Тёмный

पुण्याजवळच्या मल्हारगडावर सापडलं एक गुप्त तळघर | मराठा सम्राज्यातील शेवटचा किल्ला🚩 

JeevanKadamVlogs
Подписаться 583 тыс.
Просмотров 97 тыс.
50% 1

महाराष्ट्राच्या सर्व किल्ल्यांमध्ये सर्वात शेवटी बांधला गेलेला म्हणून 'मल्हारगड' प्रसिद्ध आहे. पुणे जिल्ह्याच्या दक्षिणेकडे वेल्हे तालुक्यातून सह्याद्रीच्या मूळ रांगेचे दोन फाटे फुटतात एका डोंगररांगेवर राजगड आणि तोरणा आहेत. दुसरी डोंगररांग ही पूर्व-पश्चिम पसरलेली आहे. याच रांगेला भुलेश्वर रांग म्हणतात. पुरंदर, वज्रगड, मल्हारगड, सिंहगड हे किल्ले याच रांगेवर आहेत. पुण्याहून सासवडला जाताना लागणाऱ्या दिवेघाटावर लक्ष ठेवण्यासाठी मल्हारगडाची निर्मिती केली गेली. या किल्ल्याची निर्मिती इ.स. १७५७ ते १७६० या काळातील आहे. पायथ्याला असणाऱ्या सोनोरी गावामुळे या गडाला 'सोनोरी' म्हणूनही ओळखले जाते. पुण्यापासून मल्हारगड सुमारे ३५ किलोमीटर दूर आहे. मल्हारगड हा साधारण त्रिकोणी आकारचा असून आतील बालेकिल्ल्याला चौकोनी आकारचा तट आहे. मल्हारगड आकाराने लहान आहे. समुद्रसपाटीपासून हा किल्ला ३१६६ फूट उंचीवर आहे. केवळ साडेचार ते पाच एकर क्षेत्राचा विस्तार आहे.
To Promote your business on JKV kindly fill this form
forms.gle/PJnjCHe3DHVKHLEF6
OR ( E-mail : jeevankadamvlogs@gmail.com)
To support/fund my travels:
UPI: jeevankadamvlogs-1@okaxis
#MarathiVlog #JKV #malhargad
-----------------------------------------------------
!! EXCLUSIVE OFFER FOR JKV FAMILY !!
Get Flat 45% Discount On Your OYO Room Bookings
tinyurl.com/jkvoyo
Also You Can use "JKVOYO" Coupon Code to get the Discount.
-----------------------------------------------------
My Instagram: / jkv_official
Facebook: / jeevankadamvlogs
Twitter: / jeevankadamvlog
-----------------------------------------------------
Main Vlogging Camera: amzn.to/2BmVgBu
Main Camera Lense: amzn.to/3goOKZt
Second Vlogging Camera: amzn.to/2YTM2W6
Action Camera: amzn.to/2Bwg4X5
Vlogging Tripod: amzn.to/3dQAhnz
-----------------------------------------------------
Music By: Epedemic Sounds

Опубликовано:

 

2 авг 2022

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 291   
@vishnu_reddy
@vishnu_reddy 2 года назад
दादा आम्ही 6 तारखेला विसापूर ,लोहगड किल्ल्यावरती जाणार आहोत . आमच्या सोबत 80 जनाची टीम आहे. ते जाऊन आम्ही स्वच्छता मोहीम आखणार आहोत
@sagarmore3730
@sagarmore3730 2 года назад
खूप छान काम करत आहात तुम्ही👍
@vibe134
@vibe134 2 года назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-IGd881OUDfU.html भाऊ हा माझा विसापुर चा vlog आहे खूब अस्वच्छता आहे. माज्या विडिओ मुळे तुम्हाला जरा माहिती मिळेल. जय शिवराय🙏🚩
@prajwaldatir5357
@prajwaldatir5357 2 года назад
विसापूर किल्ल्यावर वर खूप अस्वच्छता आहे आम्ही किल्ल्यावर जेव्हा गेलतो तेव्हा किल्ल्यावर १०% साधा कचरा, ४०% पाण्याच्या बाटल्या ५०%दारू बाटल्या विमल ची कागद सिगरेट ची पाकीट खूप वाइट वाटला पण तेव्हा पासून निर्णय घेतला आहे की विसापूर मुक्त करायचं 💯🙌
@sunilpatil1162
@sunilpatil1162 2 года назад
मल्हार गड हा शेवटचा किल्ला असून तसेच येथे राजा शिवछत्रपती परिवाराच्या माध्यमातून गडसंवर्धन कार्य होते . येथे राजा शिवछत्रपती परिवाराच्या माध्यमातून महादरवाजा बसवण्यात आला तसेच तळघर व तटबंदी, वास्तु शोधलेत 🙏🙏
@monikaraut932
@monikaraut932 2 года назад
मल्हारगडा वर राजा शिवछत्रपती परिवार महाराष्ट्र ह्या संस्थेचे काम चालू आहे आणि परिवाराच्या मोहिमेच्या वेळीच तळघर सापडले आहे. जय शिवराय जय शंभूराजे
