यश तुझे विडिओ खूप छान असतात मि पण श्रीवर्धन चा आहे माझी येक विनंती आहे कि तु मछि पाडायला जातो तेव्हा मला बोलवणार का? कारण मला मछि मारि बघायची आहे जर तुला वेळ असेल तर सांग मि गावाला आल्यावर पण मला तुझा फोन नंबर भेटेल का? पिल्लज मि राहायला कल्याण मध्य असतो माझी सासर वाडि आराटि पेट्रोल पंप जवळ आहे तर तुला शक्य असेल तर सांग नाहितर
khup bhaari video banvtoy bhava, amhi nehmi kokanat yet asto but kadhi masemaricha experience kasa asel he samjat navht, aaj tujyamule samjl, next time alyavr tujya sobat masemari la yeyla aavdel. tujha phone number deun thev please mi next time nakki bhetel tula.