Тёмный

पांडू गेला सासरवाडीला धोंड जेवायला | फुल कॉमेडी | pandurang Waghmare comedian 😂 

Pandurang Waghmare Comedian
Подписаться 700 тыс.
Просмотров 1,1 млн
50% 1

Опубликовано:

 

25 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 630   
@pandurangwaghmarecomedy01
@pandurangwaghmarecomedy01 Год назад
नमस्कार मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला आपले मत नक्कीच सांगा आणि व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागली आहे तर तुमचा सपोर्ट राहूद्या . व्हिडिओ जास्तीत जास्त share करा आणि चॅनेल वर नवीन असेल तर लगेच subscribe करा 😍😘 शेवटचा संदेश काय आहे यामधून नक्कीच बघायला विसरू नका thank you 😘
@jyotipatkar1122
@jyotipatkar1122 Год назад
Ok.dada👍
@prashantshinde4960
@prashantshinde4960 Год назад
एकदम मेसेज दिला आहे प्रशांत आणि त्यांच्या सर्व टिमचे मनापासून धन्यवाद पुढच्यासाठी शुभेच्छा
@sonushinde2568
@sonushinde2568 Год назад
Tumse video ek number
@smitalandge9358
@smitalandge9358 Год назад
एकच नंबर विडिओ पांडू दादा सगळे कॅरेक्टर छान आहे लय भारी
@swatineharkar1475
@swatineharkar1475 Год назад
👌👌👌👌👍
@savitadone4726
@savitadone4726 Год назад
अप्रतिम एपिसोड मनोरंजनाबरोबरच एक उत्तम संदेश दिला समाजाला सर्व टीमचे मनापासून अभिनंदन आप्पा तर एकच नंबर 🙏🏻😊
@baluzagade6199
@baluzagade6199 Год назад
@ashoksalunkhe450
@ashoksalunkhe450 Год назад
ही टीम चांगली झाली आहे सर्व कलाकार भारी अभिनय करतात
@SunitaKherde
@SunitaKherde Год назад
Ho dada swarthi nahi
@vikasgavhane4778
@vikasgavhane4778 Год назад
तात्या हा एपीसोड बघुन‌‌ मला खरच पहीला पांडु आठवला तात्या तुम्ही पहील्या सारखा व्हिडिओ बनवला‌ आहे एक नंबर आणि हि टिम फिक्स करुन टाखा पुढील वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्या धन्यवाद
@balajihulkule1972
@balajihulkule1972 Год назад
अप्रतिम विडिओ होता या विडिओ चा हेतु खुप शान होता हे पन खर आहे जावायची ईजत्त ठेवन्या साठी काय काय कराव लागते ते त्या माऊली च्या माहेरच्यांना माहीत असत खुप खुप शान विडिओ ❤❤❤❤
@pandurangwaghmarecomedy01
@pandurangwaghmarecomedy01 Год назад
Thanks 🙏 video share kara 😍
@poojamaher5462
@poojamaher5462 Год назад
Khupac chan video kelay pandu sir . Comedy tar aahec pn kahitri shiknya sarkh aahe. Bestm best video
@vaishalishindevlogs6495
@vaishalishindevlogs6495 Год назад
Good morning my RU-vid family😍
@kshinde2722
@kshinde2722 Год назад
Hi
@Antosh20
@Antosh20 Год назад
शेवट चांडाल चौकड़ी सारखा सामजिक संदेश देऊन केला खुप बर वाटल सगळे कलाकार एक नंबरी
@yogita7546
@yogita7546 Год назад
आप्पाला लगेच गम झालाय पण काय पण म्हणा लय भारी गाणे म्हणत्यात आप्पा 😂😂😂😂😂
@GeetaJaybhaye
@GeetaJaybhaye 9 месяцев назад
Gfsdc❤😂🎉😮🎉😊😊😮🎉
@GeetaJaybhaye
@GeetaJaybhaye 9 месяцев назад
HdtrhBsnrhrs. EKJEPHXC NKBR❤😂🎉😢😮😮😅😊
@amitgavali9351
@amitgavali9351 Год назад
खरंच,पांडू आज हा विडिओ पाहून काळजात काटा टोचल्यासारखं वाटलं असंच विडिओ काढत रहा. Best of luck आम्ही सगळेच तुझ्या सोबत आहोत.... 👌
@satishdorkar2385
@satishdorkar2385 Год назад
Abha lay bhari😂😂😂😂 chandal chokdi maithili deepak rao
@barethings2028
@barethings2028 Год назад
आता माघार नाहीच, अख्या महाराष्ट्रात धुमाकूळ घालू, आखं मार्केट पांडुरंग सर तुमच्या टीम च आहे..... ❤️❤️🔥🔥🔥🎉🎉🎉
@BalasahebSalve-tv4kl
@BalasahebSalve-tv4kl 3 месяца назад
घे चढ मत ढ थंड मत ण❤
@vaishalishindevlogs6495
@vaishalishindevlogs6495 Год назад
व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा खूप छान संदेश दिला आहे माझ्यातर डोळ्यात पाणी आलं... एकच नंबर एपिसोड झाला आहे.❤️❤️
@MULTIEDITOR-md5fx
@MULTIEDITOR-md5fx Год назад
😘😘😘😘😘
@webmarathi6142
@webmarathi6142 Год назад
व्हिडिओचा शेवट !! जबरदस्त ! अप्रतिम शब्द अपुरे पडतील!!!
