Тёмный

पुण्याच्या मेहनती कोमल ताईंची रुद्र मच्छी खानावळ🐟 आगरी कोळी माशांची मेजवानी🐟 Rudra Machhi Khanaval 

Crazy Foody Ranjita
Подписаться 683 тыс.
Просмотров 98 тыс.
50% 1

►►► Please Email Us below for Business Inquiries:
Email: crazyfoodytraveler@gmail.com
Rudra machhi khanaval
PWD Colony, New Sanghavi, Pimpri-Chinchwad, Maharashtra 411027
Phone: 7972052623
maps.app.goo.gl/iw7soAMZnbeQ4...
Ranjita Salon Academy
Shop No. 114, 1st Floor, Yash Padma Building, Opp. Shivkala Arcade,
Near Rlw Station, Boisar(w) 401501
MAHARASHTRA
Ph. No. 7028689920 ( 10 AM To 7 PM )
(Only Salon Inquiry )
ranjitasalonaca...
►►►My Other Channels :
►►►Rohan's Vlog
/ @rohansvlog4120
►►►Ovee & Mumma RU-vid Channel Link:
/ @oveeandmumma
►►►Being Ranjita RU-vid Channel Link: / @beingranjita
►►►Ranjita Shorts Official
/ @ranjitashortsofficial...
►►►Facebook : Crazy Foody
/ crazyfoodytraveler
►►►Instagram: crazy foody ranjita
crazyfoodyranji...
►►►My Cameras:
1. Sony ZV1 Camera: amzn.to/2Sm0ZvY
2. Canon 200d : amzn.to/3kMs7QT
3. GoPro HERO9 Black Holiday Bundle
amzn.to/3aG9Hy5
4. DJI Pocket 2 - Handheld 3-Axis Gimbal Stabilizer
amzn.to/2UV5RwP
►►►My Mic :
1. Rode VMGO Video Mic GO
amzn.to/3c9u1K2
2.Rode Wireless Go
amzn.to/2KquGfc
3. Wired Mic
amzn.to/3kF5VZ2
4. Wireless Mic
amzn.to/3jb25GZ
►►►New Mic:
Sennheiser MKE 200
amzn.to/3JjRZR9
🙏Video आवडल्यास Like/Share करायला विसरू नका आणि Channel ला
Subscribe करून Bell button नक्की प्रेस करा.
गावचे पारंपारीक
तांदळाचे पोळे | Easy Traditional Tandlache pole
• गावचे पारंपारीक तांदळा...
हिरवा मसाला वाटण, व्हेज किंवा नॉन व्हेज भाज्यांसाठी उपयुक्त
• हिरवा मसाला वाटण, व्हे...
►►►Ovee & Mumma Popular Video
Ovee's Birthday Gift 🥰 Ovee & Mumma
• Ovee's Birthday Gift 🥰...
ओवीचे सिल्वर बटन आले हो आले 💃 Ovee Silver Play Button Unboxing Video
• ओवीचे सिल्वर बटन आले ह...
ओवीचे Milky Bar सँडविच😋
• ओवीचे Milky Bar सँडविच...
ओवीने बनवली मँगो कँडी🍭 Mango IceCream Recipe
• ओवीने बनवली मँगो कँडी🍭...
ओवीने बनविली मॅगी 🍜 Easy Maggi Recipe by Ovee
• ओवीने बनविली मॅगी 🍜 Ea...
Music: Goa
Musician: ASHUTOSH
Site: ashutoshmusic.fanlink.to/goa
Thanks For Watching... Crazy Foody Ranjita
#rudra_macchhi_khanaval #रुद्र_मच्छी_खानावळ #papletfry #सुरमई #punefood #food #prawns
#pune #fish_restaurant #pune_fish_restaurant #fish_hotel #bestfish
#crazyfoodyranjita #beingranjita #oveeandmumma #BeingRanjita #rohansvlog

Опубликовано:

 

9 ноя 2023

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 143   
@cheta121
@cheta121 9 месяцев назад
जोश टॉक मध्ये रांजिताला ऐका....तुझी स्टोरी खूप इमोशनल आहे.
