वंदा मी भंतेजी तुम्हाला माझी कोटी कोटी वंदन एवढंच सांगते की तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घ्या कारण तुमच्यासारख्या ज्ञानी भन्ते संघाची समाजाला खूप गरज आहे खूप सुंदर धम्मदेसना असते नमो बुद्धाय साधू साधू साधू🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
Bhnteji आपल्या वानिद्वरे भगवंताचा धम्म श्रवण करायला मिळतो आहे खरचं आम्ही खूप भाग्यवान आहोत नक्कीच आपल मिशन पूर्ण होईल बौद्ध dhmm स्वीकारणारे लोक खुप कल्याण करत आहेत
वंदा मी भंन्ते आपले सर्व दवाखान्यातील उपचार पुर्ण करण्याय्रा डाॅक्टर व सहकारी जनांना साधुवाद व आपनास स्वस्थ बघुन समाधान वाटले आपले व आपल्या हितचिंतक उपासकाचे पुण्य कर्माचे हे फळ आहे असे मी मानतो आपन स्वस्थ व तंदुरुस्त राहावे अशी आपल्या प्रती मंगल कामना करतो ..जयभीम जय बुध्द