Тёмный

पाटलांना अटक वारंट निघाला सत्य आलं समोर | सचिन हावळे पाटील | Sachin Havle Patil Jarange Patil 

MARATHI EXPRESS
Подписаться 730 тыс.
Просмотров 124 тыс.
50% 1

Marathi Express
सामाजिक,आर्थिक,कृषि,क्रीडा,राजकीय,मनोरंजन विश्वात घडणाऱ्या घडामोडींची उत्तम आणि दर्जेदार माहिती पाहण्यासाठी आमच्या मराठी एक्सप्रेस या चँनेलला Subscribe करायला विसरू नका..
----------------------------------------------------------------------------------------------------------------
आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा.. 👇🏻👇🏻👇🏻
www.facebook.c...
-----------------------------------------------------------------------------------------------------------------
आमच्या इंटस्टाग्रामला फॉलो करा.. 👇🏻👇🏻👇🏻
/ newsmarathiexpress
-----------------------------------------------------------------------------------------------------------------
आम्हाला Quora Subscribe करा 👇🏻👇🏻👇🏻
-----------------------------------------------------------------------------------------------------------------
For Business Enquiry Email:-teammarathiexpress@gmail.com

Опубликовано:

 

6 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 645   
@sarikaUbhedal
@sarikaUbhedal Месяц назад
अगदी बरोब्बर मनोज दादा पेक्षा महत्वाचे दुसरं काही नाही 🚩
@akshaysawant2727
@akshaysawant2727 Месяц назад
🔥
@dnyaneshghaytidak922
@dnyaneshghaytidak922 Месяц назад
JARANGE पाटील यांनी समाजाला जे दिले ते कोणीच दिले नाही ❤कुणबी नोंदी असून त्यात दाबून ठेवल्या होत्या त्या उघड्या झाल्या त्या फक्त आणि फक्त मनोज दादा मुळेच❤ हैद्राबाद गॅझेट आहे की नाही याची माहिती नव्हते ते सुधा उघड झाले ❤बाकी कोणालाच काही देणे घेणे नव्हते ❤ JARANGE साहेब जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद❤
@vasanatshinde3194
@vasanatshinde3194 Месяц назад
😅
@dattasuryawanshi6966
@dattasuryawanshi6966 Месяц назад
मा मनोज जरांगे पाटिल घाबरायची गरज नाही 70000 हजार कोंटिचा घोटाळा असणारा अर्थसंकल्प सादर करतो हे दुर्देव महाराष्ट्राच कोटी लोंकाची सभा घेनारे आपण द् ग्रेट मराठा ,,, ❤
@indrajitkhating8243
@indrajitkhating8243 Месяц назад
तेच तर
@Vaibhavausarmal4849
@Vaibhavausarmal4849 Месяц назад
, अगदी बरोबर भाऊ आम्ही पण इच्छूक आहे मदत देण्यासाठी सकल मराठा समाज महाराष्ट्र
@akshaysawant2727
@akshaysawant2727 Месяц назад
100%
@user-qq3dy4jh2n
@user-qq3dy4jh2n Месяц назад
Mi जातीसाठी10000 रू देतो दादासाठी असा ही आम्ही सप्त्याची पंगत 5000रू देतो दादसाठी काहीपण
@akshaysawant2727
@akshaysawant2727 Месяц назад
जय शिवराय दादा 🔥🔥
@Madhuri_Dixit
@Madhuri_Dixit Месяц назад
Mi pan deto 5k dadan sathi
@govindubale8778
@govindubale8778 Месяц назад
अगदी बरोबर आज सगळा मराठा समाज दादांच्या सोबत आहे. आणि दादांचा आदेश हा मराठा समजासाठी सर्वात महत्वाचा आहे.
