खुप सुंदर...मी तर बऱ्याच वस्तू घेतल्या आहेत..खुप सुंदर...आणि अगदी reasonal rate mdhe... काश्याचे ताट वाटी ही खूपच छान..आमचे चिरंजीव तर अगदी आनंदाने रोज त्यातच जेवतात....कोणतीही शंका मनात n ठेवता अगदी बिनधास्त एकदा प्रत्येकाने अनुभव घेवून पाहायलाच हवा..👍😊
खुप छान कलेक्शन होते आणि छान माहिती मिळाली. धन्यवाद. पुढल्या व्हिडिओ पाहायला आवडेल. जागृती ताईंचा पत्ता मिळेल का ? त्यांच्या कडे जाऊन वस्तू बघून घेऊ शकतो का?🙏😊♥️
खरंच ताई सर्व भांडी खूप सुंदर आहे 👌 कपूर दिवा, स्वस्तिक दिवा, सर्व भांडी खूप छान आणि मेन म्हणजे कलई करून मिळतात त्यामुळे अगदी सोपी वापरायला 👌👌 nice sharing 👍❤️
तांब्याचे तांबे , ताम्हन ,पळी , पंचपात्र मिळेल का ? काय वजनाचे आणि किती भाव असेल ? तुमच्याकडे सगळ्या नविन वस्तूच मिळतील कि काही चांगल्या जुन्या वस्तूंचे नूतनीकरण करून मिळेल का ?