@marutipatil9863
@marutipatil9863 2 года назад
ओके ताई तुम्हाला तेही दाखवलं जाईल आणि माहिती सांगितली जाईल
@aneesh841985
@aneesh841985 2 года назад
छान वाटले मल्हारगड दाखवलात अतिशय सुंदर किल्ला आहे
@sagardevkar7584
@sagardevkar7584 2 года назад
जीवन मित्रा...कडेपठार जेजुरी साठी आपण एक ट्रेक करू शकता...श्रावण महिन्यात खूप विलोभनीय असते या ठिकाणी...तसेच आपण भुलेश्वर सुद्धा करू शकता
@kiranbaravkar7880
@kiranbaravkar7880 2 года назад
भुलेश्वर साठी येणार असाल तर reply plz
@purvisapre7564
@purvisapre7564 2 года назад
तुमच्यामुळं घरबसल्या आम्हाला किल्ल्यां ची सफर घडते.तुमचे खूप आभार👍😊🙏
@mirapangare
@mirapangare 2 года назад
अतिशय सुंदर माहिती दिली दादा जबरदस्त व्हिडिओ Good morning watching from बीड
@CancerVlogger
@CancerVlogger 2 года назад
"नमस्कार मित्रानो नवीन व्हिडिओ मधे तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे".... and show of JKV goes on fire .... ❤️
@anandchaudhari7981
@anandchaudhari7981 2 года назад
जय शिवराय दादा . आपण या व्हिडिओ मध्ये उलेख केला नाही की, राजा शिछत्रपतींचा परिवार या किल्याची सेवा करते. तुम्हाला माहीत नसेल तर बोर्ड लावले आहेत. आपण दरवाजा पण लावला आहे.....
@mangeshlanke2964
@mangeshlanke2964 2 года назад
Most underrated marathi youtuber he deserves most likes subscriber. At least 1M milestone for jivan keep ... support. Jivan kadam...khup hardworking aani passionate aani mukhy mhanje humble ....o ego asalela niragas manus.....
@dipaklokhande3797
@dipaklokhande3797 2 года назад
राजा शिवछत्रपती परिवार ने किल्ल्याच्या मुख्य दरवाजा बसवला आहे व प्रत्येक महिन्याला एकदा स्वच्छ्ता मोहीम होत असते. मला अभिमान आहे मी राजा शिवछत्रपती परिवार च मावळा आहे .
@user-cg9fy8bp6n
@user-cg9fy8bp6n 2 года назад
💐💐
@Hrishikeshkakadevlogs
@Hrishikeshkakadevlogs 2 года назад
JKV दादा vlog खुप छान झाला 💖👏👏👌
@HBKFILMPRODUCTIONS
@HBKFILMPRODUCTIONS 2 года назад
💖
@chaitanyafoodvlog
@chaitanyafoodvlog 2 года назад
खूप भारी ...
@sudhirgawade6196
@sudhirgawade6196 2 года назад
खुपच छान विडिओ मीत्रा तुझा आम्हाला अभिमान वाटतो कारण तु गड किल्ल्यांवर जाऊन छान विडिओ बनतो खुप शुभेच्छा तुला👌👍✌️
@tusharpawale4391
@tusharpawale4391 2 года назад
श्री छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिकृती म्हण भावा 🚩🚩जय शिवराय 🚩🚩
@sangitabagad9735
@sangitabagad9735 2 года назад
चांगली माहिती दिली, धन्यवाद जेकेवी
@FattesingPalande
@FattesingPalande 2 года назад
दादा, तुमच्या या vlog मुळे उत्साहित होऊन आम्ही बच्चे कंपनी सोबत येत्या रविवारी मल्हारगड हा किल्ला पाहायला जात आहे.... धन्यवाद !!! 🌹🌹🌹
@kundlikjadhav2669
@kundlikjadhav2669 2 года назад
१४ ऑगस्ट मल्हारगड संवर्धन मोहिम पण आहे
@ganeshnanaware5666
@ganeshnanaware5666 2 года назад
१४ ऑगस्ट ला यावे दादा मल्हारगडावर स्वच्छता मोहीम आहे आपल्याला सहभागी होता येईल आणि लहान बच्चेकंपनी सुद्धा इतिहास जपण्यासाठी सहभागी होतील
@atulchaudhari.8569
@atulchaudhari.8569 2 года назад
❤Love you dada😘...from nashik😍
@akshkadamvlogs5563
@akshkadamvlogs5563 2 года назад
Khup Chan dada.big fan.. Love from Sambhajinagar ❤️❤️❤️
@krgelectricaltechnology463
@krgelectricaltechnology463 2 года назад
अभिनंदन.मस्त बनवलाय.किल्ल्याची सर्व माहिती उत्तम आहे.
