घरातील कटकटी दूर करण्यासाठी तसेच घरात समृद्धी व संपत्ती नांदावी यासाठी आपल्या घरातील माठ मोठी कामगिरी बजावतो असा हा अद्भुत मठ आपल्या घरात आपण कोठे ठेवावा तो कसा ठेवावा कोणत्या रंगाचा ठेवावा त्याचबरोबर जलकुंभ दान म्हणजे नक्की काय ते केव्हा करावे त्यामुळे नक्की काय होईल या आणि अशा अनेक गोष्टींची सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ जरूर पहा आणि शेअर करा
8 окт 2024