Kalvana Madhe Bhijvlela Tandul Ghalnychi Tip Avdeli .. 👍khup Upyuta aahe hi Tip 👌 .. Overall Full Fish Thali was Awesome , Delicious , Yammy ... 😋😋😋😋 ...
खुप छान ताई मला फिशचे सर्वच प्रकार खुप आवडतात पण आमच्याकडे समुद्रातले फिश मिळत नाहीत मी काही र्वष मुंबईला होते तेंव्हा खुप खायचे आता 15र्वषा पासून मी औरंगाबाद येथे राहाते मग इथलेच फिश खाते असो तु छान दाखवली रेसिपी मला खूप आवडली मुंबईची आठवण आली ताई तू फिशला कॉर्नर फ्लॉवर लावलं ते मला आवडलं