@drpappulohot2657
@drpappulohot2657 Год назад
खुब चागंली चलचित्र आहे दादा शुभकामनाएं
@vandnagole5526
@vandnagole5526 Год назад
अप्रतिम, जय महाराष्ट्र, छत्रपती शिवाजी महाराज की जय,
@sagarmore3730
@sagarmore3730 2 года назад
एकदम मस्त किल्ला आहे हा......vlog संपू च नये तुझा अस वाटत होतं😊 गुप्त खोली, बुरुज, पाण्याचे टाके खूप छान आणि बऱ्यापैकी सुस्थितीत आहेत त्या वस्तू छान आहे vlog 👌👌👌
@sachinmahadar5867
@sachinmahadar5867 2 года назад
वैचारिक किडा मध्ये दादा तू खूप छान बोलला धन्यवाद..👌🙏🏼
@sanketmankar3318
@sanketmankar3318 2 года назад
या video ला खूपच मस्त music दिले आहेस दादा...अस्सल मराठी feel होतं....खूपच भारी होता हा ही वीडियो...
@Love_Life-1213
@Love_Life-1213 2 года назад
दादा ड्रोन च लवकरात लवकर नियोजन लावा लवकरच ड्रोन घ्या ड्रोन फुटेज असेल तर जास्त इंटरेस्टींग वाटत Video बघायला
@celfogamer09
@celfogamer09 2 года назад
Video purn bagaa drone shoot aahe
@diputaichyagoshti1852
@diputaichyagoshti1852 2 года назад
खूप छान vedio आणि छान माहिती मिळाली....👍🙏🏻 Keep it up
@travellingtime7844
@travellingtime7844 Год назад
खूपचं छान व्हिडिओ पाहण्यासाठी मिळाला भाऊ खूपच छान सुंदर अशी माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद 👍👌
@shubhamkolte5020
@shubhamkolte5020 2 года назад
Dada, ha fort amchya gavajawal ahe...mast video...ani thank you! visit kelyabaddal...
@Prachi40223
@Prachi40223 2 года назад
This fort is Close to my native village. Thank you
@Knowbbies
@Knowbbies 2 года назад
Vlog मस्त. असेच आवडतील.
@kajalchavhan4285
@kajalchavhan4285 2 года назад
Jay shivray🙏🚩sundar video🤩🤩
@pratik8197
@pratik8197 2 года назад
Mast video👌👌👌ek no
@poojajadhav4990
@poojajadhav4990 2 года назад
खूप छान वाटले🙏🙏
@jasper-cg
@jasper-cg 2 года назад
What a background music!! I really regret of not having visited such beautiful forts except for Torna, Sinhagad and Panhalgad. Both my moms side and dad side great great grandpas have died in first and third anglo wars. Sarjerao was general in Patwardhans court in Miraj and Bapu Gokhale was under last and most infamous peshwa. I wished that my family had kept at least some symbols but there was never even a mention about any of these great warriors. Watching this is really sort of stepping back into history........interesting. Thanks for showing around.
@dinkarmane93
@dinkarmane93 2 года назад
खूप सुंदर मांडणी. मनापासून धन्यवाद.