@narayanchathe
@narayanchathe Месяц назад
हावळे पाटील असा संघर्ष चालू ठेवा
@akshaysawant2727
@akshaysawant2727 Месяц назад
जय शिवराय दादा 🔥🔥
@bapumore5533
@bapumore5533 Месяц назад
आमचं दैवत आदरणीय श्री मनोज दादा पाटिल सोबत कायम ठाम अगदी शेवटच्या क्षणापर्यंत ❤❤
@akshaysawant2727
@akshaysawant2727 Месяц назад
जय शिवराय 🔥🔥🔥
@Shetkari979
@Shetkari979 Месяц назад
हावळे साहेब आपण हजार हजार रुपये गोळा करू 6 कोटी मराठ्यांचे
@akshaysawant2727
@akshaysawant2727 Месяц назад
पाटील साठी जीव पण देऊ आपण ❤️🔥
@user-ed4fw8ou2s
@user-ed4fw8ou2s Месяц назад
अगदी बरोबर आम्ही सर्व मराठा समाज बरोबर आहे पाटलांच्या
@makarand7925
@makarand7925 Месяц назад
पैसे बूडवणाराच्या सोबत आहे का .घोरपडे यांच्या जागी आपण असतो तर आपण काय केल असत.सोडले असते का पैसे.
@SK-ge3vi
@SK-ge3vi Месяц назад
​@@makarand7925barobar bolat aahat tumhi.
@SK-ge3vi
@SK-ge3vi Месяц назад
​@@makarand7925barobar bolat aahat tumhi.
@pushpatherise4827
@pushpatherise4827 Месяц назад
​@@makarand7925तो घोरपडे इतके दिवस काय उपटत होता का
@mukeshmanmode3651
@mukeshmanmode3651 Месяц назад
​@@makarand7925 ho आम्ही पाटलांसोबत आहोत रे भुरट्या.........
@Sandeepahirekar
@Sandeepahirekar Месяц назад
पाटील साहेब असाच सघर्ष चालू ठेवा
@akshaysawant2727
@akshaysawant2727 Месяц назад
दादा आपण सर्वांनी एकत्र रहा तरच आपला जीवाय होईल.... एक मराठा लाख मराठा 🔥🔥🔥
@uttamraodeshmukh6795
@uttamraodeshmukh6795 Месяц назад
योग्य दिशेत वाटचाल करत आहात 100% विजयी होणार सामान्य लोकांना न्याय मिलणार यामध्ये तिलमाञ शंका नाही प्रचंड यश लाभोअशी ईश्वर चरणी प्रार्थना
@rameshwarmhaske6027
@rameshwarmhaske6027 Месяц назад
सचिन हावळे पाटील तुम्ही बरोबर बोलता एक मराठा कोटी मरठा जय शिवराय जय शंभुराजे जय जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है 🎉
@ShivajiraoJadhav-qd6wy
@ShivajiraoJadhav-qd6wy Месяц назад
अभिनंदन पाटील साहेब तूमच्या लढ्याला अमचे जाहीर समर्थन,एक मराठा कोटी मराठा.
@laxmanlokare8438
@laxmanlokare8438 Месяц назад
हावळे पाटील तुमचे म्हणणे १००% बरोबर आहे . आम्ही मनोज दादाच्या सोबत आहोतच .
@user-dn4gn9lr2l
@user-dn4gn9lr2l Месяц назад
जर हे 11 वर्षांनी काढले तर 40 वर्षांपासून आरक्षण कसे रखडले
@parmeshorbankar2744
@parmeshorbankar2744 Месяц назад
आम्ही देतो पैसे
@dattagalande9804
@dattagalande9804 Месяц назад
बरोबर आहे हावळे सर
@akshaysawant2727
@akshaysawant2727 Месяц назад
🔥🔥😊
@user-tu6sw5vp9k
@user-tu6sw5vp9k Месяц назад
एक मराठा कोटी मराठा 💪🚩
@prashantpatil5495
@prashantpatil5495 Месяц назад
🙏 पाटील आता जेल भरो आंदोलन शिवाय पर्याय नाही तेव्हा हे गेंड्याच्या कातडीचे सरकार ठिकाणावर येईल जय जिजाऊ जय शिवराय ,,,, एक मराठा कोटी मराठा 🤗🚩💯
@tukaramdadashelke483
@tukaramdadashelke483 Месяц назад
सरकार खालचया पातलीच आहे
