Mazi pipe line 150 pipes ahe pn madhe kothe taknya sarkhi jaga nhiye vahit shet ahe sarvanch tyamule mi vihiri varti ch ek Ani 140 pipe var ek taku shakto ka
नमस्कार सर आमची 4000 फूट 3 इंच पाईप लाईन आहे ..आणि विहीर वरती 7.5 HP openblock motor आहे आम्ही एक नवीन Non return Val टाकला आहे ...पण तो पाणी sodun देतोय ...म्हणजे light गेली की मोटर च्या जे वाकडे बेंड आहे लोखंडी तिथे हवा पकडत आहे ....
सर माझी 300 पाईपची लाईन आहे केनोल वरून 110mm आहे. संपूर्ण पाइपलाइन मध्ये 50 पैपानंतर 1 एअर वॉल टाकला आहे. आणि 2 नॉन रिटर्न वॉल आहेत प्रत्येकी 150 पाईपा नंतर, आणि 50 पाईप नंतर ओढा आहे ओढ्याच्या बाहेर लगेच एअर वॉल आहे. आणि ओढ्याच्या मागच्या बाजूला माझी पाईप लाईन फुटत आहे काय कारण आसावं मी खूप बेजार झालो आहे
ओढ़ च्या वर एयर वाल आहे त्या मुळे मोटर बंद झाल्यावर पानी जोरात जात असेल त्यात एयर हवा जाऊं न उरला सुरला पानी दाब वाढत असेल जर नॉन रिटर्न वाल जर असेल तर पानी त्या स्पॉट वर जास्त दाब तयार करत असेल आणि पाइप लाइन फूटत असेल Preesure रिलीफ वाल्व त्या जागी टाकून बाघा ओढ़ च्या वर नॉन रिटेन वॉल टाकून पहा पाइप quality चे वापरा वाल्व च अभ्यास करा परिस्तिति नुसार वाल्व कुठे waparaycha आहे ते कळेल
दादाराव नामदेव नागे रा सराई ता खुलताबाद जि औरंगाबाद सरांना धन्यवाद देतो कि सर फार शेतकऱ्यांना चांगली माहिती देता सर मला तुमचा मो नंबर मिळाल्यास मला फार तुमची मदत होईल