@vaishalishinde4104
@vaishalishinde4104 9 месяцев назад
रंजीता ताई सकाळीच मी ज्येष्ठ काम करत त्यावेळेला माझ्या डोक्यात तुझाच विचार चालू होता स्वतःच्याच मनाशी म्हणत होती ताईला कमेंट करायची तुझ्या आयुष्याबद्दल आम्हाला जाणून घ्यायला खूप आणि काय जादू झाली की रात्री मी तुझी जोश मराठी चायनल हे त्याच्यावर तुझी मी मुलाखत ऐकली तुझ्याबद्दल जेवढा आदर होता कितीतरी पटीने वाढला तू जो स्ट्रगल केला आहे आणि त्यातून तुझी उभा त्याच्यासाठी सलाम खरंच तुझी ती कहाणी ऐकून खूप वाईट वाटलं😢😢 म्हणतात ना वाईटातून चांगलं होतं दिवस आता तुझे चांगले मागे तुझे कष्ट मेहनत तसेच तुझ्या फॅमिली ची तू जे सगळ्यांना मिळून मिसळून वाकती ते मला खूप आवडतं आणि तुझ्याबद्दल काय लिहावं शब्दच नाही तुझी ती कहाणी ऐकताना तू रोहन दादा बद्दल आणि तुझ्या लग्नाबद्दल खरंच तुझ्या जागेवर त्या वेळेला एखादी मुलगी दुसरी तर केव्हाच रोहन दादाला म्हणाले असते की आपलं लग्न नको करायला आपण इथेच थांबूया पण तू जेव्हा रोहन दादा ची साथ सोडली नाही ते मला खूप आवडलं रोहन दादा नाही तुझ्या आजपर्यंत साथ का तुला कधी कुठल्या गोष्टीला विरोध केलेला मागे तुझ्या मागे खंबीरपणे तो नेहमीच तसेच राहतो असेच तुम्ही नेहमी एकमेकांच्या सात कायम राहावा तुमची फॅमिली मला खूप खूप खरंच रोहन दादा तुझं नशीब खूप छान रंजीता सारखी तुला बायको मिळाली आणि रंजीत आपण तेवढी खूप नशीबवान आहे की रोहन दादा सारखा नवरा मिळाला मी नेहमी देवाजवळ प्रार्थना करणार की तुमची खूप मोठे होणार पण काल मला मनापासून इच्छा होती की तुमचं बद्दल जाणून घ्यायचे आणि ती रात्री माझी पूर्ण खरंच मी आतापर्यंत 32 वर्षांमध्ये जेवढी माणसं बघितली कुटुंब कुठेच बघितले नाही खरंच मला तुम्हाला एकदा भेटायचं सातारला आल्यानंतर कळवा आणि तुमचं आता शब्दच नाहीयेत मला खूप काही बोलायचे तुमच्याबद्दल पण मला शब्दच कमी आणि सगळं ते ऐकून बद्दल खूप खूप आदर माझ्या मनात निर्माण झालेला आहे❤❤❤❤❤
@dishabagade3774
@dishabagade3774 9 месяцев назад
जे मला म्हणायचं होत ते तुम्ही म्हणालात ताई... खरच मला वाटायचं की रणजिता ताईच जीवन किती भारी आहे ..फिरायला मिळत रोज.. family छान आहे पण तिन किती संघर्ष केलंय हे जोश टॉक वर रात्री पाहिलं मी मला खरच रडायला आल तेव्हा...माणसाला सहज काहीच मिळत नाही हे समझ ल ताई मला आणि मी एक clg student आहे तरी ही मी विडिओ बघते तुझ कारण एक प्रेरणा मिळते आउष्य कस जगायचं ते🥺🙏🙌लव्ह यू very much Tai ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 9 месяцев назад
मनः पूर्वक धन्यवाद 🙏असच प्रेम व आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू द्या हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🥰🥰❤❤
@poonamsawant5822
@poonamsawant5822 9 месяцев назад
Mast vidio
@mayuribhagat2829
@mayuribhagat2829 8 месяцев назад
ताई तू जे सांगत होती ना तेव्हा माझ्या पण डोळ्यात पाणी आलं 😢🥺🥺 ताई तू खूप भारी आहे अशीच अजून पुढे जा ❤️❤️❤️🥰😍☺️😊👏🍫
@user-tr7my4ju3w
@user-tr7my4ju3w 8 месяцев назад
खुप छान रंजीता
@priya260
@priya260 9 месяцев назад
आज खरी Ranjita कळली. तुझ्या जिद्दीला सलाम. आणि तुला साथ देणाऱ्या रोहन दादा आणि family ला सलाम. Love u Ranjita ❤😊 आपण करत असलेल्या कामाला कितपत यश येईल याची खात्री नसताना त्या कामात सातत्य ठेवणे. यासाठी खरंच धैर्य आणि कष्ट करण्याची तयारी पाहिजे. तुमच्या संपूर्ण family la hats off. Love u all.