@KiranGaikwad-c5g
@KiranGaikwad-c5g Год назад
Kharch khupch mast video banvla ahe 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤love u pandurang sir
@pratibhathorat4402
@pratibhathorat4402 Год назад
Real heart touching story...मुलीच्या आईचे शब्द ऐकून तर खरच डोळ्यात पाणी aal...kharch मुलीचे आईं वडील खूप स्वाभिमानी असतात... या video tun tr जावयासाठी खूप छान msg dilay...all character chi acting tr superb👌
@nishapawar2137
@nishapawar2137 Год назад
आप्पा भारी रोम्यचि गाणी 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌भारी पाडू खंरच तु सच्चा कलाकार आहेस जिद्दी आणि चिकाटी आहे तु झाकडून👌👌👌👌👌 खूप छान शिकण्या सारखे आहे हार मानायची नाही हे तुझ्या कडून शीकावे.. 👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍💐💐💐💐💐💐💐😂😂😂😂💐💐💐💐💐💐💐🥰🥰💐
@RahulMore99
@RahulMore99 Год назад
खुप हासलो पा शेवटला डोळ्यात पाणी आल 🙏🙏
@satishdorkar2385
@satishdorkar2385 Год назад
आबा चाडाळ चौकडीच्या करामती मधले दिपकराव आहेत ना गणा पैलवान गदरमध्ये दिलवाले टेलर . आप्पा, आबा,पांडु, पारु, भोला सिरव्हल ज्युबली कलाकार. बेस्ट ऑफ लक नविन टीम पांडुरंग.
@jagdishsuvarnakar3701
@jagdishsuvarnakar3701 Год назад
हा एपिसोड मधुन खुप छान संदेश दिला.
@komalnewre977
@komalnewre977 Год назад
लास्ट सिन बघुन खरच डोळ्यातुन पाणी आलं 😢😢😢
@rohininewase3209
@rohininewase3209 Год назад
खुप खुप छान विडिओ झाला आहे शेवट नक्की बंग खुप छान आहे 👌👌👌👌👌👌👌👌
@sonalitote6333
@sonalitote6333 Год назад
सगळ्या व्हिडिओ पेक्षा हा व्हिडिओ एक नंबर रस्ता रस्ता शेवटी डोळयात पाणी आणले ❤❤❤❤
@sanjayshlke5804
@sanjayshlke5804 Год назад
पांडु भाऊ, कलाकार लय भारी भेटले, हे कलाकार तुला सुपर हिट, बनवतील,🎉🎉🎉
@anilpanchal802
@anilpanchal802 Год назад
पांडू भाऊ हे आहे तुमचे खरे content.... तुम्हीं एक उत्तम कलाकार आहेत....आजचा एपिसोड बघून खरंच खूप मज्जा आली.. असेच नवनवीन व्हिडिओ करत रहा... We support you... 👍👍
@hanumantshinde5918
@hanumantshinde5918 Год назад
पाडा, आपा, आबा ञिदेव जबरदस्त कॉमेडी 😂😂😂😂😂😂😂😂😂
@ashwinichutke2447
@ashwinichutke2447 Год назад
खूप छान व्हिडीओ सगळ्याचे काम खूपच छान आहे संदेश पण छान आहे
@शब्दवेली1520
छान संदेश दिला आहे...
