Тёмный

पुण्याच्या Hinjewadi IT Park मधून ३७ IT कंपन्या आऊट... सरकारवर टीका, पण यामागची खरी कारणं काय आहेत? 

Подписаться
Просмотров 431 тыс.
% 9 509

#BolBhidu #HinjewadiITParkPune #HinjewadiITCompanies
आपल्या देशातलं मोठं आयटी हब म्हणून पुण्यातल्या हिंजवडी आयटी पार्कचं नाव घेतलं जातं. देशभरातल्या मोठ-मोठ्या आयटी कंपन्या इथे आल्या आणि इथे रज्यातूनच नाही तर देशाच्या कानाकोप-यातून लोक कामानिमित्त आले. हिंजवडीचं हिंजेवाडी झालं. पण जगभरात नावारुपाला आलेल्या हिंजवडी आयटी पार्क मधल्या ३७ आयटी कंपन्या या इतर राज्यांत स्थलांतरित झाल्याचा दावा रविंद्र धंगेकर आणि सुप्रिया सुळे यांनी केला आहे. याची सोशल मीडियावर चर्चा होताना दिसते.
राज्यातले मोठ-मोठे उद्योग गुजरात आणि इतर राज्यांत गेल्याचा आरोप राज्यातल्या महायुती सरकारवर सातत्यानं होत असताना त्यात आता हिंजवडीतल्या आयटी कंपन्यांचीही भर पडली आहे. पण या कंपन्या इथून जाण्यामागची नेमकी कारणं काय, हा संपूर्ण विषय आहे काय, त्याचीच माहिती या व्हिडिओमधून घेऊयात.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : ​BolBhiduCOM
➡️ Twitter : bolbhidu
➡️ Instagram : bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Опубликовано:

 

31 май 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 1,8 тыс.   
@SUNIL-ce6ez
@SUNIL-ce6ez Месяц назад
नाशिक मागील 20 वर्षां पासून IT पार्क चा प्रतीक्षेत आहे पण सरकारला मुंबई आणि पुणे याचा पुढे महाराष्ट्र नाही असेच वाटून राहिले.... कधी तरी नाशिक साठी प्रयत्न करा..
@ItsAB96952
@ItsAB96952 Месяц назад
नाशिक ची जनता आत्मकेंद्रि आहे पुढे येऊन व्यवस्थेला प्रश विचारणारे कोण नाही. मुंबई पुण्यातील लोक जास्त जागरूक आहे
@prathmeshkelhar
@prathmeshkelhar Месяц назад
Ekdam brobr👍
@nkdrums85
@nkdrums85 Месяц назад
ichal karanji kade ana adhi IT
@kedaragate3302
@kedaragate3302 Месяц назад
Tithle local nete jababdar asatat... Varun paisa aala tari swatachya khishat bharatat sande to paryant... Kolhapur cha kadhi vikas honar
@santoshzure2465
@santoshzure2465 Месяц назад
​@@nkdrums85 का कापूस खाऊन पोट भरत नाही काय?...😂😂😂😂
@rahulshinde1542
@rahulshinde1542 Месяц назад
मी स्वतः हिंजवडी फेज 3 मध्ये नोकरीला आहे. हे IT पार्क वगेरे काही नाही आणि हे एक साधं गाव आहे. रस्ते आणि पाणी या साध्या सुविधा पण इथे नाहीयेत. पावसाळ्यात तर परिस्थती इतकी वाईट आहे की ५-६ कि मी येण्यासाठी १ तास लागतो. ट्राफिक पोलिस आणि स्थानिक प्रशासन पैसे खाण्यात मग्न आहेत. महानगर पालिकेत समाविष्ट होऊ देत नाहीत. PMRDA च काम अतिशय निकृष्ट दर्जाचे आहे. सगळा भ्रष्टाचार चालू आहे.
@parshu.9309
@parshu.9309 Месяц назад
बरोबर आहे
@akshaymore2231
@akshaymore2231 Месяц назад
एकदम बरोबर
@pramodpitale1955
@pramodpitale1955 28 дней назад
सुंदर माहिती ,फार मोठे दुःख
@amitnandre6684
@amitnandre6684 24 дня назад
2014 पासून दोन वर्षे सोडले ते पण कोरोना मध्ये होते बी जे पी च सरकार आहे गेल्या 10 वर्षात काहीच झालं नाही म्हणून तर आत्ता उद्योग महाराष्ट्र बाहेर जत आहेत आधी अशी परिस्थिती नव्हती म्हणून ते आले स्थावर झालेत पण 10 वर्षात काहीच झाले नाही म्हणून ते चाललेत याला पण दोषी आधीच्या सरकार ल दाखवत असणार तर इतकी लाचारी बोल भिडू कशी करू शकतात आपले चॅनल पाहणारे हुशार लोक आहेत तुम्ही वेड बनवू शकत नाहीत लोकांना
@ramkumarpandey4865
@ramkumarpandey4865 22 дня назад
Local Sarpanch and Gunda's don't allow this area to come under municipality
@rkatkar1
@rkatkar1 Месяц назад
Perfect 👌🏽👍🏽 ही परिस्थिती फक्त हिंजवडीच नाही तर चाकण बद्दल देखील खरी आहे. तिथे तर गेली 10 वर्षे गुंडगिरीमुळे कंपन्या स्थलांतरित होत आहेत. हे ही खरंय की हे सर्व स्व. विलासराव मुख्यमंत्री होते तेंव्हापासून ची समस्या आहे.
@sudhirpandit5023
@sudhirpandit5023 Месяц назад
पुणे व पुणे परिसरात आता कोणत्याही नवीन कंपन्यांना सरकार ने परवानगी देऊ नये. नवीन उद्योग सातारा, कोल्हापूर, नासिक, नागपूर अमरावती येथे स्थापन करावेत. पुण्यात IT कंपन्यां मुळे महागाई झाली आहे. पुणे हे भारतातील सर्वात सर्व बाबीत महाग शहर झाले आहे .
@shubhamshinde-of9gf
@shubhamshinde-of9gf Месяц назад
Please look at our Nashik also... Pune is favorite kid of all politicians.. Nashik is ignored kid of them... That's why there are 16 operational IT-ITESSEZ IN pune.... And not a single SEZ in nashik in all history.... You punekar should be ashamed of that how you are stealing development of other cities
@shubhamshinde-of9gf
@shubhamshinde-of9gf Месяц назад
Please look at our Nashik also... Pune is favorite kid of all politicians.. Nashik is ignored kid of them... That's why there are 16 operational IT-ITESSEZ IN pune.... And not a single SEZ in nashik in all history.... You punekar should be ashamed of that how you are stealing development of other cities
@abhijeetmalkar1007
@abhijeetmalkar1007 Месяц назад
International airport aahe ka Mhane IT company ana
@wamanpande
@wamanpande Месяц назад
अगदी बरोबर बोललात. वामन पांडे.नागपूर
@navnityedme
@navnityedme Месяц назад
अगदी बरोबर.
@krushnawani7644
@krushnawani7644 Месяц назад
IT company आता महाराष्ट्राच्या इतर भागात जाणे गरजेचे आहे. पुणे शहराचा भार कमी करण्याची गरज आहे. नाहीतर इथली लोकसंख्या अशीच वाढत जाईल आणि एक दिवस बेंगळुरू सारखी अवस्था होईल.
@shubhamsawant1551
@shubhamsawant1551 Месяц назад
CONGRESS KIWA BJP KIWA NCP KONALA PARWA NAHI BHAI
@sudarshangaikwad8502
@sudarshangaikwad8502 Месяц назад
Nokari la mag Gu jaratala janar ka?
@shubhambansode3065
@shubhambansode3065 Месяц назад
​@@sudarshangaikwad8502 तो महाराष्ट्राच्या इतर भागात जाणे गरजेचे आहे अस म्हणत आहे. ना की महाराष्ट्राच्या बाहेर 👍
@rajupnjkr
@rajupnjkr Месяц назад
​@@sudarshangaikwad8502 mumbaitil 90% udyog vyapar gelya 150 vrshanpsan udymshil gu jarti samajachya hatat aahe. Marathi manus geli 150 vrshe bahusankhyene kamgaarch aahe. To hi kamchukar pana arerawi karto tya mule up Bihar che kashtalu kamgaar thewnya kade udyogpati Kiva shethjincha kal disti.
@krushnawani7644
@krushnawani7644 Месяц назад
@@sudarshangaikwad8502 मी महाराष्ट्राच्या इतर भागात म्हणालो आहे. जरा नीट वाचा. गुजरात चा काय संबंध आहे. जसा किं नाशिक, छत्रपती संभाजीनगर, शिर्डी. या भागातून खूप लोक पुण्यात कामासाठी येतात, जर IT ऑफिसेस तिथेच झाले तर त्यांना स्थलांतर करावा लागणार नाही
@sunilfarkade1509
@sunilfarkade1509 Месяц назад
मुंबई पुणे याशिवाय दुसरे शहर आहे महाराष्ट्रात त्यांना प्रतिनिधित्व द्या.
