Тёмный

पालखी प्रस्थान सोहळा 2024 | कसा असतो पालखी सोहळा | Palkhi Prasthan Sohala 2024 | आषाढी वारी | Dindi 

Paulvata पाऊलवाटा
Подписаться 251 тыс.
Просмотров 52 тыс.
50% 1

जगतगुरु संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळा 2024 या वर्षी उत्साहात पार पडला. पालखी प्रस्थान सोहळा संपूर्ण या व्हिडिओ मध्ये दाखवला आहे.
उद्या संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळा आहे.
हा पालखी प्रस्थान सोहळा कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की सांगा.
राम कृष्ण हरी
संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळा
जगतगुरु संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळा
संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळा
पालखी प्रस्थान सोहळा 2024
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळा 2024
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा
संत तुकाराम महाराज पालखी सोहळा
पंढरीची वारी
आषाढी वारी
आषाढी एकादशी
पालखी सोहळा वेळापत्रक
पालखी सोहळा मुक्काम
संत तुकाराम महाराज पालखी सोहळा मुक्काम
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा मुक्काम
संत तुकाराम महाराज पालखी सोहळा वेळापत्रक
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा वेळापत्रक
देहू दर्शन
आळंदी दर्शन
देहू
आळंदी
पंढरपूर
भंडारा डोंगर
गाथा मंदीर
वैकुंठ गमन स्थान
Sant Tukaram Maharaj palkhi prasthan Sohala 2024
Sant Dnyaneshwar Maharaj palkhi prasthan Sohala 2024
jagatguru Sant Tukaram Maharaj palkhi prasthan Sohala
Tukaram Maharaj palkhi prasthan Sohala
Dnyaneshwar Maharaj Palkhi Prastan Sohala
pandharichi wari
pandharichi vari
Palkhi Sohala mukkam
Palkhi Sohala Velaptrak
Palkhi Sohala timetable
Dehu Darshan
Alandi Darshan
Dehu Alandi
#palkhi2024 #palkhisohala #santtukarammaharaj #pandharichiwari #dehudarshan #varkari #pandharpur #pandharpurwari #dindi #paulvata #पाऊलवाटा

Опубликовано:

 

15 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 20   
@RitikaRG20
@RitikaRG20 3 месяца назад
राम कृष्ण हरी माऊली पांडुरंग पांडुरंग
@latikamitesh
@latikamitesh 3 месяца назад
जय हरी माउली! तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळ्याचं तुमच्या निमित्ताने दर्शन झालं. धन्यवाद माउली🙏
@taktak_marathi
@taktak_marathi 3 месяца назад
तुमच्यामुळे जगद्गुरु संत तुकाराम महाराज आणि संपूर्ण ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळा याची देही याची डोळा पाहण्याचा योग येतो आहे. तुमच्या प्रयत्नाला पांडुरंग परमात्मा बळ देवो आणि ज्ञानेश्वर माऊलींचे आशीर्वाद लाभो.. 🙏🙏 राम कृष्ण हरी 🙏🙏
@NatureHappy-6666
@NatureHappy-6666 3 месяца назад
जे का रंजले गांजले। त्यासी म्हणे जो आपुले। तोचि साधू ओळखावा। देव तेथेची जाणावा । जगद्‌गुरू संत तुकाराम महाराज🙏🙏
@Anjalikadam37016
@Anjalikadam37016 Месяц назад
खूप छान वाटलं दादा तुम्ही चॅनलला लाईव्ह मध्ये भेट दिल्याबद्दल तुम्हाला मी फॉलो करते आणि तुम्ही लाईव्ह ला भेट दिली मला खूप आनंद झाला
@Paulvata
@Paulvata Месяц назад
@@Anjalikadam37016 ताई तुमचा लाईव्ह छान सुरू होता. तुम्हाला बोलून छान वाटलं. खूप खूप आभारी आहे या कमेंट साठी 😊🙏
@shilpap8249
@shilpap8249 3 месяца назад
Ram Krishna Hari 👏
@bindusaraeducation
@bindusaraeducation 3 месяца назад
Jay shivray
@shubhadaprabhune205
@shubhadaprabhune205 3 месяца назад
संत जगदगूरु तूकाराम महाराजकी जय
@SayliGugale2100
@SayliGugale2100 3 месяца назад
🙏🙏🙏
@rajendrasavane7078
@rajendrasavane7078 3 месяца назад
❤❤❤❤❤
@hindustani7913
@hindustani7913 3 месяца назад
श्री रामकृष्ण हरि ❤❤
@bindusaraeducation
@bindusaraeducation 3 месяца назад
बिंदुसरा एज्युकेशन लिंबारुई ता.जि.बीड
@AdvitiyaPune
@AdvitiyaPune 3 месяца назад
🙏
@atuljadhav1673
@atuljadhav1673 3 месяца назад
❤❤
@TEJA5PAGAR
@TEJA5PAGAR 2 месяца назад
जेजुरीचा व्हिडिओ पण लवकर आणा
@PatilShubhangi12345
@PatilShubhangi12345 3 месяца назад
🙏🙏🙏 I am new subscriber
@uddhyogvarta
@uddhyogvarta 3 месяца назад
पालखी सोहळ्याचे लाईव्ह अपडेट आपल्याकडून आम्हाला मिळत राहतील, ही आपल्याकडून इच्छा आहे. जे वारकरी पालखी सोहळ्याला येऊ शकत नाहीत, त्यांच्यासाठी आपण पालखी सोहळा घरी घेऊन येत आहात, ही गावाकडच्या वारकऱ्यांसाठी पर्वणीच आहे...
@Bhkatipatil4298
@Bhkatipatil4298 3 месяца назад
मानाच्या पालख्या किती असतात
Далее