@ganeshwagh9315
@ganeshwagh9315 9 месяцев назад
रंजिता तुझ्या आयुष्याची कहाणी बघितली खूप स्ट्रगल केला पण आता तुझं चांगलं चालू आहे अशीच प्रगती करत रहा तुझा भाऊ
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 9 месяцев назад
Thank you 🥰🥰
@sushmachavan3090
@sushmachavan3090 9 месяцев назад
Kadi ale hote yai tumhi Samgayech tri na tumhi Mi ale aste tumhala bhetayela Mi tumcha josh tolk var cha video bagila chan ahe❤
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 9 месяцев назад
Thank you 🥰🥰
@rahulchikate7494
@rahulchikate7494 9 месяцев назад
चव काय असते हे तिथे जाऊन अनुभवता येते खूप च छान टेस्ट आहे
@Rider-qv6rh
@Rider-qv6rh 9 месяцев назад
रंजिता तुला दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा खुपच छान विडीवो दाखवला माशायाची रेसिपी छान दाखवली जय सदगरु घरातील लहान मोठ्या ना दिपावली च्या खुप खुप शुभेच्छा उदंड आयुष्य लाभो
@ashwini..
@ashwini.. 9 месяцев назад
जोश talk वर व्हिडीओ पाहिला ताईचा❤❤खूपच छान ताई, तुझी जेवढी स्तुती करेल ती कमीच😊खूप खूपच proud feel होतंय तुझ्यावर❤❤❤❤खूप छान😊 खूप छान व्हिडीओ❤😊
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 9 месяцев назад
मनः पूर्वक धन्यवाद 🙏
@sushmasapkal8003
@sushmasapkal8003 9 месяцев назад
रुद्र मच्छी खानावळ आणि तिही पुण्यात आगरी कोळी फिश थाळी एकच नंबर❤ कोमल ताई तुम्ही खुप मेहनती आहात तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा😊 ताई व्हीडिओ खुप छान होता😊❤
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 9 месяцев назад
Thank you 🥰🥰
@ridansh_gaming
@ridansh_gaming 9 месяцев назад
रंजीता तुझा आजचा व्हिडिओ पाहून मला खूप वाईट वाटलं कारण तू माझ्या घराच्या पाच मिनिटाच्या अंतरावर आली होतीस मी पण नव्या सांगवीतच राहते साई चौका जवळच .काय ग भेट झाली असती आपली . मला खूप अभिमान वाटतो की तू आज माझ्या एरिया मधल्या महिलेला सपोर्ट करून तिक्या पूर्ण फिश चे प्रकार दाखवले
@anilbotle823
@anilbotle823 9 месяцев назад
अशीच मुंबई येथील काही छोटे मोठे चांगले खाण्याचे ठिकाण बघायला आवडतील
@gaurisawant1065
@gaurisawant1065 9 месяцев назад
Hello good morning. Khup mothi aapan chuk krto ki mase jast vel marinate krun thevto. Kadhich max 30 mins jast marination nhi krun thevaych. Karan masle laun thevl ki tya mashyana pani sutat jat tyamule fish mdhl je actual taste aste te water dvare nighun jate
@Hs_Dhruv
@Hs_Dhruv 9 месяцев назад
खूप छान रंजिता ताई खूप मस्त विडिओ आहे. नक्की भेट द्या रुद्र मच्ची खानावळ ला खूप अप्रतीम चव आहे.👌👌
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 9 месяцев назад
Thank you 🥰🥰
@swatiwarade77
@swatiwarade77 9 месяцев назад
अग खूपच जवळ आलीये
@nidhiotawanekar3134
@nidhiotawanekar3134 9 месяцев назад
Hi ranjita sarv ladies chi tu prerana aahes kharech khup prostahan milte tujhyakadun asech chan chan dakhvat ja 😊jay sadguru 🙏
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 9 месяцев назад
जय सद्गुरू 🙏Thank you 🥰🥰
@latakamble4977
@latakamble4977 9 месяцев назад
Punyachi rudra khanavalche jevan recipe khup chhan mast laybhari vatala baghayala maja aali
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 9 месяцев назад
Thank you 🥰🥰
@dishagurav4254
@dishagurav4254 8 месяцев назад