@santoshzure2465
@santoshzure2465 Месяц назад
गावगुंड वसुली मागायला येतील त्याच काय?....😂😂😂😂
@nileshpatole8424
@nileshpatole8424 Месяц назад
tyapeksha amhi gujraat la jau
@Rish9595
@Rish9595 Месяц назад
Maharashtra ka ? Bihar madhe banva IT park
@adnyat
@adnyat Месяц назад
फडणवीसांनी समृद्धी महामार्ग आणलाय तो त्याच साठी. आता त्या भागात जमीन स्वस्त आहे, आणि उत्तम दळणवळण आहे.
@swapniltilkari2731
@swapniltilkari2731 Месяц назад
Correct ahe
@Rohitjadhav070
@Rohitjadhav070 Месяц назад
गेल्या ते चांगले झाले तशी पुण्यात परप्रांतीयांनी भरून गेले आहे कमीत कमी त्यामुळे तरी पुण्यात येणारे लोडयाना दुसर्‍या भागात काम करतील पुण्यात लोकसंख्या विचारात घ्या मूलभूत गरजा स्थानिक लोकांना अपुरे पडत आहेत
@amitnandre6684
@amitnandre6684 24 дня назад
2014 पासून दोन वर्षे सोडले ते पण कोरोना मध्ये होते बी जे पी च सरकार आहे गेल्या 10 वर्षात काहीच झालं नाही म्हणून तर आत्ता उद्योग महाराष्ट्र बाहेर जत आहेत आधी अशी परिस्थिती नव्हती म्हणून ते आले स्थावर झालेत पण 10 वर्षात काहीच झाले नाही म्हणून ते चाललेत याला पण दोषी आधीच्या सरकार ल दाखवत असणार तर इतकी लाचारी बोल भिडू कशी करू शकतात आपले चॅनल पाहणारे हुशार लोक आहेत तुम्ही वेड बनवू शकत नाहीत लोकांना
@pankajkadam333
@pankajkadam333 Месяц назад
पुण्याची भरभराट फक्त आणि फक्त IT मुळे झालेली आहे , पण पुणेकरांचा माज च पुण्याच वैभव घालवतआहे , पाहवं तो दादागिरी करत असतो कंपन्या जातायत , लोक पण जातील . बस हालवत मग😂
@anamikasunshine779
@anamikasunshine779 Месяц назад
Hyderabad , Banglore madhe jast companya jatat. Traffic problem tar tithe pan khup ahe. Pan maharashtratale nich politician kahich laksh det nahit.
@nkdrums85
@nkdrums85 Месяц назад
tikde satat morche hot nahit pan mhanun.... te business magtat... apan ajunhi sarkari nokrya magat ahot
@turtlecreek6043
@turtlecreek6043 Месяц назад
Law and Order is also a Big problem all MIDC is full of goons especially Chakan
@ranjitsinhmohite2649
@ranjitsinhmohite2649 Месяц назад
@@nkdrums85 chaman tu shikavu nko
@actualangel5133
@actualangel5133 Месяц назад
@@ranjitsinhmohite2649mirchi zombli ka re ??😂😂
@Vaibhav-289
@Vaibhav-289 Месяц назад
Hyderabad la traffic sathi khup rule aahet bhava mi Hyderabad madhyech rahun aaloy
@sagarsutar3022
@sagarsutar3022 Месяц назад
10 वर्षा आधी पासून हि बातमी ऐकण्यात येत होती ,आज ती सत्य झाली दिसत आहे
@nitin4pharma
@nitin4pharma Месяц назад
10 वर्श्या पासून यांनी काहीच केलं नाही हे तुम्हाला पण मान्य आहे...🙏
@mein3324
@mein3324 Месяц назад
Maharashtracha UP-Bihar honar aahe lavkarach. Eka bajula company jatayat dusrya rajyat. Dusrya bajula gautami patil sarkhyani lavani chya nava khali ugda nach karun maharashtrat open bar shuru kela aahe. Open gundagiri, gun firing, koyta gang, gang war saglach shuru zhala aahe Maharashratat.
@mein3324
@mein3324 Месяц назад
@@nitin4pharma Kahi nahi kela aahe. Mumbai financial capital 2014 chya aadhi pasun hoti. Congress chya timala MIDC, BKC banvle. Pune madhe auto industry, IT industry pan congress ni anli. Jar congress asti tar IFSC ani GIFT Nifty pan Maharashtrat aali asti. Pan ata te gujarat la gela aahe. Ajun kahi varsha thamba khub kahi Maharashtra baher jail, jasa BKC cha heera vyapar gela.
@amitnandre6684
@amitnandre6684 24 дня назад
2014 पासून दोन वर्षे सोडले ते पण कोरोना मध्ये होते बी जे पी च सरकार आहे गेल्या 10 वर्षात काहीच झालं नाही म्हणून तर आत्ता उद्योग महाराष्ट्र बाहेर जत आहेत आधी अशी परिस्थिती नव्हती म्हणून ते आले स्थावर झालेत पण 10 वर्षात काहीच झाले नाही म्हणून ते चाललेत याला पण दोषी आधीच्या सरकार ल दाखवत असणार तर इतकी लाचारी बोल भिडू कशी करू शकतात आपले चॅनल पाहणारे हुशार लोक आहेत तुम्ही वेड बनवू शकत नाहीत लोकांना
@theprasadgurav
@theprasadgurav Месяц назад
प्रश्न फक्त पूण्याचा नाही तर महाराष्ट्राचा आहे. फारच छान विषय मांडला आहे आणि खरी परिस्तिति आहे आजची 😷
@sudhabhave4630
@sudhabhave4630 Месяц назад
पुण्यामध्ये फारच गर्दी होत आहे. ट्रॅफीकचा बोजवारा होत आहे.एकाच शहरात सर्व एकवटण्यापेक्षा इतर शहरात पण काही कंपन्या जाऊ देत ना. मुंबई, पुणेच कशाला? महाराष्ट्रात नाशिक,कोल्हापूर सारख्या पुष्कळ शहरात जाऊ देत ना.
@manikraogujale5468
@manikraogujale5468 Месяц назад
अगदी बरोबर आहे.हिंजवडी आयटी पार्क परिसरात ट्रॅफिक ची समस्या खूप मोठी आहे.उपाय गरजेचा आहे.
@jyotsnashinde9536
@jyotsnashinde9536 Месяц назад
Agreed
@jaydeeppatil6480
@jaydeeppatil6480 Месяц назад
पुणेकरानो रोजगाराची काळजी करू नका. पुण्याच्या IT पार्क चे रूपांतर काही दिवसांनी पब व बार पार्क मध्ये होणार आहे. त्यामुळे तुम्ही आत्ता निबंध लिहा विषय :-- IT पार्क पुण्यातून हद्दपार झाले तर...
@deshpandepurushottam6489
@deshpandepurushottam6489 Месяц назад
Nice expaination
@HellCRICKET
@HellCRICKET Месяц назад
😅
@nitin4pharma
@nitin4pharma Месяц назад
यांच्या पिढ्या येतील की रात्री 2-3 वाजता गाड्या घेऊन... आज सर्व महाराष्ट्राला समजल आहे.🙏
@actualangel5133
@actualangel5133 Месяц назад
Good satire
@ketan2975
@ketan2975 Месяц назад
😂😂😂
@absvlogs8393
@absvlogs8393 Месяц назад
शहर म्हटलं की फक्त पुणे आणि मुंबई एवढेच समीकरण सर्वांच्या डोळ्यापुढे येते. गेल्या काही वर्षांपासून ही शहरं बकालीकरणाच्या दिशेने वाटचाल करीत आहेत. प्रत्येक जिल्ह्यात स्थानिक पातळीवर रोजगार निर्माण करण्यासाठी कोणीच प्रयत्नशील दिसत नाही. परिणामी बेरोजगार युवकांचा लोंढा दिवसेंदिवस पुणे-मुंबई कडे येताना दिसतो. पायाभूत सुविधा सोबतच नद्या नाल्यांचे गटारीकरण ही वेगाने होताना दिसत आहे. होणाऱ्या प्रदूषणाची तर गणतीच नाही..
@krishnabhilare5370
@krishnabhilare5370 Месяц назад
मुळात माझी भूमिका आहे की या आय टी कंपन्या मध्ये ६०-७०% कर्मचारी हे स्थानिक, मराठी माणसे असावीत पण उद्ध्वस्त सारखे राजकारणी नुसती आश्वासने देतात करत काहीच नाहीत; त्यामुळे परिस्थिती हाताबाहेर जाते.
@RadheshamChawdhari
@RadheshamChawdhari Месяц назад
एकदम बरोबर.
