स्वराज्याचा ज्याला लागतो हो ध्यास रयतेचे रक्षण ही एकच होती मनी आस मुघलांना वाटत होती ज्यांची भीती असे आमचे राजे शिवबा आज झाले 'छत्रपती' शेकडो वर्ष गुलामीत पिचलेल्या जनमानसाच्या मनावर साचलेली पराभुततेची गडद काजळी पुसून टाकत त्यांच्यात स्वाभिमान, देशाभिमान व स्वातंत्र्याचे तेज जागृत करणारा शिवराज्याभिषेक सोहळा....! 🔥💪🏻🧡⚔️🚩 शिव राज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
वाढदिवसानिमित्त मस्त एपिसोड झाला य तुम्ही तर खरंच कॉमेडी किंग आहात कॉमेडी मस्त करता भोल्या किसनराव असल्यास लय मज्जा येते ते प्रत्येक एपिसोडमध्ये घेत जा