रंजीता ताई मी तुझी जोश वरची स्टोरी ऐकली.खूपच कठीण परिस्थितीत तून गेलीस तू.खूप कष्ट करून इथपर्यंत पोचली. तेव्हा सोसलेले कष्ट मेहनत हे तू बोलत असताना तुझ्या डोळ्यात येणाऱे पाणी सांगत होते..तू तेव्हा मेहनत घेतली म्हणून आता असे दिवस आलेत.love you tai
@sushmachavan3090
@sushmachavan3090 9 месяцев назад
Hello tai Mi navi samgvit ch rhahte ani amhi yete nehmi jato Pwd ground var
@user-ki5bp1tm2l
@user-ki5bp1tm2l 9 месяцев назад
Nice video tai, tai aaj mi tuja zosh talks vrcha interview bgitl khup rdu aale pn krch tai tuja kdun khup shiknyasarkh aahe tuja sarkh same maja life mdhe thod hot khrch tai tula salam aahe 🙏
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 9 месяцев назад
Thank you 🥰🥰
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 9 месяцев назад
Thank you 🥰🥰
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 9 месяцев назад
Thank you 🥰🥰
@magicfooddishandvlog
@magicfooddishandvlog 9 месяцев назад
मि यांचे कडुन आनले होते खुप छान टेस्टि आहेत 😋
@vijayagaikwad8595
@vijayagaikwad8595 9 месяцев назад
जय सदगुरू ताई खूप छान फिश होत्या
@namrataskitchenandvlog6786
@namrataskitchenandvlog6786 9 месяцев назад
Ranjita tu adhi tari sangaych tikde yenar ages mhnun.mi javal ch rahate.
@AkashKumar-zx7db
@AkashKumar-zx7db 9 месяцев назад
खरं सांगायचं झालं तर.. मी काय तुझा मोठा फॅन वगैरे नाही . पण काल तुझी जोश टॉक वर मुलाखत पाहून खूप छान वाटल.. आता मी पण तुमचा फॅन आहे असं समझा.... आणि माझी जर चांगली प्रगती झाली तर मी तुमच्या जीवनावर एक लघु चित्रपट बनवायची इच्छा तुम्हाला सांगून मी पूर्ण करेन ❤❤❤❤❤
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 9 месяцев назад
मनः पूर्वक धन्यवाद 🙏
@kamalbiranje8116
@kamalbiranje8116 9 месяцев назад
सकाळ सकाळ शुभ सकाळ पाटील फॅमिली आणि शुभ दिपावली 🙏🙏
@prajaktapatne2506
@prajaktapatne2506 9 месяцев назад
सकाळ सकाळ शुभ सकाळ रंजीता आणि पाटील परिवार ओवी 😘
@rizwanashaikh5202
@rizwanashaikh5202 9 месяцев назад
Hii ranjita tai nice video tai maine josh marathi par aki mulakhat dekhi sach me apne bht struggle Kiya hai tai apne bht mehanat ki hai isliye aj ap yaha tak pahuchi hai our aise hi age badhti raho yahi duwa hai ❤❤ mai jab bhi apke video dekhti hu na Aisa lagta hai hamari bht purani pahecha hai Aisa lagta hai ke ap ham se hamare ghar me baith kar bat kar Rahi hai tai mai apko aik bar jarur milugi ❤❤
@shwetamhatre8670
@shwetamhatre8670 9 месяцев назад
Khup chan tempting dish hote .ramjita khush❤..n tai khup mehnati n khup.chan ahet bolayla..keep it up
@sushmachavan3090
@sushmachavan3090 9 месяцев назад
Rudra chi anda thali mazya mulalla khup avadte
@anitacostaanitacosta4342
@anitacostaanitacosta4342 9 месяцев назад
Good morning Ranjita hat's of to u darling n all t hard working lady's god bless you n t hard working lady's ❤❤🙏🙏
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 9 месяцев назад
Thank you 🥰🥰
@vinayapatil365
@vinayapatil365 9 месяцев назад
khup chan mase
@priynkabansode1903
@priynkabansode1903 9 месяцев назад
Good morning Ranjita mst hota Vlog 😍😍 khup bhari taii Machchi 😍🍫🥰🤩 🤩🤩 yummy 😋🤤😋🤤😋🤤
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 9 месяцев назад
Thank you 🥰🥰
@jatinchheda8687
@jatinchheda8687 9 месяцев назад
