Тёмный

पाहून घ्या पुल्लरच्या प्राचिन बुद्ध लेण्या,स्तुपाचे गुढ रहस्य | चांडाळ जगलातील बुद्धांच्या पाऊलखुणा 

Bodhi Satva
Подписаться 219 тыс.
Просмотров 70 тыс.
50% 1

भारत ही भुमी बुद्धांची | पाहून घ्या पुल्लरच्या प्राचिन बुद्ध लेण्या आणि स्तुपाचे रहस्य | जंगल थरार
पाहून घ्या पुल्लरच्या प्राचिन बुद्ध लेण्या,स्तुपाचे गुढ रहस्य | चांडाळ जगलातील बुद्धांच्या पाऊलखुणा
पुल्लर, जि. नागपुर, तालुका-भिवापुर, महाराष्ट्र
Special Thanks- Sahil Gajbiye, Suraj Adikane
बोधिसत्व चैन्नेल चा उदेश 84000 बुद्ध स्तुप शोधने आणि त्या ठिकाणी जाऊन तेथील परिस्थिती आपल्या समोर मांडणे हेच आहे..
visit all caves situated in your near city or village..
पुन्हा एकदा आपल्या समोर घेवून आलो आहे एका अश्या प्राचीन बौद्ध लेणीचा इतिहास जो काळाच्या आड संपलेला आहे | ह्या संपूर्ण भारतभरा मध्ये लाखो आपल्या बौद्ध वस्तू संपूस्ठाच्या मार्गावर आहे | त्याच इतिहासिक वस्तू मधील हि एक सोनेरी वास्तू आपण गमवून बसलो आहे |
माझ नाव सागर कांबळे मी आपल्या सारखाच एक सामान्य भारतीय बौद्ध नागरिक आहे आणि आपल्या इतिहासाला जतन करणे हि मी आपली नैतिक जबादारी समजतो म्हणून आपल्या समोर ह्या गोष्टी घेवून येत आहे | #JayBhim
आपण माझ्या ह्या छोट्या प्रयत्नाला हातभार लावू शकता
Sagar Kamble : 8355814228 ( for Whatsapp only)#Bhodhisattva
ह्या विडीओ मध्ये एक वेगळा अनुभव आपल्याला पाहायला मिळणार आहे | तथागत भगवान बुद्धाच्या स्मृतीचिन्हवर प्रकाश टाकण्याचा एक छोटा पर्यंत आहे | #Babasaheb
हा विडीओ प्रत्येकाने पाहावा खूप काही गोष्ठी पाहायला भेटणार आहे | मनाला शांती देणारे ठिकाण | आणि जगावेगळा अनुभव एकाच ठिकाणी | हे बोधिसत्व चनेल विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर , छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, संत कबीर आणि सर्व मानवजाती साठी लढलेल्या महापुरुषांच्या विचारावर आधारित आहे | #LifeStyle
Gautam Buddha Inspiring and Motivational Place
It will surely take you to another world..
#KerumataBuddhistCaves
#SaveCaves.
