श्री गुरूदेव दत्त संदीप दादा कुरवर तीर्थ फारच छान आहे मंदिराच स्वचछता जेवणाचा प्रसाद दत्त पालखी सोहळा आरती फारच छान आवडले दादा तुमचा दत्त प्रवास सुखाचा हो व आपल्या सर्व इच्छा पूर्ण हो हि प्रभू चरणी प्रार्थना हे सर्व दत्ता महाराज यांची कृपा आहे बाकी सर्व हरी अर्पण
मी अजून कधीच ही देवस्थाने पाहीलेली नाहीत पण आज तुमच्यामुळे निदान फोनमधून तरी दर्शन मिळाले दत्त महाराजांचे तुमचे खूप खूप धन्यवाद मी सातारा मध्ये राहते श्री गुरुदेव दत्त
दादा तुमच्यामुळे आज दत्त गुरूंचे दर्शन झाले. अजून तुमच्या प्रवासातील दत्त गुरूंचे दर्शन घ्यायला आवडेल...मी पिठापूर कुरवपूर पाहिले नाही पण तुमच्यामुळे बघायला मिळाले तुमची आभारी आहे
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त भाऊ खूप छान.दर्शन होतंय खूप भारी वाटलं पिथापुर् च मंदिर हि पालखी खाली झोपायचे व्हिडीओ बघितलं होत पण आज प्रत्यक्ष बघितलं आणि तुम्ही वाहिनी ना तनुजा बोलताना पण ऐकलं 😂😂
नमस्कार दादा पीठापुर दर्शन छान झाले.मला सांगा तुम्ही प्रवास कसा केला त्याची डीटेल्स टाका. 🙏🙏🌹श्री स्वामी समर्थ 🌹🙏🙏 आई फार्म हाऊस म्हात्रोळी.ता.अलिबाग जि.रायगड
नमस्ते दादा तनुजा वहिनी खुप छान यात्रा केली प्रसाद पण खुप छान श्री गुरु देव दत्त पालखी खालून जाणे a खाली झोपते वरुण पालरवी जाते सर्व दत्त महाराजाची कृपा
दादा तुम्ही देव दर्शनाला गेलात खूप छान तुमची दत्त सेवा खूप छान आहे तुमचे भाग्य तुम्हाला जायचा योग आला ,पण दादा तुम्ही जशे तुमच्या घरी राहून व्हिडिओ बनवताना तशी भावना ह्या व्हिडिओ त नाही म्हणजे तुमचे ते घर,गायी ,निसर्ग रम्य वातावरण ,तुमची ती सकाळी सकाळी राम राम मंडळी म्हणण्याची पध्दत डॉन, गट्टू ला जीव लावण्याची कल खूप काही मस्त आहे ,आणि सांगु सगळे तीर्थ तिथेच आहेत , घरी जा तुमचे घरी असतानाचे व्हिडिओ च भारी आहेत
Video खूप खूप छान वाटला दादा 👌👌👍 वहिनी मस्त फिरायला गेल्यात पण त्याच्या चेहर्यावर घरची काळजी वाटते अस वाटतय साहजिकच आहे. गुरांची, मुलांची घरच्यांची काळजी वाटण साहजिकच आहे. माझ पण असच😊 होत. 👍 मस्तच video पालखीचे दर्शन झाले 🌷🙏🌷
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दादा तुमच्यामुळेच आम्हाला श्री दत्तगुरूंचे दर्शनाचे पुण्य मिळाले आणि अक्षरशः डोळ्यातून आपोआप पाणी वाहू लागले. शतशः आभार. 🌸🙏🙏
नमस्कार दादा🙏.. विडिओ च्या शेवटी ते दादा रायचूर आणि मंत्रालयम ला जाणार म्हणून बोलले, तुम्हीही एकदा नक्की मंत्रालय ला भेट दया,. राघवेंद्र स्वामींचं खूप छान मठ आहे👍... जय गुरूदेव दत्त 🙏