Jay sadguru Tai 😊 nari Shakti 🙏 chahe to kuch bhi kar Sakti hai 🙏🙏Tai kaal tuza Josh talks var cha interview bagitala 🙏what a journey, no words,,,khup inspiring aahe,,ek itka hasrya chaherya ne itk Sangharsh karun aaj aapli ek vegli olakh nirmaan keli aahe,,KAMAAL,,selute Tai,,on words🙏🙏🙏🙏gbu
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 9 месяцев назад
Thank you so much 🥰🥰🥰
@sonalmhatre683
@sonalmhatre683 9 месяцев назад
Khupach chan yummy vlog tai jay sadguru
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 9 месяцев назад
जय सद्गुरू 🙏
@manasisurve1602
@manasisurve1602 9 месяцев назад
Good morning tai ❤️🥰 खूप छान विडियो ताई 👌👌👌👌👌👍
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 9 месяцев назад
Thank you 😊
@priyajohari7695
@priyajohari7695 9 месяцев назад
Good morning tai❤
@vikaspekhale4979
@vikaspekhale4979 9 месяцев назад
Very very nice video
@aishwaryamarwadi4390
@aishwaryamarwadi4390 8 месяцев назад
Khup chhan video hota tai😊👌👌🤤🤤
@swatiwarade77
@swatiwarade77 9 месяцев назад
किती दिवस पुण्याला
@niyuktisatvivrushalipatil6228
@niyuktisatvivrushalipatil6228 9 месяцев назад
सकाळ सकाळ शुभ सकाळ ताई ❤❤❤ खुप छान व्हिडीओ होता ताई ❤❤❤
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 9 месяцев назад
Thank you 🥰🥰
@siddhibrid3066
@siddhibrid3066 9 месяцев назад
❤️
@jayeshghate7924
@jayeshghate7924 7 месяцев назад
100% होणार समर्थ कृपा
@sunitakakodkar9052
@sunitakakodkar9052 8 месяцев назад
Khup chan ahe market 👍
@priyankapatkar2933
@priyankapatkar2933 9 месяцев назад
Nice video Tai 🥰🥰
@pratibhapawar5025
@pratibhapawar5025 9 месяцев назад
Khupch yummy yummy all fish dishes all the best 👍👍👍👌👌👌
@minakshinalge1295
@minakshinalge1295 8 месяцев назад
खुप 👌
@user-qk3np8km2w
@user-qk3np8km2w 9 месяцев назад
❤❤❤Good Morning Tai Saheb Aajcha Vlog Lay Bhari 1 Cha Numbar Tai Khup Mast ❤❤❤
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 9 месяцев назад
Thank you 🥰🥰
@amolfoodvlogs572
@amolfoodvlogs572 8 месяцев назад
Khup chan tai
@rajendrabarad5896
@rajendrabarad5896 8 месяцев назад
All dishes looks yummy😋
@sheetalrode7110
@sheetalrode7110 9 месяцев назад
I like fish the test is awesome and chicken masala is tasty
@varshalimaye6115
@varshalimaye6115 8 месяцев назад
Donhi function chan zale
@niharikanarkar6134
@niharikanarkar6134 8 месяцев назад
खूप छान ❤❤❤❤❤❤
@bepcuaba68
@bepcuaba68 9 месяцев назад
I love fish❤ Look delicious🤩😋. Have a good weekend Ranjita👍👍👍
@anku9297
@anku9297 9 месяцев назад
Good morning tai & family.....😊❤
@geetakanekar1739
@geetakanekar1739 8 месяцев назад
Aagri masayanchi mejvani nice video tai 👌👌👌😋😍🥰🥰♥️♥️
@jayashripatil2924
@jayashripatil2924 9 месяцев назад
खूप छान फीश थाळी
@AishwaryaGhogare
@AishwaryaGhogare 9 месяцев назад
Wah Chan was waiting for this collab
@akshatagharat1675
@akshatagharat1675 9 месяцев назад
Happy Diwali,🎇❤ Good morning 🥰😊
@anjaliakprabhu4418
@anjaliakprabhu4418 8 месяцев назад
Tumi ethe kadhi aalya hotya mala tumhala bhetaychi khup echa hoti plz parat kadhi aalya tar nakki bheta
@priyankafulsundar4645
@priyankafulsundar4645 9 месяцев назад
Jay Sadguru🙏 yummy fish❤❤
@edwinlima803
@edwinlima803 7 месяцев назад
Nice❤ My favorite is malvani non veg dishes.