@MAROTRAOBHALERAO
@MAROTRAOBHALERAO Месяц назад
हावळे पाटील हा संघर्ष चालू ठेवा🙏🙏🙏🙏🚩
@akshaysawant2727
@akshaysawant2727 Месяц назад
दादा आपण सोबत कायम राहावं.... आपली ताकद म्हणजे आपला विजय आहे 🔥🔥🔥
@sagarwanjol9371
@sagarwanjol9371 Месяц назад
जय शिवराय ❤पाटील
@vaishalinaikwadi5258
@vaishalinaikwadi5258 Месяц назад
अरे पूर्ण माहिती घ्या...त्यांना जेल नाही होणार....फक्त केस साठी हजर नाही राहिल्या ने अटक होईल....लगेच सोडतील
@SK-ge3vi
@SK-ge3vi Месяц назад
Kharemahit n karta nusta orda karayla lokana phar aavdate
@ArunKagbatte
@ArunKagbatte Месяц назад
हजर राहिले की कांहीं अडचण येणार नाही.गुन्हासिद्ध झाल्यावर काय व्हायचे ते होईल
@parthorigami5351
@parthorigami5351 Месяц назад
जसे मंत्री प्रचारात बोलतात २८८ आणु मग आम्ही ही बोलू २८८ पाडू त्यात काय🤩🚩🚩
@akshaysawant2727
@akshaysawant2727 Месяц назад
😂😂
@umajisuravase3791
@umajisuravase3791 Месяц назад
जय जिजाऊ जय शिवराय राम कृष्ण हरी
@akshaysawant2727
@akshaysawant2727 Месяц назад
🔥
@Sandeepahirekar
@Sandeepahirekar Месяц назад
बरोबर बोलता पाटील साहेब
@akshaysawant2727
@akshaysawant2727 Месяц назад
🔥🔥
@Nation_first1
@Nation_first1 Месяц назад
यांनी सुध्दा धमकीच दिली आहे.
@akshaysawant2727
@akshaysawant2727 Месяц назад
आम्हाला वाटत नाही
@DattaKhamkar-zr6wj
@DattaKhamkar-zr6wj Месяц назад
आपले तिकिट CONFORM आहे बुवा
@user-bl2ni4uj5n
@user-bl2ni4uj5n Месяц назад
आज आपण एक एक रुपया गोळा करण्यासाठी तयारी सुरू केली आहे तेरा वर्षे पूर्ण झाली आहेत असं तुम्ही म्हनता मग ईतकी वर्ष तुम्हाला पैसे देऊन का नाही टाकले गरीब कलाकार उपाशी मरतील असं का वाटलं नाही
@swapnildhame1284
@swapnildhame1284 Месяц назад
Are Bala tyanchya vatyache paise dile aahet tyani
@shashikantpatil7829
@shashikantpatil7829 Месяц назад
बरोबर आहे सर यांच्ये सर्व रूपये आपण सर्व मराठे देवून टाकु
@maheshchaudhari5174
@maheshchaudhari5174 Месяц назад
तेव्हाचे का आपले मराठे झोपले होते का? हा जरांग्या त्याच्या & शरद पवार च्या स्वार्थासाठी आपल्या समाजाची दिशाभूल करीत आहे. याने शरद पवारकडून भाजपा संपवण्याची सुपारी घेतली आहे.
@SK-ge3vi
@SK-ge3vi Месяц назад
Ķruti kara .
@akshaysawant2727
@akshaysawant2727 Месяц назад
​@@maheshchaudhari5174घेतली आहे काय उपटायची ती उपट.... 🔥
@user-rd1zl2mx1u
@user-rd1zl2mx1u Месяц назад
कोर्ट ani सरकार ch kay संबंध अशिक्षित...?
@ishwarshinde2697
@ishwarshinde2697 Месяц назад
संघर्ष योद्धा मनोज दादा जरागे पाटील
@JayramDeshmukh-wn7ph
@JayramDeshmukh-wn7ph Месяц назад
संघर्ष योध्दा मनोज दादा जरांगे पाटील
@bharatk6855
@bharatk6855 Месяц назад
वा रे वा जरांगे णी खायचं जनतेने भरायचं
@AshokMarkad-up7ku
@AshokMarkad-up7ku Месяц назад
अहो जरगे पाटलांनी नाटकाचे पैशे दिले नाहीत. म्हणून गुन्हा दाखल आहे.
