझ्या संस्कृत विषयाच्या शिक्षकांनी माझा एक मार्क माझ्या नावातील उकार चुकला आहे असे सांगून कमी केला होता. रुपाली/रूपाली यातला नेमका बरोबर कोणता उकार आहे?
१- एक अक्षरी शब्दाला नेहमी दुसरा उकार उदा० तू, शू २- शेवटचे अक्षर दीर्घ असल्यास आधीच्या अक्षराला पहिला उकार उदा० फुगा, पाहुणा, आहुती अपवाद- पूजा, अनुज्ञा ३- शेवटचे अक्षर अकारांत असल्यास आधीच्या अक्षराला दुसरा उकार. उदा० चूक, तूप, कापूस, अजून अपवाद- गुण, मधुर ४- शेवटच्या अक्षराला दुसरा उकार उदा० खडू, वासरू, जादू अपवाद- परंतु, शिशु, मधु ५- विसर्ग आणि जोडाक्षरा पुर्वी येणारा उकार हा पहिला. उदा० दु:ख, पुष्कळ, पुस्तक, सुस्थितीत अपवाद- सूत्र, सूर्य, पूर्व ६- धातू म्हणजे क्रियापदाला शेवटी व असेल तर वजन लिहावे उदा० धाव - धावून ७- अनुस्वार युक्त अक्षराला सामान्यतः पहिला उकार. उदा० गुंजन, चुंबक, शकुंतला, कुटुंब
मूर्ति.. तत्सम आहे. बाकी सर्व माहिती फारच उपयुक्त आहे. ...2. तू, ऊस या ऊकारी शब्दांची रूपे तुला, तुझे.. उसाचा अशी ह्रस्व उकारी होतात. ते ही सांगावे. 3. -हस्व नाही. ह्रस्व लिहावे. ह् अर्धा आधी, मग र पूर्ण.