सर्वप्रथम सोनाली हॅलो नमस्कार ताई कशा आहात सगळ्या जणी असा शब्द जेव्हा तू विचारते ना तेव्हा मनाला खूप छान वाटतं असं वाटतं की कोणीतरी आपली व्यक्ती आहे सोनाली तुझी आता व्हिडिओची एवढी आम्हाला आदत लागली आहे की तुझा व्हिडिओ बघितल्याशिवाय आम्हाला करमतच नाही अशीच छान छान व्हिडिओ बनवत राहा आणि नवीन नवीन माहिती तुझ्याकडून वरचेवर मिळतच असते फॅमिली मेंबर्स सारखी तू आम्हाला आता वाटत आहेस खूप छान पद्धतीनं माहिती देतेस आणि व्हिडिओमध्ये आवाज देखील खूप छान आहे तुझा आता सध्या धावपळीचे दिवस आहेत सोनाली नवरात्र सुरू होणार आहे आमच्याकडे त्याच्यामुळं खूप सारे काम आहेत तरीपण कमेंट केल्याशिवाय करमत नव्हतं कारण खूप उशिरा व्हिडिओ बघितला नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा सोनाली सर्व परिवाराला अशीच छान छान व्हिडिओ बनवत राहा😊😊😊👌👍👌👌👍👍
Hi Tai khup chhan Sunder vlog ताई गार्डन छान झाले मस्त आहे सगळी झाडे लावली आहेत दोडका भात रेसिपी एकदम मस्त आहे श्री स्वामी समर्थ महाराज आणि टेक केअर लव्ह यू फॅमिली ❤❤
वा डिअर !!❤काय म्हणु तुझ्या सुगरणपणाला ? मलाच प्रश्न पडतो , तु एक एक रिसीपी कुठन शोधुन काढतेस .सलाम तुझ्यातील अन्नपूर्णा मातेला.मला कढईतला दोडका भात खुप भारी वाटला .मला पहिल्यांदा दोडका भाताविषयी कळले.पालक वड्या करते मी घरी असले कि , पण हा भात माहिती नव्हता.कित्ती काळजी घेताय दादा नि तु फुलांची .मला फार छान वाटते.आणि खरे एखादा दिवस तरी कामाच्या दगदगीतुन रेस्ट हवी .काम काय आपल्या पाचवीलाच आहे.आपले शरीर काही मशीन नाही .मशीनलाही आॕईल करावे लागते , ते गंजु नये म्हणुन.तुला मी नेहमी म्हणते , तब्येतीची काळजी घे.मला कंटाळा आला कि मी सरळ रजा टाकते.ओव्हरआॕल खुप छान आजचाही ब्लाॕग.❤श्री स्वामी समर्थ
पालक वडी खूपच सुंदर try करून बघितली पाहिजे👌👌, हो ताई शरीराला rest तर पाहिजे च मी पण तसेच करते बरे वाटतं नसेल तर regular काम आहे ते करते आणि बाकीचं तसच ठेऊन आराम करते मग दुसऱ्या दिवशी पुन्हा नवीन ऊर्जेने आपण काम करू शकतो..
Hi tai मी पहिल्यांदा कमेंट्स केली आहे.. पण विडीओ मात्र दररोज बघते.. तुझं नवीन घर खुप छान आहे तशीच मेहनत घेतली आहे दादा आणि तु ❤ अजून अशीच प्रगती होईल 😊.. आणि हा ताई तूला एक विचारायचं होतं की तुम्ही ती गादी आणि उशी कुटुन घेतली आहे.. का बनवून घेतले आहे ते पण सांगा.. please reply to me tai 😊
ताई वरती पॉर्च मध्ये प्लास्टिक ची जाळी भेटते स्पेशल कबुतरं पक्षी साठी भेटते ती लाव १००० रु मध्ये होऊन जातय तू मागे बोललेली वीस हजार च्या आसपास खर्च सांगितला तर हे हजार मध्ये होऊन जाईल
सोनाली मी स्वतःच अन्नपूर्णा मातेची मूर्ती घेतली तू मागे बोलली होतीस कोण देणार नाही म्हणजे आमच्या कडे ही पद्दत नाही पण मी आणली आहे मूर्ती तुला झाडांची फार आवड आहे आणि भाऊ ही झाड प्रेमी मलाही झाड लावायला आवडतात पण जागा आणि गुलाबांच्या झाडाना कोणतं खत गेलायचे ते समजत नाही कारण मी आनलेले झाड मारून गेलं मग मनाला वाईट वाटत असो तू भरपूर झाड लाव तुझ्या कडे जागा भरपूर आहे 🌹❤
Mast zade anlis tai✌👌👍🤗 zade mothi zali ki khup bhari disnrey bgh ❤ ani tai dodka bhatc me philyanda aikle chan lagto ky g karn me kdhi aikl pn Nhi ani khale pn Nhi 😊 tuzyamule as weglwegl klt bgh ani palak wadi pn chan watli mast 😋👌✌🤗 ani tai tu steel cadai mdhe kelay sgl chan aahe n kadai mast sgl hoty tyamdhe 😊 aso vlog mast hota 🥰😍😘
hi tai mi tuzi sab ahe mla 1 upay sang vanga vr mi khup kantalali ahe 1 baine mla mhtle ki tumchya aasukhalich vang yetat dusrya baila pn sangitle tyanni mla khup kharab vatle 3 varsh zale mla vang ahe sgle dvakhane kele ghrche upay kele pn frkch nahi PDT ahe pj Ripley de
Ag tai ek vicharyache hote ki mama nche masale je aahe na te jast tikhat tr nastata na mhanje mirchi che praman kase aste karan amhala tikhat ajibaat chalat nahi na mhanun mhanje order kryala