#CavesPreservation
#Babasaheb

Опубликовано:

 

15 сен 2020

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 486   
@vaibhavshende7058
@vaibhavshende7058 3 года назад
भाऊ खुप छान। धन्यवाद यावर video बनविन्या करिता. माझ पूर्ण लहानपन गेल या गावत. दुख होते की या येवडा महान वारसा जगलाच्या आत आद्रूष होत आहे आणि कुणी पन यावर काहि करू सकत नाही 😔
@amitajadhav7155
@amitajadhav7155 3 года назад
P
@amitajadhav7155
@amitajadhav7155 3 года назад
Pp
@subhashgadge2860
@subhashgadge2860 3 года назад
@@amitdupare5122 l
@subhashgadge2860
@subhashgadge2860 3 года назад
@@amitdupare5122 l
@sonuwankhede185
@sonuwankhede185 3 года назад
Mi nilaj👍
@user-lv2tx6us9f
@user-lv2tx6us9f 2 года назад
साधुवाद सागर काम्बले जी। आधुनिक भारत में बौद्ध धर्म की संस्कृति को भारत वासियों को दिखाने के लिए। जय भीम नमो बुद्धाय सर। 👍👍👍💐💐💐
@Adityakhandarevlogs1
@Adityakhandarevlogs1 3 года назад
सागर सर आपले कार्य माहन आहे .कवि वामन दादा म्हणायचे ,भिमातुझ्या मताचे जर पांच लोक असते.त्या प्रमाणे 100 मुले सागर सर तयार झाले तर बौद्धलेण्या अतिक्रमन मुक्तहोण्या वेळ लागणार नाही .🙏🙏🙏🙏जय भिम नमो बुद्धायजय मुल निवशी
@jamunamagade4933
@jamunamagade4933 3 года назад
Ya pruthivar buddachya karunecha hath aahe jikade tikade buddahi buddhai jaibhim namo budday
@Adityakhandarevlogs1
@Adityakhandarevlogs1 3 года назад
dhanywad
@Vidyabeautystudioacadem6296
@Vidyabeautystudioacadem6296 3 года назад
सागर तू खूप छान काम करतो आहेस आणि तुझ्या सर्व साथीदार यांना माझा मानाचा जयभिम नमोबुध्दाय 🙏🙏🙏🙏🙏. आणि तुम्ही भारतातील सर्व बुद्ध लेणी दाखवण्यात यशस्वी व्हाल हे नक्कीच आहे. धन्यवाद.
@Adityakhandarevlogs1
@Adityakhandarevlogs1 3 года назад
आम्ही आपल्या पाटीसी आहोत सर्वानी सपेट करा जय भिम नमो बुद्धाय
@poonamingle1164
@poonamingle1164 3 года назад
Nkkich amhi nehmi aplya sobat asu sir...
@rajeshmanwatkar1896
@rajeshmanwatkar1896 3 года назад
Good
@bhaidasborse6882
@bhaidasborse6882 3 года назад
बोध्दि सत्व चैनल वरील एडवर्डटाईज प्लीज स्कीप करू नका कारण त्याने चैनल ला तुम्ही आर्थिक मदत नाही करू शकला तरी ऐड बघुन सुध्दा मदत करू शकता । आज हे कार्य खुप महत्वपूर्ण आहे व जोखिमेचे सुध्दा तेव्हा आपल्या मित्र परिवारातील लोकांत भरपुर शेअर करा । तरच भविष्यात बुध्दिझम भारतात राहील " ग्रेट मित्रा 👍💐 नमो बुध्दाय 👌
@shailejabhosale3238
@shailejabhosale3238 3 года назад
👌👌👌
@ecareermarket3601
@ecareermarket3601 3 года назад
मी कधीच skip करत नाही. Click करतो adv वर
@sheshraosonone8066
@sheshraosonone8066 3 года назад
Ò0
@santoshbansode767
@santoshbansode767 2 года назад
Ho
@amolgawali4309
@amolgawali4309 2 года назад
सागर दादा आपण बुद्धाचा ईतिहास लेणी शोध घेत आहात खुप खुप अभिनंदण
@shraddhameshram5640
@shraddhameshram5640 3 года назад
किती मेहनत करतोस रे तू, मोठ्या कष्टाने तू फिरत आहेस आणि जगाला बुद्धाचा अस्तित्व होत आहे आणि राहणार याची ओढक करून देतो आहे.all the best friend 👍👍👍
@anurdwajrangari2816
@anurdwajrangari2816 3 года назад
लुप्त होत असलेले तथागत बुद्धांच्या क्रांतिचे अवशेष आपण शोधून काढले.खूप खूप धन्यवाद सर.
