Тёмный

पिढ्यानपिढ्या चालत आलेला आमच्या घराण्यातील अस्सल ब्राह्मणी पद्धतीचा गोडा मसाला | Leena's Sugrankatta 

Leena's Sugrankatta
Подписаться 42 тыс.
Просмотров 119 тыс.
50% 1

#गोडामसाला #ब्राह्मणीगोडामसाला #मसाले #पारंपारिकमसाले #लीनाजसुगरणकट्टा #लीनाजोशी
पारंपारिक गोडा मसाला
धने २५० ग्रॅम
जिरे ५० ग्रॅम
तीळ ५० ग्रॅम
खसखस २५ ग्रॅम
सुके खोबरे कीस ५० ग्रॅम
मसाला वेलची १० ग्रॅम
दालचिनी १० ग्रॅम
लवंग १० ग्रॅम
काळी मिरी १० ग्रॅम
जायपत्री १० ग्रॅम
दगडफूल १० ग्रॅम
शहाजिरे १० ग्रॅम
नागकेशर १० ग्रॅम
तमालपत्र ५ ग्रॅम
खडा हिंग १० ग्रॅम
संकेश्वरी मिरची १० ग्रॅम किंवा ८-१० मिरच्या
ब्याडगी मिरची १० ग्रॅम किंवा ८-१० मिरच्या
मीठ ३० ग्रॅम
( जर मसाला अजून सौम्य चवीचा हवा असेल तर जे मसाले १० ग्रॅम घेतले आहेत ते ५ ग्रॅम करा व तमालपत्र २.५ ग्रॅम घ्या. दोन्ही मिरच्या ऑप्शनल आहेत. नाही घातल्या तरी चालतील. )
- प्रथम धने, जिरे, खसखस आणि सुके खोबरे कोरडे भाजून घ्या.
- कढईत तीन चार चमचे तेल टाकून आधी हिंग तळून तो बाजूला काढून ठेवा.
- उरलेल्या तेलात सर्व मसाले छान सुवास येईपर्यंत भाजून घ्या. व बाजूला काढून ठेवा.
- आता दोन्ही मिरच्या कडकडीत होईपर्यंत भाजून घ्या.
- आधी कोरडे भाजलेले जिन्नस मिक्सरमधून बारीक वाटून घ्या.
- मग तेलात भाजलेले जिन्नस मिक्सरमधून बारीक वाटून घ्या. यात मिरच्या पण वाटून घ्या.
- आता एका परातीत दोन्ही वाटण एकत्रित करून घ्यावे. त्यात मीठ घालून नीट मिक्स करून घ्यावे.
- आता सगळे परत एकदा मिक्सरमधून वाटून घ्यावे.
- आपला पारंपारिक गोडा मसाला तयार आहे.
- पावसाळ्यात मीठ पण भाजून घ्यावे.
- तयार मसाला एखाद्या काचेच्या बरणीत भरून ठेवावा. काचेची बरणी नसेल तर एखाद्या एअरटाईट प्लास्टिकच्या डब्यात भरून ठेवावा.
धनेपूड आणि जिरेपूड
• ताजी फ्रेश धनेपूड आणि ...
ताकाचा मसाला
• या उन्हाळ्यात बनवा मस्...
Video shooting & editing:
Varun Damle
+91 95459 08040

Опубликовано:

 

18 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 270   
Далее
Prank Orchestra
00:10
Просмотров 1,7 млн
Какой звук фальшивый?
00:32
Просмотров 972 тыс.
Prank Orchestra
00:10
Просмотров 1,7 млн