@ashokgurav2559
@ashokgurav2559 Год назад
खुप छान पांडु दादा आपा खुप छान गाने मनले सर्व टीमचे अभीनंदन असेच विडीयो बनवा आनि पुढे जा हाय दादा
@madhuriwadibhasme8029
@madhuriwadibhasme8029 Год назад
पांडू दादा लय भारी खुप छान कामेडी अप्पानी खुप छान गान गायल आहे
@yashodamahanoor7653
@yashodamahanoor7653 Год назад
यातून मिळालेला संदेश सर्वात मोलाचा आणि महत्त्वाचा आहे, व्हिडिओ खूप छान झाला👌👌
@BhagwanDamale
@BhagwanDamale Год назад
शेवट एक नंबर संदेश जावयासाठी पांडुरंग भाऊचे अभिनंदन
@ghodekar4152
@ghodekar4152 Год назад
खरंच पांडुदादा व्हिडिओ एकदम छान आहे. परिस्थितीवर खूप छान व्हिडिओ बनवला आहे. कॉमेडी पण खूप छान आहे.
@Monikapagdhare87
@Monikapagdhare87 Год назад
Hiii pandu dada....khup chaan vatla video...ani acting khup chaan kelay sarvanni....so very nice....
@sainathpanchal7503
@sainathpanchal7503 Год назад
खुप छान एपिसोड झाला पाडु दादा सर्वच कलाकार नंबर एक
@rajshelke-jd9qz
@rajshelke-jd9qz Год назад
पांडु भाऊ एक च,नंबर झाला विडियो 🎉🎉खुपछान टीम तयार केले
@SwatiVikasBuradkar
@SwatiVikasBuradkar Год назад
दादा खुप छान धोंडो जेवणाचा व्हिडिओ बनवला आहे 👌👌👌
@godagem7574
@godagem7574 Год назад
खूप छान धोडा आणि सासूची शिकवण दिली आहे प्रत्येक कान जे देतील त्या चा मान राखावा
@amolkshirsagar5773
@amolkshirsagar5773 Год назад
खरंच दादा या व्हिडिओच्या स्वरूपातून तुम्ही जगाला एक नवीन संदेश खूप छान व्हिडिओ होता 👌👌
@Pranavmali7532
@Pranavmali7532 Год назад
Ganee mhnare appa ekach number ,anee sasucha roll chan kela sasune,anee shevat sandesh chan dila 👍
@BharatBarkade
@BharatBarkade Год назад
शेवट चा सिन बघून डोळ्यात पाणी आलं तात्या 😭😭
@आफरीनमुलाणी
Verry nice..sarvachi acting1 no.👍👌
@webmarathi6142
@webmarathi6142 Год назад
व्हिडिओच्या शेवटी कोणा कोणाच्या डोळ्यात पाणी आले ? कमेंटला Like करा !
@sanjaysarode537
@sanjaysarode537 Год назад
भारी संदेश दिला पांडू भाऊ तूम्ही 🙏🙏
@santoshbhosale9122
@santoshbhosale9122 Год назад
👌👌👌पांडु 1नंबर एपिसोड झालंय आणि नवीन टिम खुप चांगली आहे. एकदम बेस्ट 👌👌❤❤
@sunitagaikwad9216
@sunitagaikwad9216 Год назад
खूप खूप छान व्हिडीओ झाला संदेश ही खूप छान होता
@SangitaKamble-db3sp
@SangitaKamble-db3sp Год назад
शेवट खुप छान झाला तुमच्या सारखा जाव इ सगळ्यांना भेटुन समंजस 😂😂❤❤
@hemashinde812
@hemashinde812 Год назад
खरंच अप्रतिम एपिसोड पांडू दादा 😢
@Dishajabhav
@Dishajabhav Год назад
पांडा,आप्पा,भोला पारु कमालीचे कलाकार आहेत पारूचा डायलाग बाई😂😂😂
@aishwarya863
@aishwarya863 Год назад
सासूबाईची ॲक्टिंग👍 १ च no. , त्यांनी शेवट खुपच छान केला heartouching scene
@sarikapathare1637
@sarikapathare1637 Год назад
खुप छान व्हिडिओ आहे. असेच छान छान व्हिडिओ बनवा👌👌👍👍
@ghodekar4152
@ghodekar4152 Год назад
खरंच लास्ट सीन पाहून डोळ्यात पाणी आलं खूप छान आहे. सुन
@ashokshinge8866
@ashokshinge8866 Год назад
अकच नंबर ❤
@vaishalikumbhar5650