@user-sh8ue1bp3b
@user-sh8ue1bp3b Месяц назад
दम पाहिजे दादाला अटक करायला फडणवीस जरा ईजतीत रहा
@कोकण-ठ4प
@कोकण-ठ4प Месяц назад
लोकांचे पैशे द्यायला पण दम पाहिजे भावा पैशे बुडून पळला तो म्हणून अटक करणार हे त्याला 😂😂😂😂😂😂
@rajeshpatange1871
@rajeshpatange1871 Месяц назад
​@@कोकण-ठ4पआबे मोदी ने अजित पवार वर 70हजार कोटीचा आरोप घातला अन् सत्तेत पण घेतलं त्याच्यावर काय बोलणार
@yogeshkochale2767
@yogeshkochale2767 Месяц назад
70 कोटीवाला आपण दत्तकपुत्र घेतला आहे त्याच काय
@user-ou4gt4jk9z
@user-ou4gt4jk9z Месяц назад
सदाने हॉटेल वाल्यांचे पैसे बुडवले ते काय
@sarjeraoyadav2912
@sarjeraoyadav2912 Месяц назад
Tuja Dada 14 mahinyaca Aahe ka madrcod 14 mahinyaca gadhva aaste
@ShivajiTate-bg9lj
@ShivajiTate-bg9lj Месяц назад
खरं आहे हावळे पाटील
@user-wp1mu7oi8w
@user-wp1mu7oi8w Месяц назад
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
@user-di6ye9gn9f
@user-di6ye9gn9f Месяц назад
अभिनंदन सचिन दादा तुमचे तुम्ही पाटला सोबत आरक्षणाचा लढा लढत आहात मनोज दादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है
@akshaysawant2727
@akshaysawant2727 Месяц назад
जय शिवराय 🔥🔥
@vaishnavikhaire8711
@vaishnavikhaire8711 Месяц назад
जरागे पाटील
@HanumantKale-kg2rn
@HanumantKale-kg2rn Месяц назад
सत्य हावळेसाहेब 🚩
@SandipNalawade-ot4rf
@SandipNalawade-ot4rf Месяц назад
सत्ताधारी आणि विरोधक यांचे धाबे दणाणले आहेत त्यामुळे काहीपण उकरून काढायची वेळ आली यांच्यावर पण आपण शेवटपर्यंत सोबत आहोत जय जिजाऊ जय शिवराय धर्मवीर छत्रपती संभाजीराजे
@user-fi3zb2lz3c
@user-fi3zb2lz3c Месяц назад
हावळे पाटील हा संघर्ष चालू ठेवा एक मराठा लाख मराठा जय शिवराय
@RavsahebKirtne
@RavsahebKirtne Месяц назад
. मराठी लोकांनाच म्हणण्याची बाजू आहे इतर समाजाला काही अधिकार नाही महाराष्ट्र मध्ये हे असं मराठी लोक सांगतात जय गोपीनाथ जय भगवान जय महाराष्ट्र जय छत्रपती शिवराय
@tushartipole86
@tushartipole86 Месяц назад
आम्ही सर्व यीचुक आहोत मदत करण्यासाठी मनोज दादा नां एक मराठा लाख मराठा अहमदनगर फक्त अटक होऊन देऊ नका
@ashokmane6823
@ashokmane6823 Месяц назад
1 no. साहेब
@bharatbhandwalkar4118
@bharatbhandwalkar4118 Месяц назад
हावळे पाटिल साहेब हा संघर्ष असाच चालू ठेवा फक्त मराठा
@vaishalidange4268
@vaishalidange4268 Месяц назад
अगदी बरोबर.
@dhananjaykadam4543
@dhananjaykadam4543 Месяц назад
लढेंगे जितेंगे हम सब जरांगे एक मराठा लाख मराठा सदैव मनोज दादा पाटलासोबत!
@akshaysawant2727
@akshaysawant2727 Месяц назад
जय शिवराय 🔥🔥
@amolgaikwad8714
@amolgaikwad8714 Месяц назад
याचे पाढा त्याचे पाडा हे पाटील तुमचं म्हणणं बरोबर आहे परंतु नेमकं मतदान कोणाला करायचे हे पण एकदा सांगा ना तुम्हाला उघड पाठिंबा कोणी दिला आहे त्याचं नाव द्या त्याला मतदान करा असं उघड एकदा सांगा ना तुम्ही
@जयहनुमान71
@जयहनुमान71 Месяц назад
प्रकाश आंबेडकर यांच्या वर बोलताना कशी थरथरी सुटते 😅😅
@user-tu6sw5vp9k
@user-tu6sw5vp9k Месяц назад
Chl hat
@जयहनुमान71
@जयहनुमान71 Месяц назад
@@user-tu6sw5vp9k आम्ही सगळे व्हिडिओ बगतोय ना! असा एक ही मराठा नाही कि सरळ सरळ प्रकाश आंबेडकर यांना विरोध किंवा टीका करतोय, थरथरी सुटते बोलताना 🤣🤣
@जयहनुमान71
@जयहनुमान71 Месяц назад
@@rajeshpatange1871 मराठ्यांची येवडी हिम्मत नाही कि प्रकाश आंबेडकर यांना जाहीर विरोध करण्याची....