@ananyabhave2276
@ananyabhave2276 2 года назад
Khup Chan zala video
@sunilp.pandirkar4674
@sunilp.pandirkar4674 2 года назад
Khub sunder ❤ mahiti, mi @Sunil P. Pandirkar, from konkan. Namaskar friend
@varshashounak
@varshashounak 2 года назад
Good one Jeevan.. the use of drone was superb... keep on exploring
@santoshishedbale4138
@santoshishedbale4138 2 года назад
खुपच छान व्हिडिओ दादा 👌👌👍👍😊😊
@yogeshkadam7340
@yogeshkadam7340 2 года назад
पाहण्यासारखा गड आहे.. दादा.खुप 👌👌छान माहिती दिली. प्रतिष्ठान चा माणसांना सलाम आहे. खुप चागलं काम करत आहेत. 🙏🏻
@shrutkirtipol328
@shrutkirtipol328 2 года назад
Nice vlog dada and khup chhan information dilis☺️
@anuradhabanait3663
@anuradhabanait3663 2 года назад
खुप छान माहितीपूर्ण व्हिडिओ जीवन👍👍👍👍🙏🙏🙏🙏🌷🌷🌷
@vengeance4835
@vengeance4835 2 года назад
खुप informative video होता
@maheshmusudage8578
@maheshmusudage8578 2 года назад
खूप छान माहिती मिळाली
@shastragunkendre8864
@shastragunkendre8864 2 года назад
keep it up...khup chan bhau ❤️
@prasannad3829
@prasannad3829 2 года назад
Great Video Jeevan.! Authentic Content.
@Bhakti.Swarup
@Bhakti.Swarup 2 года назад
जय शिवराय
@tanvikhanvilkar1826
@tanvikhanvilkar1826 2 года назад
Khup chaan vlog dada👏👏
@jadhavrj2588
@jadhavrj2588 2 года назад
खूप छान विडिओ झाला.
@spiritabhi1184
@spiritabhi1184 2 года назад
Khupach chan 👌👌👌👌👌
@dipalikharde7363
@dipalikharde7363 2 года назад
Khup chan
@surajroutela4231
@surajroutela4231 2 года назад
Nice one....The info you provide in your videos about fort n maharaj te Aapratim
@shenajshaikh3124
@shenajshaikh3124 2 года назад
Khup chan vlog.
@placestohop
@placestohop 2 года назад
Dada mastach video👌
@satishtathe
@satishtathe 2 года назад
Thanks a lot j k for new fort infermation.
@nandajadhav7797
@nandajadhav7797 2 года назад
खूप छान आहे
@sourabhpadgaonkar9297
@sourabhpadgaonkar9297 2 года назад
Sunder👌👌
@savleramkharmale3615
@savleramkharmale3615 2 года назад
छान व्हिडिओ बनवला jkv
@amolpanhalkar2525
@amolpanhalkar2525 2 года назад
मी जाऊन आलो दादा 1 no ,👍
@swaramanore6889
@swaramanore6889 2 года назад
Dada aaj vlog mast hota ❤️
@angadkawale9483
@angadkawale9483 2 года назад
Superb 👌
@navanathnikam307
@navanathnikam307 2 года назад
Thank you. Very good morning, Nice informed.
@ajabevaibhav9572
@ajabevaibhav9572 2 года назад
Khupp Sundar ❤️❤️
@tambeamol1750
@tambeamol1750 2 года назад
Dada khup msth videos hota
@aradhanapophale7351
@aradhanapophale7351 2 года назад
खूप वाट पाहिली या vlog ची , धन्यवाद दादा आमच्या परिसरांत आल्याबद्दल
@tusharpawale4391
@tusharpawale4391 2 года назад
भावा माझी सासुरवाडी आहे. 🚩🥰🥰🌹
@laxmanekkarpatil3354
@laxmanekkarpatil3354 2 года назад
शेवटी आलोच TOP view मध्ये🖤💫
@AJ-il7oc
@AJ-il7oc 2 года назад
Khup Chaan. Loka Ugich Lohagad ani Visapur la Gardi kartat. Kiti haveshir ani chaan killa ahe
@rajeshmalankar
@rajeshmalankar 2 года назад
Nice video
@prashantarote2001
@prashantarote2001 2 года назад
खूप छान व्हिडीओ दादा
@varshasvlogrecipes
@varshasvlogrecipes 2 года назад
अतिशय सुंदर माहिती दिली दादा अप्रतिम व्हिडिओ 👌
@dipapoojachavhan1287
@dipapoojachavhan1287 2 года назад
Vlog चांगला आहे दादा आज जसे उमाजी नाईक यांचा फोटो दाखवला ...... तसे बाकी लोकांबद्दल बोलताना फोटो दाखवत जा ना दादा समजायला अजून सोप्पं होत
@pravinparthe6799
@pravinparthe6799 Год назад
I am very happy because you are doing a great job... And because of you we get to see new forts and get information about them.
