Majya pn gavat aasch jal sarpanch nivadun dila teni techech khise bharle kahich kam nahi kele aata aaplya jatich cha sarpanch Jala pahije aas gav karyanch mat ahe ?
नुसती कामा झाली पाहिजे एवढाच म्हणायचा पण काय कामा झाली नाय त्या कोणच सांगत नाय आता चांगला शिकलेला शासकीय कामांची जाण असणारा निर्णय क्षमता असलेलाच सरपंच निवडून द्यावा नायतर येरे माझ्या मागल्या अस व्हायला नको.
मी काय म्हणतो बाबा,आजी,मावशी... आज तुमचा वय ५०,५५,६०,आहे म्हणजे येथून मागे ३० वर्षांपूर्वी पासूनचा सरपंच तुम्हीच निवडून दिला. तेंव्हा तुम्हाला नाही सुचलं का ? या गोष्टी आणी आता सांगताय सरपंच असा असावा तसा असावा...