आदरणीय वैद्य श्री दामले सर, आपण जसे जन्म झाल्या झाल्या सुवर्ण प्राशन संस्कार सांगितला आहे तसेच मी माझ्या मुलाला देखील केले आहे आज तो नऊ वर्ष पूर्ण झाला आहे तो फार कमी वेळा आजारी पडतो,ताप देखील आला तरी तो एका दिवसातच जातो सर्दी खोकला देखील त्याला वर्षातून एकदा किंवा दोनदाच होते व ती देखील जास्त काळ टिकत नाही त्याचा सर्वांगीण विकास देखील खूप छान होत आहे त्याची बौद्धिक क्षमता, विचार करण्याची शक्ती, अभ्यास हा देखील चांगला आहे आपण खूप छान महत्वपूर्ण माहिती देत आहात मी ती अंगीकार करण्याचा प्रयत्न नेहमीच करते धन्यवाद🕉️🙇🏻♀️🕉️ मी, वैद्य सौ स्मिता गायकवाड - मोटकरी मुंबई
आपले मुद्दे न पटणारे आहेत माझे किडनी स्टोन चे 2 मोठे ऑपरेशन झाले 65 एम एम चे खडे काढले आणि किडनी निकामी होण्याच्या प्रक्रियेत होती अनेक वेळा पाण्याच्या नंतर भरपूर वापर केला आणि किडनी आता ओके आहे
छान माहिती. मी सुर्यास्ता नंतर पाणी पीणे खूप कमी केले आहे (साधारण तीन आठवडे झाले). तहान लागली तर १ किंवा २ घोटच फक्त पाणी घेते. सकाळी उठल्यावर डोक्यात जडपणा कमी जाणवतो. तसेच घसा खवखवणे आणि डोळ्यातुन पाणी येणं बंद झाले. धन्यवाद सर. सायनस वर अजून माहिती दिली तर बरं होईल.
नमस्कार डॉक्टर,अम्ही सगळेजण आयुर्वेदिक पद्धतीने पाणी पितो. तुम्ही सांगितल त्या प्रमाणे सकाळी तूप साखर खाऊन मग पाणी पितो .. जेवताना पण सूर्यास्त च आधी जेवतो .मध्ये तीन तसाच अंतर राहायचं त्यामुळे आता सर्दी होत नाही हलकं वाटत आणि माझा मुलाला पण ह्याच सवयी लावल्या आहेत त्याला पण आता सर्दी होत नाही .रात्री पाणी नाहीच पित आणि तहान लागली तर घोटभर पितो ...तुमचे खुप खुप आभार
मी कायमस्वरूपी तुम्ही सांगितले ते मार्ग आहार विहार विषयी जास्तीत जास्त अंवलंबते . विशेष करून सकाळी उठल्यावर पहिल्यांदा पाणी पिणे बंद केले खूप फायदा झाला तसेच रात्रीचे जेवण शक्यतो सूर्यास्ताच्या आत करावे हा पण प्रयत्न चालू आहे. मला आयुर्वेदावर प्रचंड विश्वास आहे आणि तुमच्या मार्गदर्शनाखाली तो जास्त द्रुढ होत आहे. त्यासाठी तुमची अत्यंत आभारी आहे.🙏🙏🙏🙏🙏
Mala 5/6 varsh sakali uthlya uthlya garam pani pinyachi savay hoti.suruvatila bar vatal pan halu halu mazi pachankriya purn mandavli ani 1 divas hya vaidyancha pani pinyavarcha vidio baghitla ani garam pani pin band kel. At mazi pachanshakti khup sudharli ahe. THANK U DR.DAMLE JI
He pani kami pyaylyamule jhala asnyachi shakyata vatat nahi...tari tumhi description box dilelya WhatsApp number var sampark karu shakta...dhanyavad...
गुरूजी मी गरजेपेक्षा अधिक पाणी पीत होते आता जेव्हा तहाण लागते तेव्हा पाणी पीत आहे त्यामुळे माझी कायम स्वरूपी असलेली सर्दी कमी होत असल्याचे मला जाणवत आहे कफ़ पडुन मला आराम वाटत आहे तुमचे खुप खुप आभार गुरूजी 🙏🙏🙏🙏
Very apt information!! I follow rules about water since 10 years....My frequent sore throat problem has gone...My metabolism is at optimum... Just a query... Allopathy drs never believe in all these...They say minimum 2.5 - 3 litres a day at any time of day.... Less water consumption rises blood pressure... Kindly clarify... Thank you....
