Тёмный
No video :(

पारायण - प्रात: पुजा अवसर - श्लोकासह | Parayan - Pratah Puja Avsara With Lyrics 

श्री चक्रधर ईश्वर भक्ती
Просмотров 8 тыс.
50% 1

#Shri_Chakradhar_Ishwar_Bhakti #Ishwar_Bhakti #श्री_चक्रधर_ईश्वर_भक्ती
दंडवत प्रणम,
प्रात: पुजा अवसर | Prat Puja Avasara, महानुभाव पंथ श्री चक्रधर स्वामी
नित्यादिनी पारायणातील एक पुष्प....!!
साधकाने नित्या दिनी पहाटेच्या वेळेला साधारण सकाळी ५ ते ७ च्या दरम्यान याचे श्रवण, मनन, पठन करावे.
ईश्वराचे चिंतन स्मरण करावे.
या विडियो मध्ये विविध स्थानाची फोटो देत आहोत, यामुळे त्या स्थानाची लिळा आठवायला मदत होईल.
दंडवत प्रणम,
संपूर्ण स्वरूपातील पारायण ॲप मध्ये उपलब्ध आहे.
Shri Chakradhar Ishwar Bhakti App
ShriChakradhar...
महानुभाव पंथातील आरती, भजने, पारायण, नवनवीन लेख, तसेच ऑनलाइन व्हिडिओ भजन, आरती, प्रार्थना, प्रवचन हे सर्व आता एकाच ठिकाणी आपल्या श्री चक्रधर ईश्वर भक्ती या अॅप मध्ये. या सोबतच दिनदर्शिका आणि महानुभाव पंथातील सर्व सन, जयंती, समारंभ, स्थांन, आणि मंदिरांच्या सर्व कार्यक्रमांची माहिती या मध्ये उपलब्ध, परमार्गाच्या सर्व साधकांसाठी तयार झालेले अॅप.
"ईश्वर भक्ती" या आपल्या यूट्यूब चॅनेला सबस्क्राईब आणि प्रत्येक व्हिडिओला लाईक आणि शेअर करून परमार्गाच्या प्रत्येक साधका पर्यंत पोहोचण्याचा साठी आम्हाला सहकार्‍य करा.
आपल्या सूचना आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्या फेसबुकवर थेट संपर्क साधू शकता, कृपया खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा, "श्री चक्रधर ईश्वर भक्ती" या पेज ला लाईक करा आणि आपले संदेश पाठवा.
/ shrichakradharishwarbh...
आपण ई-मेल लिहून आमच्याशी देखील संपर्क साधू शकता, खाली आमचा ईमेल पत्ता आहे.
shrichakradharishwarbhakti@gmail.com
आम्ही तुमच्या सूचना किंवा विचारांचा नक्कीच पाठपुरावा करू.
ईश्वर भक्ती चॅनल च्या आणखी व्हिडिओ प्ले लिस्ट
श्री कृष्ण प्रभु: • श्री कृष्ण | Shri Krishna
श्री दत्त प्रभू: • श्री दत्त प्रभू
श्री चक्रपाणी महाराज: • श्री चक्रपाणी महाराज |...
श्री गोविंद प्रभू: • श्री गोविंद प्रभू | Sh...
सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी: • सर्वज्ञ श्री चक्रधर स्...
पारायण: • पारायण | Parayana
भजन: • भजन | Bhajan
आरती: • श्री पंचकृष्ण आरती
प्रवचन : • प्रवचन
परमर्गाशी जोडलेल्या प्रत्येक ईश्वर भक्ताचे, ईश्वर साधकाचे खूप खूप धन्यवाद.
जय श्री चक्रधर
दंडवत प्रणाम
Attention -
Content of this video are owned by Shri Chakradhar Ishwar Bhakti, the use of its complete or a part of this Video/Audio is strictly prohibited.
Copyright @ Shri Chakradhar Ishwar Bhakti 2021
All rights are reserved.

Опубликовано:

 

6 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 8   
@user-zl4uu2vb5r
@user-zl4uu2vb5r 3 года назад
दंडवत प्रणाम🙏🙏🙏🙏🙏
@kesharmadye7636
@kesharmadye7636 3 года назад
DanadVat pranam 🌷🌷🌷🌷🌷
@poojamahanubhav3682
@poojamahanubhav3682 3 года назад
♥️♥️♥️ 🌹🌹🌹👌
@Marutitamhane2097
@Marutitamhane2097 2 года назад
Dandvatpranam
@kantajuneja8572
@kantajuneja8572 3 года назад
Jai shri Krishna
@sanitawaghmare3494
@sanitawaghmare3494 3 года назад
Vav
@ujwalapatil406
@ujwalapatil406 3 года назад
प्रातपूजा अवसर मराठि अर्थासह युटुबवर देण्याची कृपा करावी. दंडवत प्रणाम.
@ShriChakradharIshwarBhakti
@ShriChakradharIshwarBhakti 3 года назад
हो नक्कीच लवकरच प्राप्त पूजा अवसर मराठी अर्थ येईल.
Далее
Fake watermelon by Secret Vlog
00:16
Просмотров 3,1 млн
Первый день школы Катя vs Макс
19:37
Shree Bhaktambar sutra
48:18
Просмотров 2,4 млн