@dipalimhaske9647
@dipalimhaske9647 2 года назад
Bhari👌👌👌👌
@sunilpatil1162
@sunilpatil1162 2 года назад
राजा शिवछत्रपती परिवार २०१६ पासून या गडावर संवर्धनासाठी कार्य करतो
@avinashbhosale305
@avinashbhosale305 2 года назад
Lay bhari video jeevan dada. 👌👌👌👌❤❤❤❤
@samarthpanse8907
@samarthpanse8907 2 года назад
दादा किल्ल्याच्या पायथ्याशी सोनोरी गावा मध्ये पानसे यांचा वाडा सुधा आहे व ते २०० वर्षे जून आहे
@marutipatil9863
@marutipatil9863 2 года назад
हो तुम्हाला त्या वाडाची माहिती देऊ
@marutipatil9863
@marutipatil9863 2 года назад
हो सर तुम्हाला लवकरच दाखवणार आहे
@babaluchavan626
@babaluchavan626 2 года назад
दादा खूप छान vlog... 👌👌 दादा आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांच्या समाधीस्थळी पण भेट द्या 🙏
@hrishikeshjoshi8074
@hrishikeshjoshi8074 2 года назад
एकंदरित व्हिडीओस ची quality एकदम भारी झालीये एडिटींग पासून साऊंड सगळं एकदम झक्कास
@bharatipushpajan4418
@bharatipushpajan4418 2 года назад
Nice video 👍
@pratikjadhav5808
@pratikjadhav5808 2 года назад
good enjoyed your drone shots❤
@chaukaleishwar7529
@chaukaleishwar7529 2 года назад
विडिओ छान आहे
@latabari9336
@latabari9336 2 года назад
Nice video👍🙌
@prashantmore3361
@prashantmore3361 2 года назад
JKV life is full of thrills . You are in right track. Always respect your decisions . I always see you as an inspiration. Sometimes to achieve something you need to struggle a lot.You will definitely succeed . Have patience and faith in your self . Let me tell you one thing which is very true . There is nothing like success . There is always a thing like satisfaction . I hope you get what I want to say . Keep it up . Good people are always with you
@swagatpatilvlogs
@swagatpatilvlogs 2 года назад
Nice vlog 👌
@swapnildhane8143
@swapnildhane8143 2 года назад
Bhau tumche video khup changale astat , nehami baghnya sarkhe asatat , asech continue theva ✅✅✅
@NAPTE.
@NAPTE. 2 года назад
Super
@rahultilekar259
@rahultilekar259 2 года назад
aamcha gavat aaple swagat aahe dada mast blog
@_SanikaLad
@_SanikaLad 2 года назад
Video 👌👌👌👌
@aniket8457
@aniket8457 2 года назад
I m from Loni Kalbhor, Loni Kalbhor tumchya tondun aiklyavr khup bhari vatl, Loni Kalbhor gavapasun 5 km distance vr "RAMDARA Shivyalay" bhavya as mandir ahe,sobt ek talav hi ahe,khup chan picnic spot ahe, tyachya reels tumhala instavr send kelelya ahet, ya thikanacha sudha tumhi 1 vlog banvava ashi rqst ahe, tumchya najretun Ramdara kasa disto he pahaych ahe, Sobt trek sathi mothe dongar pn ahet, Drone shots mast yetat, lavkrch RAMDARA vlog pahayla milel ashi asha ahe, Dhanyavad
@drsandyvlogs1632
@drsandyvlogs1632 2 года назад
Mast
@ganeshborkar3720
@ganeshborkar3720 2 года назад
Cool........
@shridharbobhate6803
@shridharbobhate6803 2 года назад
Mst
@sangitabagad9735
@sangitabagad9735 2 года назад
विडिओ भारी होता,
@AjitBurte
@AjitBurte 2 года назад
Sudhagad Trek : ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-3zBAak0iKgE.html *Like 👍🏻* *Share↗* *Subscribe🙏🏻* *Comments 📝* *आणि Bell 🔔Icon ही Press करा...* *नक्कि पहा आणि आवडल्यास लाईक, कमेंट व शेअर करा आणि चॅनल ला subscribe करायला विसरू नका* 🤞🏻♥️
@ahappytraveller5180
@ahappytraveller5180 2 года назад
खूपच मस्त व्हिडिओ शूट केला आहे दादा. मी जेजुरी ला जाताना माहित पण नव्हतं की इथे सासवड जवळ एवढं मस्त किल्ला आहे. Next time नक्की भेट देईन
@vitthaldolas2866
@vitthaldolas2866 2 года назад
Great 👍🏻💯💯
@bharatkumarpatil4501
@bharatkumarpatil4501 2 года назад
Apratim
@mayurmeher
@mayurmeher 2 года назад
Love from palghar 😍
Далее
СМОТРИМ YOUTUBE В МАЙНКРАФТЕ
00:34
Просмотров 1,3 млн