@ktmobile5826
@ktmobile5826 2 года назад
ก็ต้องหลงอยู่บ้างแหละ
@tripstourstalks1919
@tripstourstalks1919 3 года назад
मित्रो सागर जी को उनके संशोधन के लिऐ आर्थिक मदद देना भी आवश्यक है।जो भी थोडी थोडी सालमे तीन बार देनेके विषय मे भी गंभीरतासे सोचे।अभी सोचे।बातचितसे आगे भी बढें।बिनती है।
@nileshbhagat8402
@nileshbhagat8402 3 года назад
सागर सर आपल्या कार्याला सलाम खूप परिश्रम घेऊन आपण समाज कार्य करता काळजी घेत जावा
@deepakmeshram1846
@deepakmeshram1846 3 года назад
फार फार छान आपले कार्य प्रेरणादायक आहे हरवलेले बुध्द दिसत आहे सागर दादा आपल्याला मानाचा प्रेरणादायी जय भिम नमो बुध्दाय
@SK-en3py
@SK-en3py 3 года назад
सागर मिञा तु जे बौध्द लेन्या दाखवायचे काम करत आहे तुझ्या सवँ टिमला सप्रेम जय भिम
@kiranlakshi3239
@kiranlakshi3239 3 года назад
मित्रानो आपल्या भावला आर्थिक मदत करा खूप छान काम करत आहे तो..सप्रेम जय भीम नमो बुद्धाय ❤️
@vaibhavchavan1003
@vaibhavchavan1003 3 года назад
थरार प्रवास , jay bhim , namo buddhay
@vinayswarasheel2921
@vinayswarasheel2921 3 года назад
खूप छान बनवलाय हा व्हिडीओ. आपली बौद्ध संस्कृती आजही जमनी खाली दडली गेली आहे. आपलं खूप खूप आभार, आपल्या मुळेच महाराष्ट्र मध्ये बौध्द कालीन लेण्या आहेत हे हल्ली माहिती पडत आहे. बोधी सत्व चॅनेल आणि सम्पूर्ण टिम च कौतुक करावे तेव्हढे थोडंच आहे..
@rajeshsuradkar5054
@rajeshsuradkar5054 3 года назад
अपले काम आहे फार कठिन आहे , सुंदर आए हैं
@pooja9569
@pooja9569 3 года назад
🙏🙏Khoop mothi mahiti , pratyakshat dakhavale , sobat asanaryana pan 🙏🙏 Jay bhim 🙏 , Agadi barobar mahatal " Tarun aahet pan jirun ahet " ,
@jagdishVwaghmare358
@jagdishVwaghmare358 3 года назад
सागर भाऊंना सर्व आंबेडकरी जनतेने आर्थिक मदत केली पाहिजे. खरंच खूप अभिमान वाटतो मला तुमचा. तुमच्या कार्याला मानाचा मुजरा 🙏🙏 नमो बुद्धाय जय सम्राट अशोका जयभीम 🙏
@user-rc7yr8iy6s
@user-rc7yr8iy6s 8 месяцев назад
सागर सर आपण येवढी मेहनत करून घेत आहेत आम्हाला खूप सुंदर असे बुद्धाच्या गुफा शोध करून दाखवले जातात हे जग बौद्धिक आहे तुम्हाला धन्यवाद नमो बुध्दाय जय भीम 🙏🙏🙏🙏🙏
@akshatarasal4434
@akshatarasal4434 3 года назад
You are the example we are moving towards light ,Satyamev jayate 👍✊
@bhskrbr4
@bhskrbr4 3 года назад
Namo Buddhya 🙏🙏🙏🙏🙏 Jai Bhim☸☸☸🤗🤗🙋‍♂️🙋‍♂️🙋‍♂️
@subhashnarnware
@subhashnarnware 3 года назад
खूप खूप साधूवाद..जय भीम नमो बुद्धाय
@shivajibardapure7155
@shivajibardapure7155 3 года назад
सागर सर जय भीम नमो बुध्दाय सर्व विडिओ नंतर एक संदर्भ ग्रंथ तयार करावा हि विनंती आहे सर
@BodhiSatva
@BodhiSatva 3 года назад
नक्किच सर येत्याकाळा मध्ये प्रयत्न करणार आहे
@apnahelpline6086
@apnahelpline6086 3 года назад
@@BodhiSatva Jaibhim Sir , Sandarbha grantha karita aamhi madat Karu icchito . 9833862039
@shatrughnanavgire2991
@shatrughnanavgire2991 3 года назад
Sir... जवडे vlog हिंदी भाषा मध्ये होहिल तेवढे चांगले कारण तुमचे vlog महाराष्ट्र सोडून अन्य राज्यात पण share करतोय आम्ही.... त्यांना पण भाषा समजली पाहिजे..... Telegram वर all indian बहुजन युट्यूबर चा group ahe त्यामध्ये अनेक बहुजन इतिहास कार आहेत त्यांना तुमच जे कष्ट आहे ते पूर्ण भारतातील तमाम बहुजनांना दिसले पाहिजे आमचे हेच काम राहणार आहे ते आम्ही नक्कीच करू..... Jay bhim namo buddhay 🙏🇪🇺🇮🇳 jay bharat 🇮🇳
@awesomelovesongs6039
@awesomelovesongs6039 3 года назад
नाहीतर हिंदी मध्ये सब टायटल ही देऊ शकता.