@ramkumarpandey4865
@ramkumarpandey4865 22 дня назад
Most of these companies work for foreign clients, and if they start doing this 70% reservation for local Americans, there won't be any Indian companies left
@jmzagade2014
@jmzagade2014 16 дней назад
jobs are for those who have caliber, PMC is doing work at snails pace, you ppl arent doing enough of your part, and giving wrong solutions, arre wahhh
@mangeshkalmegh648
@mangeshkalmegh648 Месяц назад
हिंजवडी अजून पण ग्राम पंचायत मध्ये आहे PCMC मध्ये गेलं पाहिजे, proper traffic management पण नाही. खूप late होते office मधून निघायला आणि यायला पण, Roads narrow आहेत, rent आणि properties खूप महाग करून ठेवल्यात या area madhe
@amolmali3583
@amolmali3583 Месяц назад
Barobar
@shubham-oh4ki
@shubham-oh4ki Месяц назад
रोड डेव्हलपमेंट व्हायच्या आधी बनवायला पाहिजे पण असे देशात 99% शहरात होत नाही. एकदा का डेव्हलपमेंट झाली की मग रोड साइज वाढवण्यासाठी delhi gurugram एक्सप्रेसवे सारखे 27 km साठी 7500 कोटी खर्च करावे लागतात. इतक्या खर्चात तर सुरवातीला तिथल्या 100sq km भागात सगळे रोड चे नेटवर्क उभारता आले असते.
@shubham-oh4ki
@shubham-oh4ki Месяц назад
आपल्याकडे अर्बन प्लॅनिंग नावाची गोष्टच अस्तित्वात नाही याचा हा परिणाम आहे.
@ramkumarpandey4865
@ramkumarpandey4865 22 дня назад
Local Hinjewadi Sarpanch and goonda are too strong, they won't let Hinjewadi come under PCMC
@reactionvideo1290
@reactionvideo1290 Месяц назад
पुणे तिथे काय उणे,,,, या कंपन्यामुळे पुण्याच्या लोकांना खूप गर्व झाला होता खूप चांगले झाले,, आम्हाला काय आम्ही मराठवाड्यातील लोक पुण्यात जायच्या ऐवजी दुसरी कडे जाऊ,, दुर्दैव आमच्या मराठवाढ्यात काहीच नाही 😢😢😢😢😢😢
@bharatiya804
@bharatiya804 Месяц назад
पाण्याचा प्रॉब्लेम आहे मराठवाड्यात
@chetanrajbhoi3703
@chetanrajbhoi3703 Месяц назад
अजितदादांना सांगा पाण्याचा प्रोब्लेम, ते सोडवतील बरोबर.
@chetanrajbhoi3703
@chetanrajbhoi3703 Месяц назад
तुम्ही मराठवाड्यातील लोकं कधी सुधारणार नाहीत. काही झालं की पुणे आणि पुणेकरांच्या नावाने बोंब मारायची. तुमच्या सारखी घाण पहिली पुण्यातून बाहेर काढली पाहिजे.
@vidyakaldate7359
@vidyakaldate7359 Месяц назад
😂​@@chetanrajbhoi3703
@user-si4jp3ed9j
@user-si4jp3ed9j Месяц назад
Amhala garaj ny it companynchi pn amcha tandul akkhya deshat jatat only maval
@swapnilghag5727
@swapnilghag5727 Месяц назад
लॉकडाऊन च्या काळात जर कंपनी वर्क फ्रॉम होम करू शकते तर मग आत्ता का नाही करू शकत, कशाला सगळ्याच employee ला ऑफिस मध्ये बोलवता. जे खूप च जवळ राहत आहेत त्यांना च बोलवायचं किंवा ते ही नको. काही महिन्यांपूर्वी hybrid चालू केल होत म्हणजे 2 दिवस ऑफिस बाकी दिवस घरून. आता compulsary वर्क फ्रॉम ऑफिस केलंय. त्यामुळे प्रत्येकाला ऑफिस ला जावंच लागतंय. त्यात travelling मध्ये च बराच वेळ जातोय. सगळेच emplyoyee कंपनी जवळ राहत नाहीत, ह्या सगळ्याचा कंपनी ने पण विचार करायला हवा.
@VAIBHAAVSUURYYAVANSHHI
@VAIBHAAVSUURYYAVANSHHI 16 дней назад
Bar tu la deti work from home ..
@balasahebpawar580
@balasahebpawar580 Месяц назад
याला सर्वस्वी जबाबदार मतदार आहेत. कारण मतदार हे आपल्या पक्षासाठी भक्त झालेले आहेत. राजकारणी आपला पक्ष आणि आपली बाजू बळकट करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करत असतात मतदार व पक्ष बळकट होत चाललेले आहे. आणि विकास हा कमजोर होत चाललेला आहे. मग प्रगती कशी होणार. कुठं नेऊन ठेवणार पुणे मतदार व राजकारणी 🤭
@panchalp.s.
@panchalp.s. 7 дней назад
याला सर्वस्वी राजकीय नेते व त्याची गुंडगिरी लुटमार हुकुमशाही गुन्हेगारी वृत्तीचे रानटी जनावरासारखे वागणारी कार्यकर्ते यांचा परिणाम उद्योग व्यवसायावर झाला आहे.
@mandarp9472
@mandarp9472 Месяц назад
महाराष्ट्रात वीज महाग, जमीन महाग, law & order चे issues आहेत, गुन्हेगारी वाढत आहे. Companies shift करत राहणार. बंगलोर, हैदरबाद, चेन्नई, NCR, गुजरात, तामिळनाडू, आंध्र पदेश, तेलंगणा कडून खूप competition आहे.
@nkdrums85
@nkdrums85 Месяц назад
aplyala sarkari nokri pahije, tyasathi amhi morcha kadhto satat... kashala pahije IT company... amhala sarkari nokari pahijet
@Mregg110
@Mregg110 Месяц назад
Mag tu pan biharyan sarkhe tya rajyat ja
@indianlog12
@indianlog12 Месяц назад
​@@nkdrums85भावा आम्ही शेतकरी असून धंदे करतो रुरल मध्ये येतो आम्ही
@anamikasunshine779
@anamikasunshine779 Месяц назад
@@nkdrums85 marathyani kuthlihi IT company navti jalali. Kalal kunasathi bolat ahat te. Bengaluru madhe pan kannada vedika , ani itar organisation che morche hotat pan at least tithe kahi tari vikas hotoy. Maharashtratun saglyat jast revenue jaun pan kahi det nahit maharashtrala
@balgondapatil
@balgondapatil 27 дней назад
Banglore madhe kay vegal nahi don't worry 😂
@tejravchaudhari7041
@tejravchaudhari7041 Месяц назад
याला जबाबदार एक नंबर राजकीय नेते सर्व पक्षांचे
@sagarw4197
@sagarw4197 Месяц назад
फक्त भाजपवाले
@actualangel5133
@actualangel5133 Месяц назад
@@sagarw4197.. te kase Kay… hinjewadi cha problem 2008 pasun aahe… tevha bjp cha Sarkar navte… ani magcha 5 varshanchi nautanki tar sarvvannach mahit aahe…. Maharashtra cha sarkar kon chalvat hota te koni sangu Shakel ka???
@krishnabhilare5370
@krishnabhilare5370 Месяц назад
@@sagarw4197 हो ना कारण बाकीचे काहीच कामाचे नाहीत 😂
@NikhilMali0001
@NikhilMali0001 Месяц назад
​@@sagarw4197 कस काय फक्त येवढं सांग
@sagarw4197
@sagarw4197 Месяц назад
@@actualangel5133 पुण्यात IT कोणी आणली ?
@user-cb8qg1hx6l
@user-cb8qg1hx6l Месяц назад
30 वर्षा आधी आमचा शेतकरी या जागेवर शेती करत होता, शेतकऱ्यांना शेती पण करून दिली नाही, आणि आता MIDC मधिल कंपन्या पण बाहेर जाणार. राजकीय लोक वा काय नियोजन केले आहे. 🙏
@gajdhane666
@gajdhane666 Месяц назад
*सोलापूरमध्ये* पाठवा कंपन्या! 🙌
@ytac3634
@ytac3634 Месяц назад
Bara pathavto
@sachingandhi3647
@sachingandhi3647 Месяц назад
Bidi Ghar kuldeep madhe
@pravinkenjale1704
@pravinkenjale1704 28 дней назад
Congress aani MVA la bola ... voting tyana ch Kele aahe ...nivadun dileleya amdar khasdar je aahet tyana bola ... BJP karun apeksha Karu naka ...
@sadanandgote5544
@sadanandgote5544 27 дней назад
पाण्याचे काय?