@जयहनुमान71
@जयहनुमान71 Месяц назад
प्रकाश आंबेडकर हे मराठ्यांच्या विरोधात ओबीसी बचाव आंदोलन करत आहेत एकही मायचा लाल मराठा या महाराष्ट्र मध्ये नाही कि प्रकाश आंबेडकर यांचा वर तुटून पडणारा 😂😂
@user-rl6kz6qs1l
@user-rl6kz6qs1l Месяц назад
मग किती मते पडले??????​@@जयहनुमान71
@dhanajisalekar8046
@dhanajisalekar8046 Месяц назад
एकच नेते श्री मनोज दादा जरांगे पाटील जय शिवराय
@vaishalidorle1936
@vaishalidorle1936 Месяц назад
Only jarange dada jindabad.
@akshaysawant2727
@akshaysawant2727 Месяц назад
🔥🔥
@kedarnathingle5925
@kedarnathingle5925 Месяц назад
सत्य आहे पण सरकार ला का जाग येत नाही. सरकार फक्त राजकारण करून मराठा समाजाला आरक्षण पासून व़ंचिंत ठेवण्याचा प्रयत्न करत आहे व स्वतः साचा हेतू साध्य करून घ्यायच्या आहे हे मराठा समाजाने लक्षात ठेवावे व पुढील वाटचाल करावी अन्यथा मराठांच्या हक्काचे आरक्षण मिळणार नाही.
@akshaysawant2727
@akshaysawant2727 Месяц назад
🔥🔥🚩
@Vaibhavausarmal4849
@Vaibhavausarmal4849 Месяц назад
सत्यमेव जयते
@VijayBahadure-cc2jf
@VijayBahadure-cc2jf Месяц назад
२८८ जागा उभ्या करा च - दुध का दुध - पाणी का पाणी होऊन जाऊ द्या -
@SiddhiDukareShitalRaut-xg9vn
@SiddhiDukareShitalRaut-xg9vn Месяц назад
कायदा. भिमा चा. सर्व. सामान्य माणूस. सुद्धा. बोलु. शकतो. जय भीम 🙏🙏🙏🙏🙏
@bhausaheb1181
@bhausaheb1181 Месяц назад
काहीही झालं तरी आम्ही जरांगे पाटील साहेब यांच्याबरोबरच आहोत
@jitinmane4158
@jitinmane4158 Месяц назад
एक मराठा कोटी मराठा कायम पाटलांसोबत शेवटच्या श्वासापर्यंत 🚩 हृदयात फक्त पाटील ❤️🙏🚩
@akshaysawant2727
@akshaysawant2727 Месяц назад
जय शिवराय 🔥🔥🔥
@ShriramDeshmukh-zl3lb
@ShriramDeshmukh-zl3lb Месяц назад
आम्ही जरांगे पाटील सोबत जय शिवराय
@devaeducationacademy5560
@devaeducationacademy5560 Месяц назад
एकच दादा मनोज दादा अगदी बरोबर आहे हिवाळे पाटील
@ganeshshinde8267
@ganeshshinde8267 Месяц назад
घोटाळा केला नाही तर न्यायालयात हजर का झाले नाही मग??
@akshaysawant2727
@akshaysawant2727 Месяц назад
ह्याला घोटाळा नाव दे वा 😂..... त्या अजित पवार नी 70000 कोटी चा घोटाळा केलाय त्याला काही होत नाही 🤣🤣
@bapusahebkhedekar2992
@bapusahebkhedekar2992 Месяц назад
विरोधक आता मुद्दाम पाटील यांना त्रास देण्याचा प्रयत्न करतील.... पण मराठा समाज बांधव सर्व पाटील सोबत आहे...
