Тёмный

पांडुरंगाचे नाव घेताच त्या माऊलीच्या डोळ्यात आले अश्रू...! नाशिककरांची दिंडी.. अतूट भक्तीचे दर्शन ! 

महासंघर्ष न्युज Gr
Просмотров 8 тыс.
50% 1

महासंघर्ष न्युज: "पंढरीची वारी महावारी" या विशेष कार्यक्रमाच्या माध्यमातून संपूर्ण वारीचे दर्शन..
अतूट भक्तीचे दर्शन ;पांडुरंगाचे नाव घेताच त्या माऊलीच्या डोळ्यात आले अश्रू...
परमेश्वरावरील भक्ती
प्रत्येक भक्त आपल्या वेगवेगळ्या भावनांनी परमेश्वरा जवळ व्यक्त करत असतो त्याचेच एक -एक उदाहरण प्रत्येक दिंडीच्या माध्यमातून अनुभवायला मिळते..
माऊलींच्या पालखी बरोबर हजारो दिंडीच्या माध्यमातून एकत्रित आलेले भाविक वारकरी...
संत ज्ञानेश्वर #संत तुकाराम# संत एकनाथ #संत जनाबाई संत चोखोबा संत सोपान देव ताई यांच्या पालखीच्या माध्यमातून लाखो भाविक विठू माऊलीच्या दर्शनासाठी पंढरीच्या वारीत..
#paalki sohala
naineshwar Mauli Tukaram.. vithala vithala Jai Hari Vitthal...
#alandi Pandharpur palkhiwari News

Опубликовано:

 

15 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 1   
Далее