@PrashantPatil-sy6ji
@PrashantPatil-sy6ji 23 дня назад
Ok
@amarulhare7276
@amarulhare7276 Месяц назад
ह्या IT कंपन्यामुळे पुण्यात गर्दी वाढली आणि पुण्याची वाट लागली अगोदर चे पुणे खुप सुटसुटीत आणि शांत आणि निसर्गरम्य होते
@prashantraikar7813
@prashantraikar7813 Месяц назад
Bhik manga mag
@ravikachare9998
@ravikachare9998 Месяц назад
दुपारची झोप पण गेली त्यामुळे
@jadhavgajanan2377
@jadhavgajanan2377 Месяц назад
म्हणून IT companies Bye bye करत आहेत बसा आत्ता 1 ते 4 झोपा काढत 😂
@shubhamshinde-of9gf
@shubhamshinde-of9gf Месяц назад
@@jadhavgajanan2377 please please🙏🙏🙏 send all your operational SEZ to nashik... We needed those SEZ Please look at our Nashik also... Pune is favorite kid of all politicians.. Nashik is ignored kid of them... That's why there are 16 operational IT-ITESSEZ IN pune.... And not a single SEZ in nashik in all history.... You punekar should be ashamed of that how you are stealing development of other cities
@shubhamshinde-of9gf
@shubhamshinde-of9gf Месяц назад
Please baher kadha sagle SEZ...
@babajidoundkar4497
@babajidoundkar4497 Месяц назад
झाडे लावा हा पर्याय प्रथम असावा. झाडे लावणे हे कम्पल्सरी करा नाहीतर पाणी टंचाई ही वाढत राहणार आणि लोक पाण्यासाठी सैरा वैरा धावत राहावे लागणार.दादागिरी, गुंडगिरी ,लोकल लोक त्रास देतात पाणी कमी , नेते मंडळी हस्तक्षेप आणि अधिकारी वर्ग परेषlण करतं आहेत आणि हेच कारण.बाकी काही नाही.
@bhupendramahajan1163
@bhupendramahajan1163 Месяц назад
झाडे लावा हे कंपल्सरी करा हे तुमचं सांगणं योग्य आहे. पण जरुरी नाही हे काम सरकारनेच करावं. तुम्ही सुद्धा सुरुवात करू शकता. सर्व कामं ही सरकारनेच करावीत का? नागरिक म्हणून आपली काही कर्तव्य नाहीत काय?
@svbarve
@svbarve Месяц назад
अगदी बरोबर आहे, वाढती गुंडगिरी, वाहतूक गैरसोय, high costs फॉर लिविंग(घरे, rent) ,आणि राजकीय उदासीनता. काही नवल नाही उद्योगधंदे बाहेर गेले तर. मुंबईत सुध्धा हेच झालंय. उद्योगधंदे फक्त देशाबाहेर जाऊन देऊ नका हीच विनंती. जय महाराष्ट्र!
@Abhsjdj
@Abhsjdj Месяц назад
सरकारला माझी एकच विनंती आहे की - हिंजवडी मेट्रोचे काम तेवढे लवकरात लवकर करा.🙏
@dhirajgawande007
@dhirajgawande007 Месяц назад
Punekar: Baaher chya lokan'ni khup gardi Keli punyaat. Pune sodun jaa Companies: Ok 😂
@user-ph8ij3ve1s
@user-ph8ij3ve1s Месяц назад
Comments of the year😂🎉
@sandeshpatwardhan
@sandeshpatwardhan Месяц назад
Very true realty
@chinmayrawool5926
@chinmayrawool5926 Месяц назад
😂😂😂😂😂
@quicklearn3929
@quicklearn3929 Месяц назад
Hasna hai kya
@adityapansare7367
@adityapansare7367 Месяц назад
Barobar
@milindraut8906
@milindraut8906 Месяц назад
महाराष्ट्रतील रिअल इस्टेट चे आवाके बाहेरच दर हे सर्वात मोठं कारण आहे.....आज महाराष्ट्र मध्ये कोणतीही कंपनी नवीन जागा घेऊन नवीन काही चालू करायचा विचार पण करू शकत नाही....
@mahisurekha
@mahisurekha Месяц назад
हे खरे कारण आहे.
@Nanooxy
@Nanooxy Месяц назад
Well real estate price are high every where HYD,BNGL
@amitbhau
@amitbhau Месяц назад
वीजबिल सुद्धा
@pravinbhavsar7142
@pravinbhavsar7142 Месяц назад
जागेचे भाव ,भाडे खूप वाढले आहे त्यामुळे कंपन्या महाराष्ट्राच्या बाहेर जात आहे..बंगलोर त्या मानाने खूप स्वस्त आहे....मराठी माणसे सुद्धा बंगलोर कडे जात आहे...
@kartikindalkar1873
@kartikindalkar1873 Месяц назад
सगळे बोलत आहेत 37 IT कंपनी बाहेर गेल्या आहेत पण त्या कंपनीची नाव कोठेच प्रसिद्ध केले नाहीत.
@Ajvideo009
@Ajvideo009 Месяц назад
पुण्याचा लोड कमी करा. एवढ्या कंपनीचा गरज नाही. नागपूर कोकणाकडे लक्ष द्या
@SonaliSharmaPhotography
@SonaliSharmaPhotography Месяц назад
बरोबर
@shubhamshinde-of9gf
@shubhamshinde-of9gf Месяц назад
@@SonaliSharmaPhotography Please look at our Nashik also... Pune is favorite kid of all politicians.. Nashik is ignored kid of them... That's why there are 16 operational IT-ITESSEZ IN pune.... And not a single SEZ in nashik in all history.... You punekar should be ashamed of that how you are stealing development of other cities
@DeepakJoshi-lv6oc
@DeepakJoshi-lv6oc Месяц назад
खरोखर च
@finixautochemfirfire993
@finixautochemfirfire993 Месяц назад
Kharach ahe Konkan ajun durlakshit ahe
@virendraavsare3927
@virendraavsare3927 29 дней назад
Kokan nko nisarg yach wait hoil
@sutradhar209
@sutradhar209 Месяц назад
खूप त्रास होत आहे पुण्यात IT मूळ बाहेरचे पर प्रांतीय लोंढे येत आहे ..
@AmolPawarVlogs100
@AmolPawarVlogs100 Месяц назад
पुण्याच्या बाहेर जानारे project महारास्ट्र मधील इतर जिल्यामधे कशे येतील हे प्रयत्न झाले पहिजे।।। महाराष्ट्र मधे पुणे मुंबई सोडून इतर सुद्धा जिल्हे आहेत
@aniketjoshi4346
@aniketjoshi4346 Месяц назад
नागपुर साठी प्रयत्न व्हावा ❤
@anantjoshi7742
@anantjoshi7742 Месяц назад
हे तर होणारच होत. पुण्यातल्या प्रत्येक विकास कामाला कमीतकमी ३० वर्षाचा delay आहे. रिंग रोड २००० पासून होतोय, मेट्रो २०१० पासून होतेय, BRT सुरु करून १५ वर्ष झाली अजून बस नाहीत मोठ्या संख्येने. कुठली तरी लॉबी सांभाळण्यासाठी पब्लिक transport cha बळी दिला आहे.
@amitnandre6684
@amitnandre6684 24 дня назад
2014 पासून दोन वर्षे सोडले ते पण कोरोना मध्ये होते बी जे पी च सरकार आहे गेल्या 10 वर्षात काहीच झालं नाही म्हणून तर आत्ता उद्योग महाराष्ट्र बाहेर जत आहेत आधी अशी परिस्थिती नव्हती म्हणून ते आले स्थावर झालेत पण 10 वर्षात काहीच झाले नाही म्हणून ते चाललेत याला पण दोषी आधीच्या सरकार ल दाखवत असणार तर इतकी लाचारी बोल भिडू कशी करू शकतात आपले चॅनल पाहणारे हुशार लोक आहेत तुम्ही वेड बनवू शकत नाहीत लोकांना
@jedhekaka4061
@jedhekaka4061 Месяц назад
मेट्रो चुकीची झाली ..सुरूवात येथेच व्हायला पाहीजे होती .. फीरवली मंगळवार पेठ बुधवार पेठ येथे
@m.s.1012
@m.s.1012 Месяц назад
Manuwadyana khush karnyasathi metro adhi kothrud la chalu keli, tyat basalayala lok nahit ata
@rockstarsoul5701
@rockstarsoul5701 Месяц назад
😆
@vedhh7727
@vedhh7727 Месяц назад
​@@m.s.1012 manuwadi ani kothrud cha kay samandha
@adnyat
@adnyat Месяц назад
१३ वर्षे काँग्रेस राष्ट्रवादी फक्त मेट्रोची चर्चाच करत होते. भाजपने आल्याआल्या मेट्रोचे काम चालू केले. आता नवीन मार्ग पण मंजूर झालेत.
@nickshinde1996
@nickshinde1996 Месяц назад
@@m.s.1012kay bolaych tula balish🤣
@ashishkurte8797
@ashishkurte8797 Месяц назад
अहो, हे जे आय टीम पार्क नव्हे सिलिकॉन वॅली पहिलं भारतात होणार होते, ते पुणे मध्ये, पण कुठे माझी शिंकली ते गेले बंगलोर ला, विचारा ना त्या वेळ चे मुख्यमंत्री ××सराव यांना...