@vaishalikumbhar5650 Год назад
एकच नंबर दादा हा भाग होता खूप छान संदेश दिला 🙏
@Kiranvlog143
@Kiranvlog143 Год назад
Khup chaan episode banvla ❤❤❤❤ pandurang sir
@popatbote6330
@popatbote6330 Год назад
पांडुदादा व्हिडिओ एकच नंबरआसच व्हिडिओ बनवत राहा आम्ही सर्व तुमच्या सोबत आहे
@नवनाथबबनसुरवसेसुरवसे
मस्तच बनवलाय धोंडा भाग बनवून झणझणीत अंजन घातले आहे संपूर्ण टिमचे हार्दिक हार्दिक अभिनंदन जय महाराष्ट्र
@yogeshwaghmare844
@yogeshwaghmare844 Год назад
अप्पा एकच नंबर 😂😂😂😂❤
@maheshkamble5296
@maheshkamble5296 Год назад
छान संदेश दिला,,,,, पांडू भाऊ एक नंबर एपिसोड
@seemarandive8460
@seemarandive8460 Год назад
खूप छान व्हिडिओ झाला आहे एकच नंबर 👌🏻👌🏻👌🏻👌🏻 ह्या व्हिडिओ मधून काहीतरी घेण्यासारखा आहे
@SangitaKamble-db3sp
@SangitaKamble-db3sp Год назад
खुप खुप छान विडिओ आहे पांडुरंग संर मस्त आप्पा चे गाणं मस्त 👍👍👍👍 खुप भारी धोंडा झाला
@BaburaoKasabe-fi9qn
@BaburaoKasabe-fi9qn Год назад
खरच छान पांडू दा खुप खुप शुभेच्छा
@shubhangiwankhede3399
@shubhangiwankhede3399 Год назад
Khup chhan pandu dada pahilya sarkhe video banavat aahet ❤
@reshmagajare1141
@reshmagajare1141 Год назад
खूप छान झालाय विडिओ asech 👌🏻👌🏻 विडिओ बनवा आणि चांगली प्रगती करा
@PrafullWankhede-we8sp
@PrafullWankhede-we8sp Год назад
एक नंबर 🤣🤣🤣🤣🤣
@mrunmayijyotsnap4841
@mrunmayijyotsnap4841 Год назад
Khup chan video👌👌👌👍 khup chan message dilay......
@nileshfagare8185
@nileshfagare8185 Год назад
ही पात्रे अगदी खतरनाक आहेत सोडू नका😂
@ranilonkar5289
@ranilonkar5289 Год назад
पांडू दादा लय भारी एपिसोड झाला राव हसले पण आणि रडले पण
@pravinbhoi110
@pravinbhoi110 Год назад
खूपच मस्त व्हिडिओ झाला आहे, हीच टीम रहुद्या आता बदलू नका .
@madhavshindecomedian
@madhavshindecomedian Год назад
खरंच मित्रा व्हिडिओ खास होता खूप मनोरंजन होता भरपूर हसलो
@prakashsonwalkar2502
@prakashsonwalkar2502 Год назад
खुप छान व्हिडिओ झालाय दादा खूप मोठा संदेश दिला आहे तुम्ही दादा.❤❤❤❤❤❤😂😂😂😂😂😢
@ankushjadhav1057
@ankushjadhav1057 Год назад
हसुन हसुन पोटात दुखायलॎ लागल राव
@surekhagawade5942
@surekhagawade5942 Год назад
खूप छान एपिसोड बनवला दादा आणि खूप छान संदेश दिला
@kusumshinde5512
@kusumshinde5512 Год назад
दादा खूप छान झाला विडीओ मस्त, शेवटी संदेश पण खूप छान दीला एक नंबर
@siddhudige-go9js
@siddhudige-go9js Год назад
खूप छान वाटलं एपिसोड बघितल्यावर 👌👌😄
@pallavijadhav6189
@pallavijadhav6189 Год назад
Khup chan sir video 👌🏻nice asach kel pahije javaini 👍🏻
@joytideshmukh4730
@joytideshmukh4730 Год назад
Nice 👌 look 🎉🎉🎉 Dada khup Chan video 😂😂khup haslo😂😂😅😅 Dada
@abhijitkshirsagar443
@abhijitkshirsagar443 Год назад
शेवटचा भाग मनाला लागला 😢 अतिसुंदर
@nileshfagare8185
@nileshfagare8185 Год назад
आजोबाच character नाद करायच नाही😂
@govindparve3139
@govindparve3139 5 месяцев назад
बहुत बहुत अच्छा लगा देख कर हस हस कर आंखो में पाणी आ गया पांडू भाई