@__ox_4618
@__ox_4618 Месяц назад
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे मनोज दादा सोबत आहोत सर कुठलीही वेळ आली तरी पाटलाची पाट राकन करू एक मराठा कोठी मराठा मु बेलवाडी पो पिंपळनेर ता जि बिड
@Tanmay-y3z
@Tanmay-y3z Месяц назад
वानखेडे बाई म्हणतात जरागे लाडोख नाही
@geetadhoke-lt5qo
@geetadhoke-lt5qo Месяц назад
कुणी सोबद येणार नाही.
@AnnasahebKhape
@AnnasahebKhape Месяц назад
Havle patil great
@mohanshitole9446
@mohanshitole9446 Месяц назад
हावळे पाटील 🚩आपण संगितलं त्याला मराठा समाज म्हनुन मी सहमत आहे 🚩🚩🚩
@namdevkshirsagar7555
@namdevkshirsagar7555 Месяц назад
❤ आम्ही सगलेजन मनोज जरागे ❤ पाटील यांच्या सोबत च आहोत ❤ ओन्ली ❤ जरागे ❤ पाटील ❤
@dyandevpawar9143
@dyandevpawar9143 Месяц назад
बरोबर हावळे पाटील,चाळीस वर्षे अठरा पगड जातीसाठी थांबलो,आता आम्हाला मदत करा यात गैर काय,कै. हिंदुसम्राट बाळासाहेबांचे शब्द आठवा,ज्या रंगाची गोळी मला लागेल तो रंग .....या...रहाणार नाही,संयम मराठेनी ठेवलाय,आता आम्हाला सहकार्य करा,जय मराठा,एक देश आपण सर्व एक..रोष नसावा
@ShivshankarPatokar
@ShivshankarPatokar Месяц назад
Jai shivraya mauli
@user-wq1kg5gq8x
@user-wq1kg5gq8x Месяц назад
तमाम मराठी महाराष्ट्रातील जरांगे साहेब प्रेमी लोकांनो फडणवीस सरकारने जरांगे साहेबांना बदनाम करण्यासाठी एजंट लोक सोडले आहेत त्यांच्या भाषणाकडे कोणी लक्ष देऊ नये जरांगे साहेब जिंदाबाद
@vitthalkawarkhe1213
@vitthalkawarkhe1213 Месяц назад
🚩 एक मराठा कोटी मराठा🚩 आम्ही कायम मनोज जरांगे पाटीलांंन सोबत.
@VijayBahadure-cc2jf
@VijayBahadure-cc2jf Месяц назад
हा खाजगी प्रश्न आहे -
@Aryan-z5x7f
@Aryan-z5x7f Месяц назад
सचिन तुला आमदार व्हायची स्वप्न पडायला लागले वाटत
@Sp71407
@Sp71407 Месяц назад
Tula kay adchan Hou de amhi wat pahatoya❤
@LaxmanPawar-oo7zn
@LaxmanPawar-oo7zn Месяц назад
पाटील आता माघार नाही दादा मुख्यमंत्री आणि तूम्ही गृहमंत्री होईपर्यंत आता थांबायचं नाही
@padmakersonvane6751
@padmakersonvane6751 Месяц назад
बर बर पाटील कोर्टात जावा हावळे पाटील
@devaeducationacademy5560
@devaeducationacademy5560 Месяц назад
जय शिवराय जय शंभुराजे जय जय महाराष्ट्र एकच मिशन मराठा आरक्षण
@subhashkhatmode6774
@subhashkhatmode6774 Месяц назад
अगदी बरोबर
@rajusapkal7790
@rajusapkal7790 Месяц назад
जरांगे पाटील आम्ही सर्व सोबत आहोत......
@rajhansbrahamne9844
@rajhansbrahamne9844 Месяц назад
जज ला सांगा , जुनी केस कायली काढली,आम्ही पाहून घेऊ Jarange इतके मोठे झाले की त्याचं पद राष्ट्पतीपदा सारखे झाले
@SureshMunde-e6n
@SureshMunde-e6n Месяц назад
पहिले का डुबवले 420
@user-qn8ec3uu7f
@user-qn8ec3uu7f Месяц назад
हावळे पाटील तुम्ही फक्त सांगा किती पैसे जमा करायाचे मनोज जरागे पाटील यांनी फक्त आदेश द्यावेत हे तीस लाख तर काही च नाही एक रुपया ने जरी केले तरी कोट्यवधी रुपये जमा होतील एक मराठा लाख मराठा
@bomkarj
@bomkarj Месяц назад
पैसे मागाल तर 288 आमदार पाडू...अरे कष्ट करणाऱ्याचे पैसे द्या..मजूरांचे पैसे द्या..काम करून घ्यायचे..यात्रा, जत्रा, गणपती, नवरात्र वर्गणी , कार्यक्रम,लकी ड्रा...यावर ऐश .