@archanamahajan7243
@archanamahajan7243 Месяц назад
Me 2007-10 ya kalat hinjewadi IT park madhe job kela. Hinjewadi road cha khup waitag yayacha. Chidchid whayachi karan America madhil lokanna ushir and zala ani traffic mule zala ase roj sangane upyogache navhate ani tyanchya te anubhavat suddha navhate. Rojche tension ani stress asayacha. Gharun 7 am la nighun ratri 9:30 pm la ghari pohochayache. Sarva family life war pani sodave lagayache. Mag company ne mala USA la pathavale ani ata aamhi USA che citizen aahot. Hinjewaji ani punyala yene hote ani tya road chi aajunahi tich sthiti aahe he pahun khup wait watate. Evadha tax bharun basic Siberia and safety nahi milat he unacceptable aahe. Thank you for picking this topic for your video. By the way, I follow BolBhidu and watch all your videos 😊🙏
@jaydeeppatil6480
@jaydeeppatil6480 Месяц назад
पुण्याच्या IT पार्क चे रूपांतर काही दिवसांनी पब, बार पार्क मध्ये होणार आहे.
@chandrashekhardeshmukh6666
@chandrashekhardeshmukh6666 Месяц назад
Companyacha jagecha Mangal karyalay mhanun pan vapar hoel.
@rishisoundane8893
@rishisoundane8893 Месяц назад
अजून porshe फिरतील मग तिकडून 💀
@gauttammanwar9306
@gauttammanwar9306 Месяц назад
Thanku Modi ji🎉 अश्या कंपन्या मुले महाराष्ट्र मधे खुप प्रदूषण वाढले होते रोजगारच काय अम्ही पकोड़े तडू ❤❤❤
@nkdrums85
@nkdrums85 Месяц назад
aplyala sarkari nokri pahije, tyasathi amhi morcha kadhto satat... kashala pahije IT company... amhala sarkari nokari pahijet
@uzumaki3708
@uzumaki3708 Месяц назад
Adhi zopetun utha 😂😂😂
@Rishi_649
@Rishi_649 Месяц назад
IT company mule pradushan??
@Ajvideo009
@Ajvideo009 Месяц назад
पकोडे तळायला पण स्किल लागते. तुम्ही भाडी घासा अगरवालच्या घरी. आणि त्याच्या बायकोचे लुगडे धु. तीच लायकी आहे तुम्हा पुणेकरांची
@bharatiya804
@bharatiya804 Месяц назад
​@@Rishi_649 गाड्यांमुळे. एक एक जण एका गाडीतून जातो
@rushiwagh1912
@rushiwagh1912 Месяц назад
Sir khup chhan study krun tumhi explain kel tumchya through amhala proper mahiti milte
@sahebraonarwade187
@sahebraonarwade187 Месяц назад
कंपनयानां राज्यसरकार मुलभुत गरजा पुरवणे आवशयक आहे ते राजयसरकारची जबाबदारी आहे राजकीय हसतक्षेप थाबलां पाहिजे गंडगीरीवर आळा बसला पाहिजे ही सरकारची जबाबदारी आहे माहिती धनयवाद
@NaagVanshee
@NaagVanshee Месяц назад
या आयटी कंपन्या ,त्यात काम करणारे परप्रांतीय तरूण-तरूणी यांनी पुण्याचा अर्थाचं बदलून टाकलाय, पुण म्हणजे रंन्डिंबाजार करून टाकलाय यांनी...!!!
@santoshzure2465
@santoshzure2465 Месяц назад
तुम्ही त्यातले दल्ले की भडवे करायच आपण नि नाव लोकांचं...😂😂😂😂
@beastttt-zy4yb
@beastttt-zy4yb Месяц назад
Mg Kay vat lavliye pune chi
@beastttt-zy4yb
@beastttt-zy4yb Месяц назад
Pune madhe Yeun maz krta Ani sangtat traffic mul zaly
@amols101
@amols101 Месяц назад
Maharashtrian tarun taruni tyat barech ahet. Bahutek tumhala IT industry chi shunya mahiti asavi 🤠
@vedhh7727
@vedhh7727 Месяц назад
फक्त परप्रांतीय नाही.. आपले नगरी , सोलापुरी इतर भागातील पोरं पण इकडे येऊन तेच करतात. इतकच नव्हे, तर वारी येते तेव्हा दगडूशेठ गणपती चया थोड पुढे काय वातावरण असते ते बघा..
@rahulmahajan8106
@rahulmahajan8106 Месяц назад
नाशिक, नागपूर, औरंगाबाद या सिटी पण आहेत महाराष्ट्रात development साठी. आयटी कंपन्या इथे पण तर शिफ्ट होऊ शकल्या असत्या.
@shubhamshinde-of9gf
@shubhamshinde-of9gf Месяц назад
Please look at our Nashik also... Pune is favorite kid of all politicians.. Nashik is ignored kid of them... That's why there are 16 operational IT-ITESSEZ IN pune.... And not a single SEZ in nashik in all history.... You punekar should be ashamed of that how you are stealing development of other cities.......
@prashantk5756
@prashantk5756 Месяц назад
Kolhapur satara pn aahe
@amitnandre6684
@amitnandre6684 24 дня назад
2014 पासून दोन वर्षे सोडले ते पण कोरोना मध्ये होते बी जे पी च सरकार आहे गेल्या 10 वर्षात काहीच झालं नाही म्हणून तर आत्ता उद्योग महाराष्ट्र बाहेर जत आहेत आधी अशी परिस्थिती नव्हती म्हणून ते आले स्थावर झालेत पण 10 वर्षात काहीच झाले नाही म्हणून ते चाललेत याला पण दोषी आधीच्या सरकार ल दाखवत असणार तर इतकी लाचारी बोल भिडू कशी करू शकतात आपले चॅनल पाहणारे हुशार लोक आहेत तुम्ही वेड बनवू शकत नाहीत लोकांना
@pramodwaghmare4030
@pramodwaghmare4030 Месяц назад
अतिशय योग्य माहिती दिली आहे. याकडे आपल्या राजकारण्यांनी वेळीच लक्ष देणे गरजेचं आहे. अन्यथा आणखी वाईट परिस्थिती येईल.
@surajkalshetti7647
@surajkalshetti7647 Месяц назад
सगळ्यात अधी महाराष्ट्रचा राजकारण सुदरण्याचा गरज आहे आपली माणसाला आणि आपली मातीला जोपासायला पाहिजे...प्रत्येकी घरोघरी दादा,आण्णा,डॉन निर्माण झालेत ते संपुष्टात आणावी आधी...मग आपले पोलीस मित्रा नी कामाकडे लक्ष केंद्रित करावे... नाही तर आपण कसे तर जागतील आपले पोर up,गुजरात,mp,बिहार...ला कामासाठी भेळ वाले भय्या बनतील हे दिवस खूप लांब नाही...
@savatasaykar1562
@savatasaykar1562 9 дней назад
Reality
@mahibasha1627
@mahibasha1627 Месяц назад
सगळ्या कंपन्या बाहेर न्या... पुण्यात खूप जास्त गर्दी झाली आहे.
@shubhamshinde-of9gf
@shubhamshinde-of9gf Месяц назад
Please look at our Nashik also... Pune is favorite kid of all politicians.. Nashik is ignored kid of them... That's why there are 16 operational IT-ITESSEZ IN pune.... And not a single SEZ in nashik in all history.... You punekar should be ashamed of that how you are stealing development of other cities
@handle8745
@handle8745 Месяц назад
यंदाच्या विधानसभेत सगळ्या पक्षा तील नेत्यांना गावात आले की अगोदर विचारून घेणे रोजगार निर्मिती साठी किती प्रयत्न करणार आहात किंवा आपापल्या जिल्ह्यामध्ये कंपन्या आणण्यासाठी किती प्रायत्न करणार आहेत हे प्रत्येक नेत्याला विचारले पाहिजे
@Ram_Ram_Paawan
@Ram_Ram_Paawan Месяц назад
तुम्ही योग्य मुद्दा मांडला याबद्दल आभार... ह्या गोष्टींचा विचार महाराष्ट्र सरकारने केला पाहीजे...
@monsteraregion
@monsteraregion Месяц назад
बरे झाले खूपच गर्दी झाली आहे पुण्यात. बाहेरून येणाऱ्या लोक पण पुण्याला नाव ठेवायचे थांबत नव्हते. आता जावा जिथे कंपन्या जातील तिथे. इथे पुण्याला मोकळा श्वास घेऊ द्या कृतघन लोकांशिवाय.
@shubhamshinde-of9gf
@shubhamshinde-of9gf Месяц назад
@@amitconnect please please send all your operational SEZ to nashik.. Sagle SEZ gele tar kuni kutra vicharnar nhi tumachya punyala Please look at our Nashik also... Pune is favorite kid of all politicians.. Nashik is ignored kid of them... That's why there are 16 operational IT-ITESSEZ IN pune.... And not a single SEZ in nashik in all history.... You punekar should be ashamed of that how you are stealing development of other cities
@user-yx6fd3ln4j
@user-yx6fd3ln4j Месяц назад
​@@shubhamshinde-of9gf, प्रकल्प, कंपन्या नव्हत्या तेंव्हा पुण्यात माणुस जगत नव्हता का ? नका विचारू तुम्ही बरं होईल, उपकार होतील आमच्यावर. म्हणजे आम्ही स्थानिक पुणेकर आमचे पूर्वीसारखे आयुष्य शांत पणे जगू.