@karishmapatil5363
@karishmapatil5363 8 месяцев назад
Tempting 😋👌👌
@sanskritsonawane2310
@sanskritsonawane2310 9 месяцев назад
Mala mhiti ahe
@harshalbhangale7710
@harshalbhangale7710 22 дня назад
Test is best
@praveenprabhudesai2834
@praveenprabhudesai2834 8 месяцев назад
Very nice Ranjita
@shobhagawade9189
@shobhagawade9189 9 месяцев назад
जय सदगुरु❤
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 9 месяцев назад
जय सद्गुरू 🙏
@surajshinde9191
@surajshinde9191 9 месяцев назад
👌👌💯
@mamatapatil9695
@mamatapatil9695 8 месяцев назад
Tai mi pan navi sangavi la rahate kalch gavi ale mala mahit rahile aste tr mi nkki bhetun geli asti...PWD ground la bharpur kahi ahe khanya sarkh...amhi pn ithe nehmi jato....pudhchya veli sangavi la yenar tar please kalva mi nkki bhetel tumhala ya veli miss kel bt next time nkki bhetuya😊
@heatthepan204M
@heatthepan204M 8 месяцев назад
Tai delicious recipe
@meenakarpe2962
@meenakarpe2962 9 месяцев назад
yummy ❤
@supriyakamat553
@supriyakamat553 8 месяцев назад
Vote for Sunday challenge 🎉❤ and like jay sadguru 🙏🙏on rohans vlog
@vanitabhokase271
@vanitabhokase271 9 месяцев назад
Jay sadguru ranjjita and all patil family❤❤
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 9 месяцев назад
जय सद्गुरू 🙏Thank you 🥰🥰
@NeetaAdagale-fo6ss
@NeetaAdagale-fo6ss 9 месяцев назад
Nice ❤❤❤❤❤
@mitalinawale6758
@mitalinawale6758 8 месяцев назад
👌🏻
@pujapatil8124
@pujapatil8124 9 месяцев назад
Jay sadguru. Hi how are you everybody. Ranjita hats off to you and proud of you. Ranjita very yummy 😋 mouthwatering non veg. Thali . Very hardworking women all should support her. Enjoy Jay sadguru
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 9 месяцев назад
जय सद्गुरू 🙏Thank you 🥰🥰
@manashrisoman5293
@manashrisoman5293 9 месяцев назад
😋😋😋😋😋😋
@swapnilbfl
@swapnilbfl 8 месяцев назад
Nice 👌🏻. Tai jara correction kara . PWD ground Pimpri Chinchwad ahe tai Pune nahi.
@pradipwalanj2369
@pradipwalanj2369 8 месяцев назад
SUPER
@janviwarik3601
@janviwarik3601 9 месяцев назад
Sakal sakal shubha sakal all lovely patil family ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️ jay sadguru ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 9 месяцев назад
जय सद्गुरू 🙏Thank you 🥰🥰
@deliza1b616
@deliza1b616 8 месяцев назад
Tae aami hacha kad chi dish khaki hpti
@sambhajiwalke2722
@sambhajiwalke2722 9 месяцев назад
😋😋😋😋👌👌👌
@prachikhabale4547
@prachikhabale4547 8 месяцев назад
Amhi ekde gelo hoto, but fish neat fry nvte kele uncooked thode hote, rassa delicious hota but manpower kami pdte , bcz khuuup gardi hoti thats why tya tai nchi khup ghai hoat hoti.
@rupalipatil1564
@rupalipatil1564 9 месяцев назад
Jay sadguru tai 🙏❤️
@aarohigaikwad5487
@aarohigaikwad5487 9 месяцев назад
Malhar Fish is better than Rudra. Only Fish Fry is good but Thali's are not good for taste of Rudra. Moreover the quality and quantity she gave earlier is not now.