@milinddonde4413
@milinddonde4413 3 года назад
भाऊ मराठी चॅनल आहे ना.. मग काय हरकत आहे मराठीत असेल तर . हिंदी पेक्षा इंग्लिश मध्ये सब टायटल असेल तर चांगले .. आणि हिंदी फक्त उत्तरेला समजते. दक्षिण भारतात पण समजायला पाहिजे .. इंग्लिश सब टायटल मुळे सर्व जगाला ही माहिती मिळू शकते .. बुद्धिस्त राष्ट्रांना पण माहिती मिळेल.
@arvindpundge9723
@arvindpundge9723 10 месяцев назад
तुम्ही हे जे समाजाला जागृत करण्याचं काम करत आहात हे खूप महत्त्वाचे आहे. आपण आपला प्राचीन वारसा जपायला हवा
@Rokeltol
@Rokeltol 3 года назад
Sagar write a book on all the explored lenis and stupas. Locations it's history and current situation with pictures. Like Fa Hsien and Hueng Tsang. It will be remembered for centuries to come. Will guide the future people
@tribhuwanbauddh2854
@tribhuwanbauddh2854 2 года назад
बोधिसत्व चैनल द्वारा लुप्तप्राय बौद्ध संस्कृति की अदभुत जानकारी दी जाती है रिपोर्ट कर्ता सभी सहकर्मियों को साधूवाद.
@subhashnarnware
@subhashnarnware 3 года назад
असे लोक कमी नाहीत दादा.
@vinayswarasheel2921
@vinayswarasheel2921 3 года назад
च्या चार लोकांनी dislike केलं त्यांना सत्य कटू वाटले काय.
@vandanasonawne527
@vandanasonawne527 3 года назад
अक्षेप घेण्याची खरोखर योग्य पद्धत नसता काही जण टोकताना गलीच्छ शिवराळ शब्द लिहीतात की वाटत बाबासाहेबांच स्वप्न खंडित करणारे तेच वेडेलोक पुढे असतात .
@prashantpawar8423
@prashantpawar8423 3 года назад
फक्त बुद्ध बुद्ध बुद्ध आणि बुद्ध बंधू खूप बढिया धम्माचा खरा पाईक आहेस तू कडक jaibheem namobudhai
@mayakankal1548
@mayakankal1548 2 года назад
जयभीम जय बुध्द !सलाम आहे माझा या बुध्द लेणी खोज मास्टर ला
@maheshkirte9917
@maheshkirte9917 3 года назад
Nice
@rashmijames1655
@rashmijames1655 3 года назад
Tumche ni team che kiti pn dhanyavad dile tari Kamich aahe khup khup thanks ❤💟 namo buddhay💟❤
@Tanaji260
@Tanaji260 2 года назад
We are very proud of you Sagar Sir. 🙏🙏🙏🙏
@sheelasawdekar2928
@sheelasawdekar2928 3 года назад
🙏🌹खूप छान असेच हसत खेलत माहिती देत रहा. जय जवान जय किसान जय भारत जय संविधान🇮🇳
@chandrashende7457
@chandrashende7457 3 года назад
पुल्लर-चांडाळ लेण्यांची आयुष्मान सागर कांबळे यांनी खूप मेहनतीने तिथपर्यंत प्रवास करून आपल्याला दिली याबद्दल त्यांना साधुवाद देतो आणि त्यांच्या बोधिसत्व चॅनल ला माझ्यातर्फे शुभेच्छा👍🌹
@Sonalilokhande272
@Sonalilokhande272 11 месяцев назад
सागर तू सागर नाही महासागर आहे किती कठिण हा प्रवास खरंच तुझ्या कार्याला सलाम
@aniket6768
@aniket6768 3 года назад
Jay Bhim Namo Buddhay 🙏🙏🙏
@swechhakhobragade9284
@swechhakhobragade9284 3 года назад
खूप छान सागर सर!👍👌
@bhimvichardhara1400
