महाराष्ट्राचे ख्यातनाम शाहीर विजय भाऊजी भोळे व आमचे सर्वांचे लाडके गायक रविभाऊ जी वाघमारे आज रविवारच्या दिवशी आपण खंडोबा महाराजांचा गीत सादरीकरण केलं आहे. खूपच सुंदर खूपच सुंदर अप्रतिम झाला आहे भाऊ अरे माया मेसाबाई व देव खंडोबा तुम्हाला अशीच बुद्धी देव व नवनवीन देवांचे गाणे गीत तुमच्याकडून सर्व देवांचे असेच सेवा घडो हीच मी मेसाबाई चरणी प्रार्थना करतो