हा आपला शिमगा series चा 3 भाग
तर या vlog मध्ये आम्ही गेलो होतो पाच पालखी सोहळ्यात.
आमच्या गावात मोठ्या देवी आदिष्टी, देवी वाघजाई,देवी निनको, देवी लक्ष्मी, आणि देव उंब्रेश्र्वर यांचे मोठ्या प्रमाणात असे भक्त आठवड्याची सुट्टी काढून यांच्या भेटीसाठी मोठ्याप्रमाणात येतात.
जर तुम्ही part 1 आणि part 2 बघितला नसेल खाली link दिली आहे.
part 1
• Holi and kokan #shimga...
part 2 • khorninako Shimgostav ...
thanks for watching 🙏🙏
wait for next parts
LIKE👍
SHARE ✉️
SUBSCRIBE 🔔
COMMENT ✍️
24 сен 2024