@bhimvichardhara1400 3 года назад
"जय✺भिम"🙏🏻"नमो✺बुद्धाय"
@chhayaveer1547
@chhayaveer1547 3 года назад
जयभीम, बेटा तु खुप मेहनत घेवून vedio केला . बौदधांचा वारसा जतन करणयासाठी गावोगाव, दरया खोरया, जंगल , यातुन सफर करुन वारसाजवळ पोहचतोस , तुझे Thanks मानावे तेवढे कमीच, गणवीर काकाचे Thanks ,तयानीपण खुप मेहनत घेतली.
@rozadurge2722
@rozadurge2722 3 года назад
🙏खुप छान सर तुमचे विचार इतरांना प्रेरणा देणारे आहे जय भीम 🙏
@rameshwarsatpute1670
@rameshwarsatpute1670 3 года назад
जय भीम नमो बुद्धाय भाऊ
@sapakalgautam4939
@sapakalgautam4939 3 года назад
Saglikade boudhch boudh ahe jithe boudhanche leni stupt milatat tithe OBC Wale mandir badhtat Murti Puja kartat lokana fasvtat thank tumchya channel cha je khara Bharat boudhmay ahe he siddh hote..jay bhim Namo boudhay 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@koregaonlive5113
@koregaonlive5113 3 года назад
Map aani music jabarjast Jai bhim bhau
@pritshahare229
@pritshahare229 3 года назад
आपल्या बुद्धाच्या लेन्या वरती अतीक्रमन झालेला पाहून खूप दु:ख होतोय
@sanjaykumarjatav2933
@sanjaykumarjatav2933 3 года назад
Very good 👍 knowledge bro . Jai Bhim Namo Buddhay Jai Kanshiram Jai BSP .
@durgatirpude6636
@durgatirpude6636 3 года назад
तुमच्या मुळे आम्हाला खुप छान छान बुद्धांचे स्तुप लेण्या आणि त्यांचे अस्तीत्व किती आहे हे बघायला मिळाले जय भिम जय बुदु
@advocate.dhaneshgawali1912
@advocate.dhaneshgawali1912 3 года назад
क्रांतिकारी जय भीम नमो बुद्धाय
@rajudawane138
@rajudawane138 3 года назад
जय भीम सर
@adittyaff5833
@adittyaff5833 3 года назад
ओबीसी बाधवाना नम्र विनंती आधले होउ नका डोळस पणे पहा अद्न्यन वादी होऊ नका विचार करून वागले पाहिजे
@yogeshwakode157
@yogeshwakode157 2 года назад
लुप्त झालेल्या बुद्ध स्तूप बुद्ध अवशेष यांना उजाळा देण्याचे काम तुम्ही करत आहात भविष्यात येणाऱ्या पिढीला या तुमच्या चैनल द्वारे केलेल्या कार्या मूळ बुद्धा चा इतिहास समजण्यास मदत होईल.
@ambikaramraogaikwad1655
@ambikaramraogaikwad1655 3 года назад
Excellent Coverage
@vijaygaykwad5453
@vijaygaykwad5453 Год назад
सागर सर जयभीम नमोबुध्दाय यह विडियो करीब साल डेंढ साल पुराना होगा आज मुझे देखने का सौभाग्य प्राप्त हुआ हमारी प्राचीन विरासत एवं हमारी सभ्यता को विडियो के द्वारा देखा गर्व से सीना फुल गया आप आने वाली पीढ़ी के लिए प्रेरणा स्रोत हो एकबार पुनः आपको आपकी पुरी टीम को जयभीम नमोबुध्दाय मानाचामुजरा साधु साधु साधु
@bhaidasborse6882
@bhaidasborse6882 3 года назад
थंबनिल हिंदीत ठेवा ,गनविर बाबांना जय भिम
@milinddonde4413
@milinddonde4413 3 года назад
हिंदी का ?? मराठी समजत सगळ्यांना भाऊ..