@suniljadhav3824
@suniljadhav3824 Месяц назад
कशाला अटक होईल हजर झाले तर वॉरंट रद्द होईल..... आपण स्वतःहून रक्कम भरता येते व केस दिस्मीस करता येते... कोर्टाला सागु शकतो आमचा आपसात मिटले म्हणुन परंतु जरांगेणा एकटे पडू देणार नाही कधीच नाही एक मराठा लाख मराठा दादा सोबत शेवटपर्यंत
@abhinandansatam4938
@abhinandansatam4938 Месяц назад
जरांगे ❤❤❤❤
@aababodkhe2468
@aababodkhe2468 Месяц назад
मनोज दादा पाटील यांच्या बरोबर आम्ही सर्व जण आटक होण्यास तयार आहोत आणि आम्ही सर्व पैसे भरून देवू कारण केस समाजासाठी होत आहे मनोज दादा पाटील यांना अटक केली तर हया कटकारस्थान करणाऱ्या करणाऱ्या सर्वांना लोक लोक घराबाहेर निघू देणार नाही
@sarjeraoyadav2912
@sarjeraoyadav2912 Месяц назад
Tumala Aatk Kon karto kutrya na jel mnhde takta yet nahin
@ranjeetkalkhaire9096
@ranjeetkalkhaire9096 Месяц назад
एक मराठा कोटी मराठा जय शिवराय पाटील 🚩🚩🚩🚩
@user-gw9hs8fy1l
@user-gw9hs8fy1l Месяц назад
प्रकाश आंबेडकर साहेबांचा नाद करायचा नाही जय ओबीसी
@bsbalaji5823
@bsbalaji5823 Месяц назад
जय शिवराय जय शंभुराजे जय श्री राम 🚩🧡
@VikasShinde-ms1mb
@VikasShinde-ms1mb Месяц назад
अटक वाऱ्यांचा आणि सरकारचा कुठलाही संबंध नाही त्यांना नाटकाचे पैसे बुडवले म्हणून त्याला अटक होणार आहे
@chikanegopichand7547
@chikanegopichand7547 Месяц назад
आम्ही सदैव पाटलासोबत
@maheshfarkande4518
@maheshfarkande4518 Месяц назад
जरांगे पाटील जिंदाबाद.
@RavsahebKirtne
@RavsahebKirtne Месяц назад
पाटलाला अटक होणारच आहे अटक केल्याशिवाय मी तर शांत बसू शकत नाही
@laxmanraomore6087
@laxmanraomore6087 Месяц назад
हवळे पाटील खूप खूप आभार अशीच अमुल्य मदत सुरू ठेवा.
@dattashirgire9223
@dattashirgire9223 Месяц назад
👌🏼🙏🚩
@DnyaneshwarGhorpade-lx5wd
@DnyaneshwarGhorpade-lx5wd Месяц назад
हिवाळे पाटील मनोज दादा एक मराठा लाख मराठा
@gajananaage6837
@gajananaage6837 Месяц назад
Right 👍👍👍 jarange patil jindabad
@kishorphadatare4869
@kishorphadatare4869 Месяц назад
मनोज जरांगे पाटील फक्त एक मराठा लाख मराठा
@akshaysawant2727
@akshaysawant2727 Месяц назад
जय शिवराय 🔥
@paritosh_financial_literacy
@paritosh_financial_literacy Месяц назад
फडणवीस फारच खुनशी आहेत
@deepakbhore262
@deepakbhore262 Месяц назад
बरबर दादा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Далее
Прохожу маску ЭМОЦИИ🙀 #юмор
00:59
Напугал рыжего малыша😂
01:00
Просмотров 96 тыс.
Прохожу маску ЭМОЦИИ🙀 #юмор
00:59