दादा 250 k 🥳पूर्ण झाल्याबद्दल तुझे हार्दिक आभिनंदन दादा हा तुझा प्रवास सुखकर होऊ व तुझ्या महीनतीच फळ तुला असच मिळूदे ही साई चरणी प्रार्थना ओम साई राम 🙏🥰❤
ऊॅ साईनाथाय महाराजकी जय अरे प्रणित उमाला व अनयाला आणाचन चार पावल चालली असती तर ती पावल पालखी बरोबर शिर्डीत पोचली असती जय आगरी कोली जय श्रीराम छान झाल विडिओ