@rajubora8599
@rajubora8599 3 года назад
पुर्ण भारतात हा चँनेल हिंदीतच प्रसिद्ध होऊ शकतो ..मराठी फक्त महाराष्ट्रातच
@milinddonde4413
@milinddonde4413 3 года назад
@@rajubora8599 पूर्ण भारतात हिंदी समजत नाही.. हिंदी फक्त उत्तरेकडील राज्यामध्ये चालते.. दक्षिण भारतात अहिंदी राज्यांमध्ये हिंदी समजत नाही..त्या पेक्षा व्हिडिओ मध्ये इंग्लिश मध्ये सब टायटल द्या सर्व जगातील बौद्धांना या आपल्या लेण्यांची माहिती मिळेल. जय भीम नमो बुद्धाय
@sunilgosawi7584
@sunilgosawi7584 3 года назад
Very adventurous and informative video. Thank you.
@ajaylokare5384
@ajaylokare5384 3 года назад
खूप खराब वाटते बौद्ध लेनिवर अतिक्रमण पाहून आणि आपण फक्त पाहत राहतो ।
@tainrwade1281
@tainrwade1281 3 года назад
Namo buddhay
@vidyatriratne7383
@vidyatriratne7383 2 года назад
खुप छान काम करत आहात भाऊ. तुमची विरासत वाचवण्याची धडपड आणि तुम्ही त्यासाठी घेत असलेले कष्ट वाखानण्याजोगे आहेत.🙏 बुद्धिस्ट इंटरनेशनल नेटवर्क आपल्या सोबत आहे.🙏
@sachinbadge1450
@sachinbadge1450 Год назад
सदर स्थान ची खुपच सुंदर माहिती दिली आहे तसेच आपण खुप मेहनत घेऊन हा बुद्ध धम्म वारसा प्रकाशात आणल्या मुळे प्रकाशित होत आहे पुरतत्व खाते झोपेतून जागे केले पाहिजे असे वाटते तरी अजून पाहिजे तसे लक्ष त्यांनी दिलेले दिसतं नाही तरी आपल्या माध्यमातून सर्व भारतीयांनी या विभागावर दबाव आणला पाहिजे ह्या स्थळाचा अजून प्रचार व प्रसार झाला पाहिजे
@buddhistr.d2930
@buddhistr.d2930 3 года назад
jai bhim 💕 Namo Buddhay💕 jai Bodhi satva 💕
@aveshdabholkar4465
@aveshdabholkar4465 3 года назад
Great work Sagar Kamble , always your name will take proudly in future and History because of your work .
@tejupatil8718
@tejupatil8718 3 года назад
Jay Bhim...... Namo Budhhay.....
@sweetybansod56
@sweetybansod56 3 года назад
Nice work dada jay bhim,nmo buddhay
@manishg.2679
@manishg.2679 3 года назад
सागर सर आणि गणवीर बाबा यांच्या कार्यास मानाचा जय * भीम.🙏
@sureshingle3459
@sureshingle3459 3 года назад
सुंदर.... 👏👏👏
@sukhadevsagar7876
@sukhadevsagar7876 3 года назад
भावा एक नंबरच काम आहे हे. आपला वारसा आपणच शोधून काढुन जगाला दाखवला पाहिजे. नाहीतर लेण्यांच्या बाहेर, ओबड धोबड मारुती किंव्हा गणपती. नाशिक -पांडव लेणी मारुती बसवला व जुन्नरच्या लेण्याबाहेर गणोबा बसवलाय. तेंव्हा आपणच हे शोधून, जगाला दाखवूया. ह्या कामी मी /आम्ही आर्थिक मदत करूच करू. जयभीम, नमो बुध्दाय.