@yashvantmore5529
@yashvantmore5529 Год назад
खूप छान झाला शेवट पण खूप छान
@manishalohkare4588
@manishalohkare4588 Год назад
खरंच खूप मोठा आणि मोलाचा संदेश दिला आहे तुम्ही 🙏🏻🙏🏻
@rushikeshgaikwad9758
@rushikeshgaikwad9758 Год назад
आप्पाचा तर नादच करायचा न्हाय😅😅😅😅😅😅
@amolmhetre3244
@amolmhetre3244 Год назад
शेवट लय आवडला सत्य परिस्थिती आहे
@Maulijankar
@Maulijankar Год назад
बरोबर आहे दादा
@vinodlondhe3358
@vinodlondhe3358 Год назад
You are a great Pandu Dada
@sunitaghaturle-em7by
@sunitaghaturle-em7by Год назад
Khup chan vathla video aani shevt tr khupch bhari hota chan sandesh dila
@barethings2028
@barethings2028 Год назад
खरंच खूप दिवसांनी तुमचे नवीन नवीन विषय पाहून मनाला खूपच समाधान वाटलं . खरा youtuber कधीच संपत नाही याचे जळजळीत उदा. पांडू सर तुम्ही. किती अडचणी आल्या तरी त्या बाजूला करून नवीन टीम करून परत झेप घेण्यात तुम्ही यशस्वी झालात. खूप छान कलाकार आहेत 🔥🔥🔥🔥🔥 य्याना आता सोडू नका... तुमचं भविष्य उज्वल आहे ❤️❤️❤️🥳🥳🥳🥳🥳🥳
@sunitakamble9441
@sunitakamble9441 Год назад
पांडू दादा तुमचा व्हिडिओ खूप खूप छान झाला आहे 🎉❤❤❤❤❤❤❤ हा व्हिडिओ बघून खूप मज्जा आली आहे
@madhurikadam4228
@madhurikadam4228 Год назад
BBy
@riyathakurvlogs
@riyathakurvlogs Год назад
The last moment was very heart touching 😔😥 but comedy is too good 🤗🤗
@omkar__394
@omkar__394 Год назад
😂😂😂😂
@barethings2028
@barethings2028 Год назад
आता मागे हटायच नाही..... 🔥🔥🔥🔥
@nandachavan3810
@nandachavan3810 Год назад
खरंच किती मस्त👌 पन शेवट खूप मनाला लागला खूप वाईट वाटले 😢😭😭 तुम्ही तुमच्या विडिओ मधे खूप छान संदेश दिला 👌👌 अजूनही काही ठिकाणी असे होते
@GavranThaskaProduction.
@GavranThaskaProduction. Год назад
दिलवाले टेलर हे भाऊ कदम याचे हुबेहूब प्रतिकृती आहे लय भारी दिलवाले टेलर
@poonamadgale216
@poonamadgale216 Год назад
मूड च फ्रेश झाला episode pahun ❤ very nice video dada 🎉
@vinofilmproduction1136
@vinofilmproduction1136 Год назад
Best team 👌👌👌👌👌
@mahadevzarekar9965
@mahadevzarekar9965 Год назад
नंबर एक पांडू दादा❤❤
@poojanalawade8
@poojanalawade8 Год назад
खूप छान व्हिडीओ दादा संदेश खूप छान दिला
@ganeshlawande4077
@ganeshlawande4077 Год назад
पांडु दादा खुप मस्त झाल😂😂😂😂😂खुप हासलो राव 😂😂भोला ❤❤❤😂😂😂😂
@Dishajabhav
@Dishajabhav Год назад
आबा नावाच पात्र लयच करामती आहे त्या पात्राला बघितले की भाऊ कदमच आहे अस वास्ते खतरनाक आबा 😂😂😂😂😂😂
@PrabhuGadhave-ox7bp
@PrabhuGadhave-ox7bp Год назад
पांडू दादा खूप छान व्हिडिओ 👌👌👌👌
@Poonamm93
@Poonamm93 Год назад
1 no. Khup chhan video banavlay .khup bhari samjun sangital .
Далее
Why is it different from what I thought?
00:15
Просмотров 3,1 млн
Wait for it 😂
00:19
Просмотров 1,2 млн
МЭЙБИ БЭЙБИ - Hit Em Up (DISS)
02:48
Просмотров 268 тыс.
भुरटी बाई 😅#कॉमेडी
53:48
Why is it different from what I thought?
00:15
Просмотров 3,1 млн