स्वधर्म जरी लोपला, सर्व सुखाचा थारा मोडला, दीपासवे हरपला , प्रकाशु जाय..... चोरूहणून हरील , सर्वस्व तयाचे. स्वधर्म जरी अपुला जरी का कठीनु जाहला तरी आचरता तोची भला.........स्वधर्मु तो अचरवा पर्धरमु तो गाळावा.. स्वधर्मते भजल देव तुम्हा तूश्टा तील परस्परे घडेल प्रीती जेथ एक सैनिक मणिपूर हून महराजना प्रणाम🙏🙏🚩
भंगवता चांगलं कर्म करतो त्यालाच दुःख देतो मार्च ज्ञानदेव दुखा सहन करुन देव झालं ज्ञान होता देवाचं खर्च आपल्याला दोन मन आहेत बाहेर मनाकडे लक्ष न देता अंतर्मनाला पकडुन ज्ञानेशव ज्ञानी झाले अमर झाले तसेच तुमच्या सारखे संत देव होतात स्वार्थ भावना न ठेवता ज्ञान देनारे अमर ठरतो च