@shubhamshinde-of9gf
@shubhamshinde-of9gf Месяц назад
@@user-yx6fd3ln4j please SEZ nashik la pathava khup upakar hotil.... Tumhi punya valyani amache development palavali ahe.... Maharashtra madhale sagale SEZ punyat... 16-17 operational SEZ ahe punya madhe. .. Magachya 25-30 varsha pasun amhi nashik kar bhikarya sarakhe SEZ magato ahe... Pan ajun ek 1 nhi milala.... Ani tumachya punyala 16-17 SEZ
@nilimat.1645
@nilimat.1645 26 дней назад
Atishay Shisht ,swarthi aani besharam lok aahet punyache. Yanchi por tar geli pardeshat dusryanchi seva karayla. Pune chalay te baki Maharashtra tlya mulanchya jorawar. Aani yancha maj paha. Bolaycha sense nasto ajibat. Thode diwas, tumchya yach didshahanepanane mumbai sarkhich awastha hoil tumchi. Marathi mansala kuni vicharnar nahi.
@ashokgunjal2592
@ashokgunjal2592 Месяц назад
पूर्ण मराठवाडा मोकळा आहे माळरानात कुठे पण कंपन्या टाका आणि कुठे पण गाड्या घाला रस्ता मोकळा आहे. कोणाला काही सुद्धा प्रॉब्लेम येणार नाही
@bunnybunk7665
@bunnybunk7665 Месяц назад
Kon nahi yet dada aaplyakade😂
@ashokgunjal2592
@ashokgunjal2592 Месяц назад
@@bunnybunk7665 राजकीय क्षेत्रात नवयुवक नेते तयार करून जून्या नेत्यांवर दबाव टाकून होईल. पण ते केले तर उस तोडायला त्यानं कामकार कोण भेटेल आपल्या मराठवाड्यात शैक्षणिक नेते तयार होत नाही . तोपर्यंत असच होणार आहे. भविष्यात आपल्याला कोण विचारणार नाही.
@digambardhaware9311
@digambardhaware9311 Месяц назад
आपल्याकडे गॅरंटीड पाणी नाही
@ashokgunjal2592
@ashokgunjal2592 Месяц назад
@@digambardhaware9311 पश्चिम महाराष्ट्रात भरपूर प्रमाणात पाणी आहे. ते पाणी आणले तर पाण्याची अडचण येणार नाही. 1960 महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली पण आतापर्यंत मराठवाड्यात का पाणी आले नाही कारण हा सगळा राजकारणी लोकांचा खेळ आहे. मराठवाडा,विदर्भातील लोकांमध्ये सुधारणा झाल्या. वर पुणे मुंबई ला कोण विचारणार हे सगळ्यांच नेत्यांना माहीत होते.
@Kbhft
@Kbhft Месяц назад
आपल्या तिकडे ऊन किती आहे पाणी नसते उन्हाळात. झाडे नाहीत सावलीला. आणि भकास वाता वरण आहे.
@avikshisagar
@avikshisagar Месяц назад
मागच्या 4 वर्षात पुण्यात मेट्रो चं काम बघतोय. लाज वाटण्यासारखं गलिच्छ काम चालूये. दोन आठवडा भरापासून 2 ब्लॉक बसऊन झाले मेट्रो च्या bridge वर, रोज बघतोय office च्या window मधून. Very shame.
@sureshdulange7327
@sureshdulange7327 Месяц назад
जाउ द्या बहेर अजुन २/३ वर्षा पाणी भेटनार नाही इठे नही तर बेंगलोर सारखा होइल सागली कडे सिमेंट सिमेंट करायचा अहे का पुणे ला अहो शेतकरीच विचार करा थोडा, पानी नाही त्याना का फक्त उद्योग करत बसनार अहेत का
@user-ke2ps1rv8p
@user-ke2ps1rv8p Месяц назад
अनाजो दत्तो नी पुणे लुटले १० वर्षात, नीट रस्ते नाही राहिले पुण्यात, धुंगणा कडून पुणे फुगत चाललय, आकार उकार नाय राहिला,
@milindkulkarni3198
@milindkulkarni3198 Месяц назад
आला aukativar
@prafullasawant8044
@prafullasawant8044 Месяц назад
​@@milindkulkarni3198ho aala to kay karnar mg
@vishwastripurwar6431
@vishwastripurwar6431 Месяц назад
जोपर्यंत आपण आपला माणुस, आपली जात , आपला धर्म पाहून मतदान करणार तोपर्यंत आपल्याला या विषयावर बोलण्याचा अधिकार नाही.
@adnyat
@adnyat Месяц назад
तू आज जन्माला आला असशील. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या काळात पुण्यात रस्तेच नव्हते, फक्त खड्डे होते. त्यांची सत्ता जाण्याचे मुख्य कारण खड्डे हेच होते. आता पुण्यातले रस्ते बघ, खड्डे अजिबात नाहीत. खराब रस्ते आहेत पण ते फक्त शहराच्या बाहेर किंवा आत्ता समाविष्ट झालेल्या गावात. रस्त्यांसाठी भाजपला १०० पैकी १०० मार्क 👍
@kedarkulkarni2781
@kedarkulkarni2781 Месяц назад
तुझ्या पवार घराण्यानं पुण्याची गेले 40 वर्ष फक्त घेतलीय...
@A2bhi
@A2bhi Месяц назад
दादा, तुम्ही समस्यांचा पाढा वाचला पण मुळ बातमी बद्दल एक टक्का बोलला नाही -- नक्की कोणत्या ५० IT कंपन्या पुण्यातून बहेत गेल्या ते तर सांगितलच नाही 😂😂😂
@adnyat
@adnyat Месяц назад
ते सांगितलं तर अडचण होईल. कारण ३७ पैकी ३२ कंपन्या कोरोनाकाळात बाहेर गेल्यात
@yogeshpawar6763
@yogeshpawar6763 Месяц назад
ते सांगितलं तर मग मुद्दा राहील का बोलायला. fake info sprred hot आहे..jyna वाटतंय त्यांनी कृपया ३७ company chi nave सांगावी. जनतेला संब्रहमात ठेवत आहे.
@M-pt7kp
@M-pt7kp Месяц назад
नाशिक atlist 10-20 IT कंपनी तरी आल्या पाहिजे..मंजे थोडा मॉप manage होईल..नाशिक best option aahe कंपनी पण aandhane येईल...पण राजकारणी support नाही करत✌️👍
@StreetSingersPune
@StreetSingersPune Месяц назад
अतिशय सत्य तथ्य आणि कंपन्या आम्हाला कार्यालयात येण्यास भाग पाडतात. अनेक ठिकाणी रोड बाटली नेकचे अत्यंत चुकीचे व्यवस्थापन....
@Gmgm189
@Gmgm189 Месяц назад
सरकार उदासीन आहे व मंत्री काम करण्यापेक्षा राजकारणावर भर देते
@ramdaspawar3473
@ramdaspawar3473 Месяц назад
मोदी साहेब आणी फडणवीस साहेब यांना खुप धन्यवाद आपण खूपच काळजीपूर्वक महाराष्ट्र साफ करत आहात.
@sharadpatil3804
@sharadpatil3804 Месяц назад
He magchya 20 varshapasun hotay dada. Local lokani ajun Kharadi an Hinjewadi corporation madhe nahi jau dili. Malida khanysathi. Kashala baherchyla nav thevta. Construction paha ithe Yeun . Kontetri niyam palale gele ahet ka? Sarv kahi gunthevari 😅
@PK-zd2dy
@PK-zd2dy Месяц назад
खूप छान अभ्यास करून विश्लेषण केलात. तुम्ही सांगितलेले सगळे मुद्दे कारणीभूत ठरले आहेत.
@alkaadhikari6982
@alkaadhikari6982 Месяц назад
अत्यंत महत्वपूर्ण अत्यावश्यक माहिती बद्दल धन्यवाद आणि ह्या विषयी समाज जागृत होऊन आपल्या तरुण पिढीच्या भविष्याचा करायलाच पाहिजे .
@atharva5843
@atharva5843 Месяц назад
Nashik, Aurangabad,nagpur, Kolhapur should get IT parks and manufacturing industries, enough 'vikas' of Mumbai pune
@pradipkharat9219
@pradipkharat9219 Месяц назад
खर आहे. महाराष्ट्र सरकारने यावर चांगला विचार केला पाहिजे.