@aniketjadhav4534
@aniketjadhav4534 3 года назад
🙏 बुद्धम शरणम् गच्छामि 🙏
@vandanasonawne527
@vandanasonawne527 3 года назад
ययय
@aniketjadhav4534
@aniketjadhav4534 3 года назад
@@vandanasonawne527 😳🙄
@jaybhim.m.g4019
@jaybhim.m.g4019 2 года назад
Grt job sir thanku 🙏🏻🙏🏻🙏🏻💐🙏🏻💐🙏🏻namo budhay 🙏🏻💐🙏🏻💐🙏🏻jay bhim 🙏🏻💐🙏🏻
@nanamore5125
@nanamore5125 3 года назад
सागर भाऊ धन्यवाद! हजार इतिहासाचे ग्रंथ जे काम करू शकणार नाहीत ते काम तूम्ही करत आहात. या व्हिडीओंचे संकलन करून एक अध्यावत डिजीटल बूक तयार करा.
@rajthakare9868
@rajthakare9868 3 года назад
सप्रेम क्रांती कारि जयभिम...💐💐 Sagar kambale .Sir आपण आरंभ केला पहिले तर सॅल्यूत एक फार महत्त्व पूर्ण असे काम तुम्ही वयात आपण चालु केले याचे आचार्य वाटते . धन्य ते तुमचे माता-पिता ज्यांनी तुम्हाला या कामाची परवानगी दिली .आणि असे संस्कार दिलेत 👌💐💐💐 या पुढे कुठलीही गरज पडल्यास फक्त एकच वेळा कॉल करा मी आणि आमची संस्था सदैवसोबत आहे तुमच्यासारख्या खऱ्या आणि निष्ठावंत कार्यकर्ता व धम्ममित्र,धम्मरक्षक,धम्मवेडा, तरुण मी आज पर्यन्त पहिला नाही . I spotted you 24×7 cont.me वृक्ष फाउंडेशन ® बुलढाणा/पुणे महाराष्ट्र ,भारत
@deepakdevade4175
@deepakdevade4175 3 года назад
सागर सर खुप चागलं महान कार्य करत आहात जय भिम
@ArvindKumar-eq2hr
@ArvindKumar-eq2hr 2 года назад
सराहनीय कार्य 😊
@amitabhnaagraj6921
@amitabhnaagraj6921 Год назад
घर बैठे बैठे असली पूर्वजों की असली विरासत के इतिहासिक दर्शन करके जान मैं जान आ गई हो तो,,, अब चले धम्म की ओर,,, क्योंकि सब दुखो की एक ही दवा, बुद्घम् शरणम् गच्छामि
@lk-zn1yd
@lk-zn1yd 3 года назад
Sir account number aur IFSC code share karo
@archanaramteke1405
@archanaramteke1405 3 года назад
पुल्लर.. चे प्राचीन बौद्धकालीन लेणी अस्तित्व बघण्याची संधी फक्त तुझ्याच मुळे मिळाली.. सागर तुला खूप खूप धन्यवाद...!!
@vandanameshram9386
@vandanameshram9386 2 года назад
Tumche kasta,dhadpad,mehanat ani talamal sarvasathi manapasun Dhanyavad ani Shubhechha!!!
@shahadevjawale4938
@shahadevjawale4938 3 года назад
Jay bhim sagar sir
@superspandan5202
@superspandan5202 3 года назад
Jay bhim namo Buddhay
@kavyamanisha1407
@kavyamanisha1407 9 месяцев назад
बुद्ध हरवलेले नाही बुद्ध प्रत्येकाच्या हृदयातले बुद्ध प्रत्येकाच्या श्वासातले
@sunitajadhav1100
@sunitajadhav1100 4 месяца назад
Namo Buddhay Jay Bhim sir we need 100 Sagar like you then our true virasat come back, thank you very much to your hard work
@sukhdevadsule6888
@sukhdevadsule6888 3 года назад
जय भीम सागर सर खूप छान आपण कार्य करीत हात संपूर्ण महाराष्ट्रात आपण लुप्त पावलेल्या बुद्ध लेण्या व बुद्ध स्तूप याचा शोध घेऊन संपूर्ण भारत वाशीय यांना दाखवून देताय त्याबद्दल खूप खूप धन्यवाद .
