मित्रांनो मी तुम्हाला पानिपतची तिसरी लढाई १४ जानेवारी १७६१ रोजी भारतातील हरियाणा राज्यातील पानिपत जवळ झाली.
याच गावाजवळ पहिली दोन युद्धे झाली होती, ज्यात मुघलांची सरशी झाली होती व भारतात मुघल सत्तेचा पाया घातला गेला होता. तिसरी लढाई अफगाण सेनानी अहमदशाह अब्दाली आणि महाराष्ट्रातील मराठ्यांत झाली. अहमदशाह अब्दालीने पेशव्यांचा व पर्यायाने मराठी साम्राज्याचा मोठा पराभव केला. परंतु मराठे हरले नाही तर जिंकले. म्हणून १४ जानेवारी हा दिवस विजयीदिवस साजरा करावा. हे मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे.
चला तर जाणून घेऊ!
नमस्कार आमच्या Marathi motivation and history चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.
This is the battle_Of_Panipat Documentary is just for knowledge The Third battle of panipat was fought between Maratha and Afghan at the Ground of panipat present day city of haryana
Mratha commander Sadashiv Rao Bhau peshwa and ahmad shah abdali was from afghan
The Third Battle of Panipat took place on 14 January 1761 at Panipat. Let we try to know the conclusion of the third batlle of panipat in the video
#panipat
#पानिपतची_तिसरी_लढाई
#marathimotivationandhistory
#thirdbattleofpanipat
LIKE | COMMENT | SHARE | SUBSCRIBE
नव-नवीन व्हीडीओ बघण्यासाठी आमच्या चॅनल Marathi motivation and history ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.
19 сен 2024