असा चित्रपट मी आतापर्यंत बघितला नाही जो विज्ञान आणि सर्व गोष्टीवर अवलंबून आहे या चित्रपटात इतर चित्रपटासारखे विभत्स पणा दाखवलेला नाही अश्लीलता नाही वेशभूषा सुद्धा अतिउत्तम आहे पूर्ण कुटुंबाने पहावा उत्तम चित्रपट आहे लहान मुलं वयोवृद्ध यांनी सुद्धा बघा