तुम्ही घर बांधताना देवांची काळजी कशी घेतली ते pl सांगा आमचे चिपळूणचे घर पूर्ण तोडून बांधायचे आहे आणि main देव आमच्या घरात आहेत. गणपती , पालखी सर्व सण आमच्याच घरी होतात.
दादा नवीन घर बांधताना देवघर ईशान्य दिशेला व स्वयंपाक घर आग्नेय दिशेला येईल याची तेव्हढी काळजी घ्या. बाकीचे रूम कक्षेही adjust करा जमले तर घरातल्या कर्त्या व्यक्तीचे bedroom उत्तर दिशेला असावे. घरातले देव स्वच्छ व पवित्र जागेत ब्राम्हण हस्ते यथोचित विधी करून सांगणे करून स्थापित करावेत रोज सकाळ संध्याकाळ दिवाबत्ती करावी