@kd_0fficial861
@kd_0fficial861 3 года назад
Badaya sir jay bhim🙏🙏
@rahulbodare6823
@rahulbodare6823 3 года назад
👌👌👌👍👍🙏🏼
@vishrantibagde8274
@vishrantibagde8274 3 года назад
बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी म्हणून तुम्ही खूप छान काम करीत आहेत तुमचे कौतुक केले ते कमी च आहे
@sandeephirkane3023
@sandeephirkane3023 3 года назад
Excellent work
@sonawanes7169
@sonawanes7169 3 года назад
Salute u good best work..for ours...keep going
@arpitkiranastoreskumbhari9673
@arpitkiranastoreskumbhari9673 3 года назад
Very nice 🙏🏻🙏🏻🙏🏻
@KK-cp9lz
@KK-cp9lz 3 года назад
jai bhim ... Bhau
@heerajadhav7683
@heerajadhav7683 3 года назад
Good thing you r doing really good work.... Great....
@dgmaker2955
@dgmaker2955 3 года назад
जय भीम नमो बुद्धाय सर..💐🙏💐 Great work Sagar sir..
@sukrutighodeswar6587
@sukrutighodeswar6587 3 года назад
Thank you so much...khup chaan mahiti dili...mazya sasar gao pullar aahe....👍
@dhanrajmhaske7827
@dhanrajmhaske7827 3 года назад
One day you will explore all over the world buddha my best wishes with you sagar 💐💐💐👌👌👌👍👍👍
@chiuvideos3649
@chiuvideos3649 3 года назад
Namo buddhay 🙏🙏🙏 Jay bhim Sagar sir khup chan Kam karta tumi
@shatrughnanavgire2991
@shatrughnanavgire2991 3 года назад
आणि Bodhi Satva च्या तमाम subscriber यांना एकच विनंती आहे की Bodhi Satva च्या join button la click करून सहकार्य करा फक्त तुम्हाला पहिले तुमच्या अविष्यातील 29rs खर्च करायचे आहेत.... Bodhi Satva च्या comments Box मध्ये subscriber च्या नावासमोर bodhi Satva चा logo बघायचा आहे...... तर मित्रांनो करणार ना join button ला click.....❤️
@latagaikwad7855
@latagaikwad7855 3 года назад
मुला खुप छान काम करतोस नमोबुधद 👍👍💙💙🙏🇪🇺👌👌👏👏💙💙💙💙
@amolsalve971
@amolsalve971 3 года назад
❤❤❤❤👏👏👏👏👏🙏🙏🙏🙏🙏
@laxmangaikwad1863
@laxmangaikwad1863 2 года назад
🙏 जय भीम नमो बूदधाय 🙏 🙏🙏सत युग जिंदाबाद 🙏🙏 🙏🙏🙏अत दिप भव 🙏🙏🙏
@Kattarsanatanipdf
@Kattarsanatanipdf 3 года назад
आप बहुत शानदार काम कर रहें हैं भाई। भविष्य में सफलता हेतु ढेरो मंगलकामनाएं ।
@amitaidale2728
@amitaidale2728 3 года назад
नमो बुध्दाय जय भीम 🙏🙏🙏
@sunilmeshram2698
@sunilmeshram2698 3 года назад
dear sagar, you work is definitely great & inspirational for the indian culture & people. ......namo buddhay...
@samyakmorya5371
@samyakmorya5371 3 года назад
खूप कठिन प्रवास करून तुम्हीं ही माहिती दखिवली आहे.तुम च्या कार्याला सलाम
@vinodingale1006
@vinodingale1006 3 года назад
proud of youre movements
Далее
АРЕХ ПОЙМАЛ БЕЛКУ ОТ ИГРЫ ВП
15:01
АРЕХ ПОЙМАЛ БЕЛКУ ОТ ИГРЫ ВП
15:01