🙏 Namaskar kaka thanks for the information you are providing us which is very very useful and much more important in our daily life. Please dark circles var ek video kara please I need your help. Thanks a lot ☺️
Sir great information .barech Lok Dr nastana dekhil jast Pani piun barik vyaycha salla detat...jevdi tahan tevdach Pani pyave evde sadh logic kalet Nahi.... ..🙏
Khup chan गरम केलेलं पाणी थंड करून पिणे चालू केले तर दुसरे नॉर्मल पाणी शरीराला पचत नाही किंवा इतर ठिकाणी पाणी पिण्यात आले तर शरीराला त्रास होतो जुलाब उलटी केव्हा सर्दी असे. मग हे सोने मिश्रीत पाणी पिल्यावर दुसरे पाणी ऍडजेस्ट होईल का
Sone mishrit pani he tahan bhagavnyasathi nahi tar aushadh mhanun thodasa ghyaycha asta...tahan bhagavnyasathi normal panich pyayla hava...dhanyavad...
Doctor many places now a days have hard water with the TDS 1700...use of this Water is causing skin ,hair, digestion issues. Doctor how to make this water easy for consumption. Even though there are ro purifiers installed still skin, digestion,hair issues crop up. Please advise on this problem. Can Alum be used or any other method. Thank you
मी येथे हा कार्यक्रम पाहणाऱ्या माता भगिनींना सांगू इच्छितो की लॉकर मधील एखादा अनावश्यक व केंव्हा तरी लागणारा दागिना मोडून टाका व त्या बदल्यात नामवंत सोनाराकडून चोख 24 carat चे नाणं घ्या व रोज ते पाण्यात टाकून ते पाणी आटवा व आपल्या घरातील सर्वांना असे सुवर्ण सिध्द जल द्या
Sir Hard water ahe Bangalore madhye.Tya mule anek digestion related issues yetat. Sir if hard water asel tar kay digestive care jasti jaast gheu. Please guide kara. Thank you
सर, हा विषय मलाही आणि आज अनेक तरुणांना महत्त्वाचा वाटतो... मला जाणीव आहे की हा चॅनल सर्व लोक बघतात आणि त्यामुळे अश्या विषयावर चर्चा करणे कठीण होऊ शकते, परंतु ब्रह्मचर्याची महत्ता आणि हस्तमैथुन करण्याचे दुष्परिणाम यावर आपण जरूर व्हिडिओ बनवा... आज या गोष्टीबद्दल प्रचंड गोंधळ आणि चुकीची माहिती आहे.. तरुण चुकीच्या दिशेला जात आहेत... माझ्या वाचनात आले होते की ब्रह्मचर्य हा जीवनाचा एक खांब आहे... त्यामुळे कळकळीची विनंती करतो की ह्यावर आपण प्रकाश टाका... आपल्याला जर व्हिडिओ बनवणे शक्य नसेल तर आपण एखादे पुस्तक सुचवा... खूप खूप धन्यवाद🙏
There is a WhatsApp number provided in the description box for Masteer Recipes Online Store...7304494848...if you send a "Hi" message on this number you will get the detail catalog on your WhatsApp...thanks...
Chhan.. bare jhake punha ekda detail madhye video kelat hya vishyavar... Ladies first channel la ek request aahe.. ki dr. Niyati chitaliya hyanche videos punha suru karal ka.. 2 vrshchya balala english kiva matrubhasha sodun itar bhasha kashya shikvavyat hyabaddal ek video karal ka pls..
माझासुद्धा जास्त पाणी पिण्याबद्दलचा अनुभव आहे , मला वारंवार लघवीला जायला जावे लागत होते, डोके चालत नव्हते , हात-पायात गोळे यायचे इ. ,मी याबद्दल google केलं तेव्हा कळलं कि याला water-intoxication म्हंटल जातं.
95 टक्के लोकसंख्या रात्री 8-9 नंतर जेवतात त्यांना थोडे का होईना पाणी प्यावेच लागणार, यावर काय पर्याय आहे ? सूर्यास्तानंतर पाणी वर्ज्य हे प्रत्यक्षात कठीण आहे.
Apan pani pinyachya sandarbhat barech video banavle ahet...nakki paha...tahan lagel tevha ani tahan bhagel evdhe pani pyave...anavashyak pani pine talave...dhanyavad...