@kumudchalakh1206
@kumudchalakh1206 9 месяцев назад
Good morning Tai 😍 jay sadguru 🙏 look delicious 😍👍😋😋
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 9 месяцев назад
जय सद्गुरू 🙏
@manishasamudre490
@manishasamudre490 4 месяца назад
Pwd groundwarun roj janyen hot asat. Mi tyach bhagat rahte Aani mi yancha board sudhha pahilay pan kadhi gelo nahi kahi khayla. Pan aata nakki jain vdo baghun ch kalpana aali ki jewan kas asel.
@shouryaslifestyle7009
@shouryaslifestyle7009 8 месяцев назад
Tai मी खूप वेळेस आले ईथे फिश खायला
@rupeksharupeshutekar2714
@rupeksharupeshutekar2714 9 месяцев назад
Good morning Tai🍫 Happy Diwali 🎇 🪔
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 9 месяцев назад
Happy Diwali 🙏
@munagadekar-lm9ue
@munagadekar-lm9ue 9 месяцев назад
शुभ सकाळ रंजिताताई. खरच तुम्ही देवणाणस आहात .जिथे तुम्ही जाल त्या माणसाचा बिझनेस वाढलाच म्हणून समजा
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 9 месяцев назад
शुभ सकाळ 😊
@riyamhatre5358
@riyamhatre5358 9 месяцев назад
❤❤❤❤❤❤❤❤
@shraddharane1330
@shraddharane1330 9 месяцев назад
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@kanchangaykar6968
@kanchangaykar6968 8 месяцев назад
👌👌👌👌😋😋😋😋
@deliza1b616
@deliza1b616 8 месяцев назад
Tai Tumhi Mala ka Nahin sagital ki sagavi madhe yenar ahe aami tuma la bhetaya la alo asto amhi ti te raha to
@apekshawaghmare537
@apekshawaghmare537 9 месяцев назад
Tai Me aani majhi Family khanyachi khup Shokin aahe, mi tithech Society madhe Rahayla Aahe. Aani me Kokni Aahe. Tyamule Fish Khanyasathi Kashi Asavi he aamchya Familyla Mahit Aahe. Mukhy Gosht He ki Ya Komal Tai Ek Varsha Bhara Aadhi khup Chhan Banwaychya. Aani Yach Credit He tyanchya Sobat jya Tai Asayachya Tya Banvaychya. Mhanun Yanch Fish je Jevan khup Chavishth Hote. Pan Kahi mahinya pasun Tya taai Ata jevan tithe nahiye. Tuamule Yanch jevan Aata Fakt Paani Daar, Pachat Lagat. Aani Ya komal Tai fakt As koni RU-vidrs yenar Astil Tevhach As vyavstith aani bharbharun Kelel Dakhvat Astat. Tumhi Kadhitari Yanchya Stall bar achanak Ja mag kalel tumhala. Ki fish chi size pan aani mahtvach mhanje Chav Kalel.
@kirtigaikwaddalvi4978
@kirtigaikwaddalvi4978 9 месяцев назад
gm patil family...Happy diwali to you all🎉🎉
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 9 месяцев назад
Happy Diwali 🙏
@ushasonawane-gv1et
@ushasonawane-gv1et 8 месяцев назад
Tai tu amchya ghara javad ali hoti g mi tithech rahti
@pravinanimate1
@pravinanimate1 8 месяцев назад
Mase changle ahet pan bhakri Ani bhat kup thanda asto maja yet nahi....fakta fish fry chagli ahe..
@livelifewithmomo6585
@livelifewithmomo6585 5 месяцев назад
Sorry but amhe gele hote itne ..Pan Quantity n taste not upto the mark😅
@tejushinde9412
@tejushinde9412 8 месяцев назад
Kade ghelo tr kahi nasta
@user-qs4rt6zh9w
@user-qs4rt6zh9w 9 месяцев назад
1 like ❤😊
@Shitalreddy1711
@Shitalreddy1711 3 месяца назад
Fish bilkul fresh nhi tha our jaldi jaldi kaccha bhi rakh detey he price Ke hisabs se to fresh rakhna chaiye jinko samj ata he fish khane ka unko hi samjega nhi baki jinko jayada malum nhi o testy hi bollenge
Далее
Best Surmai Fry In Thane | #Seafood | #Bha2Pa
23:10
Просмотров 339 тыс.
Мой инстаграм: v1.ann
00:13
Просмотров 100 тыс.
ЮТУБ БЛОКИРУЮТ?
01:52
Просмотров 862 тыс.