@yashsingalkar9575
@yashsingalkar9575 Месяц назад
True
@amitnandre6684
@amitnandre6684 24 дня назад
2014 पासून दोन वर्षे सोडले ते पण कोरोना मध्ये होते बी जे पी च सरकार आहे गेल्या 10 वर्षात काहीच झालं नाही म्हणून तर आत्ता उद्योग महाराष्ट्र बाहेर जत आहेत आधी अशी परिस्थिती नव्हती म्हणून ते आले स्थावर झालेत पण 10 वर्षात काहीच झाले नाही म्हणून ते चाललेत याला पण दोषी आधीच्या सरकार ल दाखवत असणार तर इतकी लाचारी बोल भिडू कशी करू शकतात आपले चॅनल पाहणारे हुशार लोक आहेत तुम्ही वेड बनवू शकत नाहीत लोकांना
@sangeetakalbhor4848
@sangeetakalbhor4848 Месяц назад
एका एका गाडीत एक एक जण ध्वनी प्रदूषण गर्दी याला हे पण आयटी वाले जबाबदार आहेत मेट्रो वरून की खालून यावर काथ्याकूट करण्यात राजकारण्यांचा वेळ गेला
@amitnandre6684
@amitnandre6684 24 дня назад
2014 पासून दोन वर्षे सोडले ते पण कोरोना मध्ये होते बी जे पी च सरकार आहे गेल्या 10 वर्षात काहीच झालं नाही म्हणून तर आत्ता उद्योग महाराष्ट्र बाहेर जत आहेत आधी अशी परिस्थिती नव्हती म्हणून ते आले स्थावर झालेत पण 10 वर्षात काहीच झाले नाही म्हणून ते चाललेत याला पण दोषी आधीच्या सरकार ल दाखवत असणार तर इतकी लाचारी बोल भिडू कशी करू शकतात आपले चॅनल पाहणारे हुशार लोक आहेत तुम्ही वेड बनवू शकत नाहीत लोकांना
@Abhsjdj
@Abhsjdj Месяц назад
अरे लोकहो, मुंबई काय किंवा पुणे काय ते आपल्या महाराष्ट्राला रोजगार मिळवून देतात. प्रश्न हा नाहीये की ते तुमच आहे ते आमच आहे.🙏 आपल्या महाराष्ट्रालातील प्रत्येकजण कोणत्या ना स्वरूपात या शहरांवर अवलंबून आहे. आपण सगळ्यांनी एकत्र येऊन सामंजस्याने हा प्रश्न सरकारपुढे मांडणे गरजेचे आहे.🙏
@rakeshhandge
@rakeshhandge Месяц назад
महाराष्ट्र बाहेरच का नाशिक, सातारा, कोल्हापूर, सांगली हा पाण्याचा भाग आहे तीथे करा ना काही वर्षात up बिहार सारखं आपल्याला पण गुजरात ला कामाला जवे लागेल
@krushnalirudrake661
@krushnalirudrake661 Месяц назад
Bhau 25 lakh Marathi manse aahet gujratmadhe bjp pradeshadhyksha cr patil Marathi aahe gujrat mahnje Pakistan nahi
@SK95021
@SK95021 Месяц назад
Nashik kolhapur ya sarkhya cities mdhe kra IT parks...
@dharmadeomainkar9289
@dharmadeomainkar9289 Месяц назад
पुण्यात It कंपन्यां कुणामुळे आल्या व कुणामुळे बाहेर गेल्या याचा विचार करा
@nikhilyargole4759
@nikhilyargole4759 Месяц назад
प्रत्येक विषयावर तुमचा अभ्यास आणि मांडणी सुंदर असते, ह्याच सारखी खरी पत्रकारिता आणि जागतिक बातम्या मराठीत व्हायला हव्या, तुम्ही केलीत तर आनंदच...
@ajaykulk
@ajaykulk 23 дня назад
Actually this is a very good news. Pune has already exceeded its development's limit and no new companies should come to Pune. I will be very happy if few more companies get out of Pune to smaller places like Satara, Sangli, Latur ,Beed etc.
@Rmrao-lm5gs
@Rmrao-lm5gs Месяц назад
या सोबतच उद्योजक यांना शांतता हवी असते महाराष्ट्राआजची परीस्थिती पाहता उद्योजक कशाला थांबतील
@AW-ip3di
@AW-ip3di Месяц назад
neet ug आणि साठी या गटबद्धतेच्या निकषामुळे लाखो विद्यार्थ्यांचे स्वप्न संपुष्टात आले आहे
@MrYogJoshi
@MrYogJoshi Месяц назад
Thank you Arun for a balanced view. Col Yogesh Joshi.
@In18691
@In18691 Месяц назад
Kahi prashna anautarit ahet ahet 1) Kontya 37 companies gelya? 2) Tya peki kiti financially bankrupt zalya? 3) Kiti ch merger zale? 4) Kiti ne WFH option start kele? 5) Akun 2.17 jobs ahet tya paiki kiti 37 madhe hote? 6) Current office space occupancy hinjewadi madhe kiti ahe? 7) Tikacha MP kon hota/hoti last 10 years? 8) Navin companies kiti alya 10 varshat? 9) Corona kalat kiti gelya? Bol bhidu ne ya baddal mahiti sangavi Metro, Law and order, Water ani road transprt hinjewadi sathi important ahe
@Dangerous2977
@Dangerous2977 Месяц назад
खरं सांगा की महाराष्ट्र राजकारण मुळे 😢😢😢😢😢😢
@Baba-zt3dg
@Baba-zt3dg Месяц назад
IT च विस्तार झाला पाहिजेन..... इंदौर, जयपुर, अहमदाबाद, भुबनेश्वर, कोलकाता, कोइंबतूर हया छोट्या शहर मधी आता आयटी कंपनी च विस्तार झाला आहे. मोठा कंपनी इथ ऑफिस आले आहेत
@salokhyaarts6803
@salokhyaarts6803 Месяц назад
Kolkata metro city aahe bevkoof 😂
@vedhh7727
@vedhh7727 Месяц назад
महाल जाळून राख विकणारे राजकारणी आहेत.. गावगुंड लोक सगळ राजकारण कंट्रोल करतात...
@amitnandre6684
@amitnandre6684 24 дня назад
2014 पासून दोन वर्षे सोडले ते पण कोरोना मध्ये होते बी जे पी च सरकार आहे गेल्या 10 वर्षात काहीच झालं नाही म्हणून तर आत्ता उद्योग महाराष्ट्र बाहेर जत आहेत आधी अशी परिस्थिती नव्हती म्हणून ते आले स्थावर झालेत पण 10 वर्षात काहीच झाले नाही म्हणून ते चाललेत याला पण दोषी आधीच्या सरकार ल दाखवत असणार तर इतकी लाचारी बोल भिडू कशी करू शकतात आपले चॅनल पाहणारे हुशार लोक आहेत तुम्ही वेड बनवू शकत नाहीत लोकांना
@archanavishayevishaye137
@archanavishayevishaye137 Месяц назад
सुरक्षीत वातावरण नसेल तर बिस्नेसमन का पुण्याला थांबतील पाणी लाईट आणि सुरक्षित वातावरण असणे खूप गरजेचे आहे गुजरात ला किंवा इतर राज्यांना दोष देण्ापेक्षा विरोधी पक्षांनी स्वतहा किती मेहनत घेतली व्यवसायिकांना इथे थांबण्यासाठी
@savatasaykar1562
@savatasaykar1562 9 дней назад
पुण्यात गुंडगिरीमुळे खूप परिणाम होत आहे. राजकारणी खिसे भरत आहेत.त्यामुळे कंपन्या बाहेर जात आहेत.काही वर्षांनी पुण्याचा बिहार होईल. Nice content, need to talk like these subjects!!!
@nishantwagh9179
@nishantwagh9179 Месяц назад
उत्तर महाराष्ट्रात छ. संभाजीनगर मध्ये आणि विदर्भात नागपूर मध्ये एखादे मोठे IT पार्क होणे फार गरजेचे आहे. तसेच दक्षिण महाराष्ट्रात देखील एखादे IT पार्क होणे गरजेचे आहे. जेणेकरून इतर जिल्यातील तरुणांना पुणे आणि मुंबई मध्ये स्थलांतराची गरज भासणार नाही आणि पुणे मुंबईची लोकसंख्या देखील नियंत्रणामध्ये राहिल... आज जर या ठिकाणी IT पार्क असले असते तर ३७ कंपन्या परराज्यात जाण्याची वेळ आली नसती.
@pradipkharat9219
@pradipkharat9219 Месяц назад
💯 true
@gireeshkokate4255
@gireeshkokate4255 Месяц назад
कोणत्या कंपन्या बाहेर गेल्या ते पण सांगा
@adnyat
@adnyat Месяц назад
त्या ३७ पैकी ३२ कंपन्या कोरोनाकाळात किंवा त्या आधीच बाहेर गेल्यात. त्यामुळे नावे सांगायला अडचण वाटत असेल.
