खूपच सुंदर आहे हा बाजार 👌👌👌👌 स्व स्त आणी मस्त आहे . खूपच खूपच छान ऍटी पीस मिळतात 👍 मी पण चक्कर करेन थँक्स ताई पत्ता नीट सांगितला 👍पण याला गरीबा चा मॉल महणून या आठवडी बाजाराचा अपमान करू नका 😢😢😢ही तर आपली बाजार हाट रीत आहे 💐
Sorry! कोणी दुखावलं असेल तर, पण माझा तसा कोणाला दुखावण्याचा हेतू नव्हता मॉल सारखा तो बाजार आहे जिथे सगळ्या गोष्टी मिळतात आणि स्वस्त दारात मिळतात हेच सांगायचं आहे.
म.न.पा. पासून कार्पोरेशन पुलावरून शनिवार वाड्या च्या दिशेने जायचं पण पूल संपताच left ला वळायचं, जोपर्यंत जुना बाजार येत नाही तोपर्यंत सरळ जायचं, अगदी 2 ते 3 km वर आहे left ला.
actually, i mention all things related to this bazaar in a video. If you want to buy something then you have to go there and search for that and use your bargaining skill.
हो बरोबर आहे हा चोर बाजार नाहिए आणि ते मलाही आवडलेलं नाहीये, पण बरेच जन् या बाजाराला चोर बाझार म्हणून ओळखतात, खरं तर हा पेशवे कालीन बाजार आहे म्हणूनच तर मी या video चं title तस् दिल आहे आणि मी याचा या video मध्येही उल्लेख केला आहे. असो, comment बद्दल thank you, आणि आपले विचार share केलेत त्याबद्दलही.
जुनी भांडी बघुन जुन्या जमान्यात गेले मी हि सगळी भांडी नवीन पिढीने घराबाहेर काढली पण बघा परत नवीन पितळी भांडी घेतात लोकं ह्यातली भांडी घेऊन वापरावेत नवीन एवढी मजबुत व सुंदर नाहीत खुप महाग असतात हया भांडयाना घया पाॅलीश करुन वापरा
Thank you so much भैयाजी! बडा अच्छा लागा कि मेरे विडिओ हिमाचल तक पहुचे है और आप देख रहे हो | और बझार का Address मैने Description box में दे दिया है | Thank you once again.
Now I don't have any contact no but i'm thinking to make one more video on Juna Bazar with more details or providing more details in description box. Thank you for watching video 😊.