@adv.swapnil3433
@adv.swapnil3433 Месяц назад
Nahi sangnar fakt propaganda set karnar
@ramkumarpandey4865
@ramkumarpandey4865 22 дня назад
All european banks like Barclays gaming companies like ubisoft
@adnyat
@adnyat 21 день назад
@@ramkumarpandey4865 Barclays has consolidated it's offices to single place at Kharadi. Hence it closed the office in Hinjawadi. Same is the case with Ubisoft. It shifted to hybrid working model and they have kept the office in Kalyaninagar. Every company does this to minimize operational costs and for ease of management.
@user-cl9lf7zo8k
@user-cl9lf7zo8k Месяц назад
Hi, I agree with your points related to the infrastructure issues which led to the traffic, political Power and other issues you mentioned. can we have more information related to the companies which have left. what was the employee force they had? when/ which year those companies left? where did they go. I mean out of state of in the state. this will help to clarify the points which politicians have raised.
@Roshan_More
@Roshan_More Месяц назад
विदर्भ मध्ये पण विस्तार करण्याची गरज आहे. सगळे पश्चिम भागात नेणे म्हणजे तिथल्या नैसर्गिक संसाधनांचे खच्चीकरण करणे आहे. विदर्भातील सगळी संसाधन वापरायची पण त्यांना परत काही देणे नाही हा त्या भागावर केलेला अत्याचार आहे.
@Sonali-jq3dl
@Sonali-jq3dl Месяц назад
वळ70%+ वीज, कोळसा,minerals, समृद्ध जंगल. ... सगळेच नागपूर/विदर्भात आहे.महाराष्ट्रात सगळ्यात श्रीमंत भाग विदर्भ आहे.तरीदेखील अशी परिस्थिती आहे
@posted6542
@posted6542 Месяц назад
तुम्ही जर 37 कंपनी ची नावे सांगितली असती तर अजून पारदर्शक पना आला असता.कारण राजकरणी लोग उगीच वादळ उठवतात. राहिली गोष्ट वर्दळ तर तिथे 2 च मेन रोड आहेत एक बुजभळ चौक नी भूमकर चौक . त्या मानाने तिकडे बिल्डर लॉबी आल्या मुळे वसाहत वाढली आहे .
@yogeshvideo1187
@yogeshvideo1187 Месяц назад
सर्व ठीक आहे पण राज्यातील राजकरण घान आहे ✅💯
@pravinramdin3522
@pravinramdin3522 Месяц назад
Absolutely true reasoning Sir. Timely resolution of these hurdles is very necessary.
@vishwaskarmarkar9932
@vishwaskarmarkar9932 Месяц назад
कूपमंडूक वृत्ती हे मुख्य कारण आहे. परदेशात सरकारी खर्चाने study tour म्हणून जाऊन मजा करायची. मग BRTS, CYCLE TRACK सारखे प्रयोग करून शेवटी रस्ते खोदून, खड्डे करून लोकांना त्रास देऊन, पैशाची लूट करुन शहराचा नायनाट करायचा.
@s.a7255
@s.a7255 Месяц назад
Hinjewadi MLA : Sangram thopate ( since 2009) congress , Hinjewadi MP : Supriya sule ( since 2009 ) NCP Yanni kiti efforts ghetale Companies che Problem solve karayala ? Dhangekaranni prashna ha Tyanna vicharava traffic solve karyala tyanni Kay kele ?
@PankajHande-ky6ou
@PankajHande-ky6ou Месяц назад
Hinjewadi MP Sule ny ahe. Barne ahe. Jra abhyas kara ni MLA. Shelke ahe. Abhyas theva
@s.a7255
@s.a7255 Месяц назад
@@PankajHande-ky6ou tumhi check Kara Ani bagha kon aahe te. Ani Hinjewadi kontya talukya madhe yete te pan check Kara..
@the...devil..
@the...devil.. Месяц назад
Bangalore Ani Hyderabad Chennai chi traffic tumhi pahili nahiye .....titha pan hech aahe ....... traffic cha Karan nahiye......tumhala tya companya nashik ...la shift karta aalya asta .....pan sarkar amdar fodnyat bussy hote aata tyala kai karnar......ugach ....fakalya Maru naka
@KhattaMeethaOficial
@KhattaMeethaOficial Месяц назад
Bro Gundagjri , hafte ,petty crimes Nahi yet South madhe…………
@shubhamshinde-of9gf
@shubhamshinde-of9gf Месяц назад
Please look at our Nashik also... Pune is favorite kid of all politicians.. Nashik is ignored kid of them... That's why there are 16 operational IT-ITESSEZ IN pune.... And not a single SEZ in nashik in all history.... You punekar should be ashamed of that how you are stealing development of other cities
@the...devil..
@the...devil.. Месяц назад
@@KhattaMeethaOficial bro South la pan aahe gundagardi tu rahila nahiye bahutek south la
@amitnandre6684
@amitnandre6684 24 дня назад
2014 पासून दोन वर्षे सोडले ते पण कोरोना मध्ये होते बी जे पी च सरकार आहे गेल्या 10 वर्षात काहीच झालं नाही म्हणून तर आत्ता उद्योग महाराष्ट्र बाहेर जत आहेत आधी अशी परिस्थिती नव्हती म्हणून ते आले स्थावर झालेत पण 10 वर्षात काहीच झाले नाही म्हणून ते चाललेत याला पण दोषी आधीच्या सरकार ल दाखवत असणार तर इतकी लाचारी बोल भिडू कशी करू शकतात आपले चॅनल पाहणारे हुशार लोक आहेत तुम्ही वेड बनवू शकत नाहीत लोकांना
@ranktanchal
@ranktanchal Месяц назад
नाशिक मध्ये IT पार्क चालू झाले तर पुण्यामधील २०% लोकसंख्या कमी होईल, राजकारण्यांची व्होट बँक कमी होईल. त्या मुळे वाटत नाही नाशिक मध्ये IT पार्क कधी येईल 😅
@sakharamtukaram5932
@sakharamtukaram5932 5 дней назад
फारच सुंदर विवेचन केलेले आहे.
@user-gj2ll3ju7w
@user-gj2ll3ju7w Месяц назад
आभिनंदन सरकाचे
@v.v.tikaeet4619
@v.v.tikaeet4619 Месяц назад
Jya company's gelya ulat tyanach paschatap honar....punyach aajch temperature bagha aani baki shehranch temperature bagha😊Pune - 35 , delhi-45)
@hrishi-s
@hrishi-s Месяц назад
🔔
@pragati7715
@pragati7715 Месяц назад
Right 👍
@prithwirajjadhav2990
@prithwirajjadhav2990 Месяц назад
IIM grads भरायला लागतील govt मध्ये. किंवा upsc मार्गाने येणारे लोक वाढवायला लागतील govt administration मध्ये. Infrastructure mgmt ला बुद्धी लागेल.
@ratnakarsuryavanshi2437
@ratnakarsuryavanshi2437 Месяц назад
Rightly said! Hope for right time action.
@phoneixcomputer8226
@phoneixcomputer8226 Месяц назад
*इतर शहर देखिल आहेत राज्यात त्याची सुद्धा दखल घेतली पाहिजे ,एकाच जाग्यावर किती दिवस अणि किती माणसे राहणार त्याला काही मर्यादा
@shubhamshinde-of9gf
@shubhamshinde-of9gf Месяц назад
Please look at our Nashik also... Pune is favorite kid of all politicians.. Nashik is ignored kid of them... That's why there are 16 operational IT-ITESSEZ IN pune.... And not a single SEZ in nashik in all history.... You punekar should be ashamed of that how you are stealing development of other cities
@amitnandre6684
@amitnandre6684 24 дня назад
2014 पासून दोन वर्षे सोडले ते पण कोरोना मध्ये होते बी जे पी च सरकार आहे गेल्या 10 वर्षात काहीच झालं नाही म्हणून तर आत्ता उद्योग महाराष्ट्र बाहेर जत आहेत आधी अशी परिस्थिती नव्हती म्हणून ते आले स्थावर झालेत पण 10 वर्षात काहीच झाले नाही म्हणून ते चाललेत याला पण दोषी आधीच्या सरकार ल दाखवत असणार तर इतकी लाचारी बोल भिडू कशी करू शकतात आपले चॅनल पाहणारे हुशार लोक आहेत तुम्ही वेड बनवू शकत नाहीत लोकांना
@shubhambodhe3476
@shubhambodhe3476 Месяц назад
उत्तम विश्लेषण आहे दादा...👌🏻
@sandipptiwari
@sandipptiwari Месяц назад
खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही हा विषय मांडला
@shankargadhave3635
@shankargadhave3635 Месяц назад
हे अगदी बरोबर आहे. हिंजवडी आयटी पार्क परिसरात नेहमी वाहतूक जाम असते. आणखी हा एरीयात महागाई खुप जास्त आहे. राजकारण आणि गुंडा गर्दी भरपूर आहे.त्यामुळे आय टी कंपन्या इतर राज्यात जात आहेत.
@purushottambagde911
@purushottambagde911 Месяц назад
हे होणारच होते. कसलेही नियोजन केले नाही पूर्वी. नाशिक हाच आता IT कंपन्या साठी पुढील पर्याय !